Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : या 3 चुकांमुळे मविआचा पराभव झाला?

  Рет қаралды 18,449

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 49
@premanandbhedurkar3088
@premanandbhedurkar3088 Күн бұрын
जर व्हीव्ही pad पर्ची मोजायची नसेल तर ति मशीन लावता कशाला, जेव्हा सुप्रीम कोर्ट पैसे भरुण् त्या पर्च्या मोजू शकता असे सांगातो पन निवाडाणुक आयोग नाही मनून हात वरति करतो, का? 100% झोल आहे
@ramchandrapatil2705
@ramchandrapatil2705 Күн бұрын
महाविकास आघाडी चुकली नाही. जनता चुकली नाही. फक्त BJP ने EVM ने घोटाळा केला.
@Esaksayyad-o9f
@Esaksayyad-o9f Күн бұрын
E v m जिंदगी महाराष्ट्र हरला😮😮😮😢
@mahadevsuryavashi4466
@mahadevsuryavashi4466 Күн бұрын
महाविकास आघाडी चे नेते एकमेकांचा प्रचार केला नाही उलट एकमेकांना पडण्याचा प्रयत्न केला
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Күн бұрын
204 मराठा आमदार निवडून आले , पक्ष महत्वपूर्ण नाही समाजाने समाजाच्या नेत्याला निवडून दिले.
@pankajavaghade8094
@pankajavaghade8094 Күн бұрын
E V M 😂😂😂
@narayankadam1966
@narayankadam1966 Күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आजही मोठ्या प्रमाणात रोष आहे.मतदारांचा दोष वाटत नाही.कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशिन कोणीही कुठुनही नियंत्रित करू शकतो पण निवडणूक आयोगाच्या मार्फतीने असं काहीही होत नसल्याचं त्यांना सांगायला लावले जाते असं वाटतं.पण लोकांचा या सरकारला मुळीच पाठींबा नाही.
@readytolearn....841
@readytolearn....841 Күн бұрын
अगदी बरोबर.....100
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Күн бұрын
चुक जनतेची नाही इव्हीएम ची आहे.
@dhirajdhikale1945
@dhirajdhikale1945 Күн бұрын
EVM चा घोळ
@RavindraShewale-uw2iq
@RavindraShewale-uw2iq Күн бұрын
महाविकास आघाडीचे काही नेते एकमेकांवर टीका करत असताना भाजपला आयतेच कोलीत सापडले होते
@itscomplicated2290
@itscomplicated2290 Күн бұрын
योग्य उमेदवार न देणे.... बोलणी चालू असताना घोषित करणे
@amolshendage3008
@amolshendage3008 Күн бұрын
एकच कारण हींदु विरोधी भुमिका घेतल्या मुळे पराभव झाला
@RajeshNagrale-k9n
@RajeshNagrale-k9n Күн бұрын
Evm
@amithole2088
@amithole2088 Күн бұрын
ओबीसीं फॅक्टरचा दणका बसला, महाविकास आघाडीला....
@kumarrathod973
@kumarrathod973 Күн бұрын
सर्व खर आहे
@ashokshinde9516
@ashokshinde9516 Күн бұрын
महाविकास आघाडी छोट्या छोट्या पक्षांचा विचार करत नाही म्हणूनच ती पडली आहे महाविकास आघाडीचे मोठमोठे नेते हे गर्विष्ट आहेत
@PradipMadavi29
@PradipMadavi29 Күн бұрын
सगळे EVM चे खेळ आहेत😂
@suniltigote83
@suniltigote83 Күн бұрын
काही देण घेणं नाही evm
@sawale583
@sawale583 Күн бұрын
मला तर वाटत जिथे ताकद नाही तिथे उमेदवार दिले गेले हेच प्रमुख कारण आहे
@DigambarSaware
@DigambarSaware Күн бұрын
कार्य देशमुख मध्य प्रदेश
@mahendra4467
@mahendra4467 Күн бұрын
सर्व काही आपल्याच ताटात वाढून घ्यायचं दुसऱ्या लहान लहान समविचारी पक्षांना सोबत न घेणे व आती आत्मविश्वास व संजय राऊत हे mva चे हारीचे कारण असू शकतात
@Prasadvhfjdjd
@Prasadvhfjdjd Күн бұрын
1. Shirdi cha dhoka 2. Sena chya kotyatil ek khaajdarki 3. Gharatla saman baher kaadla Nuskan kiti ahe he moja ata velach vel ahe
@RajeshNagrale-k9n
@RajeshNagrale-k9n Күн бұрын
EVM चाघोळ
@Esaksayyad-o9f
@Esaksayyad-o9f Күн бұрын
परत निवडणूक होनार
@balasahebsonwane3286
@balasahebsonwane3286 Күн бұрын
लाडकी बहिण योजना व इतर योजना बंद केल्यास पुन्हा B.J.P. 2 वर येईल हेही ध्यानात घ्यावे....
@DinkarSuradkar-p2c
@DinkarSuradkar-p2c Күн бұрын
महा विकास आघाडीला अति आत्मविश्वास नडला
@govindwadje7305
@govindwadje7305 Күн бұрын
ओबीसी समाज महायुतीकडे गेला,मराठा समाज एकत्र राहू शकला नाही...
@satishsadanshiv3513
@satishsadanshiv3513 Күн бұрын
आंबेडकर नावाला विरोध
@gajananyeske1057
@gajananyeske1057 Күн бұрын
मला वाटते मुस्लिम महिलांनी bjp ,sene ला मत दिले असतील.
@ShrikantNagargoje-cp9fm
@ShrikantNagargoje-cp9fm Күн бұрын
ओबीसी फॅक्टरचा दणका
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 Күн бұрын
ओबीसी, दणका
@piukumeshpawar4491
@piukumeshpawar4491 Күн бұрын
Jumala aahe
@Prasadvhfjdjd
@Prasadvhfjdjd Күн бұрын
Jo Dr Babasaheb Ambedkar chya chalvali la Cross jail tyala kayam cha Barbad karun taaku he khopdi madhe basva
@gopichandnarwade-jk4hz
@gopichandnarwade-jk4hz Күн бұрын
आंबेडकर नावाला विरोध
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 28 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН