Atal Setu Bridge Mumbai : मोदींनी उद्धाटन केलेल्या अटल सेतू कसा आहे,सुरू कधी ? १० प्रश्नांची उत्तरे

  Рет қаралды 106,149

BolBhidu

BolBhidu

6 ай бұрын

#BolBhidu #MumbaiTransHarbourLink #AtalSetu
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात आलंय. हा सागरी पूल एमटीएचएल म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखला जाणार आहे.
देशातल्या सगळ्यात लांब अशा या सागरी सेतूची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि नवी मुंबईकरांना प्रतिक्षा होती. हा पूल नेमका आहे काय, त्याचा नेमका फायदा कसा होणार, या पुलावरुन जायचा खर्च किती असणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 231
@Suraj_B27
@Suraj_B27 6 ай бұрын
22 km साठी 250 रुपये टोल महणजे 1 km साठी किमान 12 रुपये , खूप जास्त आहे, सरकार रोड वरून खूप टोल कमावत आहे. गाडी घेत असताना जो रोड टॅक्स भरतो तो कुटे जातो हेच कळत नाही.
@aryandesai9988
@aryandesai9988 3 ай бұрын
ata 200 jhala ahe ata ani jitka vel vachvat ahe tya hishobane brobr ahe tumhala dyaych nasel tr tumhi old route vapu shkta
@roger1857
@roger1857 6 ай бұрын
मुंबई जाणे व येणे याप्रकारच्या प्रवाशांना वेळेचे पण महत्त्व असल्याने टोल दरांचा त्याच्यावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. एसटी महामंडळाने जास्त दर आकारून अटल सेतु वरून बस देखील चालू कराव्यात जेणेकरुन स्वतःचे वाहन नसणारे देखील वेळेची बचत करू शकतील. जनतेला एकदा गोडी लागली की अटल सेतुलाच प्राधान्य देतील.परंतु दक्षिण मुंबईतील वाहनेच याचा जास्त उपयोग करू शकतील. कुर्ला, घाटकोपर येथील वाहनांना शिवडीतुन परत येणे फायदेशीर होणार नाही वाटते. सध्या काही दिवस जड वाहनांना सेतु खुला करू नये असे वाटते
@dynamicmarathi8202
@dynamicmarathi8202 6 ай бұрын
जग बदलेल पण आमचा मुंबई - गोवा काय होणार नाही
@DrHarshal1712
@DrHarshal1712 6 ай бұрын
अटल सेतू बांधताना जेवढा मजबुती चा विचार केलाय तसाच विचार इतर रस्ते तयार करताना केला पाहिजे...
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
सरकारी बाबू तसला विचार करायला नोकरीत आलेले नसतात।
@Suraj_B27
@Suraj_B27 6 ай бұрын
12 रुपये पर km द्या सरकार ते ही करेल.😂
@suchitawagh6126
@suchitawagh6126 6 ай бұрын
Very nice information.. thank you dada🎉🎉🎉
@ajayhulalkar4420
@ajayhulalkar4420 6 ай бұрын
अटल बिहारी सेतू बनवला ते फार चांगली गोष्ट आहे पण आपल्या टॅक्स मधून देशाचे सुधारणा करताना एवढ्या प्रकारचा टोल लावणे हे हे काय बरोबर नाही पुन्हा एकदा विचार करा आणि टोल कमी करा
@omkart8853
@omkart8853 6 ай бұрын
This Road will be helpful for navi mumbaikar to go to office by their own car or by office bus . People who can afford 12.5 k rupees monthly pass can use this for their car or business vehicle . Once Airport is built , residence will be increased . This is made thinking of Navi Mumbai Future development.
@realname6548
@realname6548 6 ай бұрын
Car gheun office la janaryansathi 22 days working asta 22X375 = 8250 rs hota. Tyamule lok car vale tari monthly pass ghenar nahit.
@omkart8853
@omkart8853 6 ай бұрын
@@realname6548 Ola Uber Car wale ghenar pass je navi mumbai te mumbai up down kaam kartat . Aani toll che 250 rs customer kadun ghenar .
@gdgavali
@gdgavali 6 ай бұрын
@@realname6548 Monthly pass is for only those people who does at least two round trips per day on this bridge..
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 6 ай бұрын
Very good information thanks sir
@dhairyashiltalekar7808
@dhairyashiltalekar7808 6 ай бұрын
ब्रिज बद्दल माहिती देत असताना ब्रिज चे काही किस्से फोटो व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले असते तर आणखी चांगल्या प्रकारे माहिती देता येईल BBC Marathi चे व्हिडिओ बघा
@the-nikhil8502
@the-nikhil8502 6 ай бұрын
नगर बीड परळी रेल्वे अजून ५०% पण पूर्ण नाही झाली आणि इकडे एवढा मोठा प्रोजेक्ट इतक्या कमी वेळेत पूर्ण झाला 🙏
@surajwavre8291
@surajwavre8291 6 ай бұрын
😂😂😂त्यासाठी पैसे लागतात भौ 😂 परळीत फक्त मुंडे फॅमिली इतका खर्च करू शकता बाकी काय??
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 6 ай бұрын
मुंबई सोडून इतर महाराष्ट्रात माणसं राहत नाहीत भाऊ
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 6 ай бұрын
भाऊ ती मायानगरी मुंबई आहे तेथे पैसा अफाट आहे त्यामुळे तिथे असे महाकाय प्रोजेक्ट जलद गतीने होतात कारण तिथे सरकारला महसूल सुद्धा तेवढाच मोठया प्रमाणात मिळतो.
@the-nikhil8502
@the-nikhil8502 6 ай бұрын
@@rahulmaindarge2097 💯
@SACHCHIDANANDTHIGALE
@SACHCHIDANANDTHIGALE 6 ай бұрын
Beed che nete paisa khat ahet
@ThePramodK007
@ThePramodK007 6 ай бұрын
4 varsha pasun ya bridge che kam baghto ahe KZbin vr.. Droneman naavacha youtube walyane ya bridge che pahile pasun detail det ala ahe
@vishwajeetkalaskar330
@vishwajeetkalaskar330 6 ай бұрын
Pune mumbai total toll cost. Express haighway + Atal setu 320 + 250 = 570 Total distance = 160 km Per Km cost = 570 / 160 = 3.5 / km only on toll seems too costly. We already know the traffic congestion in express highway since many years. Similar thing will happen on Atal setu entry-exit. Max to max savings of half an hr at the Cost of 250 rs extra. Anyways such projects are much appreciated but out of pocket of middle man who is paying road taxes in multiple ways still awaiting for good and potholes free roads.
@dilipchavan6053
@dilipchavan6053 6 ай бұрын
अटल सेतू जेव्हडि काळजी सरकारने घेतली तेव्हडि माझ्या कोकणातील रस्ताची सरकारने घेतली असती कोकणातील जनतेने त्यांना धन्यवाद दिले असते.
@rajshinde7709
@rajshinde7709 6 ай бұрын
मग हे तमाम मराठी...नेते काय करत होते😅
@akshay_kanal
@akshay_kanal 6 ай бұрын
Kokanatle lok suddha jababdar ahet ya goshti sathi. Land acquisition hou det nahi tyat hajar lafadi. Contractor palvun lavale 2 vela. Local MLA, MP la jab vicharat nahi ajibat. Mg kasa honare.
@pankajpatil2206
@pankajpatil2206 6 ай бұрын
रिफायनरी होऊ द्या एका वर्षात हायवे आणि 2 वर्षात एक्सप्रेसवे बनेल बघा
@pandusawant2681
@pandusawant2681 6 ай бұрын
कोकणातील नेत्यांची बोंब मारण्या पलीकडे इच्छाशक्ती नाही.कोकणच्या जीवावर राज्य करणारे नेते यांची ...... पूजा करावी
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
*कोकणी लोकांनी* अजिबात धन्यवाद दिले नसते. 😂😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 ай бұрын
टोलची तक्रार असेल त्यांनी जाऊ नये. वेळ व पेट्रोल खर्चून जुन्या मार्गाने प्रवास करावा
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
ते मोदी ला शिव्या व फोन वर *jio* चा नेटपॅक मारून देतात. 😂😂😂😂
@aadvatech_parner
@aadvatech_parner 6 ай бұрын
टोल ची तक्रार फक्त पैशा साठी नाही . पण , नियमित रोड टॅक्स , इंधन टॅक्स आणि गाडी घेताना टॅक्स भरणारे , आणि नियमित मतदान करणारे पुन्हा टोल भरत असतील , तेही वाजवी पेक्षा जरा जास्त ... तर प्रश्न विचारले जाणार च ना ... कारण , ट्रॅफिक व प्रदूषणावर तोडगा काढणे व त्यासाठी असे प्रकल्प उभारणे हे शासन , MMRDA चे कर्तव्य च आहे . वेळ व इंधन काय स्वतःच्या खिशातून वाचवत नाहीत ते आपलं...
@tejas_mhatre_01
@tejas_mhatre_01 6 ай бұрын
Monthly pass mahagat padtay return toll ghetla tari ek Manus Kamala 25 divas kamavar jato total 9500rs cha toll lagel mg 12500 cha monthly pass cha Kai fayda, monthly pass fakt tourist gadi la kama yeil
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 6 ай бұрын
रोज काही कोटी टोल गोळा होणार असेल तरच असे प्रोजेक्ट वेगात पूर्ण केले जातात.
@SalimShaikh-dh6ym
@SalimShaikh-dh6ym 6 ай бұрын
Toll jast aage lok toll cha prise made indent yakin juna jane pasand kargil taravik loke jatil ya sea link varun
@ydsutar3382
@ydsutar3382 6 ай бұрын
या माहितीच्या विडिओ मदे ग्राफिक्स असायला पाहिजे म्हणजे visual क्लिअर होतील आणि समजेल .
@narendrakubal8125
@narendrakubal8125 6 ай бұрын
या पूर्वी मुख्यमंत्री ए. आर.अंतुले यांनी कोकणच्या विकासासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग आखला होता.रेवस ते भाऊचा धक्का हे अंतर सागरी सेतूने जोडायचा होता 🎉🎉🎉
@rajudaund7229
@rajudaund7229 6 ай бұрын
नगर बीड रेल्वे अजुन पुर्ण नाही पण मुंबई सी लिंक लगेचच पुर्ण हा आहे पक्षपात
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
Land aquisition चा प्रॉब्लेम आहे बहुतेक.
@manessvijay
@manessvijay 6 ай бұрын
महाराष्ट्रात कधी मराठी माणसांला केंद्र बिंदु ठेऊन राज्यकर्ते ने स्थानिकांच्या भल्यासाठी कधी हिंम्मत दाखविली आहे का कांदे निर्यात बंदीवर केंद्र सरकारला जाब विचारायची हिंम्मत कधी नेते मंडळी दाखवतील का
@sandipgharat2043
@sandipgharat2043 6 ай бұрын
Bhumiputrana Toll free service asavi. Bhumiputrana Benifits milala pahije.
@rajesh1332
@rajesh1332 6 ай бұрын
Bhava mi aaj panvel varun dadar la aalo 15 min km ulat jasta jhale cha difference ala only Saturday hota aani aaj holiday vala Saturday hota so ewda kay fharak vatla nhi ....
@RRSALUNKHE75
@RRSALUNKHE75 6 ай бұрын
रिक्षा टू व्हीलर ला परवानगी नाही मग याचा सामान्य माणसाला काय फायदा 😢 टॅक्स तर सामान्य माणसानीच दिला आहे ना
@Aniruddha_gulhane
@Aniruddha_gulhane 6 ай бұрын
Rickshaw 100 km. Cha speed ne nahi chalu shakat manun ban ahe
@Ask_me_whatever
@Ask_me_whatever 6 ай бұрын
सामान्य माणूस टॅक्सी ने जाऊ शकतो. आणी टॅक्सी पण परवडत नसेल तर् तो सामान्य नाही तर दारिद्री सुचित येतो. त्या लोकांना काही करता येत नाही😂😂
@Mr.KUNDAN.1-5-1
@Mr.KUNDAN.1-5-1 6 ай бұрын
​@@Aniruddha_gulhane6 लेनचा महामार्ग आहे 2 लेन 80 kmph साठी सुद्धा ठेवता आल्या असता.
@its_dawlat777
@its_dawlat777 6 ай бұрын
2/3 wheelr चा सर्वात जास्त अपघात होयाची व जीव जाण्याची चांसेस असतात आणि seallink वर तर खूपच मानून टेन्शन नको घेऊस भावा transport vehicles ,car truck त्यावरून जाऊ लागल्यावर automatically ईस्टन एक्सप्रेस ची ट्रॅफिक कंमी होईल😅
@abhiii777
@abhiii777 6 ай бұрын
Rikshaw आणि two wheeler त्या पुलावर stable राहतील का नाही याचा विचार करून निर्णय घेतला असेल बहुतेक कारण कधी कधी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाण तीव्रता खूप वाढते त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होईल.
@surajpharate8886
@surajpharate8886 6 ай бұрын
DF ❤
@sameergudekar7519
@sameergudekar7519 6 ай бұрын
BEST buses Ani State Transport Buses चालू व्हायला पाहिजेत परवडणाऱ्या दरात तरच सामान्य माणूस जाईल.
@sauravN77
@sauravN77 6 ай бұрын
Mumbai aani new Mumbai difference vr video banva
@mahendrabaikar573
@mahendrabaikar573 6 ай бұрын
मुंबई -गोवा हायवे गेले १६ वर्ष झाली तरी पूर्ण होत नाही. एक पूर्ण पिढीचे नुकसान झालाय. तरी देखील स्थानिक आमदार खासदार लक्ष देत नाही आहेत. एवढा वेळ लागतो का.
@aryandesai9988
@aryandesai9988 3 ай бұрын
land acquisation cha problem ahe dada
@er.aditya3935
@er.aditya3935 6 ай бұрын
Thanks to Modi government ❤
@rajapatil2924
@rajapatil2924 6 ай бұрын
हा माणूस सारखा नवी मुंबई नवी मुंबई बोंबलतोय पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की हया प्रकल्पा मध्ये किंवा विमानतळामध्ये एक इंच देखील जागा नवी मुंबईची वापरलेली नाही पूर्ण जागा मुंबई आणि रायगड ची आहे फुकट नवी मुंबई चा टॅग आमच्या माथी मारू नका
@pradeepsahasrabuddhe1106
@pradeepsahasrabuddhe1106 6 ай бұрын
पंधरा वर्षे झाली मुंबई-गोवा हायवे कधी पुरा होणार आहे.
@rahultatkare175
@rahultatkare175 6 ай бұрын
Mumbai Goa highway kadhi bannar
@abhishekgund2822
@abhishekgund2822 6 ай бұрын
Video mast aahe .. fakt tu chatrapati shivaji Maharaj nagar as bolayla payje hotas ... 6:29
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware Ай бұрын
पहिल्याच पावसात या ब्रिज ला भेगा पडल्यात. कुठली टेक्नॉलॉजी होती ही जिला 18000 कोटी पाण्यात घातलेत.
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 6 ай бұрын
Kash tyavr metro asti tr common lokanna jast easy jhala asta
@vivekrathod9500
@vivekrathod9500 6 ай бұрын
Project asta tr gujrat la gela asta atta paryant 😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
राजकारणामुळे चांगल्या कामला चांगलं म्हणता येत नाही. तुमचा dilemma समजू शकतो। 😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 ай бұрын
काही ठिकाणी फास्ट टॅग नसेल तर दुप्पट टोल वसूल करण्यात येतो. त्यावर काहीतरी बदल करण्यात आला तर बरे होईल.
@sachinsohani1435
@sachinsohani1435 6 ай бұрын
Ram Mandir free prasad Khadi organic hi website खरी ahe ki khoti ahe please yawar video banawa
@Nishantsanap_1666
@Nishantsanap_1666 6 ай бұрын
Jagatil 10 number cha ahhe 😊
@nandujambhulkarnj881
@nandujambhulkarnj881 6 ай бұрын
गाडीचा रोड टॅक्स आपण ऑल रेड्डी भरतो... मग या रोड चा टॅक्स का याचा काय असे कितीक रोड असतात त्याला आपण डॅक्स का देतो...?
@travelwithsumit422
@travelwithsumit422 6 ай бұрын
हे जे सिलिंग आहे याच्यावर जे टोल चार्जेस ते खूप जास्तच आहे सामान्य माणसाला कसे परवडणार ?
@vikrammhatre1111
@vikrammhatre1111 5 ай бұрын
Sewri -Uran(nhava seva) MTHL Sewri to Uran in just 20 mintues
@NAPTE.
@NAPTE. 6 ай бұрын
@sushant_mote
@sushant_mote 6 ай бұрын
विकेंद्रीकृत विकासावर जास्त भर द्यायला पाहिजे.
@realname6548
@realname6548 6 ай бұрын
True. Mumbai Pune madhe peaceful life rahili nahi. Sagalikade companies ne offices open kele pahijet mhanje development hoil. Nahitar fakta mumbai pune develpement karun problems ankhi vadhatayat.
@ganeshgarde3408
@ganeshgarde3408 6 ай бұрын
अनुदान तर कशावरच दिल जात नाही तर G S T आणि काही ठिकाणीतर दंडावर सुद्धा GST लावला जातो तर हा ऐवढा पैसा जातो तरी कुठे
@noob-gx5bu
@noob-gx5bu 6 ай бұрын
Mla pension corruption
@rahulg2915
@rahulg2915 6 ай бұрын
विदेशात कर्ज बरायला
@aniketbhagat7403
@aniketbhagat7403 6 ай бұрын
हा प्रोजेक्ट पूर्ण रायगड मधे आहे याचा नवी मुंबई शी काहीही संबंध नाही.
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 6 ай бұрын
सेतूला नावं मराठी माणसाचं का नाही 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@santoshghorpade7595
@santoshghorpade7595 6 ай бұрын
Shrimant लोकाना सेतु hardik shubhechchha
@omkarsalunkhe6077
@omkarsalunkhe6077 6 ай бұрын
Amchi sewri famous zali rao 🔥
@pavanramane
@pavanramane 6 ай бұрын
Charges Jastachayt
@user-cd5ln6or4g
@user-cd5ln6or4g 6 ай бұрын
Luxury गाड्यांना टोल जास्त हवा...
@star840in
@star840in 6 ай бұрын
अरे भावा Eifel tower कोणी बघितला रे
@RogerTom-j4k
@RogerTom-j4k 6 ай бұрын
21 hajar koti actually kharch 15 hcr…..varch ghus sagal
@Pavanraoka
@Pavanraoka 6 ай бұрын
1.5 lakh /yr toll tax for cars😮😮
@gdgavali
@gdgavali 6 ай бұрын
If you are going for office daily using this bridge then 375 * 22(working days) * 12 = 99000. Monthly pass of Rs12500 is only for those people who is going to take at least 2 round trips per day on this bridge.
@prashantbhore6614
@prashantbhore6614 6 ай бұрын
Sharing kadhi chalu honar 😂
@tskp9275
@tskp9275 6 ай бұрын
Pahile reel veer ani selfie veer ban kara nahi tithe stunt karayla jatil.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
💯💯
@Omkar51423
@Omkar51423 6 ай бұрын
Mumbai la Raigad la jodnara ha road.
@piyushkoli4252
@piyushkoli4252 6 ай бұрын
8:34 not solve question in fisher
@kirankadam2784
@kirankadam2784 6 ай бұрын
Jynchykade bhrpur paisa ahe pan vel nahi asha lokanna ha bridge parvdel roj travel karyla.
@Bhushan2602
@Bhushan2602 6 ай бұрын
Toll khup jast ahe
@rachanavaze4668
@rachanavaze4668 6 ай бұрын
1960
@milindvanjari4403
@milindvanjari4403 6 ай бұрын
एक वर्ष ज्यास्त घ्या पण टोल कमी करा
@Jitya_.
@Jitya_. 6 ай бұрын
झोल झोल झोल
@ajittanpure4437
@ajittanpure4437 6 ай бұрын
अगोदर ही नवीन माणसे बंद करा शाळेत धडा वाचल्या सारखे बोलतात
@xzee156
@xzee156 6 ай бұрын
अद्ययावत तंत्रज्ञान 😂 शब्द शोधावा लागला.,.
@queensayali1569
@queensayali1569 6 ай бұрын
मला तर असे जाणवले नाही..🙄 छान तर विषय मांडला..🙄
@Maharashtra168
@Maharashtra168 6 ай бұрын
Shardul thakur
@abhishinde741
@abhishinde741 6 ай бұрын
Maharashtratil ekhadya changlya vykti var naav thevach hot na
@005krh
@005krh 6 ай бұрын
Sari mehnat aani 90% kam uddhav Thackeray aani tyanchya sarkar Yanni keli aani without toll theu asa prashtav hota aani he aale aayte ribbion kapayla Maharashtra lutayla taluvrch Loni khayla
@ankitpawar667
@ankitpawar667 6 ай бұрын
2016 फडणवीस सरकार वेळी भूमिपूजन झालंय
@MS-fl4hp
@MS-fl4hp 6 ай бұрын
🔔🔔🔔🔔
@sharadnikam3101
@sharadnikam3101 6 ай бұрын
Costal रोड आणि Trans Harbour Link दोन्ही Project चे पासिंग झालं 2016-2017 मध्ये . 2018 च्या सुरुवातीला Construction चे काम सुरू झाले .उद्धव ठाकरे 26 Nov 2019 la मुख्यमंत्री झाला लांब लांब पर्यंत काय संबंध नाही याचा आणि याचे समर्थक सगळ्या व्हिडिओ खाली म्हणतायत उद्धव ठाकरे चे प्रोजेक्ट आहेत Thanks to uddhav 😂😂😂याचे समर्थक पण याच्यासारखे पप्पू च आहेत.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
🔔🔔🔔🔔
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 6 ай бұрын
काय मस्त जोक मारला 😁
@akashdukale1536
@akashdukale1536 6 ай бұрын
Road la jase khadde padatat tase ithe pan padtil ka ....ka brij ch koslel udghatnchya veli padel 😅😅😅😅
@ajaybhise86
@ajaybhise86 6 ай бұрын
Vashi pramane Atal Setu la samantar railway track ubharayla hava
@rahulg2915
@rahulg2915 6 ай бұрын
कोणा कोणाला महाराष्ट्राचा. उत्तर भारतीय करणं अवडल ? Bjp करण ? नाव मराठी असता तर भर झालं असतं. पण राजनीती कुठ चमकली असती ?
@nileshraut5046
@nileshraut5046 6 ай бұрын
Kya baat he Shardul, K G high School wale pudhe gele 😊
@kaustubharolkar5098
@kaustubharolkar5098 6 ай бұрын
Mumbaiche raste kadhi theek honar...😂
@rajatpatil9004
@rajatpatil9004 6 ай бұрын
Tu tar saral सरळ वाचून दाखवत आहेस😅
@NitinAdalinge
@NitinAdalinge 6 ай бұрын
2024 मकर संक्रांती वरती एक व्हिडिओ बनवा
@balajichougale1701
@balajichougale1701 6 ай бұрын
This channel co Sponcerd byy Shard Pawar gat taripn tumhi mahiti bari dilit Kattar bjp support ers
@ketanmhaskar9270
@ketanmhaskar9270 6 ай бұрын
न परवडणारां रोड
@RogerTom-j4k
@RogerTom-j4k 6 ай бұрын
OSD तंत्रज्ञान बसवल आहे पहिल्यांदा म्हणजे ट्रायल bases वर .....म्हणजे पडलं तर तुमचं तुंही गोंदून घ्या 😂😂
@swagatsawant
@swagatsawant 6 ай бұрын
😂 या पुलावरून पन्नासेक लाखाची गाडी हाकणाऱ्यांना टोल म्हणजे की झाड की पत्ती वाटेल.. पण लोकल मध्ये चौथ्या सीटवर किंवा दारात चेपले जाणारे टोलच्या नावाने बोंब मारत आहेत!
@prashant1470
@prashant1470 6 ай бұрын
Time aani petrol chi bachat hote mg paise dyala kai harkat
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
सध्या मविआ सरकार नाही आहे ना, म्हणून हरकत आहे. 🙂
@pucpuc9960
@pucpuc9960 6 ай бұрын
Two vilar jail ka
@nandujambhulkarnj881
@nandujambhulkarnj881 6 ай бұрын
जनतेच्या पैश्यातून वसुळ होणार मग टोल कश्याला....?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
जपान ने ह्या पुलात 15,000 करोड लावले आहेत. त्याच्या वसुलीसाठी टोल आकारणी केली जात आहे.
@prashant1470
@prashant1470 6 ай бұрын
Loan kon bharnar be mg 😂
@nandujambhulkarnj881
@nandujambhulkarnj881 6 ай бұрын
@@prashant1470 🤣😂 जनता भरणार.... लोन... बरोबर ना... आणि आपण गाडीचे रोड टॅक्स देतो... ते कुठे जाते..., आणि ऑल रेड्डी आपण प्रत्येक गोष्टीवर टॅक्स म्हणझे GST देतो... ते कोठे जाते मग माझा सरळ साधा सोपा प्रश्न आहे सर्व जनतेला... बघा तुमच्या उत्तराने प्रत्येक रोड टोल फ्री होऊन जाऊ शकतो... वेवस्थित हिशोब केलात तर...🚩 जय शिवराय 🚩
@prashant1470
@prashant1470 6 ай бұрын
@@nandujambhulkarnj881 2 billion doller cha pool aahe chutya . Bhartat kiti road banat aahet tyancha maintenance tyancha kharcha kon denar
@adn....k9196
@adn....k9196 6 ай бұрын
मग मुंबई गोवा महामार्ग का होत नाही❌😢
@allrounders9471
@allrounders9471 6 ай бұрын
केंद्रात भाजपा चांगली किंवा इतर ठिकाणी भाजपं चांगली असली तरी महाराष्ट्रासाठी भाजपा सापासारखी आहे सर्व काही गिळून गुजरात ला जातंय आणि त्यात आपले नेते पण त्यांचीच चाटायला तयार आहेत निवडणुका येतायत सर्व गोष्टींचा विचार करून मतं द्या कोणीही असो सरकारला विकासात्मक कामे करणे गरजेचे आहे
@prasadbhatanglikar3933
@prasadbhatanglikar3933 6 ай бұрын
Ashya moth-mothya vaastu na Maharashtra madhil border vr shaheed zalelya soldier chi naave dya aata tari....bas kara politicians chi naave dene...plz give ur opinion.
@Rocket_T2
@Rocket_T2 6 ай бұрын
भाजपा आणि मोदी समर्थक असून देखील असे प्रकल्प इतक्या कमी वेळात सरकारकडून पूर्ण होतील असं पूर्वी वाटत नव्हते, म्हणून मोदी पुन्हा हवेच. राहता राहिला टोलचा तर वळसा घालून ट्रॅफिक मधून जायला तेव्हढ्याच किमतीचे इंधन लागले असते जुन्या रस्त्याने.
@kautuksarvankar6078
@kautuksarvankar6078 6 ай бұрын
तुझ आणि आपल्या सर्वांचं नशीब समज तो पुल होता उचलून नेऊ नाही शकत, एखादा प्रोजेक्ट असता ना तर गुजरात मध्ये असता....😂😂😂
@Aniruddha_gulhane
@Aniruddha_gulhane 6 ай бұрын
​@@kautuksarvankar6078😂😂 barobar ahe project asta tr aata paryanta gujarat madhe asta
@Youth_indian
@Youth_indian 6 ай бұрын
​@kautuksarvankar6078 😂💯👍
@NavinC921
@NavinC921 6 ай бұрын
​@@kautuksarvankar6078मुळात ईन्फ्रा प्रोजेक्ट वेळेवर केले असते तर इतके प्रोजेक्ट गुजरातेत गेलेच नसते. हा सागरी सेतू १९६३ साली प्रस्तावीत झाला होता. परंतु २०१७ नंतर याने वेग पकडला. नवी मुंबई विमानतळाचे काम विस वर्षांहून अधिक काळ चालू आहे. पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दहा वर्षांत आपण अजून चाकण का लोहगाव ते ठरवू शकलो नाही. अनेक औद्योगिक प्रकल्पाला महाराष्ट्रात विरोध झाला. त्यापैकी काही तर रद्द देखिल झाले. जैतापूर प्रकल्पाला विरोध, नाणर प्रकल्पाला विरोध, वाधवान बंदर प्रकल्पाला विरोध, मुंबई मेट्रो प्रकल्पाला विरोध, नवी मुंबईतील रिलायन्स स्पेशल इकॉनॉमिक झोन ला विरोध व नंतर प्रकल्प रद्द. असे कितीतरी सांगता येतील २००५ साली केंद्र सरकारने मुंबई येथे ईन्टरनॅशनल फायनान्स सेंटर प्रस्तावित केले होते. त्यावर महाराष्ट्र सरकारने काय कार्यवाही केली? मोदीने पंतप्रधान होण्याआधी मुख्यमंत्री असताना गांधीनगर येथे गिफ्ट सिटी बांधून तयार केली होती. पंतप्रधान झाल्यावर तिथे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर हलवले. यावर किती मराठी नेत्यांनी जीव तोडून विरोध केला? (आणि करतील कसा? आपण २००५-२०१४ या काळात काय केले? - यावर बोलण्यासारखे काही नव्हते) मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या शहराला आपले मराठी नेते चांगले रस्ते देऊ शकले नाहीत. टोल भरुनसुद्धा आपल्याला खराब रस्ते मिळतात. गुजरातेत अत्यंत कमी टोल मधे (महाराष्ट्राच्या तुलनेत) अतिशय चांगले रस्ते बघायला मिळतील. आपल्या मराठी मतदारांना सुद्धा मतदान करताना गुणवत्तेपेक्षा नेत्यांची जात महत्वाची वाटते. शाहु-फुले-आनबेडकर अशी नावे घेऊन मराठी नेते मराठी मतदारांना मुर्ख बनवतात. कोर्टात गुन्हा सिद्ध होऊन, त्यासाठी जेल मधे जाऊन आलेला सुध्दा आधी जनतेतून निवडून येतो, मग आमदार/खासदार/मंत्री बनतो. आज गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आमदार/खासदार बनले आहेत. परिणामी उद्योजकांसाठी महाराष्ट्रात खंडणीखोरी वाढली आहे. याला मराठी मतदार जबाबदार नाहीत का? त्यामुळे गुजरातच्या नावाने बोटे मोडण्यात काही अर्थ नाही. आपण आपले नेते चांगले निवडावेत. मोदींचे वय लक्षात घेता त्यांचे नेतृत्व अजून फारतर पाच वर्षे मिळेल. त्यामुळे त्यांच्याकडे बघून कुठलाही उद्योग गुजरातेत जात नाही. गुजरात महाराष्ट्रापेक्षा जास्त competitive बनल्यामुळे उद्योग तिथे जात आहेत.
@sangramjamgade2422
@sangramjamgade2422 6 ай бұрын
I know your are from BJP IT cell😂😂
@tejas_mhatre_01
@tejas_mhatre_01 6 ай бұрын
NAINA HATAV SHETKARI BACHAV, amchya bhoomi putrana nahi paijhe Naina vegre lutayala alay Naina
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
प्रोजेक्ट गेला की विधवा विलाप पण करायचा नाही मग. कळलं का? 😒
@tejas_mhatre_01
@tejas_mhatre_01 6 ай бұрын
@@DESIBOY-fe7nm amhala ny garaj projects chi jayla jaga jamini amchya sheti amchya na majja Karel cidco Ani naina
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 6 ай бұрын
Modi ne pol tu bana diya ,ab zara Bombay bhar raste ke khadde raaste theek ho jai tu bas hai 😅
@rahulwable6924
@rahulwable6924 6 ай бұрын
मी तर म्हणतो 4 व्हीलर गाडयांना फ्री टोल ठेवायला पाहिजे 🤝
@abhijeetdeshmukh-bl7lj
@abhijeetdeshmukh-bl7lj 6 ай бұрын
आधी फौर vheel घे मित्रा भिकारचोट 😂😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
सगळी लोकं भाड्याच्या 4 व्हीलरने च जाईल मग.
@truthtold3597
@truthtold3597 6 ай бұрын
तू म्हणत राहा.
@NitinAdalinge
@NitinAdalinge 6 ай бұрын
महिला वर्गात खूप गईर समज आहेत
@user-ji3dx7ih4i
@user-ji3dx7ih4i 6 ай бұрын
Congress aali tar toll toll double karnaar...😢😢
@vikaspingle5726
@vikaspingle5726 6 ай бұрын
Great Modi vision
@Sanjaypol007
@Sanjaypol007 6 ай бұрын
गुजरात प्रकल्प पळवणे.. व्हिजन 😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 ай бұрын
​@@Sanjaypol007 बारसु च्या प्रकल्प पाकिस्तानला पळवणे ह्यात कोंबड्याच कसलं व्हिजन होत?
@shriramkarve6838
@shriramkarve6838 6 ай бұрын
Modi Rrrrrrrocks.😊❤
@surajdhoke1076
@surajdhoke1076 6 ай бұрын
Chinmay asel tarach bol bhidu pahu .......
@vaishalimalve5682
@vaishalimalve5682 6 ай бұрын
टोल टैक्स खूप जास्त आहे 😢😢😂
@saurabhjagdale4989
@saurabhjagdale4989 6 ай бұрын
Jau nko mag
@khemchandsure7553
@khemchandsure7553 6 ай бұрын
Juna road pan chalu ahe, to use Kara. Toll free ahe😂
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware Ай бұрын
टॅक्स मधून आलेल्या पैश्यांची फक्त उधळपट्टी केल्यासारख झालंय. यात सामान्य व्यक्ती त्या रोडवरून जाऊ पण शकत नाही करत किती महाग टोल लावलाय 😮 आणि काय गाजावाजा करत आहेत या ब्रीज चा.
@ravanratna7182
@ravanratna7182 6 ай бұрын
2 तास car चालवायला 200च पेट्रोल आणि 2तास प्रवास असं पाहता 250रू फक्त 30रुपये जास्त आहेत
@satishthorat03
@satishthorat03 6 ай бұрын
This is a failed Project. People will use old road. Indian people who feel they are rich are actually poor. And those who feel they are poor are actually very poor than they feel.
@Dkisap
@Dkisap 6 ай бұрын
महाराष्ट्र उपाशी!!! रायगड मधील जमीन खरेदी विक्री वर बंदी घाला!!!!
@RohitBansode-jy3vk
@RohitBansode-jy3vk 6 ай бұрын
शिवडी न्हावा शेवा सेतूचा प्रस्ताव काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांनी मांडला होता . तत्कालीन केंद्रीय वित्त मंत्री चिदंबरम यांनी 2013 मध्ये मंजूरी दिली होती . ज्याचे काल पंतप्रधानांनी उदघाटन केले ...?
@movietopics998
@movietopics998 6 ай бұрын
Chinmay ne Chal Bhidu sodla Vatat.....Marathi Baana
@surajnalawade9117
@surajnalawade9117 6 ай бұрын
Kay faltu giri ahe money making ahe
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 20 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН