Maharashtra Vidhan Sabha: नोव्हेंबरमध्येच विधानसभा, शिंदेंचे संकेत..पण महायुती आणि मविआची तयारी काय?

  Рет қаралды 56,087

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MaharashtraVidhanSabhaElection #eknathshinde
विधानसभा निवडणूकांचं बिगूल दसऱ्यानंतर वाजणार हे जवळपास आता स्पष्ट झालं आहे. जागावाटपाच्या चर्चा दोन्ही बाजूंनी अंतिम टप्प्यात आलेल्या असून महायुती आणि महाविकासआघाडीत ज्यांना चान्स मिळणार नाही असे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भावी आमदार अपक्ष किंवा तिसऱ्या आघाडीची चाचपणी करणार हे स्पष्ट आहे. गणपतीच्या निमित्ताने शहा आणि जे पी नड्डांनी महाराष्ट्राचे दौरे करत पुढची आखणी केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सेलिब्रिटिंपासून ते राजकारण्यापर्यंत सगळ्यांची रेलचेल वाढलीये…उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरात सभा घेऊन वातावरणनिमिर्तीचे प्रयत्न केलेत, इकडे अजित पवारांच्या गुलाबी यात्रेचा पहिला टप्पा झाला असून ते बारामतीतून लढणार की नाही याच उत्तर अजुनही गुलदस्त्यात आहे.
शरद पवारांनी पायाला भिंगरी बांधून सगळ्यांना हादरे द्यायला सुरूवात केलीये..भाजपवाल्यांनी कार्यकर्त्यांचं जाळ विणलं असलं तरी अजुनही ग्राऊंड रिअॅलिटीपासून ते कोसो दूर आहेत अस चित्र सध्या दिसतयं, एकंदर काय हळूहळू विधानसभेचा माहौल तयार व्हायला सुरूवात झाली आहे. पण आत्तापर्यंत काय ठरलंय, निवडणूका किती टप्प्यात होणार ? जागावाटप आत्तापर्यंत कसं झालंय ? मविआ आणि महायुतीमध्ये निवडणूकीच्या आधी कोण कशात बाजी मारतयं समजून घेऊया या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 140
@rjkipakp
@rjkipakp 3 күн бұрын
जे महायुतीला नाही बोलतायत त्यांचेवर कीव येतेय की ते किती मागासलेले आहे विचाराने 😮
@dabangkhan9315
@dabangkhan9315 4 күн бұрын
महायूति ला भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢😢
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 4 күн бұрын
इस्लाम ल भावपूर्ण श्रद्धांजली
@AmitPatil-mm7mb
@AmitPatil-mm7mb 4 күн бұрын
​@@vishalatpadkar2921Mahagai ani GST la bhavpurn shrdhanjali !!
@dabangkhan9315
@dabangkhan9315 4 күн бұрын
@@vishalatpadkar2921 आई झव्या तुला भावपूर्ण श्रद्धांजलि 😀😀😀😀
@Rahuketu-x8c
@Rahuketu-x8c 4 күн бұрын
​@@dabangkhan9315mc mullah .... tuje bhav purn sharaddhajali
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 4 күн бұрын
@@dabangkhan9315 मावा आघाडी झिंदाबाद
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 4 күн бұрын
दोन टप्प्यात निवडणुका ?.. एका राज्याची निवडणुकसुद्धा एका टप्प्यात घेऊ शकत नाहीत.एक देश,एक निवडणुकचे काय झाले..?
@rams6957
@rams6957 4 күн бұрын
आरती मोरे म्हणजे एक नंबर विश्लेषण
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 4 күн бұрын
विश्लेषण कोण बघतं बेटा.....😅😅😂
@parthsuryawanshi2039
@parthsuryawanshi2039 4 күн бұрын
आम्ही मराठे महाविकास आघाडी सोबत ✌️✌️✌️ मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 4 күн бұрын
@@parthsuryawanshi2039 मग शरद आणि उद्धव ला जाहीर सभेतुन सांगायला लावा आम्ही आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ. बघा जमतय का?
@VishaalDalvi
@VishaalDalvi 4 күн бұрын
Aamhi pn marathe aahot aani aamhi mahayuti sobat aahot..💯
@jaypatil6055
@jaypatil6055 4 күн бұрын
@@voicesbyaditya2202नाही दिल तरी चालेल पण आमच्यावर लाठी चार्ज करणार्या ना घोडे सावप
@DipakDalvi-f6p
@DipakDalvi-f6p 4 күн бұрын
महायुतीचा सुपडा साफ होणार आहे
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 4 күн бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 4 күн бұрын
सोयाबीन ला भाव द्या 7 हजार नाही तर भा ज पा ला करू सत्तेतुन हद्दपार....
@rd4217
@rd4217 4 күн бұрын
फक्त आणि फक्त महाविकास आघाडी येणार
@bepositive4027
@bepositive4027 4 күн бұрын
मला आशा आहे की यावेळी आम्हाला स्वच्छ आणि दूरदर्शी नेतृत्व मिळेल
@gauraokatore4551
@gauraokatore4551 4 күн бұрын
कोणत
@AmolNikalje-re9lo
@AmolNikalje-re9lo 4 күн бұрын
पितृपक्ष संपल्या शिवाय आपल्या राजकारण्यांची पान हलणार नाहीत .. कमालीची अंधश्रध्दा आहे आपल्या मंत्र्यांमध्ये
@user-l5gc2kiii6
@user-l5gc2kiii6 4 күн бұрын
नोव्हेंबर च्या मध्यावर निवडणुका होणार.
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 4 күн бұрын
आरती 💕 ड्रेस 👗 आवडला
@baluawhad7269
@baluawhad7269 4 күн бұрын
मग... आम्ही महाराष्ट्रीयन जनता ...महाराष्ट्रावर अन्याय..बाप चोरणाऱ्या... पक्षी..पळविणाऱ्या लोकांचा ..राजकीय वध नक्की...होणार
@sushant1492
@sushant1492 4 күн бұрын
कर्नाटकात पोलिक van मधे गणपति बाप्पा काय प्रकरण आहे नक्की
@gopalm6406
@gopalm6406 4 күн бұрын
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ल भारी भरणार
@KiranLondhe-uz4ql
@KiranLondhe-uz4ql 4 күн бұрын
#महाविकासआघाडी🔥✌️...
@chetandhurjad8918
@chetandhurjad8918 4 күн бұрын
दोन टप्प्यात निवडणूक घ्यायची काय गरज आहे
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 4 күн бұрын
महाविकास आघाडीचे अतृप्त आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@Shinde1999
@Shinde1999 4 күн бұрын
7:23 किती सहज बोलून गेली 🤣🤣🤣
@hemantsarpare7310
@hemantsarpare7310 4 күн бұрын
😂😂 मला वाटते तुम्ही बोल भिडू पक्ष काढून सगळे निवडणुकीत उभे राहा पहिले पहिले तुमचे व्हिडिओ बघायला चांगले वाटत होते आता फक्त मनोरंजन आणि टाईम पास,बिना आशयाचे वक्तव्य जरा अभ्यास करत जा की नुसते सुपारी घेऊन वाजवायची 😮😮😮😮
@mahadeogund232
@mahadeogund232 4 күн бұрын
महाविकास आघाडी 200+
@dnyandeokhachane6651
@dnyandeokhachane6651 4 күн бұрын
महाआघाडी जिंदाबाद.
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 4 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 4 күн бұрын
मावा आघाडी झिंदाबाद
@Soham_kamble
@Soham_kamble 4 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हवा चालेल 🔥🚩 #ठाकरे
@traveldiaryinallindia...-h7k
@traveldiaryinallindia...-h7k 4 күн бұрын
😂
@cvh593
@cvh593 4 күн бұрын
​@@traveldiaryinallindia...-h7k उद्धव ठाकरे great cm. Next CM उद्धव ठाकरे ❤
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 4 күн бұрын
Only Eknath Shinde Saheb 🚩🚩✌✌
@bhaveshmanjare3871
@bhaveshmanjare3871 4 күн бұрын
😂
@bhaveshmanjare3871
@bhaveshmanjare3871 4 күн бұрын
​@@voicesbyaditya2202😂
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 4 күн бұрын
मुख्यमंत्री. Udhav ठाकरे उपमुख्यमंत्री. अजित पवार
@technoideain8786
@technoideain8786 4 күн бұрын
0:51 😂 आरती चा प्रिय शरदउद्दीन पायाला भिंगरी बाधून 😂
@Shinde1999
@Shinde1999 4 күн бұрын
हिचे सगळे विश्लेषण तुतारीच्या बाजूने असतात.
@Nilmahajan
@Nilmahajan 4 күн бұрын
Bhav manat asava nahi tar Maharashtra drohi bjp beef export company kadun electrol bond ghete ani bavankule cha porga ganapati madhe beef khatob 😂😂😂
@सदाभाऊ
@सदाभाऊ 4 күн бұрын
भामानांची जळाली वाटत😂😂😂
@Bhartiya1505
@Bhartiya1505 4 күн бұрын
2 टप्पे कश्यासाठी, योग्य कारण द्या आपण एक राज्याची एकाच टप्प्यामध्ये घेऊ शकत नाही मग one nation one election कसे होणार, one election 6 महिने चालणार काय
@सदाभाऊ
@सदाभाऊ 4 күн бұрын
मराठे ठरवणार कोण येणार व कोण जाणार ते फक्त पाटील❤🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩
@shreyaschougule8396
@shreyaschougule8396 3 күн бұрын
पत्रकारितेमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे हा एक महत्त्वाचा पैलू आहे, जो आजच्या पत्रकारितेत आढळत नाही.
@pramodsomnathe8998
@pramodsomnathe8998 4 күн бұрын
NANA PATOLE CM FIX...! ❤️🙏🏻
@adityapatil-pt8pi
@adityapatil-pt8pi 4 күн бұрын
गेली काही दिवस तुम्ही भाजप समर्थक वाटतं आहात !!! निदान पत्रकार म्हणून तुम्ही राहुल गांधींनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले म्हणणे थोड चुकीच आहे
@bhaveshmanjare3871
@bhaveshmanjare3871 4 күн бұрын
MNS ❤
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 4 күн бұрын
ठाकरे सरकार यायला हवे ❤
@Invincible1332
@Invincible1332 4 күн бұрын
Big Breaking.... बोलभिडू महायुती मध्ये सामील 😮 😂😂😂😂
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 4 күн бұрын
मुख्यमंत्री कांग्रेस चा असणार... महाविकास आघाडी येणार..... 😊😊
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 4 күн бұрын
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी स्वतःच्या बापाच्या विचारा विरोधात गेले 😂 आणि तुम्हाला वाटतंय ते तुमच्यासोबत असतील😂
@HHsAi
@HHsAi 4 күн бұрын
Balasaheb Thorat❤❤
@lastsizzle6701
@lastsizzle6701 4 күн бұрын
​@@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ खरं आहे ऊबाठा cm पदा साठी काहीही करू शकतो
@lastsizzle6701
@lastsizzle6701 4 күн бұрын
​@@HHsAiनाना ❤
@ganeshhonmane3283
@ganeshhonmane3283 4 күн бұрын
आत्ता फक्त राज साहेब ठाकरे
@udayithape3028
@udayithape3028 4 күн бұрын
हेंद्राबाद गॅझेट लागू होऊन जारांगे पाटील शिंदेना पाठिंबा देणार..
@ankitshende0411
@ankitshende0411 4 күн бұрын
Khadya tel che rate achanak ka vadhle eka divsat video bnva
@user-laxmi45
@user-laxmi45 4 күн бұрын
पुन्हा एकदा महायुती येनार
@vishaljadhav2391
@vishaljadhav2391 4 күн бұрын
Mukhyamantri mhanje nivadnuk ayog ahe ka
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 4 күн бұрын
लक्षात ठेवा NOTA बटण.
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 4 күн бұрын
Faulty video band kara BJP ch jeeknar 💯💯💯
@tumsarmh36
@tumsarmh36 4 күн бұрын
Nana patole want to be CM very good leadership he have and we se this on Loksabha election
@prakashpatil6934
@prakashpatil6934 4 күн бұрын
चार टप्प्यांत करा निवळणूक मविआ ला रसातळाला पोहोचवीण्या साठी
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 4 күн бұрын
1) Ladki bhen Yogna 1500 …..70-80 % rural women vote bjp la 2) All studying Young women free education in every field…..ithe pnn 70-80 % women education vote will bjp la 3) Travelling women 50 % suth ticket madhe ithe pnn 70-80 % vote bjp la 3) Gas cylinder yogna 4) Pink Auto rickshaw to women Abb For Men 1) All Free Electricity to farmer 2) 2.5 Lac For Home Building of Modi 3) 6 thousand scheme 4) 5 Lac PM health scheme 5) Free Rashan to Rural People 6) 1 rupee Pik Vima For Maartha Educationed Only 1) 10% Aarakshan 2) For Boys 50 % Fees like OBC student 3) Hostel scholarship Endless Yogna Mithun Tactics till Election only …for those who never contest election want to contest election through Mithun face 😂 He did nothing asking something which will never succeed in court ……Chal Bhidu Vidhan Sabha aahe lok Sabha nhi 10-20 % Vote Anti BJP Aasu diya ……Yenar Tr BJP
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 4 күн бұрын
💯✌️
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 4 күн бұрын
Don’t take tension BJP ch send karat aahe Pawar Grp la Mans for contesting Election 😉😉😉😉 Vidhan Sabha Gupt Vote BJP la padnar 😌😌😌😌
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 4 күн бұрын
बीजेपी व महायुती चा सूपड़ा साफ होईल ✅
@GaneshJoshi-e5r
@GaneshJoshi-e5r 4 күн бұрын
What if UBT and Ajit Pawar create third aliance?
@tusharwandhare3774
@tusharwandhare3774 4 күн бұрын
मॅडम छान विश्लेषण पण मला एक गोष्ट तुमची पांचट करते ती म्हणजे तुम्ही सतत एकच उदाहरण देता ते म्हणजे इंदापूर म्हणजे तुम्हाला पण फक्त पछिम महाराष्ट्राचे पडून आहे काय एखादं उदाहरण कधी विदर्भाचे घ्यावं की. जरी तुम्हाला ते सांगायला आणि highlight मध्ये यायला खूप सहज आहे. तसाच एखाद उदाहरण इकडे म्हणजे विदर्भ मध्ये असेल ना
@alkashinde6144
@alkashinde6144 4 күн бұрын
Only shinde sarkar
@vinodadsul5067
@vinodadsul5067 2 күн бұрын
महायुती पडनार✅
@sadanandjagadale1269
@sadanandjagadale1269 4 күн бұрын
Nice explanation
@santoshzure2465
@santoshzure2465 4 күн бұрын
म्हणजे यंदा पण गावात पण मतदान नि शहरात पण...😂😂😂😂
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 2 күн бұрын
अजित दादा युतीत नको
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 4 күн бұрын
मनसे... 🚩🚩
@anikethumbe2853
@anikethumbe2853 4 күн бұрын
Ajit dadacha changla photo lava jars😮
@threemusketeers9490
@threemusketeers9490 4 күн бұрын
Abaki bar no modi sarkar
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 4 күн бұрын
भुरट्या मोदी पंतप्रधान आहेत ते तुझी जात धरून बारामतीचा थेरड हिंडतय बघ.
@chandrakantkakde4991
@chandrakantkakde4991 4 күн бұрын
Only BJP
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 4 күн бұрын
तालुका मोठा झाला आहे
@TheDURWAS
@TheDURWAS 4 күн бұрын
MVA la tar vote denar nahi. Konkan & Mumbai la tar nakig nahi.
@bhaveshpatil8843
@bhaveshpatil8843 4 күн бұрын
Bol bhidu ( soft Sharad Pawar and udhdhav supporter )
@avi9312
@avi9312 4 күн бұрын
Nahi te supari ghetat pan tyanchi nahi shindechi
@threemusketeers9490
@threemusketeers9490 4 күн бұрын
50 khoke ekdum okk
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 4 күн бұрын
अजून किती दिवस या वाक्यावर करमणूक करून घेणार
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 4 күн бұрын
​@@shubhampundekar1351 आता शेवटपर्यंत यांना हेचं काम पागरशिवय
@threemusketeers9490
@threemusketeers9490 4 күн бұрын
@@shubhampundekar1351 aajcha last divs
@cvh593
@cvh593 4 күн бұрын
​@@shubhampundekar1351चलो गुवाहाटी 😂
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 4 күн бұрын
@@threemusketeers9490 एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली हे मान्य आहे परंतु आपण उद्धव ठाकरे आणि शिंदे साहेब यांच्यातील कामाची तुलना करून बघा.
@pravinsomwanshi6551
@pravinsomwanshi6551 4 күн бұрын
Only Bjp
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 4 күн бұрын
Bjp60 shinde 30 Ajit dada 12 manse 8/10screen shot marun theva
@rahulwable6924
@rahulwable6924 4 күн бұрын
तयारी मस हाऊद्या ओ पण जिंकणार महायुती च
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 4 күн бұрын
MVA ❤❤
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 4 күн бұрын
One Nation One Election Kay fakt chadayla ka
@PURE_SOULLL
@PURE_SOULLL 2 күн бұрын
No nota
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 4 күн бұрын
Mva will get more than 256+
@BalasahebDilip
@BalasahebDilip 4 күн бұрын
Ubt cm and Ajit pawar DCM
@vinodraut8572
@vinodraut8572 4 күн бұрын
Madam khar sangaycha prayant karat ja Rahul Ghandhi cha purn video baghat ja ka tumhi pan godi media saporter ahe
@studioexplainer252
@studioexplainer252 4 күн бұрын
Sampurna desh BJP la vaitaglay.
@aniketpande9961
@aniketpande9961 4 күн бұрын
काहि होणार नाही महायुती जिकेल
@mahadeogund232
@mahadeogund232 4 күн бұрын
महायुती सुपडा साफ होणार आहे
@Anandravshinde
@Anandravshinde 4 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@paulmartin4253
@paulmartin4253 4 күн бұрын
MVA is winning with majority 100 % .
@ShaileshVarute-z5c
@ShaileshVarute-z5c 4 күн бұрын
BJP la kon vote karnar
@RavindraSable-r9w
@RavindraSable-r9w 4 күн бұрын
महाविकासन किती lutally फ्लत adhich वरश दुसऱ्याची बघितल्याशिवाय हे सर्व समाज आहे
@suryakantkamble4057
@suryakantkamble4057 4 күн бұрын
तुमच्या व्हिडिओ चे पोस्टर पाहता ह्या सहा लोकांचे पक्षच निवडणुका लढणार आहेत, यामध्ये प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, राजू शेट्टी, महादेव जानकर यांचे फोटो का नाहीत. त्यामुळे मी किमान आजचा तुमचा व्हिडीओ न पाहून निषेध व्यक्त करतो.
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 4 күн бұрын
BJP 87 SHINDE 40 AJITDADA 13 NANA PATOLE 51 SHARAD PAWAR 39 UDHHAV THAKRE 10 RAJ THAKRE 7 VANCHIT OR PRAKASH AMBEDKAR 11 APAKSH 19 OTHER 11 ह्या स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिंदेंना पाठिंबा देतील ज्यामुळे अजितदादांची बर्गेंनिंग पॉवर कमी होईल आणि फडणवीसांचा पत्ता कट होईल !!! हि गोष्ट फडणवीसांच्या पथ्यावर पडेल कारण त्यांचा केंद्रात जायचा रास्ता सोपा होईल पण शिंदे त्यांना थांबवतील आणि बरोबर घेतील
@Nandinisangle459
@Nandinisangle459 3 күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@suryakantkamble4057
@suryakantkamble4057 4 күн бұрын
तुमच्या व्हिडिओ चे पोस्टर पाहता ह्या सहा लोकांचे पक्षच निवडणुका लढणार आहेत, यामध्ये प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, राजू शेट्टी, महादेव जानकर यांचे फोटो का नाहीत. त्यामुळे मी किमान आजचा तुमचा व्हिडीओ न पाहून निषेध व्यक्त करतो.
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 7 МЛН