Namdev Shashtri Full Interview | भगवानगडावर Dhananjay Munde यांच्यासोबत काय चर्चा? | Beed Case

  Рет қаралды 125,658

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Namdev Shashtri Full Interview | भगवानगडावर Dhananjay Munde यांच्यासोबत काय चर्चा? | Beed Case
TV9 Marathi News LIVE | Budget Session 2025 | Ashok Dhodi Case | Namdev Shastri | Dhananjay Munde
union budget, union budget 2025, union budget 2025 26, 2025 union budget, 2025 26 union budget, union budget news, 2025 budget by nirmala sitharaman, 2025 budget nirmala sitharaman, aam budget 2025, about union budget, about union budget 2025, railway budget, budget 2025 by nirmala sitharaman, budget 2025 cheaper and costlier, budget 2025 benefit common man, budget 2025 financial year, budget 2025 for youths, budget 2025 for common man, budget 2025 for msme, budget 2025 for msme sector, budget 2025 for salaried class, budget 2025 kya mahanga kya sasta, budget 2025 lic, budget 2025 mgnrega, budget 2025 msme,
#Budget #Budget2025 #BudgetWithTV9 #TV9 #TV9Budget #UnionBudget #UnionBudget2025 #NirmalaSitharaman #TaxPayers #IncomeTax #GST #EconomicSurvery #Budgetlive #BudgetWithTV9Marathi #TV9Marathi #TV9Marathilive
tv9marathi marathi | Marathi news | Marathi news Live | Tv9 marathi Headlines | PM Modi | Maratha Protest | Jalna | Jalna Maratha Protest | Maratha andolan | maratha reservation | Rahul Gandhi | Chandrayaan-3 | PM Modi | Chhagan Bhujbal | Marathi Top News | Marathi news lava | Maharashtra Politics | Thackeray Vs Shinde | Nawab Malik | ajit pawar - sharad pawar | Raj Thackeray | Maharashtra Vidhan Sabha | Sharad Pawar | Sharad Pawar | PM Narendra Modi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Priyanka Chaturvedi | Maharashtra Weather Forecast | Uddhav Thackeray LIVE | Sharad Pawar Live | Ajit Pawar LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadnavis LIVE | Gram Panchayat Election, Maharashtra Gram Panchayat Election, Maharashtra Politics, Mahavikas Aghadi, Mahayuti, महाराष्ट्र निवडणूक अपडेट, महाराष्ट्र राजकारण, महाविकास आघाडी, Lok Sabha Election, Lok Sabha Elections, Lok Sabha Election 2024, Lok Sabha Elections 2024, Lok Sabha Election Results 2024, Lok Sabha elections 2024, election 2024, elections 2024, Lok Sabha election result,
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | Pune news | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 999
@shivajidasal1622
@shivajidasal1622 7 күн бұрын
धन्या ची सुई बघुन एवढं हळहळतोय. संतोष देशमुख पण माणूस होता. एवढं विसरतोय बाबा
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 6 күн бұрын
Murkhpana sant
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 6 күн бұрын
हा कामदेव आहे.... नाम्या % खातो
@venkateshdeshmukh-u7b
@venkateshdeshmukh-u7b 6 күн бұрын
Name tula Desmukhan che वेदना nahi disalyka
@AnilGangurde-i7x
@AnilGangurde-i7x 6 күн бұрын
नामदेव घोटाळे
@RajnikantJadhwar
@RajnikantJadhwar 6 күн бұрын
Santya marla kashamul bg lvdya itka maj hota tyala
@krushna8723
@krushna8723 7 күн бұрын
टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू | दयाधर्म चित्ती नाही । ते जाणावे भोंदू । कलियुगी घरोघरी । संत झाले फार । वितीभरी पोटासाठी । हिंडती दारोदार | - संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
@vgolhar8
@vgolhar8 7 күн бұрын
आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
​@@vgolhar8नामु धोत्रत सुतळी बॉम्ब लावा, गोमूत्र पाजा आपोआप ब्रह्मांड आठवेल 😂😂😂😂
@krushna8723
@krushna8723 6 күн бұрын
@@vgolhar8 आरोपीचे समर्थन करायला किती शिक्षण लागते हे पाहिलं काल
@rkh1688
@rkh1688 5 күн бұрын
Maharajache khare rup samor ale
@jaydeobhalshankar8143
@jaydeobhalshankar8143 4 күн бұрын
Sansthita chya pathishi ubhe rahnyache karan kaay ? Jo manus bhrshtachyar karto, tya papachya paishahyatun oaishatun kalechya navakhali mulibalina nachavto, jabatechya paishyschi udhalpatti karto, 2..2 bayaka karun ekila sodun deun tichya aaushyache watole karto, ticha ananvit manasik v sharirik chal karto ashya papi mansala tumhi aaple bhakt manta?... Aho shshtri ji tyana asha wsit krutyapasun dur rahnyachi shikwan dyache sodun tumhi tyana oathimba kaay detay? Khare mahant ashya gunhegaranla v bhrshtachyaryala pathimba detilach kase...?
@MisionisPassion
@MisionisPassion 7 күн бұрын
महाराज गोलमाल उत्तर देत आहेत असं जाणवतं........ आणि मुंडे बद्दल खूप प्रेम दिसून येते..😢
@vgolhar8
@vgolhar8 7 күн бұрын
आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 6 күн бұрын
Team paha
@LoyTruth
@LoyTruth 6 күн бұрын
​@@vgolhar8शिक्षण श्रेष्ठ कोण ते ठरवत नाही..पण असले ढोंगी बुवा महाराज यांच्या मुळे देश बुडला .. गुन्हेगारांना पाठीशी घालणार महाराज आशीर्वाद देत असेल तर काय बोलावं तुम्हाला... शिकला म्हणजे काय लय मोठं झाला काय😂..ह्यो निव्वळ फालतू माणूस वाटतोय..प्रश्न विचारले की पळून गेला...याला शास्त्री,महंत,कोणी दिल्या पदवी😂😂जाती वर गेला महाराज..
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
अनैसर्गिक संबंध 😂😂
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
​@@vgolhar8धन्या वाल्या नाम्या अनैसर्गिक संबंध असतील 😂😂😂😂
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 7 күн бұрын
धंनजय मुंढेच्या हातावरच्या सलायनच एवढ वाईट वाटल पण संतोष देशमुखच्या क़ूर हत्येबद्दल वाईट वाटल नाही का?
@Smiling-Monk
@Smiling-Monk 2 күн бұрын
ढोंगी पाखंडी बाबा 😒🤬🤬
@nileshmusale2818
@nileshmusale2818 7 күн бұрын
सर्व मीडिया वाल्यानाचे खूप खूप आभार असल्या लोकांचे चेहरे समोर आणल्या बद्दल 🙏 हे प्रकरण असच लावून धारा अजून खूप मोठी सकाळी असेल
@whistleblower1339
@whistleblower1339 7 күн бұрын
नामदेव जी सानप धन्य आहात आपण.... आपले प्रवचन बघून ही आपल्या कडे ही अपेक्षा नव्हती. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण...!
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 күн бұрын
😊😊
@Smiling-Monk
@Smiling-Monk 2 күн бұрын
ढोंगी पाखंडी बाबा 😒🤬🤬
@SainathNerurkar
@SainathNerurkar 7 күн бұрын
शास्ञी बुवा निधी देऊन देशमुख कुटुंबाना तुम्ही विकत घेतल्यासारखे बोलताय . तुम्हाला साधु खरच म्हणाव !!
@vitthaldesai522
@vitthaldesai522 7 күн бұрын
🙏🙏🌷🌷🙏🙏🙏🙏dada:barabar👍👍
@prashantpawar8058
@prashantpawar8058 7 күн бұрын
Agdi barobar
@sanjayshinde9477
@sanjayshinde9477 7 күн бұрын
वाल्मिकी कराङ ला फाशी ही आम्हा ला शांती महाराज नामदेव तुझे पैसे तुझा कङे राहु दे
@अभिव्यक्ती.932
@अभिव्यक्ती.932 7 күн бұрын
आज सकाळी काय बोलत होते.आता काय बोलत आहे महाराज. महाराज पलटी मारू नका. तुमचा कडून अशी अपेक्षा नव्हती
@ShivrajInfraequipmentservices
@ShivrajInfraequipmentservices 7 күн бұрын
खंडणीखोराचा सरसेनापती नामदेव शास्त्री यांचा जाहीर निषेध निषेध निषेध.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 күн бұрын
😅😅
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 күн бұрын
53 दिवसानंतर गडावर झोप आली असेल तर धनंजय मुंडे नि राजीनामा देऊन भगवान गडाची भक्ति करन्यास हरकत काय चागंले झोप लागेल
@samadhanshinde5475
@samadhanshinde5475 7 күн бұрын
आती शहाणा त्याचा बैल रिकामा यालाच म्हणतात😂😂😂
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 күн бұрын
😅😅😅
@dattakakde3938
@dattakakde3938 7 күн бұрын
या महाराजांची पण चौकशी व्हायला पाहिजे
@SHITALANILTURAKANE
@SHITALANILTURAKANE 7 күн бұрын
Nakkich
@dashrathgawali4252
@dashrathgawali4252 7 күн бұрын
तुला धन्या मुंडेची सलाईन दिसली संतोष देशमुखाची क्रूर हत्या केलेली दिसली नाही का
@BhagvatGite-je2jl
@BhagvatGite-je2jl 6 күн бұрын
Tujaiche pucchi tujicha taicha gandala maj hota aadhi ka marla hota tayana santane
@gauravgarje3670
@gauravgarje3670 7 күн бұрын
माणसं मारुन ज्ञानेश्वर महाराज मंदिर बांधता का
@madhavshinde2903
@madhavshinde2903 7 күн бұрын
महाराजाची पण चौकशी झाली पाहिजे
@digambarrandive5571
@digambarrandive5571 7 күн бұрын
थर्ड डिग्री दया ह्याला
@prashantpawar8058
@prashantpawar8058 7 күн бұрын
Ho yachi chouksi keli pahije
@gajanansarode1612
@gajanansarode1612 7 күн бұрын
Right
@vgolhar8
@vgolhar8 7 күн бұрын
आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂
@vgolhar8
@vgolhar8 7 күн бұрын
@@digambarrandive5571 आपलं शिक्षण काय आपण बोलतोय कोणाविषयी नीट माहिती घेऊन बोला 😂
@moresamadhan3569
@moresamadhan3569 7 күн бұрын
माणूस मेला आहे तर त्याबदल्यात पैसे देतो म्हणतोय हा महाराज. समजून घ्या आता किती ज्ञानी महाराज आहे हा.
@NileshSawant007
@NileshSawant007 7 күн бұрын
या हारामखोराच तोंड काळ केल पाहिजे
@ishwarshinde3115
@ishwarshinde3115 7 күн бұрын
नामदेव चा निषेध, हा राजकारणी आहे
@shilpaWagh-d1d
@shilpaWagh-d1d 6 күн бұрын
Tuzya my la zawlo re nishedh karnarya
@HV-ng1ei
@HV-ng1ei 6 күн бұрын
नामदेव नको म्हणून नाम्या म्हणा
@shilpaWagh-d1d
@shilpaWagh-d1d 6 күн бұрын
@@HV-ng1ei tuzya tr bahini la zawlo usat neun
@RajnikantJadhwar
@RajnikantJadhwar 6 күн бұрын
Tuzya bahinila zavayla pahije shastri ne...mg nishedh kar
@prashantrayate
@prashantrayate 6 күн бұрын
@@HV-ng1ei 🤣🤣🤣
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 6 күн бұрын
प्रचंड तेज आहे डोकं पांढर आहे मिशी काळी आहे बोलण्यामध्ये सात्विकता आहे आवाज शांत आहे स्वतः संत म्हणून पाठीवर थोपटून घेत आहेत किती सेवा आहोत याची पण पाठ थोपटून घेत आहेत अभिनंदन शाब्बास महाराज
@vishalthasale742
@vishalthasale742 7 күн бұрын
बाबा तुम्ही म्हणता धण्याच्या लग्नाला भगवान बाबा होते माझा प्रश्न असा आहे की बाबा धन्याच्या किती लग्ना मध्ये बाबा होते.
@ravindradhavan7221
@ravindradhavan7221 5 күн бұрын
Bhimsen maharaj bhagwangadkar yanchya mrutyuveli he hajar hote.
@satishghadge7984
@satishghadge7984 6 күн бұрын
५३ दिवस रडणारे लेकर आदरणीय शास्ञींनी त्यावर ही बोलायला पाहिजे होत, पण चापट मारल्यावर खुन केला आप अस म्हणता तर ज्यांचा बाप गेला त्यांनी काय करावं याच उत्तर संपूर्ण महाराष्ट्र आपणास मागत आहे,सर नम्रपणे.
@PandurangPatil-mj6er
@PandurangPatil-mj6er 6 күн бұрын
*ऐसे कैसे झाले भोंदू |* *कर्म करोनी म्हणती साधू ||* *अंगा लावूनिया राख |* *डोळे झाकोनी करती पाप ||* *दावी वैराग्याचा कळा |* *भोगी विषयाचा सोहळा ||* *तुका म्हणे सांगो |* *जळो तयाची संगती ||* *-संत तुकाराम महाराज*
@MegaYdb
@MegaYdb 5 күн бұрын
Very true 😊
@dineshsyadav2281
@dineshsyadav2281 6 күн бұрын
मुंडे च्या नादी लागून महाराज पण बॅकफुटला गेला
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 7 күн бұрын
मुंडे यांना सुई टोचली तर एवढ वाईट वाटते पण संतोष देशमुख यांचा खून झाला त्याला बद्दल 55 दिवसात एक शब्द पण काढला नाही हा जातीय वाद नाही का
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 6 күн бұрын
या शास्त्रीला स्वतः साधू किंवा संत म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे
@vyankateshshinde625
@vyankateshshinde625 7 күн бұрын
नामदेव महाराज तुमचा चेहरा सांगतोय की तुम्ही किती खरं बोलत आहेत ते मीडियासमोर
@sureshraut7290
@sureshraut7290 7 күн бұрын
संताने आणखी लोकांना जीवे मारण्याचा आशीर्वाद दिला
@rajendraavhale1257
@rajendraavhale1257 6 күн бұрын
ह्या माणसाचे प्रवचन खुप ऐकायचो पण हे सुद्धा राजकारणी निघाले😂😂😂😂
@rajkishor6564
@rajkishor6564 6 күн бұрын
नामदेव महाराज मी येऊ का गडावर झोपाय मला पण झोप येत नाही चुतीया एखाद्याच्या रात्रीच्या झोपेसाठी तू आशीर्वाद देतोस तुझ्यासारखा दलिंदर शास्त्री कदाचित दाऊद इब्राहिम गवळी हे पण तुझ्याकडे झोपायला असते गडावर लय उशिरा सांगितलं शास्त्री साहेब तुम्ही वाल्मीक अण्णा पण तुमचाच भक्त होता की नामदेवराव त्याला पण आशीर्वाद द्या सुदर्शन घुलेला पण आशीर्वाद द्या नामदेवराव कृष्णा 13:57 आंधळे पण द्या जयराज चाटे ला 13:57 पण द्या
@SanjayKadam-b6l
@SanjayKadam-b6l 7 күн бұрын
क्या आसाराम बापूला गडावरून खाली उतरवून चला जेलच्या वारीला पाठवा पंढरपूर देवस्थानाच्या सर्व लोकांना विनंती आहे की आपल्या महान आसाराम बापूला आपल्या देवळाच्या पायरीवर उभा करून देऊ नका
@satishkothawale9265
@satishkothawale9265 7 күн бұрын
हे महाराज आरोपीच समर्थन करतात
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 7 күн бұрын
तुम्ही कोण त्याला निर्दोष मानणारे
@ofcreation4960
@ofcreation4960 7 күн бұрын
आणि तुम्ही कोण दोषी ठरवणारे
@rekhakantode9202
@rekhakantode9202 7 күн бұрын
अरे महाराज तुम्ही सलाईन वर बोलता ज्याचा मर्डर केला त्याला किती त्रास झाला असेल नम्मदेवा
@sambhajibhosle2105
@sambhajibhosle2105 7 күн бұрын
कोयते घासुन ठेवा या प्रवर्तीला महाराजांचा पाठिंबा.
@shivdaspatil478
@shivdaspatil478 7 күн бұрын
बाबा संतोष अण्णा यांच्या फोटो पाहिल्या नाही का
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 7 күн бұрын
सरळ सरळ महाराज खून करणाऱ्याला लोकांना साथ देतात,,आणि जातीवाद पण करतात
@dinkaraher6983
@dinkaraher6983 7 күн бұрын
शास्री तूझे पैसे तूझ्याकडेच राहूदे तू काय देशमुख कुटुंबाला विकत घेतो का ❓
@jadhavpatil326
@jadhavpatil326 7 күн бұрын
वाल्मिक कराड ला धनंजय मुंडे आणि त्याचा पदाच अभय मिळत आहे हा आरोप आहे म्हणून धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा लागत होता. न्यायाचार्य हे समजुन घेणार का ? तो प्रामाणिक असेल तर राजीनामा दे प्रकरण मिटल्यावर भोग १०० वर्ष सत्ता .
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 7 күн бұрын
संतोष देशमुखच्या कुटूंबाला आधार का दिला नाही
@SunilBirajdar-u2m
@SunilBirajdar-u2m 7 күн бұрын
पाठींबा कसला गुन्हेगारी ला
@sanjayshinde9477
@sanjayshinde9477 7 күн бұрын
गदार भाषा
@GovindDeshmukh-g2m
@GovindDeshmukh-g2m 6 күн бұрын
मॅडम या फालताडाची कशाला मुलाखत घेता हेव सुध्दा त्याच टोळीतला आहे
@devidasbhalerao11
@devidasbhalerao11 6 күн бұрын
संतोष चा मर्डर झाला तेव्हा पाठिंबा दिला नाही तुम्ही महाराज
@mahindpatil9155
@mahindpatil9155 6 күн бұрын
आशीर्वाद देने वेगळे आणि गुन्हेगारांना पाठिंबा देणे वेगळे हे तरी कळत असेल नामदेव शास्त्री ना
@sambhajibhosle2105
@sambhajibhosle2105 7 күн бұрын
नामदेव सानप पण जातिवंत जातियवादी निघाला . अमानुष हत्येचे आरोपी त्याच्या जातिचे आहेत. मानसिकता काय होती आरोपीची म्हणतो म्हणजे खुनाची कबुली हि देतो। त्यांच्या हतेचे समर्थन हि करतो.
@balasahebjadhav1601
@balasahebjadhav1601 7 күн бұрын
हा महाराज जातीवादी आहे...याला एकाच दुःख दिसत बाकी काही दिसत नाही...महाराज अभ्यासू आहेत पण हे स्टेटमेंट त्यांना शोभत नाही...त्याच्या ज्ञानाला दंडवत आहे
@ravishep768
@ravishep768 6 күн бұрын
सुरुवात जातीवादी म्हणून करता आणि शेवट न्यानी म्हणून आपण किती धूर्त आहात ते बघा
@balasahebjadhav1601
@balasahebjadhav1601 6 күн бұрын
@@ravishep768 Shep साहेब त्यांच्या सारखं महाराज कोणी नाही..मी स्वतः त्यांचे प्रवचन ऐकतो पण हा त्यांच्या स्टँड बघून वाईट वाटल....आजही मी त्यांचे कीर्तन कोठे असेल तर जात असतो व जाणार...कोणाला त्यांचा सपोर्ट हा त्यांच्या पर्सनल विषय आहे...
@Udhavvikhe
@Udhavvikhe 5 күн бұрын
महाराज तुम्ही पक्षपात केला😮😮😮 बिड मनलं कि भगवान गड डोळ्यासमोर दिसतो❤ पण बाबाला 53 दिवस झाले बिडमधे काय झालं माहीत नाही पण चेहरा दिसला मुढेचा❤ गपतु😮😮
@abhimanyudhas6713
@abhimanyudhas6713 6 күн бұрын
आत्तपर्यंतच्या सर्व कीर्तन प्रवचन वाया गेली
@ShaileshPawar-q3m
@ShaileshPawar-q3m 6 күн бұрын
धन्याची सुई दिसली, पण सर्व सामान्य माणसाच्या बुडाला सुई धन्या टोचतोय त्याच काय?
@pawarajesh754
@pawarajesh754 7 күн бұрын
निषेध नामदेव मिस्त्री
@SM-cu5qy
@SM-cu5qy 7 күн бұрын
नामदेव महाराज काहि दिवसा पूर्वी याच राजकारणामुळे वंजारी समाज तुम्हालाच शिव्या देत होता कारण होते दसरा मेळावा , काही दिवस सगळ चांगल चालत होत पण आता पुन्हा राजकीय बोलायच असेल तर बोला उद्या महाराज तुम्ही परत 100% अडचणित येताल एवढ खरं आहे.
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 7 күн бұрын
कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा चेहरा का नाही दिसला या महाराजाला
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 6 күн бұрын
तुमच्या त्या शब्दाला ऐकुन तुम्ही वैष्णव नाहीत हे शिध्द होतय
@madhukarshinde7417
@madhukarshinde7417 7 күн бұрын
चावट बाबा
@pravinkamble2310
@pravinkamble2310 7 күн бұрын
53 दिवस काय झोपला होता काय नामदेव
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 6 күн бұрын
नाइस मॅडम आपल्या निर्भिड पत्रकार यांचे धन्यवाद
@sanjivsuryawanshi6157
@sanjivsuryawanshi6157 7 күн бұрын
किती पैसे भेटले?
@RajendraBamane-k9n
@RajendraBamane-k9n 6 күн бұрын
500croD
@ramprasaddada9346
@ramprasaddada9346 7 күн бұрын
शास्त्री 150 विदायर्थी तुम्ही सांभाळता हे गुंडाच्या अर्थ सहायावर आहेका
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 6 күн бұрын
मुंदेकडून यांनी भरपूर पैसे घेतले असतील म्हणून हा बोलत आहेत भ्रष्ट झालेत महंत nemak न्याय देतात की आरोपीला साथ देत आहेत
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 6 күн бұрын
अरे शास्त्रीय तुझा आधार घेऊन या धन्या मुंडे ला दाखवायचा आहे की माझी वंजारा जात माझ्या पाठीमागे आहे आणि या सर्वाला तू शास्त्री म्हणून बळी पडला आहे खरंतर वंजारा समाजा अतिशय शांतता प्रिय समाज आहे पण या धनु मुंडे आणि वाल्या कराड सारखी लागलेली त्याला एक वाळवी आहे
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 6 күн бұрын
निर्घृणपणे हत्या झाली त्याबाबत महाराजांनी शांत राहावे हे पटते का?
@narayansurve6721
@narayansurve6721 6 күн бұрын
नामदेव महाराजांची चौकशी झाली पाहिजे🎉
@anilghumare174
@anilghumare174 6 күн бұрын
कसला महाराज
@ManoharMane-nz4be
@ManoharMane-nz4be 7 күн бұрын
नामदेव संतोष देशमुख ला मारलं त्याचं तुला काहीच वाटत नाही का त्याच्या हाताची धण्याच्या हाताची तुला सुई दिसली का फक्त
@shreepitambar536
@shreepitambar536 6 күн бұрын
मुह में राम, बगल में आका 😅
@SanjayKadam-b6l
@SanjayKadam-b6l 7 күн бұрын
मॅडम लवकर आसाराम शास्त्री ची मुलाखत संपवा त्याला धनंजय मुंडे ला मांडीवर घेऊन झोपायचे असेल दिवस मोजत आहे 53 झाले झोप नाही लागत त्याला झोप झोप बाळा आसाराम महंत शास्त्री
@SanjayKadam-b6l
@SanjayKadam-b6l 7 күн бұрын
तुला मानसिकतेच्या आधारावर प्रश्न विचारला हा म्हणतो संतोष देशमुख यांचा घरचा शिक्षण लग्नाचा खर्च उचलतो सकाळी काय बोलायला बोल की तुला खरोखरच आसाराम निघालास
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 6 күн бұрын
लाच देऊन हा शास्त्री देशमुख घराला खरीदो पाहत आहे काय ही धनंजय मुंडे ची चाल आहे ही हा शास्त्री बोलत नाही तर याच्या पाठीमागे असलेला धनु मुंडे बोलत आहे
@vishnusanap2089
@vishnusanap2089 6 күн бұрын
ऊसतोड कामगारांच्या पैशातून भगवान कडू उभा राहतो मॅडम प्रश्न विचारताना नीट विचारा ना नाहीतर
@pralhadhingane7853
@pralhadhingane7853 6 күн бұрын
आशिर्वाद दिला योग्यच पण 100%पाठींबा हे वेगळं
@dattakakde3938
@dattakakde3938 7 күн бұрын
अरे बाबा तुला धनंजय मुंडे ची सुई दिसली पण तुला ज्यावेळेस संतोष देशमुखांना हाल हाल करून मारले😭 त्यावेळेस ते दिसले नाही का रे 😠😠😠😠
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 6 күн бұрын
तुला काय झालं? 😂😂
@RajnikantJadhwar
@RajnikantJadhwar 6 күн бұрын
Santya kadhi gela r gadawar mayghalya br zal marla kutra
@3ddisplay56
@3ddisplay56 6 күн бұрын
@@RajnikantJadhwar😢😢😢
@dattatraybhosale6680
@dattatraybhosale6680 5 күн бұрын
अहो शास्त्रीजी 53 दिवसात एकही माणूस असा सांगा ज्यांनी जातीवाचक बोलले आहेत असे एक ही स्टेटमेंट जातीवाचक झालेलं नाही
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 7 күн бұрын
कसला जाती वाद, लोक मारायला निघाले तुम्ही
@RajnikantJadhwar
@RajnikantJadhwar 6 күн бұрын
Santya la pn lay khaj hoti mhnun marla tasi tula khaj asal tar bol
@Gorakhsonawane-d3e
@Gorakhsonawane-d3e 7 күн бұрын
यालाही विकत घेतलं की काय? मुंडे आठवण आहे याला पण देशमुख कुटुंबीय नाही आठवत.
@sambhajiauti7181
@sambhajiauti7181 7 күн бұрын
Namdev tu jaj nahes…. Tu chor ahes
@vijayjadhav395
@vijayjadhav395 7 күн бұрын
खरे रूप 🙏
@prafullkashid164
@prafullkashid164 6 күн бұрын
टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू | दयाधर्म चित्ती नाही । ते जाणावे भोंदू । कलियुगी घरोघरी । संत झाले फार । वितीभरी पोटासाठी । हिंडती दारोदार | - संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
@sudamaglawe9673
@sudamaglawe9673 7 күн бұрын
कोण हा बाबा कुणाला पण मंहत म्हणुन घेऊ नये देवाच्या धनावर बसुन कोणी पण मंहत होतात आता...
@uddahvshinde8841
@uddahvshinde8841 7 күн бұрын
काय महंत आपण ऐक संत आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही सारख सारख बोलताय धनंजय चे आई वडील भक्त आहे मंग धनंजय मुंडे चांगले आहे आस होते का
@drgaming9137
@drgaming9137 6 күн бұрын
सलाईन लावल म्हणून एवढं वाईट वाटतय. देशमुखचा हालचाल करून खुन करून त्याच्या लहान मुलांचा वनवासी केल
@ManjaramDatir
@ManjaramDatir 7 күн бұрын
धनंजय मुडे यांना पाठिंबा कशाला. पद राहायला. गुन्हेगार मोकळे सोडून देण्यात येवे म्हणून. धनंजय मुडे याची किव येते. सतोष देशमुख कुटुंबाची किव येत नाही.
@KalidasGhogare
@KalidasGhogare 6 күн бұрын
भक्ताचे रक्षण करण्याचा अधिकार हा फक्त देवालाच असतो मुर्खाला नाही म्हणजेच नामदेव शास्त्री ला तो अधिकार नाही
@ShreeKrishna-f7g
@ShreeKrishna-f7g 7 күн бұрын
धन्या ने याला पण विकत घेतलाय
@pandurangbhagas8409
@pandurangbhagas8409 7 күн бұрын
मग उद्या वाल्मिक कराड आले तर त्याना पण आधार देणार का
@mahindpatil9155
@mahindpatil9155 6 күн бұрын
धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आरोपींची निर्घृण हत्या केली आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली तर चालेल का?
@karantambe2107
@karantambe2107 7 күн бұрын
भीमसेन महाराज जोशी हे या गडाचे महंत हा इतिहास आहे.. वंजारी समाज च्या लोकांनी नामदेव सानप.. म्हणजे शास्त्री.. यांना बसवलं
@pravinkamble2310
@pravinkamble2310 7 күн бұрын
53 दिवस कुठे होता
@ajaybhalepatil2103
@ajaybhalepatil2103 6 күн бұрын
भक्ताला आशीर्वाद देणं अन् संशयित आरोपीला निर्दोष मुक्तता सर्टिफिकेट देणं ही वेगळी गोष्ट आहे..
@sambhajibhosle2105
@sambhajibhosle2105 7 күн бұрын
धर्म सांगतो का खुन्यांना अभय देणारा हाताला सुई लावली आणी पंधरा दिवस झोपला नाही ती व्यक्ति महाराज व गडावर गेली म्हणजे त्यांना आशिर्वाद द्या पाठिंबा द्या सर्व तुमचेच राज्य
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz 7 күн бұрын
Tu kasala sant
@Father.328
@Father.328 6 күн бұрын
माणुसकीचा विषय करणारा.. संतोष देशमुख यांच्या मुलावर आणि परिवारावर कशी वेळ आली.. तेंव्हा कुठे गेली माणुसकी.. नुसत सलाईन लागलं तर.. माणुसकी बाहेर आली.. वारे.. खरं रूप बाहेर आले यामुळे यांचा.. स्वयं घोषित संत.. खरे संत यातील फरक लोकांना समजला..
@NemchandSable
@NemchandSable 3 күн бұрын
काय हा महाराज आहे का सिनेमातील हिरो आहे काय त्यांची वेशभूषा काय त्याचे कपडे काय त्यांची भाषा बोलण्याची पद्धत आणि काय त्यांचा प्रवास हे सर्व महाराजांना शोभण्या सारखे का हे सर्व जगानी व जणतेनी सांगा हे बरोबर आहे का
@rahulkasare1082
@rahulkasare1082 6 күн бұрын
धनंजय मुंडे ला पाठिंबा देत होते तो पर्यंत काही नव्हते पण हे बोलले सुदर्शन घुले ची मानसिकता तपासली पाहिजे
@dattatraybhosale6680
@dattatraybhosale6680 5 күн бұрын
अहो शास्त्रीय मुंडेचं सुईत रक्त तुम्हाला दिसतं आणि देशमुख यांचे कितीतरी रक्त वाहिले ते तुम्हाला दिसत नाही का
@akashsakalkarpatil5953
@akashsakalkarpatil5953 7 күн бұрын
हा सर्व news चॅनल वर एकच स्क्रिप्ट बोलतो,
@NiranjanSalve-d4t
@NiranjanSalve-d4t 6 күн бұрын
तुला पाकिट दिले धनु नी
@dietdietplan6854
@dietdietplan6854 6 күн бұрын
महाराजा यां नी धनदीय बाबत आपल मत व्यक्त केल ठीक आहे पन त्यांनी एवढे लक्षात घ्यायला पाहिजे की संतोषाची कुंटूंबाची व्यथा समजून घ्यायला पाहिजे जीव गेला याच काय १
@sampataher7038
@sampataher7038 6 күн бұрын
गुन्हेगारीची पाठराखण करणारा माणूस महंत कसला,हा ठोंगी आहे.
@mahindpatil9155
@mahindpatil9155 6 күн бұрын
महाराज आता बावचलला 😅
@Abhichavan-y6d
@Abhichavan-y6d 6 күн бұрын
अश्याने भगवान गड बंद पडेल या शास्त्रीना विचारा पंकजा मुंडेला गडावर का येऊ देत नाहीत 😀😀😂😂
@marutikapse7924
@marutikapse7924 7 күн бұрын
मॅडम ने शास्त्रीची धोती खोली
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 6 күн бұрын
आम्ही भगवान बाबा चे शिष्य आहोत आमचा शास्त्रींना जाहिर पाठिंबा
@ManoharMane-nz4be
@ManoharMane-nz4be 7 күн бұрын
तू महंत भिंत कोण नाही तुझा विषय संपलाय आता
@karantambe2107
@karantambe2107 7 күн бұрын
अंजली अंजली ताई महाराजांना भेटावे.. महाराजांना थोडा समजून सांगितलं तर बरं होईल..
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН