लोकांचा ईव्हीएम मशीनवरचा विश्वास राहिला नाही, मतदान हे बॅलेट पेपरवरच घेण्यात यावी.
@shivajikadam61864 сағат бұрын
EVM हाटाव देश बचाओ आम्ही तुमच्या सोबत आहोत
@sushiljadhav65224 сағат бұрын
प्रि प्रोग्राम मशिन सेट 1000%खर आहे . चेतन तुपे सारखा निष्क्रिय आमदार मी कधीच बघितला नाही ! तरीही निवडून आलाय !रस्त्यावर उतरा ! कोर्ट ह्यांचेच आहे
@SantoshLondhe-lm3bx4 сағат бұрын
आम्ही तुमच्या बरोबर आहोत,,,evm बंद झाले पाहिजे ❤❤❤
@ashutoshkulkarni5514 сағат бұрын
@@SantoshLondhe-lm3bx ही लढाई नाही भाऊ. अस हे झाले पाहिजे ते झाले पाहिजे असे म्हणून होत नसते. संविधानात त्यासाठी बदल करावा लागतो बाबा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
@chetankadu44502 сағат бұрын
@@ashutoshkulkarni551EVM sathi sanvidhanat badal ka karva lagel??? Lokanch vishwas nahi aahe tar EC ch uttardayi aahe Ani swayatta ahe nirnay ghenya sathi..ki EC chi swayattata dhokyat aahe??😮😮😮
@ashutoshkulkarni551Сағат бұрын
@chetankadu4450 असे निर्णय सर्वांच्या मान्यतेने संसदेत होतात आणि तसा कायदा करावा लागतो.
@prince-qd3xhСағат бұрын
Nkki zale pahije
@dhrt-q2uСағат бұрын
EVM बद्दल कोन्या महान ग्यानी वैज्ञानिक विचारवंत महान विश्लेषक यांना... काही शंका कुशंका लघुशंका राग लोभ आरोप अंधश्रद्धा अज्ञान काही असेल तर बिनधास्त विचारा ...प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून रितसर तांत्रिक तार्किक समर्पक उत्तरे मिळतील...💥❌💥 .
@NutanTrimbake4 сағат бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रापंचायत मध्ये EVM विरोधी ठराव घ्यावे 🎉🎉
@Ajinkyas4304 сағат бұрын
हा सर्वात बेस्ट पर्याय आहे...सर्व ग्रामपंचायतीनी evm विरुद्ध ठराव करावे किंवा मतदानावर बहिष्कार टाकावा..
@dhanashripalande2 сағат бұрын
तसं नाही होणार ना काही ग्रामपंचायत तर स्थानिक नेत्याने जवळ जवळ विकत घेतलेल्या असतात
@dhanashripalande2 сағат бұрын
तिथले सगळेच आमदाराचे नोकर असल्या सारखे वागतात
@dineshkamble54062 сағат бұрын
ह्या पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावयात या साठी आंदोलन करण्या साठी सर्व पक्षीय आदोलन उभारुया पण बाळासाहेब आंबेडकर यांना महत्त्व प्राप्त होईल म्हणून यांनी साद दिली नाही .आता सुपडा साफ झाल्यावर जागे झाले
@dhrt-q2u40 минут бұрын
हे महान बुद्धिमान वैज्ञानिक विचारवंत 💥 हे उच्च शिक्षित तंत्र संगणकीय अभियंता 💥 हे महान मशीन तज्ञ संचालक . कृपया निवडणूक आयोगाचे पूर्ण जगाला खुले आवाहन आहे ते स्वीकारून मशीनमध्ये गडबड करून दाखवावे सोबत 11 लाख जिंकावे आणि ते परत बॅलेट पेपर चालू करतील ( आज पर्यंत एकही तुर्रम खान पुढे येवून मशीन चे शष्प ही वाकडे करून दाखवू शकला नाही)
@babusuryawanshi79314 сағат бұрын
घटनाबाह्य सरकारचा धनमत कौल आहे, इवीएम ने हेच होणार, मतपत्रिके शिवाय आता मतदान नाही
@deepaksarawade10624 сағат бұрын
आताच हे करुन काहीही उपयोग होणार नाही , निवडणूक जिंकुण आलेल्या विजयी उमेदवारांना संविधानात महत्व, काय आता कोणीही किंवा कोणत्याही न्यायालयात अडवू शकणार नाहीत, न्यायालयात फक्त पैसा आणि वेळ वाया जाणार आणि न्यायालये देखील खरोखरच सचोटीने प्रामाणिक पणे याबाबत निकाल देतीलच याची शाश्वती नाही, येथून पुढे दोनशे वर्षं यांना कोणीही पराभूत करु शकतील अशी परिस्थिती नाही, जनतेच्या मनात देखील अशा फसव्या भ्रष्ट पक्षांच्या बाबतीत सहानुभूती आहे,हे अत्यंत चिंताजनक आहे.
@ashutoshkulkarni5514 сағат бұрын
@@babusuryawanshi7931 नका करू. सर्व संविधाना प्रमाणे व्यवस्थित चालले आहे. काळजी नसावी. मतदान न करण्याचा हक्क आपल्याला आहे कि नाही हे पहावे लागेल पण ते कर्तव्य नक्कीच आहे.
@madhavraogaikwad11294 сағат бұрын
हा सर्व E.V.M. चा खेळ आहे. परत चुनाव घेणै महत्वाचै आहे.
@fitnesswithsushilingle70074 сағат бұрын
बॅलेट पेपर ने इलेक्शन घावें
@ashutoshkulkarni5514 сағат бұрын
कशासाठी? गुंडगिरी करून शिक्के मारण्यासाठी, निवडणूक केंद्र ताब्यात घेण्यासाठी का बरोबर शिक्के असलेली मते संगनमताने बाद करण्यासाठी?
@prashantvedpathak49354 сағат бұрын
Tu jato ka shikke marayla...😂@@ashutoshkulkarni551
@prashantvedpathak49354 сағат бұрын
Right
@prakashchaudhari44022 сағат бұрын
सज्जन व दुर्जन असली निरमीती देवानेच केली आहे
@dhanajipol29314 сағат бұрын
प्रि प्रोग्राम मशिन सेट 1000%खर आहे. लढा आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@DevanandNavghade-xr9nt4 сағат бұрын
Evm यापुढे वापरणे बंद करा. Evm च्या संदर्भात कोणतीही तडजोड स्वीकारू नये..
@Synozure3 сағат бұрын
Wayanad la EVM OK?😂😂
@deepaklakhan18384 сағат бұрын
evmचा काळाबाजार नक्की दाखवता येईल. सर्वोच्च न्यायालयाला अगोदरच set केले जातेय. सध्या अदाणी , अंबानी यांजकडून पाहिजे तेवढा पैसा फेकला जातोय. मोठी तयारी करावी लागेल. पण तयार रहा, लोकशाही वाचवा. नागरिक तयार आहेत.
@Yash07-ep5sh4 сағат бұрын
💯 बरोबर आहे
@vinodborkar46163 сағат бұрын
He patrakar bjp che chamche ahet
@Shiva-a114 сағат бұрын
1. ज्या मतदारांना आपले मत पळविले गेले असे वाटले त्या मतदारसंघातील जनतेने आवज उठवला पाहीजे 2. तंत्रज्ञानाची माहिती असणारेच तंत्रज्ञ यांनी पुढे यावे 3. वकिलांची फ़ौज पुढे आली पाहीजे 4. सामाजिक संघटना पुढे आल्या पाहीजेत 5. पुरावे उपलब्ध करून लढले पाहीजे 6. सर्वानी मिळून एक मोठा लढा दिला पाहीजे 7. मशीन ऑपरेट करणाऱ्यांची मोबाईल तपासणी करा
@madhavraogaikwad11294 сағат бұрын
E.V.M हटाओ । देश बचाव ।जय भारत ।
@nandkumarkhot53144 сағат бұрын
एखाद बुथ चॅलेंज करा व निवडणूक आयोगाने त्यास उत्तर द्यावे.
@ravidevkardevkar14284 сағат бұрын
बरोबर आहे
@ByFj-fg6vz4 сағат бұрын
हे सरकार कधीच हटणार नाही लोकशाही संपली हे इंग्रज दीडशे वर्ष राज्य करणार
@اقبالعباس-ع6ص4 сағат бұрын
100% barobar
@yashyt844544 сағат бұрын
अमेरिकेत आज ही अध्यक्षाची निवड झाली परंतु घटक राज्यात आजही मत पत्र मोजणी चालू आहे इवीएम हटाव देश बचाव
@RameshHandore-ro1dw2 сағат бұрын
राजकीय पक्ष तसेच जनतेचा ही सहभाग असला पाहिजे आंदोलन शांतेत सर. देशभर झाले पाहिजे
@ganeshniladhe91874 сағат бұрын
ईवीएम बंद करुन जुने बोलेट पेपर चालू करा
@mahadevkamble34474 сағат бұрын
EVM बंद झालेच पाहिजे
@sd109663 сағат бұрын
आता बोंबला मला एक चानस हवा 😂😂😂😅😅😅
@KunalKamble-dn1im4 сағат бұрын
निवडणूक आयोगाने ह्या विषयावर विचार केला पाहिजे. EVM हटाव देश बचाव. आंदोलन सूरू करा आम्ही सोबत आहेत
@shrikantchavan35524 сағат бұрын
सध्या पैसे फेकले की काहीपण होतंय हे तुम्हाला माहीत असेलच.दुसरे म्हणजे दबाव.
@heyygore3 сағат бұрын
EVM हटाव देश बचाव.
@nitingajbhiye30024 сағат бұрын
निवडून आयोग आणि उच्च न्यायलय ची निवड सुद्धा पारदर्शी असली पाहिजे ते पण लोक च्या मनांनी…
@maheshratnakar81234 сағат бұрын
Sir शिंदे 57.ajit पवार 41 कसे he संशयास्पद
@kalidas4564 сағат бұрын
EVM hatao.
@lifekohaseenbanaye70414 сағат бұрын
I will support .
@rohitthorat87004 сағат бұрын
जनादेश मिळाला नसून धनादेश मिळाला आहे
@sanatamboli93114 сағат бұрын
100💯
@anilpawar64244 сағат бұрын
भाजप व मित्र पक्षांनी अक्षारशा नोटा वाटून हे इलेक्शन जिंकले आहे पण निवडणूक आयोग हे सर्वात मोठे भ्रष्ट झाली आहे.
@98673315654 сағат бұрын
दिल्लीला सुप्रीम कोर्टाचे वकिलांनी evm विरुद्ध जनआंदोलन केले होते.. तेव्हा कुठल्याच पक्षाने त्यांना पाठीबा दिला नाही.. आपल्याच विश्वात मग्न होते. श्री भानुप्रताप श्री पांजा आणि श्री वामन मेश्राम साहेब ह्या आंदोलनात होते.. अजूनही वेळ गेलेली नाही
@Vishwabank4 сағат бұрын
With you
@adityashelke55964 сағат бұрын
Evm ghol
@kamleshchavan84164 сағат бұрын
10000%
@alkagaikwad56634 сағат бұрын
जनतेचा रोष असताना इतक्या लीडने उमेदवार निवडून आले. हे अनाकलनीय आहे.
@chandrashekharkambli79074 сағат бұрын
जोपर्यंत मतपत्रिकेद्वरे मतदान घेतले जात नाही तोपर्यंत कुठल्याही विरोधी पक्षाने पुढील निडणुक लढवू नये व तसे जंतर मंतर वर आंदोलन करावे व काँग्रेस ने यात पुढाकार घ्यावा
@shivramwagh69474 сағат бұрын
पुढच्या वेळी ईव्हीएम ला अगरबत्ती ओवाळून बाहेर यायचं.
@ashutoshkulkarni5514 сағат бұрын
@@shivramwagh6947 उत्तम. अगरबत्ती स्वतःची आणा आणि काड्यापेटी पण
@madhavraogaikwad11294 сағат бұрын
आपण सांगता ते बरोबर आहे. जय संविधान ।
@nageshvishnukhedkar27784 сағат бұрын
Evm
@dhrt-q2uСағат бұрын
EVM बद्दल कोन्या महान ग्यानी वैज्ञानिक विचारवंत महान विश्लेषक यांना... काही शंका कुशंका लघुशंका राग लोभ आरोप अंधश्रद्धा अज्ञान काही असेल तर बिनधास्त विचारा ...प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून रितसर तांत्रिक तार्किक समर्पक उत्तरे मिळतील...💥❌💥 .
@98673315654 сағат бұрын
आता येणारे बी एम सी चे इलेक्शन बॅलट पेपर ने घ्यावी यासाठी आतापासूनच तयारी करा.. अन्यथा evm वर बहिष्कार टाका किंवा जनआंदोलन करा... आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत जनता आपल्या पाठीशी आहे
@ShindeVijay-f4h4 сағат бұрын
Bmc che मतदान झाले पण असेल evm madhe gujrat ला
@gauravsuryawanshi52804 сағат бұрын
Ban evm
@chandrakantnimbalkar73312 сағат бұрын
Evm हटावणयाचे असेल तर मोठ्या जन आदोलनाची गरज आहे
@shashikantjambhulkar99332 сағат бұрын
वामन मेश्राम, ॲडव. प्राचा आणि दिल्लीतील वकिल, सिव्हिल सोसायटी, ई. मागिल 2014 पासुन या विरोधात रान उठवलेले असताना कुठल्याही राजकिय पक्षाने या वर लक्ष दिले नाही, काहीं हरकत नाही दर आये दुरुस्त आये.
@wenature.colorsinlife.5102 сағат бұрын
एलोन मस्क ने सुद्धा सांगितले आहे की EVM set केली जाऊ शकते. आणि आजही USA मध्ये EVM वर शंका असल्याने ती वापरली जात नाही. बरं, EVM चा एवढा आग्रह निवडणूक आयोग का करत आहे? चंदीगड च्या counting च्या गुन्हेगाराला कोणती शिक्षा झाली?
@bhagwatnawale86193 сағат бұрын
एकाच टप्प्यात निवडणूका ठरल्या त्यावेळेस शंका येत होती काहितरी गडबड होणार असे वाटत होते
@niranjangadade8311Сағат бұрын
100% barobar sir ...good work sir
@dilipjadhav53084 сағат бұрын
सर्वोच्च न्यायालयाने एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे साठी निवडणूक आयोगाला सांगायला काय अडचण आहे मतमोजणीला उशीर झाला तर देशाचं काय नुकसान होईल/ मशीन वर मतदान मोजणी करून काय साध्य करायचे आहे
@Artist77osi4 сағат бұрын
Evm च्या संदर्भात कोणतीही तडजोड स्वीकारू नये..
@178_SnehaPadalkar_SYLLB3 сағат бұрын
मला वाटते सेकंड memory त्यात असू शकते.की त्यांनी आपल्याला हवे तसे रिझल्ट्स मिळू शकते.
@vishnukangralkar4374 сағат бұрын
ई व्ही एम मशीनला रोखल्याशिवाय देशात आता काही चांगलं घडणार नाही आंदोलन हाती घ्या बोंबलत बसू नका आता
@rajeshkadam26615 сағат бұрын
हे घटना बाह्य सरकार आहे निवडणूक आयोग बीजेपी ची भांडी घासत आहे
@prakashgajabar30254 сағат бұрын
तू जातो का धुतलेली भांडी पासून लावून घ्यायला😅😅
@Ashwinishirke_1294 сағат бұрын
एकदम बरोबर आहे तुमच
@KashiprasadJagtap2 сағат бұрын
One vote 1000 rs,one 90 used by candidate. Democracy comes to end
@dilippatil89444 сағат бұрын
Evm hatao desh bachav
@rahulingole489130 минут бұрын
खूप चांगला निर्णय आहे रोडवर उतरल्याशिवाय बॅलेट पेपर चालू होणार नाही बीजेपी त्याशिवाय evm मशीन सोडणार नाही
@shivshankarkhichade56032 сағат бұрын
आता चर्चा करू.नका रस्त्यावर उतरा आणि मोठे जन आंदोलन उभा करावे evm नकोच
@sunilprabhu7531Сағат бұрын
आता तुमचे कोण्ही तुमचं ऐकणार नाही. लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली.
@maheshpongade74412 сағат бұрын
सुप्रीम कोर्ट पण भाजपच्या बाजूने,,,आयोग,कोर्ट, मीडिया सर्व मैनेज आहेत
ज्या राज्यात भाजप शासन आहे त्या ठिकाणी भाजप पक्षाने ईव्हीएम मॅनेजमेंट गुजरात मध्ये बसून केले आहे आणि जिथे त्यांचं सरकार नाही त्याठिकाणी त्यांना ईव्हीएम मॅनेज करता आलं नाही याचा विरोधकांना विचार करावा लागेल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@deaddriftsport2 сағат бұрын
Yes
@truthexplor53 минут бұрын
Great job.
@amolbhosale8945Сағат бұрын
मुळात सर्व पक्षांचा , जनतेचा, नेत्यांचा विरोध असतानाही फक्त भाजप साठी निवडणूक आयोगाला का समर्थन आहे
@suryakntmundhe3 сағат бұрын
मतदान केंद्रावर मोबाईल बंदी होती. त्यामुळे व्हिडिओ चा प्रश्न नाही.
@arungaikwad74104 сағат бұрын
बैलेटवर नको म्हणनारे राजकीय पक्ष च या घोटाळ्याला जबाबदार असतील असा संशय लोकांना येतो।
@mvr45637 минут бұрын
ईव्हीएम विरोधात सगळी जनता तुमच्या सोबतज्ञ आहे
@vishnukangralkar4374 сағат бұрын
खूप झाली प्रगती आता बॅलेट पेपरचीच मागणी करा आणि त्याच्यासाठी आंदोलन करा
@rahulshiradhonkar23402 сағат бұрын
BanEVM SaveDemocracy
@deepj4632 сағат бұрын
लवकरात लवकर action घ्या आम्ही आपल्या सोबत आहोत. जनतेची फसवणूक मान्य नाही
@Jam4030-w4h34 минут бұрын
सत्य कधी पराजय होत नाही बॅलेट पेपर नक्की परत येणार जनता साथ देणार
@ProfDilipYDhale3 сағат бұрын
दुपारी 12नंतर evm machine slow झाल्या होत्या
@madhavthikekar41554 сағат бұрын
लोकसभेच्या आधीच करायला पाहीजे होते , उशीर झाला आहे, बॅलेट पेपरच पाहीजे, पारदर्शंक निवडणूक पाहीजे
@ashutoshawasare8935Сағат бұрын
पुढची निवडणूक मध्ये EVM दिसणार नाही असे काम करा...आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
@arunanimale67423 сағат бұрын
आता आंदोलन करा न्यायालय न्याय देत नसेल तर सर्व देशातील खासदारनी आमदारानीं राजीनामा द्यावा
@shashiyou20113 сағат бұрын
2014 में नकली भ्रष्टाचार के आरोप करने वाले असली भ्रष्टाचार की जांच नहीं कर पा रहे है। बीजेपी जांच की मांग को मानते नहीं हैं। अदानी चुनाव लड़ सकते हैं क्या? लड़के दिखावे। , गुनाह की, संपत्ति की सारी जानकारी देनी होगी, उसमें अन्य और की भी संपत्ति का पता चल जाएगा।
@shivkumarhirekodi65374 сағат бұрын
EVM विरोधी आंदोलन करण्यापूर्वी ज्या राज्यात तुमचे सरकार आहे तिथं आगोदर राजीनामा द्या.
@NeuruttiLokhande-tz1dl3 сағат бұрын
Tuza doke thik ahe gulamgirit jayache ka tula
@jaihind50214 сағат бұрын
Full supprt❤
@sandeepsorate8041Сағат бұрын
Barobar boltat jagtap saheb
@shivamcrabfarming53754 сағат бұрын
जनता आघाडी बरोबर दिसतेय आणि निकाल युती,,,
@Mahendra-y2t-q8z4 сағат бұрын
एकावर एक लोकांनी कोर्टात याचिका केली पाहिजे , कोर्ट पण निकाल देत देत थकून गेला पाहिजे
@shankarsalunke8484 сағат бұрын
❤❤❤
@Chaitanya_world4 сағат бұрын
होऊनच जाऊद्या भहिष्कार टाका पुढच्या निवडणुकीवर 😂
@Sbhosale112453 сағат бұрын
Evm ghol💯
@ravindrabhoite77264 сағат бұрын
बरोबर आहे मतदान बलेट पेपर वर झाले पाहिजे
@Hemant-m2f4 сағат бұрын
Maharashtra should be example before other States. So they will not be fooled.
@shashiyou20113 сағат бұрын
अगर न्याय, न्याय व्यवस्था से वक्त पर नहीं हो रहा हैं, तो अन्याय को रोकने हेतु, हमें अपने वोट की क़ीमत (चुकानी नहीं) वसूल करनी चाहिए। गैर कानूनी चुनाव की नहीं, जिसको वोट उसकी कानूनी सरकार हो।
@maharaj11534 сағат бұрын
Evm.Band.Karo
@swatigaykar68704 сағат бұрын
युतीचे लोक म्हणतात कि लोकसभेला तुम्ही evm मशीनला विरोध नाही केला आणि आता का करता, तर त्यांना म्हणावं लोकसभाच्या evm मशीन आता विधानसभेला का वापरल्या नाहीत
@prakashmohite74813 сағат бұрын
By lamenting over defeat, discuss over it. nothing will going to out come. All sources of plea are being closed or became bias.only one way to give resignation at times and give jusk to election commissioner.only then he will reform else however you cry over no fruitfulness takes on. 0:13
@ganeshreve52404 сағат бұрын
Evm हटाव देश बचाव
@arunsalvi3163 сағат бұрын
अहो CJI/ EC/ गव्हर्नर सगळे विकले आहेत कोणाकडे न्याय मागाल?
@rajeshrathod43062 сағат бұрын
Evm hatao Desh bachao 🙏
@dadaraogadekar4145 минут бұрын
जनादेश मिळाला नसून धनादेशचा वापर करून सत्ता काबीज केली आहे. लढा 100% ऊभारा जनता तुमच्या पाठीशी आहे.🎉🎉😅😅
@SATISHBHINGARE-t1e2 сағат бұрын
ग्रामपंचायत मध्ये सर्वांनी ठराव घ्या आणि आंदोलन करा
@Goodluck-dt9ik4 сағат бұрын
EVM hatao desh bachao
@vandanadhadake6230Сағат бұрын
पुढील सर्व निवडणुका वर जनतेने बहिष्कार घातला पाहिजे नाहीतर लोकशाही संपलीच समजा