शिंदे ला ,अजित पवार ला महाविकास आघाडीने परत महाविकास आघाडीत घेऊ नये...bjp वाले evm चे प्रकरण थंड होऊ पर्यंत शिंदेला आणि अजित पवार ला महाविकास आघाडीकडे जायाला सांगू शकते....८०% जनतेचा evm वर विश्वास राहिला नाही...लोकांना बॅलेट पेपर वर पुन्हा निवडून हवी आहे....जय शिवराय