आम्ही नाटक पाहिला... अतिशय सुंदर आहे. शेवटपर्यंत जागेवर खिळून ठेवणार अशी कलाकृती आहे. सर्वांनीच उत्तम कामे केली आहेत. हसता हसता डोळ्यात पाणी आणणार नाटक आहे. आपण सर्वांनीच आपल्या कुटुंबासोबत बघा. आणि विशेष म्हणजे वडील आणि मुलगा ह्यातील नातेसंबंध खुप छान दाखविले आहेत. नक्कीच बघा 👍
@dilipnalawade36314 күн бұрын
छान नाटक आहे
@Aditi.Barve00722 күн бұрын
सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
@evearmstrong163422 күн бұрын
Wah looking forward ❤
@Pallavinimbulkar680722 күн бұрын
Love you all ❤❤ super excited to see you all 😍❤️❤️❤❤ all the best _- Prasad Dada, Nama tai and team ✨🫶🏻🎉