शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न सोडवायचे, इथं काय करत आहात तुम्ही ?
@ravindraabhyankar38042 жыл бұрын
एक से बढकर एक असे तीनही स्किटस आहेत.
@rajtupat65892 жыл бұрын
❤️
@robertheroni9308 Жыл бұрын
8:40 8:59 16:33 20:00 24:20 32:16
@stephenjames85092 жыл бұрын
Nice compliments by Mr. Prasad Oak as always.
@Nagaraj-tf4zh8 ай бұрын
Sar doka patale dokyachi
@isthisrealindia Жыл бұрын
Ek aty
@hiteshvillegevolgs2 жыл бұрын
फक्त बैनर दाखवत हात समर्थन म्हणुन पन खर समर्थन हे कोणाला आहे हे रोड वर उतरून लोकना विचारा तेवा समजेल खरा वाघ कोन आहे
@Lifeisbeautiful-mq8ll3 ай бұрын
प्राजक्ता माळी फक्त ओरडून कार्यक्रम बोअर करते
@bsyadav9062 жыл бұрын
मला माहित नाही हा संदेश आदरणीय शिंदे साहेबांन पर्यंत जाणार की नाही पण साहेब मराठी मातीतल्या पक्षाचा मुख्यमंत्री हवा स.. BJP चे स्वतःचे आमदार खासदारांना उत्तर प्रदेश मधून आदेश मिळतो त्यांनी काय करावं..त्यामुळे साहेब आपण वाघ आहे BJP शी हातमिळवणी म्हणजे वाघाला पंजा मारताना सुध्दा विचार करायला लावतील.. साहेब नम्र विनंती.. महाराष्ट्र BJP कडे सत्ता दिली म्हणजे गुलामगिरी जाईल याची दक्षता घ्या..
@AD-hp2sl2 жыл бұрын
Khup chan
@sharadlokhande4316 Жыл бұрын
Eknath bhai samor basalet te dilkhulas hastat itka kam ani pressure astana mhanaje sagle great
@vijaykumarpatil4218 Жыл бұрын
Ho khup pressure ahe . Khoke ghetana pressure navate ka?
@rajeshreemanerikar95182 жыл бұрын
Khupach Chan 😂😂😂😍😍
@shrij458 Жыл бұрын
Kon evedhye dress detat prajakta la😂, mhanun sodun nahi jaat aahe