सचिनदादा कल्याणशेट्टी साहेबाना (सोलापूर 5 BJP आमदार )मंत्रिपद मिळायला हवं. एकच जिह्याला जास्त मंत्रिपद नको. समतोल साधा. कामे गतीने झाले नाही तर उचल बांगडी करा. मतदारांचे वाढलेले अपेक्षा पुर्ण करा. केंद्र सरकार सारखे, UP, Mp सारखे आदर्श कामे करा 🙏
@shahajikhatake61323 сағат бұрын
गोपी❤
@dilipsangle73843 сағат бұрын
तुमचा हा व्हिडिओ शेवटच्या दीड मिनिटातच खरा व्हिडिओ आहे बाकी पहिली आठ मिनिटे करायची काही गरज नव्हती उगाच पाल्हाळ लावत बसायचं आणि सगळ्यांचा वेळ वाया घालवायचा
@DimpleSharma-bj3ks3 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. केस काढे उर्फ क्षयकर चा डाँयलाग केसरकर वर फिट बसला. वाईटा तुन चांगले होते. आज खरच वाईटा तुन चांगले झाले केस काढकर चा मंत्रीपदा वरुण पता कट झाला. जय शिवराय 😅😅😅😅😅जय महाकाल 😂😂😂😂😮😮😮😮😢😢😢😢😢😢
@vikramzarekar303 сағат бұрын
What about Sudhir Mungantiwar
@puragyanatoz52663 сағат бұрын
Satara 4 मंत्री
@sainath62512 сағат бұрын
साहेबांच्या जाण्यानंतर पंकजा ताईच भावनिक भाषण सोडून काय काम केलं माहीत नाही वंजारी समाज समर्थन करतो पण साहेबांचे विचार दुसरं झाले आहेत
@manohargelye89773 сағат бұрын
आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे
@ashishc77663 сағат бұрын
Tiya mule kay farak padnar ... andolon kara tarach ani tarach farak padnar