देशातील पोलीस यंत्रणा, निवडणूक आयुक्त आणि सरन्यायाधीश जीवंत नाहीत.
@sharadpatkar79175 күн бұрын
सरकारी यंत्रणा फक्त गरिबांसाठी आहे कायदा जिवंत आहे काय?
@pradeepshirsat60783 күн бұрын
त्यातील एक सरन्यायाधीश गेला, ओम शांती 🙏
@manishmailkar28045 күн бұрын
छान विश्लेषण आहे
@shankarbelekar50305 күн бұрын
नोट बंदी स्विस बँके व्हाईट करण्यासाठी होती 🎉🎉🎉
@tanajipatil31695 күн бұрын
गेम कोणाची हो परंतु पैसे वाटप झाले हे सत्य आहे
@medhatambat725817 сағат бұрын
पैसे प्रत्येक पैशाने वाटले हे सत्य आहे महाभकास आघाडीने तर मौलवींनी पैसे दिले होते भाजपला हरवण्या साठी. त्याच काय बोला. हा डाव रचला आहे हे माहित नाही पण डाव रचल्याचा साठी त्याची सुपारी ठाकूर बंधूंकडे दिली. आरडाओरडा करुन ठाकूर बंधूनी तावडेंना गोत्यात आणण्याचे प्रयत्न केले. व्हिडिओ तर पैसे वाचल्याचे दृश्य कोठेच दिसत नाही. जनतेला हा डाव समजला म्हणून ठाकूर बंधूनी पाचोळ्या सारखे फेकून दिले. नियतीने ठाकूरांना वेळेवर शिक्षा दिली. सविस्तर बाहेर येईलच.
@deepakmahadeshwar75883 күн бұрын
खूप छान बातमी दिली त्याबद्दल तुमचे आभार
@shirishjaveri38715 күн бұрын
राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार व विनोद bjp la बिंनशर्ट पाठींबा जाहीर ते विरोधक नाही ते त्यांचेच आहेत no कमेंट...
@SantoshSantosh-es4io5 күн бұрын
अनुजा ताई तू खूप काम करत आहे आस दिसतय चेहरा सांगतोय..... या इलेक्शन मधे आम्ही तुमचे आभारीआहोत खूप मेहनत घ्यावी लागते तुम्हाला खूप धावपळ होते तुमची....❤❤❤❤
@AVINASHP-mo4ju5 күн бұрын
2, दिवासा पुर्वी,अमित शहा दौरा अर्धवट टाकून निघुन गेले , मोदी ना शिवाजी पार्क ला 80 टक्के रिकाम्या खुर्च्या पुढे , भाषण द्यावे लागल , म्हनून नोट पे वोट प्रयोग राहिला जिंकायलच भाजपा कडे ❓👈👈👈:
@ajup0095 күн бұрын
Kiti pan nota vatlya tari yenar nahi bjp
@PradeepMahadeshwar5 күн бұрын
साहिल किती केविलवाणा प्रयत्न करताय तावडेंना वाचवायचा. तुम्हाला पाकीट पोहोचलं वाटत! जनाची नाहीतर मनाची लाज ठेवा.
@happylittlefingerz89955 күн бұрын
Ho mala pan asach watla... Otherwise Sahil is ok, pan aj tawde na protect kartoy
@sunilpatil7015 күн бұрын
Bjp cha pravakta zala ahe😂
@s.r.khandare45495 күн бұрын
Tech kiti tto benefit of doubt det aahe.. yevdhe bhole aahe ka Tawde😂😂
@pravinlambe18285 күн бұрын
साहिल भाऊ तुम्ही कितीही तावडे ना वाचवले तरी ड्यामेज कंट्रोल होणार नाही ...
@chandrashekharchougule17345 күн бұрын
साहिल हे भाजप चे राखीव प्रवक्ते
@SanjayMohite-yj5ej5 күн бұрын
बिनशर्त वाले काहीच बोलत नाही 😅
@su-in6lt5 күн бұрын
ha b j p la binshart pathimba jahir karun nachanara m n se joker kay bolnar bolala tari koni zavoun hi kimant det nahi janta he tyane olkhale aahe mhanun kahi bolat nahi nahi tar jante samor nachala asta
@ganeshgawali37535 күн бұрын
Kuthe gele raj ठाकरे येवढं होवून एक बाईट नाही
@Pucham615 күн бұрын
@@ganeshgawali3753घसा बसलाय 😂
@MegaYdb5 күн бұрын
Bin shart wale😅😅😅
@pranavpatil92795 күн бұрын
Binshart vonod tawade la navta
@dilipraut32025 күн бұрын
धूर दिसतो म्हणजे तेथे आग लागली आहे . सत्य बाहेर येणे महत्वाचे आहे.
@VilasShelar-u3d5 күн бұрын
मुंबई तक आभार सत्य घटना जनते समोर आणली
@ajup0095 күн бұрын
Share Kara jastit jast
@ramchandrasali3345 күн бұрын
" *बटेंगे तो कटेंगे"* च्या प्रचंड अपयशा नंतर " *बाटोंगे तो जितेंगे"* विनोद तावडे के संग 😂😂😂😂
@medhatambat725817 сағат бұрын
आता तुमचा आवाज बंद झाला भाजपने बंपर यश मिळवले आहे. आता रडत बसा
@hitendrapawar33895 күн бұрын
काही ही होणार नाही आत्ता पर्यंत काय झाले कारन सत्ता
@bhausahebavhad64435 күн бұрын
पोलीस विनोद तावडेला चुकीचा FIR नोंदवून वाचवत आहेत.
@kishortalwadkar57825 күн бұрын
विनोद तावडे प्रकरणं घडलं पणं भाजप कार्यकर्त्यांनी धाव घेतली नाही यांतच सगळे आले.
@medhatambat725817 сағат бұрын
कारण भाजपला माहित पडल हा डाव कोणाचा आहे. साहजिकच डाव रचणारे ठाकूरांना जनतेने नाकारले.
@MilindSawant-jp8ql5 күн бұрын
पैसे महायुती वाले वाटतात आणि तपासणी उद्धव ठाकरे च्या बॅगची
@rohinimore35855 күн бұрын
Chorchya ultya bomba
@medhatambat725817 сағат бұрын
किती हो खोट बोलता? जरा खरी माहिती घ्या उगीच अडाणी माणसा सारखे वागू नका
@MilindSawant-jp8ql17 сағат бұрын
@ अडाणी पी एम आहेत त्यांनी मुलाखती मध्ये सांगितलं
@siddharthjadhav12615 күн бұрын
नाही तरी भाजपाच्या नेते मंडळींना "विनोदा" चे वावडेच असते..
@gajajoshi15 күн бұрын
😂😂😂
@pralhadnikam88095 күн бұрын
कमेंट्स सुध्दा फार महत्त्वाची आहेत ❤❤
@nanduredekar42115 күн бұрын
निवडणूक आयोगाने राजन नाईक यांची उमेदवारी रद्द करावे😂😂
@Smshalu-i1v5 күн бұрын
निवडणूक आयोग माॅनेज न्यायालय माॅनेज तोडा फोडा पैसा वाटप करा आणि राज्य करा हेच आहे का भाजप च हिंदूत्व
@rajeshhatiskar66825 күн бұрын
Tawade saheb .....next CM .....great leader ....
@vijaybedare25215 күн бұрын
सर आपण बीजेपी चा बचाव करु नका
@kiransawant0035 күн бұрын
Well done sir Mumbai tak
@purushottampatil85815 күн бұрын
देशातील सगळे स्तंभ मोदी आणि शाहा यांच्या चरणी.
@jayeshs33415 күн бұрын
विनोद तावडेंनी बॉडी लँग्वेज त्यांचा सहभाग स्पष्ट करते आहे
@medhatambat725817 сағат бұрын
तुम्ही स्वत गुन्हे केलेले असणार म्हणून तुम्हाला प्रत्येक माणूस गुन्हेगार वाटतो.
@ganeshasrondkar37693 күн бұрын
महाराष्ट्रांतील सर्व B J P चे उमेदवार निवडून येतील त्या सर्व उमेदवारांची निवड रद्द करावी निवडणूक आयोगाने कडक निर्णय द्यावा नाही तर विनोद तावडे देवेंद्र फडणवीस याना अटक करावी
@SubhashMane-j3c5 күн бұрын
सर आता पर्यंत किती पैसे पकडले आहेत व किती जनांना अटक केली व इलेक्शन कमिशन किती लोकांची नावे प्रसार माध्यमे यांना दिली आहेत इलेक्शन कमिशन काय करते आपले त्याच्यावरती इलेक्शन कमिशनने समोर स्टेटमेंट दिली पाहिजे
@jayvantkalyankar22895 күн бұрын
ही तर लाडका मतदाता योजना वाटप.😅
@gurunathmungekar3015 күн бұрын
निकाल लगेचच लावला पाहिजे....२/३ दिवस का बरे लागतात. निवडणूक आयोगाने नाही तर. बॅलेट पेपर वरच का घेत नाही निकाल पैसा पुरवला जातो तोच निवडून येऊ शकतो मगच जनतेला भरोसा कसा राहील.... का निवडणूक आयोग बॅलेट पेपर वरच निवडणूक घेत नाही....
@danieltorne99202 күн бұрын
काहीपण होणार नाही बागा
@krishnapachegonker7775 күн бұрын
good stuff indeed
@chandrakantc.92345 күн бұрын
वाह छान साहिल सर
@PB-ng7yp5 күн бұрын
शंका यायला लागते मराठी मीडिया विकला गेलाय का कारण मालेगावला 125 कोटी कुठून आले याचा मागोवा तर काही घेतलेला दिसत नाही
@aashirwadenterprises24795 күн бұрын
वाटू द्या गरीबांना पैसे त्यांचेच आहे मंत्री कमावतो कुठून ? 10000 वाटले पाहिजे....
@HolyspiritPrayers5 күн бұрын
रूम कोणाच्या नांवावर बुक आहेत ते अगोदर सांगा.बाकी गोष्टी ऐकून झाल्या आहेत.तसाही भाजपा पक्ष काय स्वच्छ नाही.उगीच जीवाचा आटा - पीटा करून बाजु घेऊ नका.
@bhausahebavhad64435 күн бұрын
विनोद तावडेचया गाडीत पैसे होते किंवा नाही, हे पोलीसांनी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी तपासले नाहीत.
@kusumiyer81195 күн бұрын
Aadhi Baap Dakhva Naytr Shradh Ghala 😂😂😂😂😂 5Koti Kothe Aahet Te Kontyhee Channel ne Kinvva Police ni Dakhvle nay bagha
@Pucham615 күн бұрын
@@kusumiyer8119लंगडी पाठराखण कशाला करताय,बूंदसे गयी ओ हौदसे नहीं आती,
@Pucham615 күн бұрын
@@kusumiyer8119लंगडे समर्थन करु नका
@Pratik-Rathod_15 күн бұрын
बिनशर्ट वॉले काय बोलणार द्या अजून बिन चड्डी पाठिंबा😂😂😂
@bhushantingne34905 күн бұрын
विवांत हॉटेल् हे बविआ चे Hitendra Thakur या चे आहे
@tejas46885 күн бұрын
Sahil, kiti khoke ghetay congress kadun declare kara aata? Laaj vatate ka..without verifying you guys are running news about 5 crore
@vikasaglawe30245 күн бұрын
मालेगावमध्ये 125कोटी आलेत त्यावर व्हिडिओ करा...
@RamdasGaikwad-br7ih5 күн бұрын
नौ लाख का नव्वद कोटी😅😅
@sayajisathe6815 күн бұрын
EC काय उपटणार?
@sunilmokal97895 күн бұрын
BJP ने संपूर्ण देशाची वाट लावली...हेच सत्य आहे... नोट बंदी फक्त यांना पैसे वाटण्या साठी केली असच आता वाटायला लागलं...
@narayanpatil19605 күн бұрын
त्या लेडीज कोण होत्या त्या का दाखवत नाही.
@santoshwaje7515 күн бұрын
विनोद तावडे यांना भाजपा नेते फडणवीस यांनी च बरोबर खाली खेचले आहे मुख्यमंत्री च्या रेस मधून. यात टीप कुणी दिली आहे तर ती भाजपा च्या च नेत्या कडून आली आहे.
@amitdeshmukh57115 күн бұрын
बरोबरच बोलले. हितेंद्र ठाकूर हे देवा भाऊचाच माणूस आहे
@R.D.R1125 күн бұрын
मला तर उलट वाटत आहे.😅
@manikarnika96905 күн бұрын
मूर्ख लेकाचे...... देवेंद्र तावडे ची टीप देऊन उद्या वोटिंग असताना स्वतः चं आणि पक्षाचं नुकसान करून घेणार का?
@pravinsurkar4875 күн бұрын
Maharashtra ki public ne sub dekha Hai aaj, its impact will be definitely tomorrow
@jagannathjadhav445 күн бұрын
मुंबई Tak चॅनेल ने कोणाला ही वाचवू नका योग्य कारवाई करावी
@yogeshdubey3125 күн бұрын
साहेब मीडियाची नैतिक जबाबदारी आहे सत्य समोर असेलच पाहिजे
@sambhajibhosale28695 күн бұрын
ई्.व्ही.एम्.बाबतीतही असंच सजग रहावे.
@nitinchoudhari27945 күн бұрын
फडणवीसने अजून एक मराठा नेतृत्व पद्धतशीरपणे संपवले 😄😄
@arunsalvi3165 күн бұрын
फडणवीस यांनीच ही टीप ठाकूर साहेब यांना दिली असे allegations झाली आहे..तेव्हा ही ती टीप खरी आहे
@vishnupatil47824 күн бұрын
साहिल साहेब हे हॉटेल कोणाच्या मालकीचा आहे त्याचाही उल्लेख करावा
@SwapnilNarute-dl9iz5 күн бұрын
5. कोटी चा हिशोब सांगा... आलेल्या फोन नुसार....
@MrperfectIcon5 күн бұрын
FIR म्हणजे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ह्यांचा...😂😂😂
@namadevpharakate97605 күн бұрын
जनतेला खुळे समजत आहेत. पैशाने विकत घेऊ हा यांचा माज
@MrSureshgodambe5 күн бұрын
नंतर त्या पाकिटामध्ये भारताची अर्थव्यवस्था चें विवेचन होतं असं पुढे येईल.
@KirtiGada-y4x5 күн бұрын
❤❤❤
@vishalnaikare19365 күн бұрын
Diary baddal kay
@shubhampol71205 күн бұрын
रोहित पवार पण वाटतोय
@vinayakchaudhari27725 күн бұрын
हितेंद्र, क्षितिज, विनोद यांची नार्को टेस्ट करा.
@SureshMorye-ql6cn5 күн бұрын
ना खाणे दुंगा ना पिणे दुंगा सिर्फ नोट दुंगा 😂😂
@viveklopes19864 күн бұрын
भाजपने 10 वर्षात समाज उपयोगी कामे केली असती तर आज एवढा खटा टोप करायची गरज नसती..
@bawasare46815 күн бұрын
Who has booked these rooms ? mention it.
@Mr1984175 күн бұрын
Fakt Anuj ❤️❤️
@jagannathvichare30965 күн бұрын
पत्रकाराला FIR वाजता येत नाही. पत्रकाराला किती मिळाले.
@vikaspathare16085 күн бұрын
चौकशीचा तमाशा होऊन , तावडेना क्लीन चिट मिळणार ? कारण दिल्ली त्यांच्या पाठीशी आहे ?
@HanmantKadamJanardhan5 күн бұрын
अनुजा मॅडम तुम्हाला पाकीट भेटले आणि साहेब जोशीला पण पाकीट भेटलेला आहे😂😂😂
@pratimakulkarni85905 күн бұрын
नालासोपारामध्ये परिवर्तनबद्दल बोलतात. चांगले परिवर्तन आहे. पैसे घ्या वोट द्या.
@sandippatil52255 күн бұрын
Only Maratha
@bharatjayram4505 күн бұрын
आता किती छान बोलते 👌🏼
@kalidasinamke57915 күн бұрын
विनोदाला वाचवून राजनला अडकवण्याचा प्रयत्न दिसतोय
@madhukarbhoir53543 күн бұрын
पैसे वाटलें हे सत्य आहे फक्त चहा साठी संपुर्ण होटेल बुक केलं होतं कां
@sudhakardangle66485 күн бұрын
मागच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत बविआ ने फडणवीसांच्या शब्दाला मान देऊन महायुतीला मतदान केले होते, आणि आता पण भाजपचे विनोद तावडे बविआ सोबत गेले म्हणजे काय ? समजायचे आम्ही, दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
@HanmantKadamJanardhan5 күн бұрын
साहिल सर तुम्ही पण पाकीट घेताना😂😂
@SunilParab-n2o5 күн бұрын
विनोद तावड़े यांचे भाजपा राष्ट्रीय सिरचिटणीस पद भाजपाच्या राज्याच्या नेत्याना खूपते आहे
@sanjaykumarnikalje-lr3gl5 күн бұрын
तावडेंची बाॅडीलॅन्गवेज घेरले होते त्यावेळची जी होती त्यावरून जे काही घडले ते सत्य आहे हे स्पष्ट होतेय.
@CaptMinguelViega5 күн бұрын
Wrong yor channel is fully set now to support the Tawde gang
@satishdhumal46275 күн бұрын
आम्ही शिवसेनेला उ ठाकरे यांना bjp मध्ये कधीच घेणार नाही असे विनोद तावडे बोलत होते म्हणून बाळासाहेबांनी वरूनच Remote control चा बटण दाबून तावडेला अडकवला
@arunmhatre24655 күн бұрын
सर्व प्रकरण दाबले जाईल कारण सरकार तुझंचे aahe🥰
@AjitSawant-e6x5 күн бұрын
विनोद ची नार्को टेस्ट करा आम्हाला उत्सुकता आहे खरं कोण आणि खोटं कोण
@vijaymane54955 күн бұрын
Nikhil continue your chaplucy of bjp You are doing great
@chandrashekhargolatkar20695 күн бұрын
हा खेळ नियतीचा आहे. केलेल्या कर्माची फळे भोगा आता. ह्या मध्ये कोणालाही शिक्षा होणार नाही. मतदाराने जागरूकतेने मतदान करावे.
@vijaysonaje68805 күн бұрын
पैसे वाटप होतात हे सगळ्यांना माहीत आहे..सगळेच वाटतात..तिकडे बारामती मध्ये अजित पवार साडी वाटतंय तर शरद पवार भांडी वाटतंय..मत विकत घेण्याचा प्रकार..त्यामुळे स्थिर सरकारसाठी मत द्या..बाकी सगळे राजकारण आहे...
@vijaydhawde37645 күн бұрын
जर b j p कडून माहिती मिळाली तर नक्की तावडे याचा गेम करण्यात आला
@panduranglondhe98675 күн бұрын
अशा पद्धतीने निवडणूक होणार असतील तर त्याला काही अर्थ नाही! मतदान पद्धत बंद करावी! कोणत्या दिशेने भारत देश चालला आहे याचा जनतेने विचार करायला हवा! अक्षरशः लाज वाटावी असे कृत्य घडत आहेत!
@rajudarda15185 күн бұрын
राजन नाईक हेच उमेदवार आहेत ना की ज्यांना सकल ब्राम्हण संघाने विशेष पत्रक काढून ब्राम्हण उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे???
@aniruddhasaraf57762 күн бұрын
Unfortunate incident.
@ashokpingle53575 күн бұрын
तुम्ही ही मतदान करा
@njcreatingawareness5 күн бұрын
अंदभक्त आणि fake IT वाले.... एका पक्षा चे आपले भविष्य खुप सुंदर आहे.
@sandeshramane59235 күн бұрын
आता सारवा सारवी करून काय होणार नाही. जिथे ते चहा घेत होते तिथेच खाकी कव्हर मिळालीत आणि त्या मध्ये पैसे होते
@kiran80825 күн бұрын
FIR ची प्रत आहे,FIR नाही
@ushadeshpande2774 күн бұрын
पैसे वाटले हे सत्य आहे room मध्ये पैसे सापडले हे तावडेना100 टक्के माहीत होते पैसे वाटणार आहेत हे उगीच bjp valyanaa वाचवू नका bjp च्या उमेदवाराच्या खोलीत पैसे सापडले यांतच सगळं आलं
@subhashbandekar79155 күн бұрын
तावडे थापा मारत आहे. पाच कोटी कोणाला वाटले तेवढी माहिती पोलीस कस्टडी मध्ये घेऊन करावी...
@vishalnaikare19365 күн бұрын
आज तक तावडे ची बाजू का घेत आहेत
@balanarvekar55335 күн бұрын
परत परत तेच सांगून काय साध्य होणार आहे
@MrSureshgodambe5 күн бұрын
9 लाख 53 हजार 😂😂काय राव चेष्टा करताय?
@shahritesh19225 күн бұрын
300 300 पाकीट मधून काढून ते भाडोत्री फेक आणलेली माणसे बोंबलत होती...आणि local elections la pn 5k Khali वाटत नाहीत ते 500 ची कव्हर कार्यकर्ते नाही घेत.... सर्व प्लॅनिंग केली तरी तुम्ही मीडिया right time pohchli ....