Maharashtra Elections 2024 I Ratnagiri-Sindhudurg आणि Raigad मधल्या मतदानानंतर लोकं काय म्हणतात ?

  Рет қаралды 357,621

BolBhidu

BolBhidu

14 күн бұрын

#BolBhidu #RaigadLoksabha #RatnagiriSindhudurgLoksabha
राणे जात्यात आहेत तर गिते सुपात आहेत. अस आम्ही नाही लोकं म्हणायला लागलेत, आणि त्याचं कारण आहे मतदान कसं कसं झालं ते. आत्ता मतदान झाल्यानंतर ज्या काही चर्चा चालू झाल्या त्याचं या चर्चा. स्थानिक पत्रकार, तिथले तिथले विश्लेषक यांना विचारून नेमकं लोकं काय म्हणायला लागलेत ते आम्ही सांगणार. त्यामुळं हा काही एक्झिट पोल नाही किंवा निकाल सांगणारा सर्वे नाही. फक्त लोकं काय म्हणतात ते आम्ही सांगणार. या व्हिडीओत बोलूया कोकणातल्या हवेबद्दल. कोकणातल्या झाकण्या काय आहेत, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 814
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 12 күн бұрын
राणे 100% पड़णार आहे.
@bapu1035
@bapu1035 12 күн бұрын
Marathas Muslims and Dalits voting for Mahavikas aghadi...ab koi BJP ko bacha nahi sakata 😂
@amitbhau
@amitbhau 12 күн бұрын
@@bapu1035 अस्सल मराठा राणे सोबतच त्यामुळे इतर कोणाची गरज भासणार नाही
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 12 күн бұрын
​@@amitbhau rane 1lakh matani padnar
@Sujatthorat733
@Sujatthorat733 12 күн бұрын
​@@amitbhau मराठ्यांना विरोध करणारा राणे अस्सल मराठा आहे का?
@swarahobbysandparisactivit5030
@swarahobbysandparisactivit5030 12 күн бұрын
​@@amitbhau आम्ही राणे सोबत नाही मराठ्यांना शिव्या देणाऱ्या सोबत आम्ही नाहीत
@babansalvi2235
@babansalvi2235 12 күн бұрын
अनंत व विनायक राऊत हेच जिंकणारच
@kinb9419
@kinb9419 12 күн бұрын
ka jinknar kay bhavishyawani zaleli ia kal zope madhe ? 😂
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 12 күн бұрын
Gite nahi yet. raut येतील
@sachinshinde912
@sachinshinde912 11 күн бұрын
Tatkare yenar 100%
@kinb9419
@kinb9419 11 күн бұрын
@@sachinshinde912 pakistan madhe yetil 🍌
@cookwithpriya1810
@cookwithpriya1810 11 күн бұрын
Jab vicharal tar thechun kadhi.. bolle hote vinayak raut
@vinaykadam6990
@vinaykadam6990 12 күн бұрын
राणेंनी पाण्यासारखा पैसा ओतला पण तोच पैसा त्यांना पराभव दाखवणार
@SJDenver
@SJDenver 12 күн бұрын
कुठे ओतला भाई.......मालवण पोचला नाही.
@hyj2730
@hyj2730 12 күн бұрын
कुडाळ मध्ये​ 3-3 हजार वाटले मारे. 😊@SJDenver
@ramparlekar3451
@ramparlekar3451 12 күн бұрын
आमच्या कडे पण पोहोचले 😅
@sudhakartawade570
@sudhakartawade570 12 күн бұрын
शिरोडा 2000
@starmixtv5735
@starmixtv5735 12 күн бұрын
​@@SJDenver 1500 vatle
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 12 күн бұрын
अनंत गीतेच विजयी होणार ✌️
@sandippatil-sk7mk
@sandippatil-sk7mk 12 күн бұрын
विनायक राऊत आणि अनंथ गीते दोघेपण ठासून निवडून येणार 🚩🚩
@bapu1035
@bapu1035 12 күн бұрын
Marathas Muslims and Dalits voting for Mahavikas aghadi...ab koi BJP ko bacha nahi sakata 😂
@mohanmundhe7828
@mohanmundhe7828 12 күн бұрын
पण गीते साहेब निवडणूक हरणार..70 ते 80 हजार मतांनी ...6 वेळा खासदार होते . जेवढे विकास काम सरपंच एका ग्राम पंचायत मध्ये करतो , तेवढे पण विकास काम केली नाहीत, गीते साहेबानी..
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 12 күн бұрын
Vinak raut is king of devlopment
@mohanmundhe7828
@mohanmundhe7828 12 күн бұрын
@@nishantkautkar7325 विकास कामे करणारे असतील किंवा केली असतील तर नक्कीच निवडून आले पाहिजे
@brijeshnarvankar3276
@brijeshnarvankar3276 12 күн бұрын
गिते निवडून आल्यावर गायब होतात म्हणून आम्ही तटकरे साहेबांना मत दिल
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 12 күн бұрын
28 ते 32 महाविकास आघाडी 200% येणार महाराष्ट्राचं वातावरणच तसं सांगतय 🙏🏻😇😎👏🏻🙌🏻
@sachinangre5728
@sachinangre5728 11 күн бұрын
35 te 38 Max.. Marathi mansa cha tharlay yanda MVA.
@rupeshdongare8258
@rupeshdongare8258 10 күн бұрын
😊😅😅😅😊😊😅😅😅😅😊😅😊😊😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😅😊😅😊😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😮❤😂😂😊🎉❤❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤😂😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😊😂😊😂😊😂😂😊😂😂😊😂😊😂😊😂😊 2:38 😅😊😊😊😊😅😊😊😊😊😅😊😊😊😅😅😊😊😊😊😊😅😊😅😅😊😅😊😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😂😂😅😮
@abhijitnagar5419
@abhijitnagar5419 5 күн бұрын
Yenar nahit.......mg evm chya navane radayla tayar raja
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 5 күн бұрын
@@abhijitnagar5419 😂 म्हणजे evm घोळ करणारयेत तर 😂😂😎
@siddheshtervankar7882
@siddheshtervankar7882 12 күн бұрын
वरून ब्रम्ह देव जरी आला तरी BJP चा पराभव अटळ आहे.
@dnyaneshwaryadav724
@dnyaneshwaryadav724 12 күн бұрын
Tula lihun Dil kay lokani
@amitbhau
@amitbhau 12 күн бұрын
प्रत्येक निवडणुकीत विरोधक देवावरच विसबून राहतात म्हणून प्रत्येक वेळी bjp च बहुमत येत आहे 😂
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 12 күн бұрын
​@@amitbhaunitin gadkri corrupt ahe, uddhv is the devlopment king
@sanjaykeluskar8759
@sanjaykeluskar8759 12 күн бұрын
😂😂
@prasadc2530
@prasadc2530 12 күн бұрын
​@@nishantkautkar7325uddhav ne kay development kelay
@sk07official
@sk07official 12 күн бұрын
राणे पराभव फिक्स😂😂
@bapu1035
@bapu1035 12 күн бұрын
Marathas Muslims and Dalits voting for Mahavikas aghadi...ab koi BJP ko bacha nahi sakata 😂
@sanketrane5618
@sanketrane5618 6 күн бұрын
Okk
@santoshdhavale885
@santoshdhavale885 6 күн бұрын
कमळ कोमेजनार
@skstatus122
@skstatus122 12 күн бұрын
तटकरे यांचा शिवसेनेने गेम केला 🙏 आम्हा शिवसेनेला गीतांना वोटिंग करा असा मेसेज मिळाला.
@adirawoot5509
@adirawoot5509 12 күн бұрын
Mujhko bhi aisi hi lagte hai
@marathaforindia4659
@marathaforindia4659 12 күн бұрын
Namaz pan ada kara ☪️ Congress is Islam Islam is Congress Ubhatha ☪️
@sachinm900
@sachinm900 12 күн бұрын
​@@marathaforindia4659 Lachar andhbhakt
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 11 күн бұрын
​@@marathaforindia4659 मराठा आरक्षण मिळत नाही मग
@kdrav899
@kdrav899 11 күн бұрын
@@marathaforindia4659aani Marathi mansane bangdya ghala Hindutva chya pathi aapan aapli Mumbai hya gujaratina luttu detoy hey kalat kase nahi BJP vaitt nahi pan tya varchi gujarati maktedari ani Maharashtra orbadun khaychi mansikta vaitt
@aadityapimpare3698
@aadityapimpare3698 12 күн бұрын
शिवसैनिक कधीही नार्याला मतदान करणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग राऊत साहेब आणि रायगड उत्तर रत्नागिरी अनंतजी गिते साहेब फिक्स खासदार
@harshpashte4871
@harshpashte4871 11 күн бұрын
40℅ voters ratnagiri Sindhudurg madye rane la vote detat magchy election's che record kadhun bagh ani jar BJP che mat dar yala mila le tar tumchya ubt gutacha game hoil 😂
@shekharlimhan4649
@shekharlimhan4649 12 күн бұрын
राने 3.लक्ष मतांनी पराभूत
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 12 күн бұрын
Nice 👍🏻
@jairaj9292
@jairaj9292 12 күн бұрын
💯
@starmixtv5735
@starmixtv5735 12 күн бұрын
800000
@herogaming2525
@herogaming2525 12 күн бұрын
100% 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@firojshah1151
@firojshah1151 12 күн бұрын
Nahi re yevdu jasth khaychu nusthu aajirn hoil....170000....mathanni Rane padnar....bhetu 4 tharkhela....jallosh.....
@sureshpotkule513
@sureshpotkule513 12 күн бұрын
तट करेंनी भरपूर पैसे वाटले आहेत रायगड मध्ये तरी पण श्यक्यता कमी आहे निवडून येण्याची
@vdhande2013
@vdhande2013 12 күн бұрын
तटकरे कडे 70000 कोटी सिंचन घोटाळा मधील आहेत त्यातील निम्मे अजित दादा चे आहेत त्यामुळे दोघांचे मतदार संघ मधील मतदारांची चांदी आहे अजित दादा व तटकरे दोघेही खूप पैसे वाटत आहेत पणं पैसे वाटले वर नक्कीच निवडून येण्याचे दिवस संपले आहेत कारण जनता मतदार हुशार झाले आहेत अब की बार मोदी सरकार तडीपार 😂
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p 12 күн бұрын
पैसा तळागाळातील मतदारसंघात पोहचला नाही तिजोरीत गेला टेबलावर दिलेला 😢😊☺️
@rupeshrahate1
@rupeshrahate1 12 күн бұрын
प्रत्येक बूथ मागे लाखो रुपये खर्च केलाय, ज्यांनी मागितला त्यांना 5 ते 10 हजार रुपये दिलेत
@arvindkejriwalfanclub5480
@arvindkejriwalfanclub5480 12 күн бұрын
Mazya gavamdhe adich lakh rupaye dile aahet tatakarene...
@vivekkhare528
@vivekkhare528 12 күн бұрын
1200 rupaye dile ahet pratek matache
@prabhakarkanade750
@prabhakarkanade750 12 күн бұрын
राणे तटकरे हरनार
@Crzy634
@Crzy634 12 күн бұрын
राणेंनी स्वतः सांगितले मी ३ लाख मतांनी पराभूत होतोय म्हणून😂
@komalpatil124
@komalpatil124 12 күн бұрын
राणे 100% पङणार
@user-gm9hf8im5k
@user-gm9hf8im5k 12 күн бұрын
वैभवशाली.. कोकण 😊👍🏻🌹जय महाराष्ट्र.. राऊत फिक्स.. नाऱ्याची हॅट्रिक नक्कीच 😂 वैभव नाईक 👍🏻💐💐उद्धवजी 💐💐👍🏻🌹🙌🏻🙌🏻
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 12 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली...
@hemantbhosale3171
@hemantbhosale3171 12 күн бұрын
चिन्मय तू पण कोणी सांगितलेले आहे त्या वरून बोलतो आहेस मतदान कोण कोणाला करतोय हे कोण बघायला जात नाही, रायगड मध्ये पण मशाल येणार आहे हे लिहून ठेव.
@Aniketp29
@Aniketp29 11 күн бұрын
Tatakare aani Dada bhavishayt Pawaransobat yenar. Tyamule Tatkare nivdun aala tari jast farak nahi padat
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 12 күн бұрын
निवडणूक वर इतका खर्च केला जातो मंग मतदारांना सावली साठी मंडपाची व्यवस्था का केली जात नाही.
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 12 күн бұрын
Right 👍🏻
@ramparlekar3451
@ramparlekar3451 12 күн бұрын
💯 True 💖😊
@sneish2729
@sneish2729 12 күн бұрын
Right
@owesome-
@owesome- 12 күн бұрын
रायगड बद्दल आपलं मत चुकीचं आहे
@drketan6630
@drketan6630 12 күн бұрын
Proud to be Gadchiroli kar 70% voting, ani amhala magaslela district mhantat
@chetan4055
@chetan4055 12 күн бұрын
सगळा माहोल बगता ठाकरे आणि महाविकास आघाडी चा बोलबाला आहे… लोक चिडून भाजपा चा विरोधात मत टाकत आहे . हे reality आहे..
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 12 күн бұрын
Anant geet saheb & Vinayak raaut saheb fix khasdar honar mhanje honar bhavanno❤🔥🕯✌🇮🇳⛳
@RSD1011
@RSD1011 12 күн бұрын
नाऱ्या तो गियो...😂
@rupeshwavekar9802
@rupeshwavekar9802 11 күн бұрын
भ्रष्टाचारी तटकरे पडणार त्यानी पैसा दिला असला तरी जनता त्याला फसवणार आहेच😮
@user-fb7rf8rl6s
@user-fb7rf8rl6s 12 күн бұрын
रोज तुझे व्हिडिओ बघतो. तु एक नंबर मोदी भक्त आहे. तु काहीच सांगु नकोस.
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 12 күн бұрын
😂😂😂
@ankushjadhav5950
@ankushjadhav5950 12 күн бұрын
Khar aahr
@shivajisapakal4061
@shivajisapakal4061 12 күн бұрын
बरोबर आहे भावा ह्या चॅनेलला आजच मी unsubscribe करत आहे
@ajinathholkar6896
@ajinathholkar6896 12 күн бұрын
त्याला पण पॅकेज आलंय😅
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 11 күн бұрын
जय श्री राम
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 12 күн бұрын
मी स्वतः कोकनी आहे एकच सांगतो मशाल ला फुल्ल फोर्स होता , तुझे स्थानिक पत्रकार मंद आहेत
@bajrangnivdekar
@bajrangnivdekar 12 күн бұрын
. किती ही झाल तरी कोकणात कमळ फुलणार नाही . कोकण ची हवा लय गरम
@mandar96mghag52
@mandar96mghag52 11 күн бұрын
4june la bghuya😎
@swapnilkavache7804
@swapnilkavache7804 11 күн бұрын
राणेनी रिफायनरीला पाठिंबा दिला होता तिथेच त्यांचा अर्धा पराभव झाला होता.
@baluwagh720
@baluwagh720 12 күн бұрын
No Rane... Only Shivsena... udhav Saheb❤❤❤❤
@Shubham.9359
@Shubham.9359 11 күн бұрын
राणे पडल्यावर मनाला शांती वाटेल आणि आनंद लय होईल
@sangeetamane9582
@sangeetamane9582 12 күн бұрын
दोन्ही ठिकाणी मशाल येणार 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 12 күн бұрын
राणे आता त्याच्या मूळ गावी नेपाळ मधे तीर्थे क्षेत्र ला जान्या साठी bag भरतोय कोणाला जायचे असेल तर सांगा..😂
@anilparab4974
@anilparab4974 12 күн бұрын
किरण सामंत ने गेम केला. विनायक राऊत ने ६९% मतदान झाले 😅😅😅😅😅😅
@randhirkute822
@randhirkute822 12 күн бұрын
अनंत गीते 💯
@hanudeokar7756
@hanudeokar7756 12 күн бұрын
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@user-gm9hf8im5k
@user-gm9hf8im5k 12 күн бұрын
गीते साहेब 👍🏻🌹👍🏻🌹
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 12 күн бұрын
वारं मशालीचंच
@sureshshinde3161
@sureshshinde3161 12 күн бұрын
गीते साहेब जास्त मतं घेऊन जिंकणार
@maheshmandavkar5989
@maheshmandavkar5989 12 күн бұрын
रायगड ची सीट 50-50 आहे पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत निवडून येणार
@tusharvartak1984
@tusharvartak1984 12 күн бұрын
मी कट्टर सेना आहे पण मला अस वाटतंय की आमचे गीते साहेब पडतील जोर आणि पब्लिसिटी कमी पडली मत कसे खेचली हे तटकरे आणि त्यांच्या माणसांना माहित आहे.जर गीते साहेब आले तर सोन्याहून पिवळे
@pradiptole
@pradiptole 12 күн бұрын
पण 90% कमेंट गितेंच्या बाजूने आहेत
@prabhatbhowar4822
@prabhatbhowar4822 12 күн бұрын
​@@pradiptolecomments ne Kay farak nhi padhat bhav 😅, mala pan geeten badhal doubt vatto
@krishnakantpimpalkar-wk9qb
@krishnakantpimpalkar-wk9qb 12 күн бұрын
@hemlatalad4921
@hemlatalad4921 12 күн бұрын
तटकरे खूप मतांनी निवडून येतील.....
@onyxgaming1762
@onyxgaming1762 12 күн бұрын
​@@pradiptoleComments karnare voting laa gele navte shemnya
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 12 күн бұрын
दोन्ही ठिकाणी फक्त मशाल च चालली🚩🔥
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 12 күн бұрын
कोकणात फक्त मशाल🔥🔥🔥🔥🔥🔥
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 12 күн бұрын
राणे साहेबांना हॅटट्रिक च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@adikulkarni8829
@adikulkarni8829 12 күн бұрын
नारू पडला 😫😫😫
@shashikantpatil1575
@shashikantpatil1575 12 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@gopaladamande8649
@gopaladamande8649 12 күн бұрын
😂😂
@maheshlavate3601
@maheshlavate3601 12 күн бұрын
Naruuuuu
@shekharlimhan4649
@shekharlimhan4649 12 күн бұрын
पराभव ची राणे हॅट्रैक् 🤣
@danishdawre2063
@danishdawre2063 11 күн бұрын
आमच्या गावांत तटकरे चे पैशे घेऊण लोकांनी गितेंना मतदान केला.
@sameer6137
@sameer6137 12 күн бұрын
राणे आता ग्रामपंचायत निवडणूक लढणार 😂😂😂
@SandipPatil-kt1pl
@SandipPatil-kt1pl 11 күн бұрын
शिपायी म्हणून
@sufyanbhakshey7954
@sufyanbhakshey7954 12 күн бұрын
गिते १००℅ येणार
@surajambelkar7229
@surajambelkar7229 9 күн бұрын
रत्नागिरीत सिंधुदुर्गमध्ये येणार तर मशालचं... रिफायनरी आणाऱ्या सर्व पक्षांना इकडे पाणी पाजणार आम्ही..
@user-vx8ih5lt2l
@user-vx8ih5lt2l 12 күн бұрын
जय महाराष्ट्र faktr वैभव...❤
@vijaynankar1753
@vijaynankar1753 11 күн бұрын
Rane Ani Tatkare Jodi Padnar Aahe. 100/_
@user-bb2ry7qq5c
@user-bb2ry7qq5c 12 күн бұрын
राणे गुल😅
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 11 күн бұрын
राणे व तटकरे 💯 टक्के जोरात पडणार आहे. ✌🏻☺️ फक्त मशाल चा बोलबाला चालणार ✌🏻✅💯
@riteshmahadik1280
@riteshmahadik1280 12 күн бұрын
उन्हाळा व लोकांचा उडालेला विश्वास कमी मतदानाला कारणीभूत
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 12 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे चा आवाज आहे महाराष्ट्रात
@ganeshkadam4220
@ganeshkadam4220 12 күн бұрын
चिन्मय भावा तू तुझ्या विडिओ खाली comment वाचत जा ना.महाविकास आघाडी ला किती सपोर्ट आहे ते 10 पैकी 9 कंमेन्ट माहाविकास आघाडी च्या बाजूने असतात
@painterprashant
@painterprashant 12 күн бұрын
राणे जात्यात अरेरावी नीलू-नित्या खलबत्त्यात मिंधे-फडणवीस mixer-grinder मध्ये अजितदादा-सुनेत्रा वॉशिंग मशीन मध्ये.
@shreepatil25197
@shreepatil25197 12 күн бұрын
लोक बोलतात ते खरंच बोलतात.खोट बोलायला ते लोक नेते नाहीत... बाकी बोलायची गरजच वाटतं नाही पण एनडीए फक्त १५जागा जिंकू शकतात...
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 11 күн бұрын
राने नि मतामागे 1200 दिलेत तरी येत नसतो
@prasadrajadhyaksha2887
@prasadrajadhyaksha2887 12 күн бұрын
कोकण आणि रायगडच नव्हे तर उभा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसना कंटाळला.
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 12 күн бұрын
आहो नेपाळ च्या माणसाला आम्ही मत का करू
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 12 күн бұрын
तटकरे आणि राणे दोघेही हरणार
@shashikantpatil1575
@shashikantpatil1575 12 күн бұрын
Raut n Gite plus ahet
@amithole2088
@amithole2088 12 күн бұрын
राणे आणि सुनिल तटकरे दोघेही पराभुत होणार...‌
@prabhakarpingle6962
@prabhakarpingle6962 11 күн бұрын
राणे यांचा शंभर टके पराभव होणार
@prakashtandel7730
@prakashtandel7730 11 күн бұрын
बी. जे. पी च वाल्याने सांगितलं की मशाल ला वोट करा 😀......... रायगड मध्ये मशाल 1 नंबर ⛳
@shazebshaikh555
@shazebshaikh555 12 күн бұрын
Fakt Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳 shiv sena
@sandeepdimbar6174
@sandeepdimbar6174 12 күн бұрын
बोल भिडू ऐवजी भाजपा चा भिडू असे नाव ठेवा
@sahilshinde3724
@sahilshinde3724 12 күн бұрын
😂😂😂
@yashbhagat3812
@yashbhagat3812 11 күн бұрын
1000% hyana Unsubscribe kara
@swapnilnarvekar2407
@swapnilnarvekar2407 10 күн бұрын
आम्ही बोलू का मोदी असं नाव ठेवलं पाहिजे 😂😂😂
@samadhandhatrak94
@samadhandhatrak94 11 күн бұрын
विनायक राऊत तर १००% निवडून येतीलच पण अनंत गीते ही निवडून येतील.
@pravinamdoskar4410
@pravinamdoskar4410 12 күн бұрын
तटकरे ने डायरेक्ट गाव विकत घेतलीय पण कोण बोलायला मागत नाही आहे .. लॉट चे लॉट पडणार आहेत तटकरेंना
@Marathaa96
@Marathaa96 12 күн бұрын
India आघाडी जिंकणार 💯🥳
@maratha5757
@maratha5757 12 күн бұрын
काम केलीत नाहीत तर निवडून तरी कस येणार सांग जनतेला 🤣🤣🤣🤣
@sukhkarta999
@sukhkarta999 12 күн бұрын
Rane padnar mhnje padnar
@user-zi9hx5ub6i
@user-zi9hx5ub6i 12 күн бұрын
विनायक राऊत आणि गीते साहेब विजय होणारच
@surajshevale148
@surajshevale148 12 күн бұрын
चिन्मय तु पण आता असे व्हिडिओ बनवलायस....😂
@yogeshpatere2327
@yogeshpatere2327 12 күн бұрын
अरे बाबा आताच just गावावरून मुंबई मद्ये घरी पोचलो, तळा, रायगड मद्ये मत-दान करून आलो
@pradiptole
@pradiptole 12 күн бұрын
कोणाला मत दिले
@arvindkejriwalfanclub5480
@arvindkejriwalfanclub5480 12 күн бұрын
Bhava tatkare ne khup paisa puravala aahe. Me waral-mazgaon,tala cha aahe . Aamchya gavamadhe adich lakh dile.
@pradiptole
@pradiptole 12 күн бұрын
@@arvindkejriwalfanclub5480 तरी पण गितेची शक्यता जास्त वाटते निवडून येण्याची
@somnathtembekar355
@somnathtembekar355 12 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥
@aneshasawant3418
@aneshasawant3418 11 күн бұрын
राणेंना रत्नागिरीत lead मिळालं ह्यासारखे हास्यास्पद काही नाही - मशाल गावात पोचली नाही हेही मजेशीर - कुठले नवटाक पत्रकार धरले तुम्ही....
@shri857
@shri857 12 күн бұрын
मशाल सर्व जागा जिंकणार.
@dskytechgreentech
@dskytechgreentech 12 күн бұрын
तटकरे लय श्रीमंत माणुस आहे.. त्याने विरोधी पक्षाचे टॉप manage केले.. कोणी पण सांगेल गीते पण 100% efforts दिले नाही..रायगड मध्ये kamavle te मुंबईत वापरतील..
@sumeetpatole3774
@sumeetpatole3774 12 күн бұрын
आख्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा जोर दिसून येत आहे..
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 12 күн бұрын
आमच्या मताला काही किंमत आहे का ? आणि आता तर काय मतदान होऊन गेले आहे.मग आम्हाला कोण विचारतो
@user-uv2kr3ow4e
@user-uv2kr3ow4e 12 күн бұрын
अनंत गीते ❤❤❤❤❤
@shekharlimhan4649
@shekharlimhan4649 12 күн бұрын
मशाल विजय भाव
@santoshsawant2683
@santoshsawant2683 11 күн бұрын
राणे आपटणार.... आणि तटकरे वजा होणार....
@user-es3ts6wn8y
@user-es3ts6wn8y 11 күн бұрын
राणे पडणार. तटकरे पडणार.
@ashishgajane8517
@ashishgajane8517 12 күн бұрын
अलिबाग मधून अनंत गिते लिड घेणार
@NeymarRock
@NeymarRock 12 күн бұрын
राणे ना शिवसेना ने गेम केला असे दिसत आहे
@atharvshinde18
@atharvshinde18 12 күн бұрын
Rane to gayo
@techmazedar
@techmazedar 12 күн бұрын
Raigad cha data wrong aahe bol bhidu cha
@santoshgaikwad5157
@santoshgaikwad5157 12 күн бұрын
राणे आणि राना हे पडलेच पाहिजे
@ganeshahirrao4340
@ganeshahirrao4340 12 күн бұрын
स्थानिक पत्रकार जरा चांगले निवडा चपटी पिऊन माहिती दिलेली दिसतेय
@sahilshinde3724
@sahilshinde3724 12 күн бұрын
😂😂😂😂
@pvs7200
@pvs7200 12 күн бұрын
😂😂😂
@pankajmaske1986
@pankajmaske1986 11 күн бұрын
😂😂😂
@shreyashrameshraorane.5150
@shreyashrameshraorane.5150 12 күн бұрын
Bol bhidu नाही तर बोलो उभाटा असे नाव पाहिजे होते तुमच्या चॅनेलचे 👌
@vish9272
@vish9272 12 күн бұрын
Ye kmbdi chor 😂
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 12 күн бұрын
jasa akkha media godi media ahe tasa ka🤣🤣🤣🤣🤣🤣
@madhukarchavan1391
@madhukarchavan1391 12 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा
@amolgotarne1551
@amolgotarne1551 12 күн бұрын
या सगळ्या कमेंट्स मुंबई ठाणे अशा शहरी भागातील नागरिकांनी केल्या आहेत की स्थानिक कोकण वासियानी त्यावर निकाल अवलंबून आहे ?
@ShubhamKedari39
@ShubhamKedari39 11 күн бұрын
Aamchya ikde one-sided rane ahe❤ kiti hi sainikanni jor lava 😂
@user-uk3gr1ul5c
@user-uk3gr1ul5c 12 күн бұрын
राणे पडणार नक्की जय महाराष्ट्र
@akshayrathod4516
@akshayrathod4516 12 күн бұрын
Rane yenar 💯
@gopaladamande8649
@gopaladamande8649 12 күн бұрын
चिन्मय तू पण कोकणातला दिसतो ...
@ashutoshshinde3175
@ashutoshshinde3175 12 күн бұрын
Sangli chay
@businessnews9292
@businessnews9292 12 күн бұрын
Chimani ek number sangtat vishay 😅😅😅😅😅😅😅😅
@tatyakudale835
@tatyakudale835 12 күн бұрын
राणे पडणार हे विधिलिखित आहे,
@shekharlotankar1783
@shekharlotankar1783 11 күн бұрын
Ubt yenar
@babalyautekar6196
@babalyautekar6196 12 күн бұрын
रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत फिस्क आहे रायगड मधे अटीतटीचा सामना होऊ शकतो शेवट पर्यंत कोणीही विजय होऊ शकतो.....
ХОТЯ БЫ КИНОДА 2 - официальный фильм
1:35:34
ХОТЯ БЫ В КИНО
Рет қаралды 719 М.
[Vowel]물고기는 물에서 살아야 해🐟🤣Fish have to live in the water #funny
00:53
Why? 😭 #shorts by Leisi Crazy
00:16
Leisi Crazy
Рет қаралды 25 МЛН
ХОТЯ БЫ КИНОДА 2 - официальный фильм
1:35:34
ХОТЯ БЫ В КИНО
Рет қаралды 719 М.