खुप आवडलं, पश्चिम महाराष्ट्राचा विकास कसा झाला याबद्दल अनेक कथा आहे. त्यापैकी ही कथा जाणुन घ्यायला मिळाली
@vishvajeetchavan73293 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सगळ्यात मोठ महत्त्व सहकार क्षेत्राचे आहे.
@vilas-shinde21213 жыл бұрын
😂😂😂
@socialwork2623 жыл бұрын
सहकार क्षेत्र काँग्रेस राष्ट्रवादी मुळे टिकून आहे..हे ही तितकंच खरं
@Mrunals_santosh3 жыл бұрын
@@socialwork262 उलट बोलतोय मित्रा!!!सहकार क्षेत्रामुळे काँग्रेस राष्ट्रवादी टिकून आहे!!!😂😂😂😂 जगातील सर्वात जास्त भ्रष्टाचार असलेलं क्षेत्र अशी ओळख आहे सहकार क्षेत्राची!!!
@socialwork2623 жыл бұрын
@@Mrunals_santosh तुजा अभ्यास कमी आहे सहकार कांग्रेस राष्ट्रवादी मुळे टिकून आहे.आणि सहकारामुळे शेतकरी टिकून आहे..त्यामुळे शेतकरी विचार करतात साखर कारखाना फक्त चालू राहिला पाहिजे तो कुणी चालवो याला महत्व नसते ..फक्त कारखाना चांगला चालवला पाहिजे..
@Mrunals_santosh3 жыл бұрын
@@socialwork262 बरोबर आमच्या सारख्या शेतकऱ्यांचा अभ्यास कमीच असणार !!! कारण अजून आम्ही लोकांना लुटून स्वतःच घर भरायला नाही शिकलो ना!!!! शेतकरी विचार करतो ऊसाला योग्य भाव कधी मिळेल आणि आमचे पैसे वेळेवर कसे मिळतील!!!!
@Thakur_Pratap_Singh3 жыл бұрын
🚩 पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच शिवरायांची (सह्याद्री घाटी) आहे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय मल्हार 🚩
@paragmore7887 Жыл бұрын
विदर्भ म्हणजे आई जिजाऊ च माहेर ❤
@Pkulkarni90544 ай бұрын
Chh.Shivaji Maharaj hyanche Bhosale kutumb he Verul che , tyanche kuldaivat he Tuljapurche ata bol
@patilradhe75253 жыл бұрын
आई अंबाबाई ची कृपा आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्र वर
@mogambochamchokaabaap72623 жыл бұрын
Amhi kay magh Asur ahot. Yevdach ahe ki Bhamtya Rashtravadi ani Congress ni paschim maharashtra che nete vari aanle. Aani yach Bhadkau Lande nete swatacha poth fhutus tar khala. Amcha Marathwada fakirach rahila.
@mdlion33742 жыл бұрын
@@mogambochamchokaabaap7262 तुमचे नेते काय उपटायला गेले होते का? (कांग्रेस) भाजप तर विदर्भ मराठवाड्याच्या इशाऱ्यावर चालायचा. मग पश्चिम महाराष्ट्र ने त्यांच्याकडूनच प्रकल्प बनवून घेतले ना. तुमच्या लोकांना काय लग्नात हुंडा भेटला की झाले. रेट कॉर्ड घेऊनच फिरतात हुंड्याच. अरे घरात लक्ष्मी नवरीच्या बापाचे शेत विकून येताना पैसा घेणारे. कशी लक्ष्मी नांदेल अश्याठीकानी? हुंडा बंद करा नाही विकास झालं तर बोला
@ketanthube27963 жыл бұрын
बोलण्याची कला उत्तम 👌 खूप नाव कमवाल 💐💐
@bhagvarang72763 жыл бұрын
सातारा , सांगली , कोल्हापूर 💖💖
@asmitapatil78542 жыл бұрын
🙌🏻✨♥️😇
@pruthvirajchavan-patil3802 жыл бұрын
Are solapur la pan ghya ki 😁😂
@harshkshirsagar88989 ай бұрын
पुण्याला विसरला का रे 😂😂 पुणे तर सगळयात विकसित आहे
@sumeetvingkar72803 жыл бұрын
साधी गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्र हा मिनी पंजाब आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून कृष्णा, कोयना, वेण्णा, पंचगंगा, वारणा, गायत्री अशा 5-6 नद्या वाहतात. अगदी पुणे जिल्ह्यातही भिमा, इंद्रायणी, मुळा-मुठा अशा नद्या आहेत. कसदार पठारी शेतजमीन आणी मुबलक पाणी या पश्चिम महाराष्ट्राच्या जमेच्या बाजू.
@vrushabhdeshmukh6642 Жыл бұрын
भाऊ हे सगळं विदर्भात पण आहे पण आमचे नेते नुसते हरामखोर आहेत काम नाही करत. पछिम महाराष्ट्रात ले कसे ही असले तरी लोकांचा काही का होईना विचार करतात . आमच्या नेत्यांना त्याची अलार्जी आहे😔😔😔
@etvlog7239 Жыл бұрын
फक्त हे तीनच जिल्हे नाही नाशिक आणि अहमदनगर पुणे हे पण येतात
@sanketbadepatil Жыл бұрын
आमच्या मराठवाड्याच्या हक्काच पाणी पवारांनी पळवलं.
@vrushabhdeshmukh6642 Жыл бұрын
@DILIP B kay boltaye bhau samjat aahe kay
@yashdeore4563 Жыл бұрын
@@dbb7148oye zattu
@pankajsawant143 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व लोक्कांना विनंती प्रत्येकाने आपल्या आमदाराला प्रश्न विचारावा विकास का होत नाही म्हणून !!!
@vaibhavgrd3 жыл бұрын
कुठे? आणि सुट्टी काढून? भेटेल याची खात्री आहे का? सर्व जण मोदी प्रमाणे प्रश टाळायला शिकले आता.
@mogambochamchokaabaap72623 жыл бұрын
@@vaibhavgrd Modi la tevdech kama nahit. Fhaltu patrakaranache prashna mahitit saglyana. Shabda var nahi karya var tiklay Modi. Nahitar kahi astet vakde gaichaap Jaundya aplyala kay
आवाजात जादू आहे म्याडम तुमच्या ,पूर्ण ऐकावं वाटतं....💐😊👌👍
@anantkadam19502 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र सातारा , सांगली , कोल्हापूर शुरविरांची नगरी 🚩
@shrisagare8771 Жыл бұрын
मुंढे साहेब. जोशीसाहेब. व अपक्ष आमदार यांच्यासह दुष्काळी तालुक्यातील जनतेची टेंभू योजनां पुर्ण झालीय. त्यामुळेच आशा विचारांमुळे पश्चिम महाराष्ट्र पुढे आहेत.
@Demon_Slayer_010 Жыл бұрын
Solapur bihar madhye ahe ka bhau
@ravindramarathe2012 Жыл бұрын
@@Demon_Slayer_010fkta ujani kadcha bhaag ahe tumhi lok marathwada madhe ahe mitra
@ravindramarathe2012 Жыл бұрын
@@Demon_Slayer_010tumcha paschim maharastra shi kay ghen den nahi
@ravindramarathe2012 Жыл бұрын
Anant kadam bala pune satara sangali kolhapur he paschim maharastra ahe
@Mrunals_santosh3 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र हाच महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा कणा आहे, पश्चिम महाराष्ट्रानेच मुस्लिम आक्रमणे रोखली आणि चिरडली, स्वराज्य स्थापन केले
@dnyaneshk88633 жыл бұрын
हे जरी खरे असले तरी मुस्लिमांची संख्या मराठवाढयात ही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी आहे
@Mrunals_santosh3 жыл бұрын
@@dnyaneshk8863 साखरेला मुंग्या चिकटणार च , त्याप्रमाणे ज्या शहरात पैसा आहे तिकडे लोक धाव घेणारच!!!! मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत!!! पश्चिम महाराष्ट्रात "त्या" लोकांची संख्या जास्त असण्याचं कारण म्हणजे पैसा कमावण्यासाठी संपूर्ण भारतातून आलेले परप्रांतीय लोंढे!!!!
@amitpawar62473 жыл бұрын
@@dnyaneshk8863 sankhya jast asli tari takkewari kami ahe....
@AndheronKeRaaz3 жыл бұрын
Ma mi ky mhntoi ghya vegla rajya krun... Konkan vegla kara amcha jara bhala houde 🙏
@Mrunals_santosh3 жыл бұрын
@@AndheronKeRaaz कोकण जर वेगळं केलं तर विजेचं संकट कोकणापुढे उभं राहिलं!!!!
@sunilpatil16583 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात हुशार नेता शिवाजीराव नाईक साहेब 🔥🔥🔥
@vikrantlondhe2353 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र आमचा खूप भारी ...आणि नेतेही
@rushabhsinhe5209 Жыл бұрын
आमच्या विदर्भातील काहीच नेते जस की वसंतराव नाईक,जांबुवंतराव धोटे गडकरी साहेब अशी लोक सोडली तर विदर्भातील सर्वच नेते आमदार सर्वच पक्षाचे नालायक आणि स्वतः च घर भरणारे आहेत।म्हणून विदर्भाचा विकास झाला नाही आणि होणार पण नाही...
@aakanshaqueen1630 Жыл бұрын
तुमच्या पश्चिम महाराष्ट्र मधल्या कंपन्या widbhrtall
@pritamkatkar5162 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र देशातील समृद्ध प्रदेश आहे कारण स्थानिक राजकीय इच्छाशक्ती व स्थानिक लोकांची नवनवीन योजनांमध्ये सहभाग, लोकांची मेहनत
@prathmeshshinde523 жыл бұрын
I feel Proud to be a Phaltankr ... Well done Ram Raje Naik Nimbalkar ❤️ We need this kind of Politician who give an Importance to Devlopment more than Money
@Lovebirds72182 жыл бұрын
❤️❤️❤️
@adityasalve3333 Жыл бұрын
Has a murder case registered against him
@yogeshtekale96023 жыл бұрын
खूपच छान...पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी पुढारी आपला मतदारसंघ, आपला विभागात पायाभूत सुविधा जास्तीत जास्त कशा होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात....खूप मोठे विचारांचे लोक आहेत ..🙏🙏✌️👌
@beingindian13353 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@aniketravate71153 жыл бұрын
निस्वार्थी नेतृत्व मा.आ. शिवाजीराव नाईक ✌🏻
@vaibhavtodkar65183 жыл бұрын
🙏
@shirishlakhe69982 жыл бұрын
Niswarth ..? Mg BJP madhe ka gele...?
@gulabkale35753 жыл бұрын
कृष्णा खोरे विकासाचे खरे जनक सन्मानीय श्री रामराजे नाईकनिंबाळकर ( महाराजसाहेब)
@umeshrasal67663 жыл бұрын
काय बडबडत आहेत काळे साहेब?
@sanjayvhawal24043 жыл бұрын
Mhaswad ani man khatav la geli 30 vershe pani / irrigation nahi, Ya mantraya ni kay dive lavle ???
@umeshrasal67663 жыл бұрын
@@sanjayvhawal2404 गुलामांना काय कळणार या गोष्टी
@rahulmaindarge20973 жыл бұрын
मराठवाड्याच्या वाटणीचे 21 टिमसी पाणी कधीच मिळू दिले नाही
@vishalpawar40103 жыл бұрын
@@rahulmaindarge2097 मराठवाड्याचे नेते काय करतायत.
@manthanbamane67633 жыл бұрын
आपल्या बोलभिडू चँनल वर खूप दुर्मिळ माहीती, महत्त्वाची माहिती, योग्य माहिती मिळते धन्यवाद
@rajdeepdesai21533 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र - पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली 🚩
@maheshshendage61102 жыл бұрын
सोलापूर पण येतं
@barbarik19422 жыл бұрын
@@maheshshendage6110 exact nahi pn yeta
@somnathshinde50142 жыл бұрын
@@maheshshendage6110 सांगली कोल्हापूर सातारा पुणे
@maheshshendage61102 жыл бұрын
@somnath shinde मग कोणत्या विभागात येत सोलापूर
@somnathshinde50142 жыл бұрын
@@maheshshendage6110 solapur yete pan aamhi nahi bolat
@malisagar11173 жыл бұрын
बोलण्याची लखब स्पष्टीकरण संकलन छान ताई👍❤️
@sushilchavan17693 жыл бұрын
आपली निवेदन शैली उत्तम आहे स्नेहलताई. शुभेच्छांसह.
@Kamlesh_dada_vlogs2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मराठी संस्कृतीचे माहेरघर,मुंबई पुणे नंतर फक्त पश्चिम महाराष्ट्र,विकासाच्या बाबतीत नाद खुळा,
@ganeshadsul98273 жыл бұрын
मि पश्चिम महाराष्ट्रातुन् आहे कोल्हापूर बरोबर आहे सर्वांचा विकास झ्हाला पाहिजे
@dhanapatil82583 жыл бұрын
MH 50
@chetsboy13 жыл бұрын
उत्तम मी विदर्भातील आहे आमचे नेते 3rd क्लास आहेत म्हणून आमचा विकास नाही तर पश्चिम महाराष्ट्र मधील नेते स्वतःच्या भागासाठी झटणारे आहेत
@prabhakarnaik24573 жыл бұрын
भाऊ तुम्ही विदर्भ स्वतंत्र राज्य करण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे त्या शिवाय विदर्भ स्वयम् पूर्ण होणार नाही आता मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्ग होतोय पण याचा लाभ मराठी लोकांसाठी होयाला पाहिजे असे नको वायला याचा लाभ पर प्रांतीय लोकांनी नको घ्यायला पश्चिम महाराष्ट्र तील मराठी नेते आपला विकास हा मुंबई नवी मुंबईतील पैश्याचे जोरावर करत आहेत
@chetsboy13 жыл бұрын
@@prabhakarnaik2457 पश्चिम महाराष्ट्रातील नेते मुंबई चा पैसे त्याच्याकडे वळवत आहेत ना? मग विदर्भाचे नेते का नाही वळवत पैसे? प्रॉब्लेम आहे विदर्भातील नालायक नेत्यांचा त्यांना विदर्भ विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत तर हे आमचे नालायक नेते विधानसभा किंवा संसद कुठेही साधा प्रश्नही विचारताना दिसत नाही असले नालायक नेते घेऊन राज्य सोडा देश जरी निर्माण केला तरी प्रगती होणे नाही आम्ही महारास6 राज्याचे आहोत आणि आम्हाला गर्व आहे त्याचस
@nakulpatil33033 жыл бұрын
@@prabhakarnaik2457 कशाला पाहिजे वेगळा विदर्भ अखंड महाराष्ट्र बघवत नाही का?
@rok90-p9l3 жыл бұрын
Ho bhau tumche nete jast Shane ahet स्वतंत्र मागणी साठी bhndat बसतात
@chetsboy13 жыл бұрын
@@nakulpatil3303 नेत्यांच्या बंडलबाजी ला बळी पडलेले नागपूर मधले काही मराठी व जास्त परप्रांतीय ही मागणी करतात
@gorakshnathmoresarkar23823 жыл бұрын
वयाच्या तुलनेत राजकीय जण,निवेदन उत्तम! खूपच उज्ज्वल भवितव्य!
@surenndrasalunkhe18163 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाने सहकार व सहकारी संस्था कोकण, विदर्भ व मराठवाड्यात वाढवण्यात स्थानिक नेतृत्व कमी पडलं ही वस्तुस्थिती आहे.त्याच बरोबर इस्राएल सारखं आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्षात विकसित करायला पाहिजे होतं.
@suyashshah76283 жыл бұрын
छान बोललीस, ताई! नैसर्गिक वाटलं! अशीच अकृत्रिम रहा! कधी आव आणण्याचा प्रयत्न करू नकोस! जे साधं ते सुंदर! God bless you!
@misheldsouza8266 Жыл бұрын
I am from bengaluru karnataka after spending more time in crowded metro cities i stayed in nashik for 3 years. Nashik is highly deserving city in maharashtra. Best climate, Morden agricultural, abundant water sources, highest number of dams and natural beauty and many more. The best city of maharashtra.
@ashishwaghmare42 жыл бұрын
कोणी माना अगर मानू नका( पुणे विभाग) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश शिवाय महाराष्ट्राचा गाडा हकन भारतातील शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत कुठल्याच सरकारला शक्य झालं नाही. याचे संपुर्ण महाराष्ट्राला अनुभव आहे.
@vedantpatil14893 жыл бұрын
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष मा श्री. अजितराव घोरपडे सरकार 👑💪
@VijayPatil-kc6cz3 жыл бұрын
सांगलीकर
@NJ-yl7vz3 жыл бұрын
आपल सरकार घोरपडे सरकार🤘🏾💪💪
@annasahebbalbhimkorke96053 жыл бұрын
आपले स्पष्टीकरण सुंदर आहे छान व आवाज हे छान आहे
@pl9877 Жыл бұрын
महाराष्ट्राचे हृदय ❤आहे पश्चिम महाराष्ट्र, Heart ❤️ of Maharashtra.
@jayrandive3958 Жыл бұрын
👑पश्चिम महाराष्ट्र किंगमेकर👑 ❤️ आदरणीय.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब)❤️
@rahulphalke179 Жыл бұрын
पण आजकाल चे पश्चिम महाराष्ट्रातील नेते खुप फालतु आहेत.
@ArjunGharat2 жыл бұрын
सगळा निधी पश्चिम महाराष्ट्रमध्ये नेल्यावर काय होणार.. कोकण मराठवाडा विदर्भ उपेक्षितच राहणार ना..
@rahulnavgire87373 жыл бұрын
१९९५ला माढा विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी भिमा सिना नदी जोड प्रकल्प ची मागणी केली मंत्री पद नको पण ही योजना सुरू करा आसा त्याचा आठ्ठास होता आज त्या योजने मुळे माढा तालुका सुजलम सुफलम झालाच आणि बार्शी मोहोळ परंडा तालुका पण बर्यापैकी पाणी प्रश्न सुटले
@umeshrasal67663 жыл бұрын
असा नेता पाहिजे
@थोरलपाटील3 жыл бұрын
भाऊ माढा पश्चिम महाराष्ट्र मध्येच आहे.अशा हरहुन्नरी लोकनेत्यांमुळेच आज आपला पश्चिम महाराष्ट आघाडीवर आहे नाहीतर आपली पण गत मराठवाडा विदर्भ सारखी झाली असती.
@rakeshnipanikar23163 жыл бұрын
@@थोरलपाटील ludadun gheta dusryacha hakka cha.. Mg pudhe janar nhi tr ky honar. Asa pn sagla marathwadycha udhar aahe tumcha ver Santan psun te bhosale gharanya prynt. Sagla amchch aahe mulch. Dynaneshwar mauli psun sagle sant aani shur vir lok marathwadayne dile ahet. Lutaru kurhle
@थोरलपाटील3 жыл бұрын
@@rakeshnipanikar2316 लुबाडून नाही रे भावा आमच्या हक्काच आम्हाला मिळालं तेवढी पुण्याई आहे. आमच्या इथल्या लोकांची तुमच्या इथल्या जमीनी म्हणजे वाळवंट, काय उगवणार आमच्या जमिनी येऊन बघ आणि तुमच्या इथल्या जमिनी पन बघ. तुम्हाला मुळात आपली घर सोडायची नाहीत. आत्महत्या पलीकडे तुमच्या लोकांना काही जमत नाही.मेहनत करा रे आणि बोला. तुमचे ऊसतोड कामगार लोक आमच्या लोकांचे पैसे घेऊन परत ऊस तोडण्यासाठी आलेच नाहीत ही तुमची नियत शेवटी तुमच्या पापाची फळंच ही आणि सर्व अशोक चव्हाण, फडणवीस,सारखे चोर नेते तुमच्या भागातलेच आहेत मग करून घ्या कि विकास. आपल्या दुःखाचे खापर दुसऱ्यावर नाही फोडायचं असत
@jeevanpatil35563 жыл бұрын
बार्शी सोडली की सगळे सरकार च काय येतय या वर टपुन असतेत विमा, रेशन, फुकट काय आहे. हे बघतात परत पाढरी पिऊन डाव खेळत बसायच आसले हारामी कसे सुधारनार
@tulshiramwakharde36342 жыл бұрын
⛳⛳बरोबर आहे आज पश्चिम महाराष्टचा खुप विकास झाला पश्चिम महाराष्ट हिरवा शालु झाला कारण नेते हे भाग्यवान होत आमचा मराढवाडा बारा महिने दुष्यकाळ ⛳⛳⛳⛳
@indian62353 Жыл бұрын
आपल्या मराठवाड्यातील नेत्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला (7पिढ्यांची सोय) 🤦♂️🤦♂️🤦♂️
@RushikeshMundhe-qr6xd11 ай бұрын
😂😂😂😂
@shridharthorat65903 жыл бұрын
आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा सिंचन टेम्भू (कराड ) चे जनक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, व मंत्री स्व. पतंगरावजी कदम साहेब यांचे खूप खूप आभार. ताकारी, मैसाळ उपसा सिंचन कृती समिती सांगली 🙏🙏🙏
@vikramvikram89873 жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील पाणी पण सांगली जिल्ह्यात नेलं आहे
@nanachavan67093 жыл бұрын
वाकुर्डे जलसिंचन योजना देशातील पहिला नदीजोड प्रकल्प विलासकाका उंडाळकर यांच्या पुढाकाराने
@somnathshinde50143 жыл бұрын
@@vikramvikram8987 सांगली जिल्हा पूर्वी सातारा होता
@kishormane73033 жыл бұрын
आग बाई पश्चिम महाराष्ट्र मुबलक पाणी उत्कृष्ट हवामान यामुळे चांगली शेती यामुळे विकास पावला, आणि कुठल्याच नेत्याचं नाव विकासाला जोडू नको आजही सातारा सांगलीच्या लोकांना छोट्या मोठ्या नोकऱ्या शोधत पुण्याला यावं लागतं, इथे चांगले दवाखाने सुद्धा उभे नाही राहिलेत ना एकादी आर्थिक संधी आहे, सहकार निर्माण करून कोणी उपकार नाही केला त्यातून त्यांच्या झोळ्या भरल्या सामान्यांना काहिही नाही
@sudhiryadav3 жыл бұрын
He mubalak pani kunachya ashirwadane aale he hi sangave...
@RushikeshFalkeArtVlogs2 жыл бұрын
Ulat mala vatte ki satara sangli vikasit aahe Iakde marathvadyat peyala pani nahi
@kishormane73032 жыл бұрын
असा आशीर्वाद दहिवडी मान खटाव मध्ये का नाही देत,मग तिथे येऊ द्या
@RushikeshFalkeArtVlogs2 жыл бұрын
@@kishormane7303 Kay ?
@unknown-ek9lm2 жыл бұрын
बाई पुणे पण पश्चिम महाराष्ट्रच आहे 😂😂🔥🔥🔥👑👑👑
@nknnnn49773 жыл бұрын
महाराजांच्या सेनेत सर्वात जास्त मावळे हे पश्चिम महाराष्ट्रातील होते,आजही आर्मी मध्ये सगळ्यात जास्त याच भागातील तरुण आहेत.काही मूर्ख बोलतील हे पण नेत्यांनी पळवलेल्या निधीमुळे शक्य झाले 😂😂😂
@msd-ub8sz3 жыл бұрын
आता मराठी गुजराती वरून पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरीत महाराष्ट्र अस मांडून राजकारण कार्यच का। पश्चिम महाराष्ट्र असेल पुढं तर मग काय झालं । तू शिवाजी महाराज मावळ जास्त पश्चिम महाराष्ट्र तील होते मणतोय ना गाढवा . शिवाजी महाराजच कुळ कुठलं आहे बग शहाजी राजे मराठवाडा चे होते। लक्षत ठेव आणि जिजाउ विदर्भातील होत्या।आता आह्मी म्हणायचं का आमचा माणसाने राज्य उभे केले। फडतूस विचारसरणी तुजी।
@nknnnn49773 жыл бұрын
@@msd-ub8sz फडतूस विचारसरणी कोणाची आहे हे सगळ्यांना माहीत आहे,मी फक्त माहिती दिली येड्या😂😂
@nikhilkulkarni38583 жыл бұрын
नितीन काळे काका भांडण लावायची काम बंद करा
@nknnnn49773 жыл бұрын
@@nikhilkulkarni3858 यात काय भांडण लावले,भांडण लावणे ही तुमची जन्मजात कलाच आहे.मी फक्त आमच्या भागातील माणसांचा मोठेपणा सांगितला.तुमची जळत असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही.
@nikhilkulkarni38583 жыл бұрын
@@nknnnn4977 kale Kaka mi swata paschim maharashtra cha ahe ,
@स्वराज्य-छ1थ3 жыл бұрын
किती सुंदर पद्धत आहे सांगण्याची तुझी👌🏽👍🏻
@PGPatil1433 жыл бұрын
जबरदस्त इच्छा प्रगतीच गणित पश्चिम महाराष्ट्र.
@Sankar0096 ай бұрын
कष्टाळू लोक आणि त्यांनी निवडलेले चांगले नेते हेच कारण आहे पश्चिम महाराष्ट्रच्या प्रगतीच.
@Gade3723 жыл бұрын
लय धुर्त आहेत पश्चिम महाराष्ट्रातील नेते.. मंडळी...लय चलाख... पुढच्या सात पिढ्यांची मालमत्ता जमविली आहे...
@najiyakothali77253 жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@vaishalijambhale36083 жыл бұрын
मग काय बिघडलं ? पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी पुढच्या पिढीचा थोडा तरी विचार केला . बाकी राजकारण्यांनी पण त्यांच्या वैयक्तिक फायदा सोडून आपापल्या भागात चलाखी दाखवली तर संपूर्ण राज्यात घरोघरी समृद्धी येईल.
@hey-supply3 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा/विदर्भ ही तुलनाच मुळात चुकीची आहे पश्चिम महाराष्ट्र च्या विकासासाठी या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे 1.मुबलक प्रमाणात पाऊस 2.मुंबई नाशिक पुणे ह्या triangle मुळे विकासाचं केंद्रीकरण झालं आहे 3.राष्ट्रीय महामार्ग 4 मुंबई बंगलोर आणि जर पश्चिम महाराष्ट्र चा विकास झाला नसता तर आमच्यासकट(पश्चिम महाराष्ट्रात राहणारे) मराठवाडा/विदर्भातील लोकांना पोट भरण्यासाठी इतर राज्यांत भटकंती करायला लागली असती.
@sandesh46873 жыл бұрын
Video पेक्षा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी तू सांगितलेले कारण जास्त Logical आहे.
@@pushprajsinghrajput9168 Mitra vidharbha aani marathwada che lok tyanchya netyana ka jababdar dharat nhit tikadchya aarthik pragati sathi mazya mahiti pramane 3-4 pidhya ek gharat Satta asun marathwada vidharbha magaslela rahila example latur che deshmukh family
@shrikant2853 жыл бұрын
Aniket aankhi ek kolhapur pan industrial development changali aahe
@mayur.shelke073 жыл бұрын
मला खूप अभिमान आहे मी पश्चिम महाराष्ट्र मधील आहे आणि जन्मो जन्मी इथेच जन्मा होवा
@rakeshnipanikar23163 жыл бұрын
Ani amcha janmo jami marathwadya mdhech. Karan marathwada hi santanchi bhumi aahe. Mauli psun sagle sant aani bhosale gharane marathwada (Verul) mdhlech. Tumhi fkt luta
@prathameshvov85112 жыл бұрын
@@rakeshnipanikar2316 ky baraltay kalat ka pashchim maharashtra hi suddha sant bhumi ahe Jagadguru Sant Tukaram maharaj ithalech. Ani bhosale gharane he mulache karnatak mudhol madhun werul la sthaik jhale Chatrapati shivaji maharajancha janm paschim maharashtratala swarajyachi shapath ani swarajya sthapana paschim maharashtratach maharajnchi karmabhumi ani janmbhumi P.maharastrch ahe. Abyas kara nusta jalu naka Paschim MH. vr tya sarkh kartutva pn karun dakhva.
@gajanangulhane5411 Жыл бұрын
@@prathameshvov8511श्रीराम वंशज पूर्वी मराठवाडा विदर्भ सीमाभागात राहायला आले नंतर इथून वाकाटकांच्या काळात राजस्थानला गेले सिसोदीया हे मुळचे शिसोदे आहेत
पश्चिम महाराष्ट्र सहकाराच्या माध्यमातून प्रगत झालं.. आणि आज ही देशात पश्चिम महारष्ट्रातील सहकार ही अग्र स्थानी आहे.. आणि हो ह्या नेत्या मंडळींनी भागाच्या विकाससाठी जास्त भर दिला स्वतःचा विकास पेक्षा हे ही तितकंच खरं... आणि हो शाहू महाराजांची दूरदृष्टी मुले कोल्हापूर प्रगतीचा दिशेने अग्रेसर राहिला... १ कोल्हापूरकर म्हणून हे मिळणं म्हणजे नशीबच म्हणायचं आमचा सारख्याच...
@karanjadhavppp70762 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र निसर्गाने समृद्ध आहे म्हणून विकास होतो. बाकी सगळ्या अफवा. अंबानी च्या पोराचा विकास का होतो हे विचारणं जेवढं बालिश आहे तेवढंच पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राची तुलना करणे बालिश आहे.
@DEEPAKRAJPUT-yu7ik3 жыл бұрын
छान गं ताई.👌👍
@vikramvikram89873 жыл бұрын
मि पण पश्र्चिम महाराष्ट्रातील आहे पण आमचा खटाव माण कधी विकास झाला नाही महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील आमदार खासदार निधी समांतर असतों पण विकास करण्यासाठी धमक पाहिजे
@socialwork2623 жыл бұрын
प्रभाकर देशमुख सारखा सुशिक्षित उमेदवार पाडला मान खटाव करांनी
@nknnnn49773 жыл бұрын
माण खटाव मधील लोकं उद्योग धंद्यात पुढे गेली आहे.
@harshadwabale38193 жыл бұрын
हट्रिक आमदार आहेत ना तिकडचे
@kiranmenkudale52943 жыл бұрын
माण तालुका विकासापासून खूप दूर आहे, माण तालुका कायम दुष्काळी, दुर्लक्षित राहिलेला आहे....
@harshadwabale38193 жыл бұрын
@@kiranmenkudale5294 साहेब तिथल्या आमदारांना दिसत नाही का ते तुम्ही त्यांना 3 वेळा आमदार केले तुम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन त्यांना प्रश्न विचारले पाहिजे
@chandrakantmali24463 жыл бұрын
छान महत्वपूर्ण माहिती दिली
@swapnilmane14433 жыл бұрын
Amhi Phaltan, Satarkar.. 😍😘
@komalbelwalkar5493 жыл бұрын
Khup kamallllllll !!!!! Keep making such unique and informative videos !
@somanathpawar84573 жыл бұрын
Excellent... Explanation style is very good
@pranilpatil41092 жыл бұрын
मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो. बरेच लोक अशा विडीओ मध्ये अकारण स्वतः 96 कुळी, पश्चिम महाराष्ट्रीय इत्यादी असल्याचे सांगतात. हे सर्व ठीक आहे. पण सर्वात आधी आपण मराठी आहोत हे लक्षात असल पाहिजे.
@narayanp4256 Жыл бұрын
बरोबर भाऊ. मी पण कोल्हापूरचा. पण अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्राचा.
@gajanangulhane5411 Жыл бұрын
@@narayanp4256अभिमान आहे मला भारतीय असल्याचा
@harshkshirsagar88989 ай бұрын
पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर, सोलापूर ❤
@abhaybhosale27979 ай бұрын
पुणे , सोलापूर नाही फक्त सातारा ❤सांगली❤कोल्हापूर❤️ तीन दिलं एक जान
@harshkshirsagar88989 ай бұрын
@@abhaybhosale2797 भूगोल वाचून ये बाळ नाहीतर Google search कर. पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोण कोण येत ते.
@harshkshirsagar88989 ай бұрын
@@abhaybhosale2797 तुझा भूगोल कच्चा आहे मित्रा. गूगल la search कर पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणते कोणते जिल्हे येतात. पश्चिम महाराष्ट्र हा पुणे division म्हणून देखील ओळखला जातो. Search कर Google वर
@ishwarlambe9680 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र चा विकास झाला पण त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माझा बार्शी तालुका मात्र राजकारणामुळे विकासात मागे राहिला.....
@Y2J23082 жыл бұрын
Outstanding presentation !!
@shridharthorat65903 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी(महाराष्ट्र ) 👍👍
@mh14163 жыл бұрын
जगात भारी आम्ही पुणेरी 🚩😎
@shridharthorat65903 жыл бұрын
@@mh1416 😂😂😂 गुजरात्यांनी घेतली पुणे 😂
@vishalnikam70182 жыл бұрын
Voice and expression लय भारी 👍👍👍
@AS-rr8vy3 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र जवळ बंदरे असल्याने, उदा़ मुंबई, JNPT, जयगड रत्नागिरी त्यामुळे Export साठी सोईस्कर असल्याने अनेक कंपन्यांनी पश्चिम महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे
@nknnnn49773 жыл бұрын
मग कोकणचा विकास का नाही झाला😂😂😂
@AS-rr8vy3 жыл бұрын
मुंबई ,ठाणे ,रायगड नवी मुंबई महाराष्ट्राच्या कोकण विभागात येत .कोकण विभागाला जंगल सुंदर समुद्र किनारपट्टी लाभली आहे ,सर
@nknnnn49773 жыл бұрын
@@AS-rr8vy मग पश्चिम महाराष्ट्रात काय वाळवंट आहे का?
@nknnnn49773 жыл бұрын
@@AS-rr8vy जमिनी विकून पैसा कमावणे म्हणजे विकास नाही,ग्रामीण भागातील आहेत त्या जमिनीवर स्वतःचे शाश्वत उत्पन्न मिळवणे म्हणजे विकास असतो.शहरी भाग तर सगळीकडेच विकसित असतो.
@AS-rr8vy3 жыл бұрын
नाही पण ज्या भागात विकास झाला आहे तिथ पर्यावरण पण खराब झाले आहे,
@shubhamlatawade91362 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे खूप छान मी कोल्हापूर च आहे
@shrikantathawale673 жыл бұрын
अप्रतिम 👍🙏
@patilradhe75253 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@vision56412 жыл бұрын
हर्षवर्धन पाटील भाऊ 👌❤️.
@sumedhzote8642 жыл бұрын
अतिशय मुद्देसूद व तितकेच सुरेख सादरीकरण..
@AayushGaikwad49763 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्ये माण आणि खटाव तालुक्यात या ...राजस्थान पेक्षा भयानक चित्र आहे.
विदर्भ मराठवाडा फिर मित्रा, स्वर्गात राहतोय अस वाटेल…
@rajnikantkamble39363 жыл бұрын
U and your voice, both are beautiful .
@shrimantgalande90973 жыл бұрын
एकच नंबर 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@rohansalunke26862 жыл бұрын
Paschim maharashtra development = rashtrwadi dabadaba from last 20 years⏰⏰⏰❣️❣️🔥🔥🔥
@nathajipatil99303 жыл бұрын
दुष्काळी फोरम टीम ला मनःपूर्वक धन्यवाद... आज त्यांच्या एकजुटीमूळ कृष्णा खोरे म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालू आहे आणि आमचा संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम दिसत आहे... धन्यवाद... अजितराव नेता या भागाला.. 🚩
@sgshekapure2 жыл бұрын
proudly barshikar & Very proudly Hon. Dilipraoji Sopal Supporter.. nice video
@vikasgole73133 жыл бұрын
कृष्णा नदी आमच्या गाव च्या बाजूने वाहते. वाई धोम बलकवडी.
@misheldsouza8266 Жыл бұрын
Nashik and nagpur are next economic hub of maharashtra.
@shrikantthulkar30863 жыл бұрын
विदर्भाच्या डोक्यावर उभे राहून महाराष्ट्राचे बाकी नेते राजकारण चालवतात. विदर्भाचा विकास का होत नाही, याबाबत व्हिडिओ बनवा पण तो ही खरा. धन्यवाद
@Aditya-gm8uf3 жыл бұрын
Pawar मुळे . तोह होऊ देत नाही
@pankajsawant143 жыл бұрын
ज्यांना मतदान करता त्यांना विचारा विकास का होत नाही
विदर्भातील एक पण मुख्यमंत्री नाही होऊन गेला का, कि नेते झोपले आहेत तिकडचे?
@umeshrasal67663 жыл бұрын
फडणवीस विदर्भातील आहेत त्यांचे पाय ओढत बसले होते का तुम्ही लोक?
@sachindevmane15583 жыл бұрын
अगदी छान.
@amarpatil19783 жыл бұрын
Power of western maharashtra from pune
@amarpatil19783 жыл бұрын
@@nitirajbabar3362 pune Baramati shard pawar aamche nete ahet
@वैभवजाधव-व6ठ3 жыл бұрын
@@amarpatil1978 भावा पवार साहेब मूळचे सातारचे च आहेत
@salunkheap19052 жыл бұрын
मस्त 🔥👍
@VijayPatil-kc6cz3 жыл бұрын
हो आहोत आम्ही आजही आग्रही पश्चिम महाराष्ट्रा साठी. कारण हेच महाराष्ट्रच्या विकासाचं इंजिन आहे. आम्हांला याचा अभिमान आहे 👍
@k_omprakash073 жыл бұрын
आपलं मराठी KZbin Channel 🙌🏾🚩
@Shivsonu993 жыл бұрын
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हणू नका.
@bankerkumar44873 жыл бұрын
स्नेहल दीदी तुम्ही खुप छान पद्धतीने गोष्टी सादर करता!
@madhavrajhans77633 жыл бұрын
योग्य मागणी करून आपल्या भागाचा विकास साधला या बद्दल त्या सर्व नेत्यांचे हार्दिक अभिनंदन अन् समजिक बांधिली साठी खूप खूप आभार आणि धन्यवाद
@indian62353 Жыл бұрын
Right👍 🙌
@sunilbarge29693 жыл бұрын
येथील जनता खूप मेहनती आहेत.
@msbabavlogs00193 жыл бұрын
King of phaltan ✌️ Ramraje ❤️
@PrabhakarKawade-e2v4 ай бұрын
आता या पुढे मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वा नक्की विकास होईल अशी आशा आहे
@aniketmali35073 жыл бұрын
संपतराव देशमुख याच नाव तुम्ही घातला पाहिजे होत त्या काळात पलूस कडेगाव चे आमदार होते. टेंभू योजनेचे शिल्पकार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना ते बोले होते मंत्री पाद नको मजा भागाला पाणी द्या असे बोलले होते....
@kshitijpalkar.92753 жыл бұрын
अगदी बरोबर
@vaibhavkadam46892 жыл бұрын
💯
@vaibhavkadam46892 жыл бұрын
टेंभू योजनेचे शिल्पकार संपतराव देशमुख
@hindu-vk3hb2 жыл бұрын
स्व.डॉ.पतंगराव कदम यांनी यासाठी खूप कष्ट घेतले
@manthanbamane67633 жыл бұрын
ध्वनिफेक अतिशय उत्तम, मँडम
@_skdbujdkmd-tc5id3 жыл бұрын
मस्त.....
@bhupeshmarathe98872 жыл бұрын
खूप छान बोलते👌👌👌
@rupeshbachhav3 жыл бұрын
Snehal, you are superb storyteller. 👍
@AAarik415 Жыл бұрын
Bt now where is she ?
@samarpatil0909 Жыл бұрын
@@AAarik415 in USA
@indian62353 Жыл бұрын
@@samarpatil0909 खरंच का?
@vasantbhatlawande340 Жыл бұрын
फारच छान विश्लेषण करता,
@Atul_Gurav_01373 жыл бұрын
Dilip sopal saheb...... Feeling always proud on him.... Most talented politician.... Proude from his city Barshi....... ✌🏻✌🏻
@dhanorilohegaon34722 жыл бұрын
Barshi cha vikas zala asa vatata tumhala???😜😃😅😀
@ajajsayyad97872 жыл бұрын
आता निवडून आलेला भिकारचोड आमदार आहे बार्शीचा
@sushantgavali75662 жыл бұрын
Mag pade ka
@dkbhor20972 жыл бұрын
आपली माहिती खुप मस्त असते.आणि तुमचे बोले ने तर नादच खुळा.
@comedybablu69723 жыл бұрын
ताई विदर्भ आणि मराठवाड्याचा निधी पळवायचा आणि तो कोकण पश्चिम महाराष्ट्रात नेउन ठेवायचा साधी एक मोठी कंपनी जर पवार साहेबांनी विदर्भात येउ दिला असता ना तरी विदर्भाचा विकास झाला असता.
@ganeshpawar24973 жыл бұрын
अरे मग तुमचे नेते काय झाट काढत होते का जा जाऊन विचार त्यांना इतके मुख्यमंत्री झाले तुमचे नेते काय करत होते ते
@comedybablu69723 жыл бұрын
@@ganeshpawar2497 आमच्या विदर्भातले नेते चोर नाहित ना रे पवार सारखे.
@ganeshpawar24973 жыл бұрын
@@comedybablu6972 हो म्हणूच इतक्या घाण पद्धतीने मेले विचार मनाला
@comedybablu69723 жыл бұрын
@@ganeshpawar2497 सध्या विदर्भातला नेता नितीन गडकरी आहे जो छाती ठोकुन हिसोब देतो. शरद पवार साहेबांसारख नाही सर्व पैसा घरात.
@shridharthorat65903 жыл бұрын
विदर्भ वाले नुसते पवार साहेबांच्या नावानी बोंबलणार 😄 फडणवीस होते कि 5 वर्ष मुख्यमंत्री का नहीं झाला विदर्भाचा विकास
@pravinchavan10883 жыл бұрын
मस्त माहिती सांगितली आहे
@vish46503 жыл бұрын
याच कृष्णा खोरे महामंडळात कोटींची कंत्राट अविनाश भोसलेंना देण्यात आली. आणि रीक्षाचालक अब्जोपती बनला. असो. . . . . . .