Maharashtra CM post । महायुतीचा ऐतिहासिक विजय, देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री ?

  Рет қаралды 86,157

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 53
@ramnathmedhane3310
@ramnathmedhane3310 4 күн бұрын
शिंदे साहेब खरे हक्कदार आहेत CM पदाचे त्यांच्या कडे पाहून लोकांनी मतदान केले
@AmolWagh-c7p
@AmolWagh-c7p 4 күн бұрын
शिंदे मुख्य मंत्री पाहिजे 🎉🎉
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 4 күн бұрын
मुख्यमंत्री पदाचे फक्त मानकरी शिंदे सरकार
@dnyaneshwarjoshi8354
@dnyaneshwarjoshi8354 4 күн бұрын
एकनाथजी च मुख्यमंत्री असणार त्यांच्या नेतृत्वात जिंकली हे विसरू नये
@pratiks2008
@pratiks2008 4 күн бұрын
काँग्रेस मुक्त महाराष्ट्र 🚩🚩🚩
@BhagwanKeskar-ew7ru
@BhagwanKeskar-ew7ru 4 күн бұрын
देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ❤❤💐💐✌✌💪💪🙏🙏
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 3 күн бұрын
श्री एकनाथ शिंदे साहेब , मुख्यमंत्री यांचे अधिपत्याखाली एवढे मोठे यश संपादन केल्याने सर्व लाडक्या बहिणीची ईच्छा आहे कि त्यांनाच मुख्यमंत्री करुन सर्व बहिणींना आनंदीत , खुश करावे.
@sagarpatil4620
@sagarpatil4620 4 күн бұрын
Shinde mukhyamantri pahije
@dnyaneshwarsawarkar5398
@dnyaneshwarsawarkar5398 3 күн бұрын
Only Dewa Bhau CM
@jotiramparbat9767
@jotiramparbat9767 4 күн бұрын
एकनाथ शिंदे
@shrimantbarade3524
@shrimantbarade3524 3 күн бұрын
महायुती ला जि लिड भेटली ती. म्हणजे मा.मुख्य मंत्री एकनाथ शिंदे पाहिजे
@shrimantbarade3524
@shrimantbarade3524 3 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
@honey2023-f9j
@honey2023-f9j 4 күн бұрын
म्हणजे ८० टक्के जनतेला महायुती पाहिजे. हे खर वाटत का विचारी माणसांना.
@Siddhi-co2so
@Siddhi-co2so 3 күн бұрын
फडणवीस दादा रोखठोक भाषन महायुतीचा विजय आपलाच 😂😂😂❤❤❤❤❤
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 4 күн бұрын
मुख्मंत्रीपदाची धुरा शिंदे साहबा कडेच दिली पाहिजे
@RajendraKhomne-t7f
@RajendraKhomne-t7f 3 күн бұрын
शिंदे साहेब शिवसैनिक महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाहिजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे पाहून निवडून दिले आहे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असं महाराष्टातील जनतेला वाटत होते म्हणून भाजप चा विजय झाला आहे
@Siddhi-co2so
@Siddhi-co2so 3 күн бұрын
पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे दादा ❤❤❤❤😂😂😂😂😂
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 4 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत. नवनीत राणा या स्टार प्रचारक होत्या, त्यांना पण कॅबिनेट मंत्रिपद मिळाले पाहिजे, रवी राणा चार वेळा निवडून आलेले आहेत त्यांना पण राज्यमंत्रीपद मिळाले पाहिजे.
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 3 күн бұрын
देवाभाऊ 👌👌जय बीजेपी हो देवाभाऊ मुख्यमंत्री
@Dip_shorts1994
@Dip_shorts1994 3 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 3 күн бұрын
मी विदर्भाचा शिंदे सरकार नं पोहरादेवी शहराचा विकास व नांदेड -वर्धा रेलवाईचं काम गतीने चालू केलंय माझं मत,,,, शिंदे मुख्यमंत्री व्हायला पायजेल.
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 3 күн бұрын
Obc फयक्टर जय obc
@ramanmhatre1247
@ramanmhatre1247 Күн бұрын
महाराष्ट्राला चोर मुख्यमंत्री नको आहे तेच कल्याण करणारा मुख्यमंत्री पाहिजे आहे अशी महाराष्ट्र जनतेची अपेक्षा आहे
@KkKolhapur
@KkKolhapur 4 күн бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री... गोपीचंद पडळकर कॅबिनेट मंत्री
@बाबासाहेबढेकळे-ल4छ
@बाबासाहेबढेकळे-ल4छ 4 күн бұрын
ीकग
@chinmaydesai2014
@chinmaydesai2014 4 күн бұрын
Only CM Devendra phadnvis saheb 🎉🚩🚩🎉
@hanmantmali8148
@hanmantmali8148 4 күн бұрын
Obc
@SamadhanDive-j5e
@SamadhanDive-j5e 3 күн бұрын
Eknath shinde sahebanmule mahauti sarkar yeu shakla🎉🎉
@sureshnaik5862
@sureshnaik5862 4 күн бұрын
कपाशी सोयाबीन चा भाव नको महाराष्ट्राच्या जनतेला
@jotiramparbat9767
@jotiramparbat9767 4 күн бұрын
आमच्या राजा राऊत साहेबांचे बघा बार्शी
@sandipgholap9101
@sandipgholap9101 4 күн бұрын
एकदा तरी आमच्या विखे राधाकृष्ण एकनाथराव यांच्या नावाच्या आधी मुख्यमंत्री हे पद लागुद्या हि कळकळीची विनंती जय हो 🚩🚩
@DattaPakhare-h5q
@DattaPakhare-h5q 3 күн бұрын
एकनाथ शिंदे किंवा पंकजा मुंडे
@RajendraKhomne-t7f
@RajendraKhomne-t7f 3 күн бұрын
पंकजा मुंडे नाही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब शिवसैनिक महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाहिजे
@vijaymore578
@vijaymore578 3 күн бұрын
Hariyana patane same 😂
@anjalirangari151
@anjalirangari151 3 күн бұрын
😂🎉❤ 0:09
@hr2613
@hr2613 4 күн бұрын
EVM हे तो मुमकिन हें ✌️
@santoshsable6295
@santoshsable6295 4 күн бұрын
झोल मे गोल है
@mujaffarkhanpathan6625
@mujaffarkhanpathan6625 4 күн бұрын
EVM machine ghotada ahe devendra
@balwantauti3298
@balwantauti3298 4 күн бұрын
Aitihasik vijay nahi hi aahe fasvegiri
@pandurangnarale388
@pandurangnarale388 4 күн бұрын
Maharastracha shilpkar ------Devendraji
@shesharaougale2436
@shesharaougale2436 3 күн бұрын
Ho
@GaneshAtram-nn7pm
@GaneshAtram-nn7pm 4 күн бұрын
💐💐💐💐💐👏
@DinkarBakure
@DinkarBakure 4 күн бұрын
😂❤❤❤❤
@voicestoriess
@voicestoriess 4 күн бұрын
Manoj jarange 😂😂😂
@avinashingle3463
@avinashingle3463 4 күн бұрын
फक्त एकच EVM चा विजय मिळवून दिला,,, हे रियल आहे
@MastiMail-t4v
@MastiMail-t4v 4 күн бұрын
यात सामील असणारे कोण ना कोण तरी पुढील पाच वर्षात समोर येईलच..... पण आज कोल्हापूर मध्ये फिरताना एक गोष्ट जाणवली.....लोकांमध्ये खूप निराशा होती.....कुठे तरी अधून मधून 4 टाळकी गुलाल लावून फिरताना दिसत होती पण बाकी चेहरे बऱ्याच पैकी पडलेले होते ...... Evm पेक्षा महाराष्ट्र मधील महिला 1500 ला बळी पडल्या....पण याचे परिणाम त्यांच्या मुलांना आणि पतीला सहन करावे लागणार....पुढील पाच वर्ष
@pandurangnarale388
@pandurangnarale388 4 күн бұрын
.nad jarur Kara pan, Devendrji nako!!!
@tusharchavan4682
@tusharchavan4682 4 күн бұрын
This Reality "Batenge to Katenge" and Ek hai to Hindu Safe hai" Yacha motha Parinam Marathi even Maratha Samjavar zala Shevati kai Maratha Samajala kahi faida nahi zala tari chalel he Rashtra Hindu Rashtra mhanunch Kayam Rahile Pahije. Ladki Bahin Yojna Suddha Bhari Ahe.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 4 күн бұрын
म्हणून भीक मागण्याची वेळ आली आहे.धर्मा शिवाय तुमच्या कडे काय asset आहे. पानिपत युध्दात लाखो मराठे गारद झाले.त्यांची कोण हिंदू किव्वा तुझे भारतीय बांधव हगताणा तरी आठवण काढतात का. लाखो मराठे आज सुधा बलुचिस्तान मध्ये जगत आहेत. काय मिळवले त्यांनी. कुणासाठी लढले. कुठला marwadi, Gujarati मेला का पानिपत मध्दे.
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59