No video

Maharashtra Times Live | एकीकडे जरांगेंचं उपोषण, तिथूनच हाकेंचं भाषण, पाहा लाइव्ह | Laxman Hake LIVE

  Рет қаралды 12,791

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#laxmanhake #manojjarange #maharashtratimes
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 77
@user-lh6no3ez7b
@user-lh6no3ez7b Ай бұрын
हाके सर आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@Ajjjaaa791
@Ajjjaaa791 Ай бұрын
सर्व ओबीसी प्रा. हाके सरांसोबत असून पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करील. बाळासाहेब आंबेडकर, छागन भुजबळ, पंकजाताई मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांनी एकत्र येऊन सर्व ओबीसी, एससी, एसटी, एनटी, या समाज घटकांना एकत्र करून महाराष्ट्राच्या मातीत काशीराम यांनी जसा उत्तरप्रदेश मध्ये बहुजन समाज पार्टी स्थापन करून संपूर्ण सत्ता मिळवली तशी महाराष्ट्र मध्ये सत्ता मिळविणे गरजेचे आहे. वरील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मुळ प‌क्षाला सोडचिठ्ठी देऊन निवडणूका लढविल्यास महाराष्ट्रात सहज बहुमतात सरकार येईल. नाही तरी या नेत्यांना त्यांचे मूळ पक्ष झूलवत ठेवत आहेत.
@SSB.84
@SSB.84 Ай бұрын
हाके साहेब जिंदाबाद आपल्या अभ्यासू वृत्तीला सलाम .
@ashokdone2610
@ashokdone2610 Ай бұрын
हाकेसाहेब आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत
@user-bo4nc1cn8p
@user-bo4nc1cn8p Ай бұрын
विजयी भव हाके सर ❤
@nileshdevkate44
@nileshdevkate44 Ай бұрын
मुद्देसूद मांडणी करणार व्यक्तिमत्व अनाडी झुंडशाही पेक्षा बर❤
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Ай бұрын
हाके साहेब जिंदाबाद वाघमारे साहेब जिंदाबाद
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 Ай бұрын
हाके साहेब आगे बडो
@ShivramWatte
@ShivramWatte Ай бұрын
जय मल्हार जयवोबीसी
@shankarkekan6248
@shankarkekan6248 Ай бұрын
गर्दीला महत्व नाही या देशात एकटे बाबासाहेब आंबेडकर पुरून उरले आजचा भारत नाही त्यात पाकिस्तान व बांग्लादेश पण होता हे लक्षात घ्या पुणे कराराच्या मुळे आज तुम्ही मजा करताय जय संविधान
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc Ай бұрын
लागल का आमच्याच बांधवांचही रुतायला कुठेही तोंड घालु नये
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 Ай бұрын
हाके साहेब जिंदाबाद
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Ай бұрын
Jay obc
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 Ай бұрын
हाके साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला. खूप छान लढा देत आहेत तूम्ही
@ShivramWatte
@ShivramWatte Ай бұрын
हाके साहेबजयमलर
@user-fi1kh3nq4x
@user-fi1kh3nq4x Ай бұрын
Jai.obc
@Bhagavan-i1b
@Bhagavan-i1b Ай бұрын
हाके सर प्रा. असुन वंचित बहुजन ओ. बी. सी समाजासाठी काम करतात, ते कायदेशीर बोलतात.
@baludevkate5942
@baludevkate5942 Ай бұрын
राम कृष्ण हरी
@sunilkale1396
@sunilkale1396 Ай бұрын
मनोज jarange यांनी हाके यांचेकडून शिकावे.
@ankushmp3146
@ankushmp3146 Ай бұрын
Jay OBC Jay hake saheb Jay sasane Waghmare Saheb Jay Dhangar Jay bhujbal saheb Jay OBC Jay Bhim
@ashokmohite1308
@ashokmohite1308 Ай бұрын
निर्णय सरकारने घ्यावा जो 50 वर्षा लढा चालू आहे त्यांचे फळ त्या सरकारला मिळेल एक मराठा लाख मराठा
@mulchandmore528
@mulchandmore528 Ай бұрын
एक अभ्यासू माणूस महाणून ओळखणारे ओबीसी चे नेते मा श्री हक्के साहेब यांना जय मल्हार जय सेवालाल
@navnathmane6799
@navnathmane6799 Ай бұрын
🎉❤🎉
@navnathmane6799
@navnathmane6799 Ай бұрын
❤❤❤
@user-xu1jo6bc9e
@user-xu1jo6bc9e Ай бұрын
हाके सर जिंदाबाद
@bhim7183
@bhim7183 Ай бұрын
जय भीम जय ओबीसी
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Ай бұрын
ओबीसी समाज ऐकजुटीचा विजय असो!🎉
@N_B_bhosale_4425
@N_B_bhosale_4425 Ай бұрын
जेवढे मोर्चात आहे तेवढे पोलिस असतात आमच्याकडे
@ashishbankar4892
@ashishbankar4892 Ай бұрын
हाके साहेब वाघमारे साहेब ओबीसी आपल्या सोबत आहे
@omdangare
@omdangare Ай бұрын
रोज आणि मानस भेटले नाही या वेळेस त्याला
@ghuleramling4277
@ghuleramling4277 Ай бұрын
जय ओबीसी
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 Ай бұрын
गावठी मिथुन चा तो बाले किल्ला नाही आहो तो धनगर वंजारी चा बाले किल्ला आहे.
@konkan145
@konkan145 Ай бұрын
बाबा किती गर्दी😂😂😂😂😂
@rajthakur7293
@rajthakur7293 Ай бұрын
Pavan khind kiti lokani ladhawli hoti .?
@SSB.84
@SSB.84 Ай бұрын
​@@rajthakur7293एक नंबर उत्तर दादा
@Vishnurathod1310
@Vishnurathod1310 Ай бұрын
Hake saheb he davete Ahe
@ss-og6nm
@ss-og6nm Ай бұрын
Tumchya devala kiti gardi zali pahu tri😅
@user-bs8st1zj9b
@user-bs8st1zj9b Ай бұрын
हाकेला मना उस्मानाबाद लातूर ला
@SatishUgle-ge6uk
@SatishUgle-ge6uk Ай бұрын
Jativad krnyachi ghai zali hakela mhnun jith uposhan chalu tith jato
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 Ай бұрын
हाके साहेब तुम्ही जे करताय हे चुकीचे दिसत आहे समाजामध्ये मराठ्यांच्या नादी लागताय हे लक्षात ठेवावे थोडा दम काढा याचं उत्तर तुम्हाला भेठल हाराम खोर छगन भुजबळ हे बरोबर नाही वाटत मराठ्या मध्ये ओ बी सी भांडणं लावायचा प्रयत्न करायचा प्रयत्न करत आहेत हे दिसून येत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🐯 मराठा शांत आहे माझ्या तमाम मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे पाणी कुठंतरी मुरतंय हे बघणं गरजेचे आहे 🙏🌹 एक मराठा कोटी मराठा 🐯 शेतकरी मराठा माणूस
@sppawar8441
@sppawar8441 Ай бұрын
जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही सुप्रीम कोर्टाने धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे याचा धनगर बांधवांनी अभ्यास केलेला आहे हा धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये जावा असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धरणगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे परंतु ओबीसींना आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान मराठा समाज गमावल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी,एससी, एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :-OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🙏😳🤨🥱🤔
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 Ай бұрын
खूप छान मांडणी केली आहे साहेब आपण. अशी वेळ मराठ्यांवर यायला वेळ लागणार नाही
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
चेंगराचेंगरी होण्याची शक्यता 😂😂😂
@kishoringle1560
@kishoringle1560 Ай бұрын
Supariking ,deposit japt sanghatna.
@shivajithorat6274
@shivajithorat6274 Ай бұрын
Jarange githe jatate tithe maratha taynia tup sakar bhat khau ghla latat, jai shivaraj
@Arksh111
@Arksh111 Ай бұрын
हाके वडा पाव कुटला तूज्या हाकेला ऐकून कितीलोक आले ट्राफिक कधी खुली होईल.,.
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 Ай бұрын
नको भिक सत्तेची सत्ता हवी हक्काची
@SatishUgle-ge6uk
@SatishUgle-ge6uk Ай бұрын
Malhar rao holkar yacha pude maratha sardar lihlel ae
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc Ай бұрын
रोज ध्यायला पैसे नाही आले वाटत साहेबांचे कोन हा हाके का सर कोन हे त्याला
@user-kq6mr4sy1d
@user-kq6mr4sy1d Ай бұрын
जरागे जातात तिथे वडापाव खातो.
@ugaleram335
@ugaleram335 Ай бұрын
हाकेला इथेच जागा भेटली का? भांडणं लावाच असेल
@shivajithorat6274
@shivajithorat6274 Ай бұрын
1 maratha lakh marata
@MaheshPatilShivRai
@MaheshPatilShivRai Ай бұрын
Sagle Parva... OBC Sarva... Jarangya Gavti Mithun. Vatt lavli Jalnya chi and Marathwadya chi Jarangya Ne.
@omdangare
@omdangare Ай бұрын
वाघमारे वडापाव सेंटर
@VILASCHAURE-jr5qf
@VILASCHAURE-jr5qf Ай бұрын
धनगर बांधवांचे तुमच्या कडुन कांहीच अपेक्षा नाहीत
@sunilkale7907
@sunilkale7907 Ай бұрын
जावळाच्या कार्यकामाला पण याच्या पेक्षा जास्त गर्दी असते बर ते जाऊद्या हजार रुपये प्रति व्यक्ती आणि वडापाव कॅमेरे बंद झाल्यावर वाटणार का हागे साहेब 😂😅
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@BalajiKale-z1d
@BalajiKale-z1d Ай бұрын
माणस तर जास्ती घेउन या रे बाबानो
@user-bo4nc1cn8p
@user-bo4nc1cn8p Ай бұрын
तुम्ही काय उष्ट खाते काय? उष्टे खाऊ घालणारे गर्दी जमतात
@rajthakur7293
@rajthakur7293 Ай бұрын
Pavankhind ladhawnare kiti loka hote ?
@BalajiKale-z1d
@BalajiKale-z1d Ай бұрын
@@rajthakur7293 यह पर लढाई शस्त्रों की नहीं है लढाई शैक्षणिक संस्थान आर्थिक संस्थान खाजदार आमदार मुख्यमंत्री कोणचे
@rajthakur7293
@rajthakur7293 Ай бұрын
@@BalajiKale-z1d goshta Shastra chi nai goshta himmatichi ahe samor lakho loka Astana pan tyanchya samor Jo aplya hakkansathi ubha rahto toch khara yodhha 🚩
@DattaYadav-sy3mi
@DattaYadav-sy3mi Ай бұрын
😂😂😂 किती गर्दी
@bhim7183
@bhim7183 Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 Ай бұрын
जय ओबीसी
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 4,6 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 47 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН