अंतूलेसाहेब बऱ्याच बाबतीत खूपच हळवे आणि निर्णयच्या बाबतीत अत्यंत कडकपणे अंमलबजावणी करून घेणारे होते दिलेल्या शब्दाला जागणारे होते कोकणवासीय तसेच त्यांच्या कर्मचारी त्यांना देवच समजत 🙏
@abhijeetsalvi38433 жыл бұрын
खरं आहे जयेश सर मी त्यांच्या गावा जवळचा आहे, त्यांनी स्वतासाठी असे काहीच जमा करून ठेवले नाही ते फक्त १८ महीने मुख्यमंत्री होते पण त्या कालावधीमध्ये त्यांनी खूप विकासकामे केली ज्याचा आम्ही अजून उपभोग घेत आहोत
@poonamborkarpoonamborkar35602 жыл бұрын
Antule he mulches bhrmin ahet.
@nil16232 жыл бұрын
सिमेंट भषटाचारी.
@madhaojoshi54 Жыл бұрын
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹 मा.बॅरिस्टर अंतुले साहेब म्हणजे खरे उच्च शिक्षित व सुशिक्षित. 🙏
@sunillad22403 жыл бұрын
बॅ. अंतुले साहेब हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात कोकणात रस्ते आणि वीज खेडोपाडी पोहोचली.
@Allrounder-uu4kg3 жыл бұрын
अंतुलेंनी शिवरायांची भवानी तलवार भारतात आणणेसाठी पन खुप प्रयत्न केले होते.
@sid.714629 күн бұрын
Atule scam bhi ki ya tha
@sufiyanhalde3 жыл бұрын
बॅ. ए आर अंतुले साहेब फक्त महाराष्ट्र राज्याचे न्हवे तर पूर्ण देशाचे नेते होते. बॅ. ए आर अंतुले साहेबांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली होती. 💐
@mahendrawaikar6216 Жыл бұрын
म्हणून बोलतो.... अंतूले साहेबांसारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही... He is one of its kind... 🙏🏻
@pritampatil74713 жыл бұрын
बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब हे आमचे मागदर्शन आहेत. आजही आम्ही अंतुले साहेब समर्थक असून त्यांच्या तत्वावर आमचा दृढ विश्वास आहे.गोरगरीब जनतेचे कैवारी जनकल्याणकारी नेता.
@mangeshdeshmukh23423 жыл бұрын
ग्रेट मुख्यमंत्री ...सलाम ... असे हळवे व माणुसकीने ओतप्रोत मुख्यमंत्री विरळाच हो !
@Crystalmethdealer2 жыл бұрын
मनी लाँडरींग मधे सापडले होते
@mangeshdeshmukh23422 жыл бұрын
@@Crystalmethdealer निर्दोष होते ते हे सिद्ध झाले होते .
@maheshlokhande79273 жыл бұрын
अंतुले साहेब तुमचा औरंगाबाद सारख्या मतदारसंघातुन पराभव झाला ही शोकांतिका च.😥😓
@शूद्रराष्ट्र3 жыл бұрын
Didfutya
@saurabhbhate8382 жыл бұрын
ते रायगड सोडून औरंगाबाद ला गेले ही त्यांची घोडचूक होती...त्यांनी रायगड सोडायला नको होता..
@hashimjalgaonkar58153 жыл бұрын
Bar A.R Antulay Sir King of Konkan and Maharashtra too 😍 His vision and Logical thinking gave wings to Maharashtra 🌹 Love you sir 🪁
@ganeshpatil-du9wj8 ай бұрын
मी कालच हा चित्रपट KZbin वर पाहिला. आज तुमच्याकडुन या चित्रपटाबद्ल विस्तृत माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
@kontrovercialupdate3 жыл бұрын
Sony marathi वर बघितला हा चित्रपट. खूप छान आहे ह्यांची स्टोरी 💯
@dr.rakeshbagade7296 Жыл бұрын
खरच खूप छान वाटलं हा किस्सा ऐकून....भारतीय राजकारण्यांना आदर्श घ्यावा असंच काम केलं स्व. बॅ. अंतुले साहेब यांनी.....
@sureshlaigude7022 Жыл бұрын
ही खरी सजीव मीडिया जिची आज समाजाला आवश्यकता आहे धन्यवाद. 🙏👌👍
@viveknaralkar60072 жыл бұрын
सचिन खेडेकर, अश्विनी भावे आणि इतर गुणी कलाकारांचा ' आजचा दिवस माझा ' हा चित्रपट मी थिएटर मध्ये पहिला होता. खूप आवडला म्हणून नंतर CD आणून ही पहात असे. 1 दिवसाची गोष्ट, बांधीव पटकथा आणि खणखणीत संवाद..! या चित्रपटामागील कथा आज तुमच्यामुळे समजली. धन्यवाद..!!
@swapnil6763 жыл бұрын
तु लै भारी बोलती गं पोरी. तुझ्या Anchoring ला शुभेच्छा
@veterinarydoctor32183 жыл бұрын
भारी वाटतं व्हिडिओज बघून खूप सुंदर इन्फॉर्मेशन देता तुम्ही लवकरच वन मिलियन गाठताल हे नक्की
@शिवशासन-र9फ2 жыл бұрын
धन्यवाद आपण एवढी छान माहिती दिली त्याबद्दल. नाही तर महाराष्ट्राला असेही मुख्यमंत्री लाभले आहेत हे आम्हाला समजलच नसत
@Yashwant-todmal Жыл бұрын
लोकराजा राजर्श्री शाहू महाराज यांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे स्मारक बनवणारे अंतुले साहेब म्हणजे छत्रपतींचा सच्चा मावळा
@shrikantsolunke2 жыл бұрын
महाराष्ट्र ने चांगला आणि कणखर नेता जात-धर्म-राजकारण ह्यांचा मुळे गमावल्या गेला..अंतुले साहेब महाराष्ट्राला माफ करा..
@pratapmane3979 Жыл бұрын
हा राजकारणातील आदर्श आता एक धुर्त माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून संपला 😢
@yoddha-thewarrior2640 Жыл бұрын
वाकडतोंड्या
@vinayakpatil9938 ай бұрын
अंतुले साहेब आमच्या रोडपली पनवेल प्रत्येक कार्य क्रमात यायचे.....माझा मामाचे ....निकट.....श्री दशरथ शेठ ठाकूर....
@KiranPatil-yz8cc Жыл бұрын
बॅरिस्टर अंतुले साहेब एक धाडसी मुख्यमंत्री होते यात शंका नाही. निर्णय घेण्याची अफाट जिद्द होती. जय हिंद जय शिवराय
@gorakshnathmoresarkar23823 жыл бұрын
खिळवून ठेवणारे विवेचन करते ही उत्तम निवेदक!उत्तम भवितव्य!!
@rushikeshgursalerg19572 жыл бұрын
असा मुख्यमंत्री परत हवा महाराष्ट्राला
@crickmuz8 күн бұрын
जो पर्यंत या देशात धर्म आणि जातीचा अंत होत नाही तोपर्यंत या देशात प्रगति होणार नाही.
@dilippowar73573 жыл бұрын
अहो अंतुले साहेब मोठा मानुस
@vinodpawar37423 жыл бұрын
Antulay Sir jaise Mukhyamantri Ek hi Baar janam lete hai,👍🏻👍🏻👍🏻
@JunaidKorabu183 жыл бұрын
Not agree... History will rewind
@sainathparasnis95333 жыл бұрын
Smugler
@sharadvishwas1671 Жыл бұрын
सही स्टोरी आहे ह्या Picture ची 👍
@abhaykarle905112 күн бұрын
अंतुले हे आतपर्यंतचे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री होते पण महाराष्ट्राचे दुर्दैव ते लोकांना कळाले नाही त्यांच्या धर्मावर लोक अडून बसले नायक हा सिनेमा सुद्धा अंतूलेंच्या प्रेरणेतून झाला आहे
@matmatanter3479 Жыл бұрын
मराठा सोडून कोणी मुख्यमंत्री या राज्यात किती ही कर्तबगार हरहुन्नरी चतुरस्त्र असला तरी टिकू न देण्याची नीच राजकीय पद्धत आहे
1 no antule saheb. Dear frnds tumhi punha ekda A R antule साहेबांच्या जीवनावर Vedio बनवलं का
@ajitgadakh144516 күн бұрын
हा movie कुठे मिळेना पण ...कुणाकडे असेल तर कळवा
@doobara74153 жыл бұрын
Khup ch chan
@maddyk81183 жыл бұрын
भारी आवाज आहे ...
@kisantamhankar28103 жыл бұрын
Khup chan bhidu...
@umeshdhawale43613 жыл бұрын
झकास!!!
@bharatpatil87718 ай бұрын
Best Movie Of Marathi Cinema Aajcha Divas Mazha❤❤
@tanaji61009 ай бұрын
या चित्रपटातील एक सिन लक्ष देऊन पाहा तो आहे अण्णा च उपोषण ते पण लोकपाल करीता....तो पाहून लक्षात येईल हा चित्रपट कोणास अनुसरून आहे ते.....
@nitinmunde21863 жыл бұрын
लय भारी अँकर
@dnyaneshwaraware4173 жыл бұрын
Very nice information
@vilaspatil24953 жыл бұрын
नेहमीच्या आवाजात बोलली असतीस तर बरे वाटेल असते.
@nawaskhan34723 ай бұрын
Ekach saheb,antule saheb
@TheOpposition3 жыл бұрын
Khup sunder kissa, 👍
@Facthaibhay3 жыл бұрын
मला जातीचा दाखला काढायचा आहे. मुख्यमंत्र्यांमार्फत अपमान करवुन घेतल्यानंतर काम लवकर होईल का. 🤔😂🤣🙄
@NityanandBhadra8 ай бұрын
आपला अपमान करून घेणयासाठी तुम्हाला न्यायाधीशांच्या घरी समारंभाला जावे लागेल.
@ajaygharat84072 жыл бұрын
सिंहासन मराठी चित्रपट हा कोणा वर आधारित आहे ते piz सांगा
@sushilpatil1353 жыл бұрын
Ha sangli pattern ahe bolnyacha...
@Ankurr-h4k2 жыл бұрын
A.R Antule na Pan hya Maharashtra ne mukhyamantri banavlay yacha artha ya Maharashtra t jat-dharm ajibat baghitlya jaat nahi ithe Joshi,Fadnavis pan CM banle ani Antule pan Deshmukh, Chavhan dekhil CM banle ani Sushilkumar Shinde dekhil... Hach tar khara Maharashtra aahe ithe jaat,dharmala thara ajibat nako... 🙏🏻
@devkhot12452 жыл бұрын
Great man 🙏
@amolrajguru566 Жыл бұрын
आवाज लईच भारी आहे
@ganeshmahamulkar80443 жыл бұрын
खऱ्या स्टोरी मधले रहिमतपूरकर कोण होते?
@sushilmane5033 жыл бұрын
तुमची बोलण्याची टोन भारी आहे
@syedimran30683 жыл бұрын
Hamare D.Ed collage shaskiy adhayapak vidayle Neeknoor Distic Beed bhi Anatole sahab ne hi manzoor kiya aisa gaoon wale bolte
@MP-iv5th3 жыл бұрын
Ek no.
@petrasshreesundar20713 жыл бұрын
Superb job
@sharaddatar87863 жыл бұрын
कमी ऐकू येणाऱ्यांसाठी तळटिपा का नाहीत? शरद दातार(८३).
@vishuspeakss Жыл бұрын
म्हणजे कळले नाही भाऊ ?
@powerofcompounding1233 жыл бұрын
हे खरे असेल तर ग्रेट... पण काय खरं -खोटं काय माहित....
@babanzalte3643 Жыл бұрын
Touching.
@prashantkhedkar4440 Жыл бұрын
बाकी काही असू द्या पण ही लय भारी बोलती हो
@withbro9105 Жыл бұрын
Can you believe... असे ही politician असतात..
@dhananjayjadhav27392 жыл бұрын
स्नेहल माने आता बोल भिडु वर का दिसत नाही..?
@s.k...20103 жыл бұрын
खूप छान movie आहे...
@tushartekade7690 Жыл бұрын
अंतुले यांच्या सारख्या कर्तबगार नेत्याला जातिधर्माच्या चौकटीत बसवणे चुकीचे..
@shaileshburse40083 жыл бұрын
Fantastic vdo 👌👌👌
@navedchogale6030 Жыл бұрын
अशे होते आमचे अंतुले
@jjirage3 жыл бұрын
Khupach chan madam
@valentinaa0.0543 жыл бұрын
Accent fake kashala karte ? Ti Parsi surname ch video madhli anchor best ahe.
@paragpatil73453 жыл бұрын
Saglya samanya lokanchi kaame ashi hotil ka?
@aayushjadhav19533 жыл бұрын
shahaji maharajani hatti cha vajan kele hote to kissa pn sanga plz
@mangalchandsingalkar12103 жыл бұрын
अ र अंतुले हे मुस्लिम आहेत असं कधीही उल्लेख होत नसे.
@स्वराज्य-छ1थ Жыл бұрын
ते मुळ हिंदूच होतें, कोकणस्थ ब्राह्मण.. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले होते...
मशिडी वर भोंगे अंतूले साहेबांनी परवानगी दिली त्या पासून सर्व मशीडीवर भोंगे आले त्या मुळे रायगड कोकण चे मराठी लोक नाराज झाले आणि तेव्हापासून अंतूले संपले