Maharashtra Elections: सगळे आमदार भाजपचे, खासदार कॉंग्रेसचा, नांदेडचा निकाल असा कसा?|Ravindra Chavan

  Рет қаралды 73,332

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#AshokChavan #DevendraFadnavis #NanaPatole #RavindraChavan #NandedLokSabha2024 #MaharashtraAssemblyElections
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूक कॉंग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांनी १४०० मतांनी निसटता विजय मिळवला. तर सहाच्या सहा विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारलीय. लोकसभेच्या जागेवर काँग्रेसला 1 लाख 59 हजार 323 अधिक मते मिळाल्याने हे घडलंय. सहा विधानसभा जागांवर काँग्रेसला एकूण 4 लाख 27 हजार लाख मते मिळाली. तर लोकसभेच्या जागेवर 5 लाख 87 हजार मते मिळाली आहेत; दोन्हीसाठी मतदान एकाच वेळी झाले असले तरी लोकसभेच्या जागांवर ज्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केले, त्यापैकी प्रत्येक विधानसभेच्या जागेवर सरासरी २६ हजार ५०० मतदार काँग्रेसच्या विरोधात गेले, विधानसभेत मतदान केलेला काँग्रेसचा प्रत्येक चौथ्या मतदाराने पक्षाविरोधात म्हणजेच भाजपला मतदान केलं. काँग्रेसने सहा विधानसभेच्या जागा एकूण 1 लाख 84 हजार 597 मतांनी गमावल्या, लोकसभेला मात्र कॉंग्रेसला विधानसभेच्या तुलनेत 1 लाख 59 हजार 323 अधिकची मतं मिळाली.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 220
@gajananswami4312
@gajananswami4312 3 күн бұрын
तिथे लोकसभेच्या EVM मशीन ची सेटिंग करायला विसरले असतील बहुतेक 😂😂😜
@goodlistner25
@goodlistner25 3 күн бұрын
अत्ता कळतय अजीत दादानच्या कानात् काय सांगितले होते 😂😂😂. अजीत दादा तुम आगे बडो, EVM, EC हमारे साथ है
@uttamsumbe6595
@uttamsumbe6595 3 күн бұрын
EVMचा विजय झाला आहे 🙏 लोकशाहीचा गळा चिरून
@amarsawant9361
@amarsawant9361 3 күн бұрын
EVM सेटिंग 😂😂😂
@deepakoldisgoldmixsong6746
@deepakoldisgoldmixsong6746 3 күн бұрын
याचा अर्थ तुम्ही पत्रकारणी महाराष्ट्रा ला सांगितला पाहिजे. आमच्या मते 1 सीट असल्या मुळे झोल करायची गरज भासली नाही.कारण केंद्रात सत्ता आहे. आणी विधान सभेच्या 6 सीट जिकायच्या होत्या तिथे मशीन ने झोल केला ? जनता मूर्ख नाही दादा
@rahulzare7257
@rahulzare7257 3 күн бұрын
बस रडा आता 😂😂
@Rpatqd6bi
@Rpatqd6bi 3 күн бұрын
लोकसभेला ज्या लोकांनी मते दिली आहेत ती लोक महायुतीला मते देऊच शकत नाहीत
@vijaymeshram6267
@vijaymeshram6267 3 күн бұрын
Right
@rahulzare7257
@rahulzare7257 3 күн бұрын
मी bjp ला दिले 🙏🙏
@dandgesandip539
@dandgesandip539 2 күн бұрын
तू yz असेल ​@@rahulzare7257
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 3 күн бұрын
EVM, EC, SC चे आभार.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 күн бұрын
EVM एव्हरी वोट महायूती.
@sudhirmurumkar1987
@sudhirmurumkar1987 3 күн бұрын
विधानसभेला लोकशाही नाही तर हुकूमशाही ची सुरवात झाली आहे
@siddhantk1343
@siddhantk1343 3 күн бұрын
नांदेड काँग्रेस चाच बालेकिल्ला आहे
@dhananjaysonawane9866
@dhananjaysonawane9866 3 күн бұрын
लोकसभेचे EVM सेट केले नसतील
@shubhangi5859
@shubhangi5859 3 күн бұрын
त्यांना विधानसभेला दोन पक्षाचा सुद्धा निकाल लावायचा होता... येवढ लाचार झाले BJP 😂
@k.swapnil
@k.swapnil 3 күн бұрын
फक्त विधानसभा चे वोटिंग साठी evm फिक्स केली होती लोकसभा च्या नाही इथे महायुती सत्ता आणायची होती लोकसभेत नाही
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 3 күн бұрын
लोकसभेत भाजपा युती पुढे असणार शास्वती होती
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 3 күн бұрын
1500 cha fakr
@chandrashekhardeshmukh1873
@chandrashekhardeshmukh1873 3 күн бұрын
Are gaap amhi vote dila nko gyan paju Samor che candidate la kythly muddywar mat magav he kalat nhi challe EVM la nav theyala😂
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 3 күн бұрын
EVM विरोधात जनतेन उठाव करावा ❤❤❤
@ramangiri3455
@ramangiri3455 3 күн бұрын
लोकसभे करीता वापरलेल्या ईव्हीएम मधे फ्राँड करायचा कदाचित विसरला आसेल निवडणुक आयोग
@niranjanambildhuke371
@niranjanambildhuke371 3 күн бұрын
काहीही बोला भाऊ evm आहे 🤣🤣🤣
@shubhangi5859
@shubhangi5859 3 күн бұрын
नो doubt 😂
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 3 күн бұрын
१०० टक्के evm मुळे भाजपचा विजय झाला आहे एवढा फरक पडूच शकत नाही
@gopalingle1972
@gopalingle1972 3 күн бұрын
तो लीड 35000 हजाराचा होता हा आकडा बरोबर बसला आहे सगळीकडे
@anoopsupekar8538
@anoopsupekar8538 3 күн бұрын
महाराष्ट्रात लोकशाही अंतिम संस्कार लवकरच शपथविधी होऊन होणार आहे....
@nitingogawale744
@nitingogawale744 3 күн бұрын
विधान सभेच्या गडबडीत लोकसभेचे इ व्ही एम सेटिंग करायचे राहून गेले
@ladappabelle1561
@ladappabelle1561 3 күн бұрын
ईव्हीएम मशीन हे गुजरात मधून आणले होते यावेळी
@classandclass4976
@classandclass4976 3 күн бұрын
चोरी पकडली 😂.
@Santosh-y4l5t
@Santosh-y4l5t 3 күн бұрын
सर तुम्ही छान विष्लेषण करता। आणि छान बोलता
@zeeshanshaikh3250
@zeeshanshaikh3250 3 күн бұрын
It is time for voting by Ballet paper
@vijaymeshram6267
@vijaymeshram6267 3 күн бұрын
Right
@ganeshkorde7862
@ganeshkorde7862 3 күн бұрын
Evm सेटिंग
@LittleprincessPrutha
@LittleprincessPrutha 3 күн бұрын
Ithe evm check karayla pahije
@charudattasangare4964
@charudattasangare4964 3 күн бұрын
वायफळ बडबड करत बसा पण इवीएम ने तो अपना खेल कर दिया जयभीम जयशिवराय जयभैरव
@iliyajkhan3479
@iliyajkhan3479 2 күн бұрын
..लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली..महायुती प्रचंड विजय होऊनही महाराष्ट्रात भयान शांतता आहे. कारण हा विजय लोकशाही चा नाहीच.. Evm.घोटाळा.
@abdulmabood8608
@abdulmabood8608 3 күн бұрын
बिजेपी के हाथ अलाउद्दीन का चिराग लगा हुआ है इवीएम के रूप मे जितने चाहे उतने सिट जीतकर ले लेते।
@NamdevMane-hb2jk
@NamdevMane-hb2jk 3 күн бұрын
एक गोष्ट ही पण आहे की.... ज्यांनी विधानसभेला मतदान केले त्यांनीच लोकसभेला केले असेल. म्हणजे प्रत्येक मतदाराने दोन वेळा मत दिले मग विधानसभेची टोटल वेगळी आणि लोकसभेची टोटल वेगळी कशी काय येऊ शकते. हे 100% झोल आहे. रॉंग नंबर
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 2 күн бұрын
True
@madhavshinde2903
@madhavshinde2903 3 күн бұрын
EVM है बाबु भैया 😂🤣😂
@thebmw9081
@thebmw9081 2 күн бұрын
लोकांनी क्राॅस वोटींग केल , ऐवढ पण समजत नाही का ..😂😂
@asianlover9584
@asianlover9584 3 күн бұрын
अम्हि Nanded चे ❤
@dayanandnivrutikamble4659
@dayanandnivrutikamble4659 3 күн бұрын
E. V. M. ..fix
@shahidsheik8076
@shahidsheik8076 2 күн бұрын
वर्धा मदे पण असच झाले सब फरोड आहे
@dnyaneshwarmahalle2853
@dnyaneshwarmahalle2853 3 күн бұрын
म्हणजे वर मोदी पाहिजे नाही आणि खाली ऐकणात शिंदे पाहिजे असं म्हणायचं काय तुमाले
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi 3 күн бұрын
अशोक चव्हाण ची खेळी, 0:58 चव्हाण हे केंद्रीय मंत्री होणार 😊
@Mayuraa_kumar
@Mayuraa_kumar 3 күн бұрын
हेच तर राजकारण आहे.. चाणक्य नीती
@Shubham-124
@Shubham-124 3 күн бұрын
डोक चालत नाही आहे माझ अस कोणी मतदान करते का हो एक मत कांग्रेस ला आणि एक मत भाजप ला एक तर सर्व मत भाजप ला जाव किव्हा कांग्रेस ला जाव अवघड आहे ब्वा हे सगळं 😑
@rajujahagerdar5198
@rajujahagerdar5198 3 күн бұрын
लोकसभा च्या मशीन मध्ये गोळ नव्हता विधानसभा च्या मशीन मध्ये गोळ होता
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 3 күн бұрын
Evm jindabad ✌️✌️✌️✌️💯
@sanjaivdinde4941
@sanjaivdinde4941 3 күн бұрын
नांदेड जिल्ह्यातील लोकाना वाटतय महायुती पसंती दिली
@Srjme
@Srjme 3 күн бұрын
मतदार वेगळा वेगळा विचार करत नाही...पुरी दाल काली है यह पे 😂😂
@Anilkofficial33
@Anilkofficial33 3 күн бұрын
याला म्हणतात सेटिंग
@Spartanash
@Spartanash 2 күн бұрын
That's a beauty of democracy
@prashantbhosale7177
@prashantbhosale7177 3 күн бұрын
लोकसभा विधानसभा wise voting sanga mang कळेल ki kiti cross vote zale
@AkashKhandare-ic1tg
@AkashKhandare-ic1tg 3 күн бұрын
6 Nahi 9 jaga ahet sir
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 күн бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂
@adikthawal2799
@adikthawal2799 3 күн бұрын
नांदेड मधील लोकसभा आणि सहा विधानसभा यांची व्हीव्हीपॅट तपासणी व्हावी जर चूक असेल तर लगेच समजेल
@rrt383
@rrt383 3 күн бұрын
मशीन जुनी होती 😂😂😂😂😂😂 झोल झपाटा 😂😂😂
@baluwaykar2378
@baluwaykar2378 3 күн бұрын
Evm सेटिंग करून घेतली आहे
@digambernarwade600
@digambernarwade600 3 күн бұрын
नायगाव करावरचं प्रेम.
@shivramwagh6947
@shivramwagh6947 2 күн бұрын
हरलेच होते जनतेच्या दबावाखाली न मागता रिकाउंटीग करुन निवडणूक आयोगाने निकाल दीला
@SatishBendre-th4rx
@SatishBendre-th4rx 3 күн бұрын
इथे दोनदा recounting झाली मित्रानो...पाहिले BJP लां win घोषित केलं होत.... नंतर recounting झाली म्हणून BJP हरली
@yogeshwarpanchal8785
@yogeshwarpanchal8785 3 күн бұрын
ते पडल्यात जमा आहे , 1457 ने निवडून आले
@sikandarpatel9409
@sikandarpatel9409 3 күн бұрын
Evm hak
@RoyalFarming007
@RoyalFarming007 3 күн бұрын
माझ्या गावात पण क्रॉस व्होटिंग झालंय लोकसभेला लोकांनी रवींद्र चव्हाण ला मतदान केलं आणि विधान सभेला राजेश पवार ला मतदान केलं नायगांव मतदार संघ मध्ये नांदेड चाया
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 3 күн бұрын
खासदारकीच्या निवडणुकीसाठी EVM.मशिन सेटींग करायला विसरले आणि ते EVM BHEL कंपनीचे होते आणि विधानसभेसाठी EVM सुरत च्या कंपनीचे होते ,फरक लक्षात येतोय का ,EVM ची करामत.
@avinashawate9362
@avinashawate9362 3 күн бұрын
खासदार निवडणूक पोटनिवडणुक होती आणि एक उमेदवार होता त्या मुळे evm मध्ये सेटींग केली नसावी किंवा जमत नसावी त्या कारणाने खरा विजय झाला
@HarshawardhanDeshmukh-y1k
@HarshawardhanDeshmukh-y1k 2 күн бұрын
सहनभूती मुळे निवडून आले रवींद्र चव्हाण ते पान खुप निसटता विजय आहे ballet मतदान मधे निवडून आले. सहनभूती म्हणून क्रॉस वोटिंग झालाय बाकी काही नाही
@ashokwaghmare9164
@ashokwaghmare9164 3 күн бұрын
शहाण्या मतदारांचे क्रॉस वोटिंग
@rameshwasnikar
@rameshwasnikar 2 күн бұрын
Evm सेटिंग कमी झाली असेलbjp ला 585000 असेल की येवढे मते पडती काय अस त्याच मत पण प्ल्यानिग फेल गेलं 😂
@TataPlay-d6h
@TataPlay-d6h 3 күн бұрын
विधानसभेला मशीन सेटिंग होती यावरून सिद्ध होते आणि आमच्या लोहा कंधार मतदार संघामध्ये प्रताप पाटील चिखलीकर चार ते पाच नंबर ला राहणार होते परंतु ते निवडून आले याच्यावरून कळते की मशीन मध्ये फेरफार आहे लोहा कंधारच्या जनतेचे मत प्रताप पाटील चिखलीकर यांना नव्हतंच
@jotirammane2254
@jotirammane2254 3 күн бұрын
सेटींग
@ganeshcinematics
@ganeshcinematics 3 күн бұрын
लोकशाही हरली 😢✅आता फक्त हुकूमशाही चालणार
@garudagaruda3425
@garudagaruda3425 Күн бұрын
इंटरेस्टिंगली BJP ने घोळ केला....😂😂😂
@notattitude6455
@notattitude6455 3 күн бұрын
हा विजय महायुतीचा नसुन ईव्हीएम चा आहे
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 3 күн бұрын
ईव्हीएम सेटिंग लोकसभा तुम्हाला विधानसभा आम्हाला 😂😂😂
@atul944
@atul944 2 күн бұрын
हेच सिद्ध होते की evm सेटिंग झाली
@SachinJadhav-hq8yj
@SachinJadhav-hq8yj 3 күн бұрын
जनता मोदीच्या पाठीमागे नाही,,निकालानंतर असं दिसतय
@subhashkhandare3277
@subhashkhandare3277 2 күн бұрын
EVM है बाबू भैया 😂
@swapnilChavan-g9v
@swapnilChavan-g9v 3 күн бұрын
अरे खासदार की निधन नंतर झालेली आहे
@TForTraveling
@TForTraveling 3 күн бұрын
Im from naigaon both ravindra patil and rajesh pawar hometown is naigaon but bjp candidate of Nanded loksabha not visited any village or tahsil if he visited every town and villages definitely he will be win..
@MPSCKATTANANDED
@MPSCKATTANANDED 2 күн бұрын
Cross Voting 😅
@rftechnology8121
@rftechnology8121 3 күн бұрын
Evm management
@rajeshmawale2274
@rajeshmawale2274 3 күн бұрын
Settings ahe
@ravindradhargave8175
@ravindradhargave8175 2 күн бұрын
evm ch khel
@premwaghmare1147
@premwaghmare1147 3 күн бұрын
I'm from nanded south and here candidate from shinde sena won where he was not even known to our region 🤦🤦🤦
@jaybharat1479
@jaybharat1479 3 күн бұрын
घंटा वेगळा विचार ही तर शुद्ध फसवणूक
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 3 күн бұрын
EVM चा झोल झाला 😂😂😂
@siddhantk1343
@siddhantk1343 3 күн бұрын
E V M - Every vote to Modi
@Gmgm189
@Gmgm189 3 күн бұрын
Evw set केली नाही
@suryaparkashbanothe4429
@suryaparkashbanothe4429 3 күн бұрын
Evm सेटींग
@Rpatqd6bi
@Rpatqd6bi 3 күн бұрын
ईव्हीएम सेटिंग, कारण लोकसभेबद्दल भाजपाला आस्था नव्हती
@arvindjagdale1251
@arvindjagdale1251 3 күн бұрын
EVM सेटिंग हे नक्की
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 3 күн бұрын
त्याचा बाप खासदार होता तो गेला त्याच्या बापाची जागा आहे असे म्हणून बऱ्याच लोकांनी क्रॉस व्होटिंग केले 1999 ला नांदेड मध्ये शिवसेना भाजप चे आमदार व काँग्रेस च खासदार झाला
@DnyaneshwarWade
@DnyaneshwarWade 3 күн бұрын
Zol ahe
@niranjanambildhuke371
@niranjanambildhuke371 3 күн бұрын
Evm
@Infobyuser
@Infobyuser 3 күн бұрын
Haar 😂😂😂voting😂😂
@VijayaHiwarkar-b1m
@VijayaHiwarkar-b1m 3 күн бұрын
Wardha pn asch aahe
@govindpandhare6862
@govindpandhare6862 Күн бұрын
9 aahet
@prashantdhole3857
@prashantdhole3857 3 күн бұрын
वंचित चे मतदान झाले PM
@vilasmagar2296
@vilasmagar2296 3 күн бұрын
ईव्हीएम सेटिंग
@kuntawadroshanrameshreddy225
@kuntawadroshanrameshreddy225 3 күн бұрын
Vote jihad ahe Nanded North & South madhe muslim MLA la MIM & Vanchit la takale, loksabha la Congress☺🥲🥲
@yashlanjewar9504
@yashlanjewar9504 3 күн бұрын
Simple logic aahe lokana modi nahi paije pan bjp pahije
@chandrakantboyawar5862
@chandrakantboyawar5862 3 күн бұрын
Evm setting
@sahilKhatikvines
@sahilKhatikvines 3 күн бұрын
Bjp be like : he konala setting karyla athavl nahi ka
@vaibhavkathane6263
@vaibhavkathane6263 3 күн бұрын
Evm ch farak ahe dada
@parameshwarshirgure9031
@parameshwarshirgure9031 3 күн бұрын
Maha EVM Ghotala . This is MAHAGHOTALA.
@pramodsonawane584
@pramodsonawane584 3 күн бұрын
Ban evm
@balajideshmukh6588
@balajideshmukh6588 3 күн бұрын
Gapla
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 3 күн бұрын
लोकशाही चा पराभव झाला आणि EVM चा विजय झाला..
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 37 МЛН
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 6 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 37 МЛН