जय महाराष्ट्र निकोले साहेब पुढे पण तुम्हीच आमचे आमदार
@Apla-roha2 ай бұрын
खुप छान भाऊ
@भानुदासथोरे Жыл бұрын
साहेब हे फक्त पैसे कमावतात, शंभर दोनशे पाचशे रुपये घेतात
@your_pappa Жыл бұрын
कागदपत्र ok ठेवा नियम मोडू नका त्यांचा बाप पण तुमच्या कडे पैसे मागू शकणार नाही
@sagargangurdemnisha1749 Жыл бұрын
लाल सलाम ❤❤❤❤❤
@ridwanshaikh7215 Жыл бұрын
निकोले साहेब असा आमदार पाहिजे
@HiteshVaghat-b9u Жыл бұрын
निकोले sir तुमच बरोबर आहे
@laxmanghadi1968 Жыл бұрын
Kharch khup chan masti utarvli rastyavar... Great 👍
@YuvrajDakhane-mi9ds Жыл бұрын
Nikole saheb जय आदिवासी
@PharmacistSagar123 Жыл бұрын
डहाणू मतदान शेत्रातल कोणी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी
@shivprakashsharma8872 Жыл бұрын
We salute the action taken by Vinodji Nicole. Neta ho to aisa.
@bhupendrachaturya390611 ай бұрын
असा आमदार पाहिजे 🙏🌹🚩🚩🚩
@manubhaiadivasi Жыл бұрын
Aamdar jindabad
@vasantvasave51132 ай бұрын
Great saheb
@pradipgondhali9764 Жыл бұрын
मस्त असा आमदार पहिजे
@adikthawal2799 Жыл бұрын
लाल सलाम इन्कलाब जिंदाबाद
@amitparhad12392 ай бұрын
Nice One Man Show
@hydragaming109 Жыл бұрын
Amdar saheb 1number👍
@dattaladane1492 Жыл бұрын
एक तुमचा अभिमान आहे आमदार साहेब की तुम्ही रस्त्यावर उतरून या पोलिसांना धडा
@niteshumbarsavd-ow3qm Жыл бұрын
निकोले साहेबापासुन इतर आमदारांनी शिकावे
@gulabtadavi1281 Жыл бұрын
लाल सलाम निकोले साहेब
@pralhadsawant2644 Жыл бұрын
हा . डहानूतील पी. एस. आय.संखे अती उर्मट असून. याला असाच दाबत ठेवा निकोले साहेब.
@switchblade970 Жыл бұрын
Sankhe saun palghar madhe posting kashala jayivaad karayla ka??
@mayurpatil1386 Жыл бұрын
आपली एकी नाय म्हणून हे बाहेरून येऊन आपल्याला त्रास देतात आपण स्थानिक असून पुण्यात साताऱ्यात ह्यांना कोण मानत नाय आपल्या पालघर जिल्यात्त फक्त हे गरिबांना त्रास देतात
@rambqrm4230 Жыл бұрын
Ekach saheb Nikole saheb
@akshay.564 Жыл бұрын
1nabhr
@YashSalkar-wm4fx2 ай бұрын
आमदार असावं तर असं. 👍🏻
@riteshchopade8322 Жыл бұрын
Lal salam ❤
@ManishaArun-u1w10 ай бұрын
Jayadivashi
@ChanduGond-ye7yl3 күн бұрын
Hi
@Feelthesong3572 ай бұрын
🔥🔥🔥
@ramubirru8822 Жыл бұрын
Vinid saheb 👍
@niteshumbarsavd-ow3qm Жыл бұрын
निकोले साहेबाचा इतर आमदारांनी पण धड्डा घ्यावा.लोकांसाठी धावुन आले
@vishubhaiaadivasi Жыл бұрын
❤❤
@mineshpatil80432 ай бұрын
🔥🔥
@bhaskarbulakhe5297 Жыл бұрын
लाल सलाम कॉम्रेड!
@sachinb1223 Жыл бұрын
नाकाबंदी मुळे यांना काय त्रास होत असेल..... त्रास तर अवैध धंदेवालेना पाहिजे
@AN-uf7mk Жыл бұрын
पब्लिसिटी स्टंट.... पोलिसांना नाका बंदी कुठे लावायची हे आमदार खासदार सांगणार???
@rajukom5249 Жыл бұрын
आमदार नाय सांगणार कोण सागेल गरिबाचे पैसे लुडतात ते
@Prashant_G Жыл бұрын
शहराबद्दल माहिती नसेल तर उगाच बडबड नका करू....
@mayurpatil1386 Жыл бұрын
खरे चोर कोण लुटारू हे जनतेला माहिती आहे 1 नंबर निकोले आमदार साहेब 👍👍
@eknathnalage67012 күн бұрын
होय
@eknathnalage67012 күн бұрын
हो का
@sameermokashi401211 ай бұрын
आमदार निकोले पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी रस्त्यावर उतरले........ शेवटचं वर्ष आहे करा करा road show करा
@SudhirDoke-pz7zt Жыл бұрын
Dasing amdar jay johar
@sitaramdhawade3089 Жыл бұрын
पोलीस तुमच्या घरचे नोकरच आहेत ,तुमचा मनमानी कारभार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की, तेच जबाबदार 😢
@mayurpatil1386 Жыл бұрын
फुकट काम करतात का सरकार कडून पगार भेटतो ना त लोकांची सेवा चांगली करा फुकट 100.200 का घेतात गाडीचे पेपर क्लेर हेल्मेट लायसन असून पयसे मागतात तुम्ही लोकांना पोसतात का हफ्ते घेतात चारोटी टोलवर खानिवडा टोलवर पण हेच वसुली चालू आहे काळ्या काचा नको पोलिसांनाच्या गाडीला काळ्या काचा चालतात का आणि पोलिसांना हेल्मेट नसलं तरी चालत पोलिच्या गाडीचा इन्शुर्स नसला त चालत का नियम सर्वांना सारखे
@amitpatil8309Ай бұрын
@@mayurpatil1386 जागेवर जाब विचार तू mg त्यांना
@mayurpatil1386Ай бұрын
@@amitpatil8309 जागेवर बोल तर दम देतात आत टाकेन केस करेन असं बोलतात
@Pranaliat9 ай бұрын
आमदार असावा तर अशा नाही तर बाकी आदिवासी आमदार फक्त खिसे बरण्यापूर्ती बस निवडून आले का दिसत पण नाही.
@vijaybhandwalkar3400 Жыл бұрын
प्रत्येक आमदाराने असाच पोलिसांवर वचक ठेवला पाहिजे जनतेची नोकर आहे
@Prashant_G Жыл бұрын
डहाणू सारख्या लहान शहरात नाकाबंदी लावण्याचा उद्देश च अजून कळलं नाही.... फालतुगिरी
@Apla-roha2 ай бұрын
पोलीसा साना हाप्ते कमी पडले कि त्रास देणार
@tukarampawar84567 ай бұрын
आमदार ला हप्ता भेटत नसेल
@sandipkhade8515 Жыл бұрын
Kharokhar khupach chaan saheb kam kartat
@TradeUnionistSupporter3 күн бұрын
Why do I feel like the people were about to beat the police officer if the press wasnt there?
@mohanshanware5925 Жыл бұрын
१ number saheb
@sant9173 Жыл бұрын
1 number saheb
@rahulgc7923 Жыл бұрын
हे बॅरिकेड नाही, तर कुठला दुसराच संताप आमदार काढतायेत, हे नक्की, हे अधिकाऱ्याला ही माहीत आहे
@ravindrapatil6873 Жыл бұрын
👌👌👍👍
@Savitamurha-sp1yw Жыл бұрын
Best
@aaavvv35804 күн бұрын
💯👍👌👏🙏mama tuaze salam 🎉🎉❤ 🧑🍳🧑🔬🧖
@वसंतकुंभार-ढ8फ Жыл бұрын
गरिबांचा आमदार
@sameermokashi401211 ай бұрын
Silvasa varun yenrai daru ch bagha ti थांबवता येते का ते बघा फालतू इथे शहरात स्टंट करून publicity nka करू...लोक येडी नाही राहिली आत्ता...... कदाचित त्यांच्याच साठी पोलिसांनी नाकाबंदी नव्हती ना लावली जी उठवायला आमदारांना यायला लागलं 😂😂
@ajitjadhav3870 Жыл бұрын
Nice😂
@ChandrakantGorat-j6g Жыл бұрын
Chandu gorat
@rajusangle7384 Жыл бұрын
यांना लोंक मत देता तरी कशी 😅
@ganeshm5262 Жыл бұрын
त्या माणसाचा इतिहास पहायच असेल तर त्याच नाव टाकून search कर मग कळेल... आणि तुम्ही भिकारी निवडून देत , खरे लोक तिकडील आहेत जे योग्य माणूस दिला आहे
@millindkom3997 Жыл бұрын
Are Raju to nav sarkha ch Raju aahe... Bichara Raju ... Ks kaam krto te bgh... paise n deta sabhela andolana gardi jmte.... Ami dusrya mtdar sngha mdhil aahe jithe cpm nhi pn ... ithe Dahanu talasari jwhar cpm is powerful.. Chedu nka... Li lal salam wali lok you tube nhi rastyavr yewun bolatat mnun tu wahcla aahes....
@8txj45 Жыл бұрын
आमदार तुम्ही सांगणार का नाकाबंदी कुठे करायची
@mayurpatil1386 Жыл бұрын
हो
@millindkom3997 Жыл бұрын
Tu lappu tu snaganr... Ksa re ardhwat tu
@sambhajimhetre6051 Жыл бұрын
He Kon sangnar.. Unathoriesd Zopadya, encroachment नाही disat
@nileshshingade35762 ай бұрын
आज राजकारण हे घर खाचा खाच ठे 1:2 1:23 1:23 1:23 3 1:23 प्पवायची 1:23