आरोग्य सेविका पद भरती बाबत GNM आणि BSC महिला नर्सिंग उमेदवारांतून संताप

  Рет қаралды 13,458

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Күн бұрын

Maharashtra News 24
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
KZbin Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranew...
#maharashtranews24

Пікірлер: 279
@shrikrishnarathod7980
@shrikrishnarathod7980 Ай бұрын
Gnm BSC nursing la न्याय मिळाली पाहिजे
@mummy522
@mummy522 Ай бұрын
Milalach pahije
@siddhiarts-xr9yc
@siddhiarts-xr9yc Ай бұрын
Sir 1967cya सेवा नियम नुसार त्यांनी आम्हाला disqualified केल आहे ना त्याच सेवा नियमात तीन पदाचे वेगवेगळे qualification आहे zp पद भरती आरोग्य परिचारीका साठी झाली. आरोग्य प्रसाविक आणि सह्याय प्रसविकां साठी नाही . आरोग्य परिचारिका मध्ये all nurse येतात १)आरोग्य परिचारिका : qualification MNC ragistration certificate pahije Kiva 2) भारतीय परिचारीका परिषदेत मान्यता प्राप्त दिलेली BSC ही पदवी धारण केलेली योग्य परिचारिकांना प्रासविका (किंवा आरोग्य प्रधारक)यांना नेमणूक देण्यात येईल २)परिचारिका प्रसाविका : भारतीय परिचर्या परिषदेच्या मान्यता दिलेली BSC परिचारीका ही पदवी धारण करीत असतील किव्हा ब) अहर्ता प्राप्त परिचारिका प्रसवीका किंव्हा अहार्ता प्राप्त परिचारिका असतील आणि ज्याची महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंव्हा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल किंवा अश्या नोंदणी साठी पात्र असतील अश्या उमेद्यारा मधून नामनिर्देशन दवरे नेमणूक करण्यात येईल ३) सह्याकारी प्रासाविका: जे उमेदवार ज्याची अहरता प्राप्त सह्यकारी प्रसविक आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंव्हा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल किंव्हा अश्या नोंदनी साठी पात्र असतील अश्या उमेदवार मधून नाम निर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल असे तिने पात्रता दिल्या आहे1967 सेवा नियम मध्ये त्यानुसार जिल्हा परिषदेने (* आरोग्य परिचारिकेची *)या पदाची भरती काढली. जिल्हा परिषदेच्या add मध्ये आरोग्य परीचारेकेमध्ये ज्याच्या कडे MNC che certificate ahe Ani BSC nursing GNM nursing ,ANM nursing अश्या सगळ्यासाठी होती त्यामुळं त्यांनी form bharatani Don option dile hote (ANM /qualified midwife) So, ज्या सेवा नियम नुसार त्यांनी आम्हाला बाहेर कडल त्या सेवा नियम आधारे आम्ही पात्रं आहे हेच आम्ही proof पण करणार आणि अजून एक evidance म्हणजे सेवा नियम chya starting point हा पॉईंट आहे की जर१९६५नियम ५आधारे विहित केलेली पात्रता धारण केलेले उमेदवार नसतील तर समधित विभागीय या नियमात अन्यथा उपबंधित केले असेल त्या व्यातरिक्त अश्या प्रत्येक प्रकरणामध्ये जिल्हा सेवेतील पदावरील नेमणूक साठी विहित करण्यात आलेल्या सर्व अहर्त किंवा त्यापैकी कोणतीही aharta कोणत्याही व्यक्तीच्या किंव्हा व्यक्तीच्या वर्गाच्या सबंधात शिथिल करण्यात नियुक्ती प्रधिकर्यास परवानगी देऊ शकतील
@devendralakhara4659
@devendralakhara4659 Ай бұрын
अहो ताई आपणास एवढी माहिती आहे तर आपण एक ग्रुप बनवा आणि MAT किंवा कोर्टात जा... तरच न्याय मिळेल.. कारण qulifide midwife मध्ये anm gnm bsc nursing सर्व येतात वेळ वाया घालू नका.. लवकर कोर्टात किंवा MAT मध्ये जा. कारण आचारसंहिता लागली तर वेळ होईल
@mummy522
@mummy522 Ай бұрын
@@siddhiarts-xr9yc wowww yarr khup kahi mahiti ah plz tumhi lead kara tai plzzzzzzz plz tai tumhi tumcha ista I'd sanga tumhala contact kasa karaycha he prakaran tumhi lead krushkta Ani aplya saglyanna nyay milaun deu shktat plz tai tumchya contact kasa karaycha apn sgle ektra yeu tai je adchani yetil solve kru plz ek group banva Ani plz tumhi lead kara
@mummy522
@mummy522 Ай бұрын
@@siddhiarts-xr9yc tai plz tumhi je prakaran lead kara tai
@mummy522
@mummy522 Ай бұрын
@@siddhiarts-xr9yc plz tai kahi arthik adachani astalilntr apn sgle milaun contribution kru pn he prakaran mat prynta Gela pahije
@mummy522
@mummy522 Ай бұрын
@@siddhiarts-xr9yc amchya akolyamdhe 90 marks valya mulinna Patra kela ah Karan anm ah Ani 120 ah maza frnd la tr ti aPatra ah Karan gnm ah ajun amchya amravati cha list nh lagli amhi pn changla score kela but muli anm ni khi nh scor kela
@DipaliAghav-wf5is
@DipaliAghav-wf5is Ай бұрын
उच्च शिक्षण नाकारतात हा कोणता न्याय आहे ......आमची चुकी झाली का उच्च शिक्षण घेऊन.....आम्हाला न्याय मिळालाच पाहिजेत......
@jitu_v15
@jitu_v15 Ай бұрын
तुमच्यावर कुठे अन्याय होतोय. समजा 200 जागा आहेत तर पास फक्त 80 ते 100 जन झालेत. त्या मध्ये ANM चे 20-30जन च आहेत. राहिलेले 70 विद्यार्थी GNM, B. Sc आहेत. मग शासनाने पुन्हा भरती काढावी आणि पुन्हा ANM che फक्त 20-30 विद्यार्थी पास होणार. जे विद्यार्थी उतिर्न आहे सर्वांना घ्यावे फक्त प्राधान्य ANM ला द्यायला पाहिजे.
@GahininathDevgire
@GahininathDevgire 23 күн бұрын
Mbbs वाले पण स्टाफ नर्स घ्या म्हणजे सेवा चांगल्या भेटतील
@ganeshjadhao8170
@ganeshjadhao8170 Ай бұрын
GNm aani Bsc valyana ghetalch pahije
@akashdamare9565
@akashdamare9565 Ай бұрын
GNM BSC NURSING LA NYAY MILALA PAHIJE
@ketakipalwankar4673
@ketakipalwankar4673 29 күн бұрын
Pan te gnm and bsc ghenarch nahi boltat khare ahe ka?
@ujwalaagivale2805
@ujwalaagivale2805 Ай бұрын
Gnm bsc nursing ला न्याय मिळाला पाहिजे. Anm उमेदवारांचे असं मत आहे की त्यांच्यावर अन्याय होतो. For example. समजा शिपाई पदासाठी जाहिरात निघाली. Qualification 10 वी पास. आणि graduation झालेल्या उमेदवारांनी फॉर्म भरले. आणि merit लिस्ट डोकमेंट्स vertification झाल्या नंतर 10 वी पास उमेदवार असं बोलले की ये तुमचं graducation झाले आहे. तुम्हाला खूप जॉब आहेत. तर तुम्ही या पोस्ट साठी qualify नाही आहेत. हे सरळ चुकीचं आहे.
@punamkarpe3390
@punamkarpe3390 Ай бұрын
Barobar ahe madam tumch
@sapanaart
@sapanaart Ай бұрын
Bai lokanachya jivasi khelaych ast . nursing manje gotya khelan navhe .jyach Jas Shikshyan zhalay .tya tya post nusar tyala ghetl pahije .12 cha kay dharun basaliy
@mghude3397
@mghude3397 Ай бұрын
Gnm मुळे anm च्या कित्तेक मुली नापास झाल्या त्यांचं नुकसान नाही झालं का Gnm ला पण जॉब मिळाला पाहिजे पण anm च्या टाळुवरचं लोणी काढून नव्हे
@PranitaIdate
@PranitaIdate Ай бұрын
Gnm Bsc nursing yanna Nyay milalach pahije
@sumanpawar9159
@sumanpawar9159 Ай бұрын
ANM च्या जागा होत्या मग GNM आणि BACNarshig यांनी फर्म भरायला नको ANM नी जर GNM चा फर्म भरले तर त्याची बेसीक मिळाल का ANM झाले त्यानी काय करायचे
@ramfasale4499
@ramfasale4499 Ай бұрын
Form kasa accept kela gnm valya cha.
@ashwinikshirsagar974
@ashwinikshirsagar974 Ай бұрын
Form accept zala tevhach amhi bharla otherwise amhi ka bharla asa form tyat amchi mistake nhich
@akshatasawant4734
@akshatasawant4734 Ай бұрын
तुमची पोस्ट च नाहीय तुम्ही भरलात का ? Anm chi jaga aahe
@JotsnaMoon
@JotsnaMoon Ай бұрын
​@@akshatasawant47341967 cha niyam vacha aadhi tyat qualified midwive aahe aani or madhe anm aahe mg he Kay aahe ...sanga manha aamhala
@chanchalpatil4010
@chanchalpatil4010 Ай бұрын
No tasa kahi mention nava
@amitapaikrao5632
@amitapaikrao5632 Ай бұрын
Amhala lavkrat lavkar nyay milava hich apeksha
@vihan-gu5qq
@vihan-gu5qq Ай бұрын
Justice for bsc gnm
@supriyakolhe1483
@supriyakolhe1483 Ай бұрын
😢 kharch amchi khup fasvnuk keli ahe amhala nyay milalach pahije
@GaneshKharat-qv1kc
@GaneshKharat-qv1kc Ай бұрын
जाहिरात बघून भरायचा
@sureshshahane6799
@sureshshahane6799 Ай бұрын
सर्व मुलींनी प्रत्येक जिल्हा परिषद अधिकारी यांना निवेदन द्यायला पाहिजे आणि स्थानिक प्रतिनिधी आमदार खासदार यांना पण निवेदन द्यायला पाहिजे तरच न्याय मिळेल
@JotsnaMoon
@JotsnaMoon Ай бұрын
@@sureshshahane6799 barabr baki lokhani tr group pan banavila aapan kadhi karu ...no pathwa manhatle tr ek Jan number takat nahi
@riddhivaidya5574
@riddhivaidya5574 Ай бұрын
💯
@pandurangmali6490
@pandurangmali6490 Ай бұрын
Ho Amhi dil ahe Dharashiv jilha
@devendralakhara4659
@devendralakhara4659 Ай бұрын
अहो केंद्र सरकार मध्ये रेल्वे विभागात parameducal staf मध्ये nirsing suprident या पदासाठी देखील ANm bsc nusing पात्र आहे तुमी चेक करा आता nursing suprident ही पोस्ट Bsc nursing ची aahe पण ते सर्वांना चान्स देता आहे.. तुमी जाहिरात बघा त्यात उल्लेख aahe anm gnm चा... जर केंद्राला चालत असेल higher qualification तर ZP ला का नाही.. हे निवेदनातं ऍड करा.. किंवा कोर्टात chalange करा नक्कीच न्याय मिळेल
@pandurangmali6490
@pandurangmali6490 Ай бұрын
@@devendralakhara4659 all jilhyatil gnm bsc valyani ekatr yeun kahi tr kel pahije Mpsc student sarkh tr nyay milel
@ujwalaagivale2805
@ujwalaagivale2805 Ай бұрын
GNM BSC sobt aanyay zalay. Tyana nyay milalach pahij
@vidhyathorat445
@vidhyathorat445 Ай бұрын
Gnm , bsc nursing ghyayla pahijet
@priyankahiwale9053
@priyankahiwale9053 Ай бұрын
ANM वाले आणी GNM/BSC nursing वाले एक समान करा आणी घेऊन टाका GNM आणी BSC NURSING वाल्याना..GNM/BSC वाल्याना जर या ANM वाल्यांच्या जागेवर घ्यायचे असेल तर करा एकत्र सर्व...ANM वाले हि फॉर्म भरतील GNM/BSC NURSING वाल्यांच्या जागेवर तेंव्हा कुठे बरोबर न्याय करता येईल
@komalshelke45
@komalshelke45 Ай бұрын
Brobr ahe tumch.........anm chya jagevar jr jnm bsc ghyayla pahije tr jnm ani bsc chya jaga nighalyavar anm valenna pn ghya mhnje saman nyay hoel
@JotsnaMoon
@JotsnaMoon Ай бұрын
@@priyankahiwale9053 tya sathi gnm karach mg .... ability pn pahije exam crack Karachi ,10 mahine Kay kel
@pallavimoharkar1443
@pallavimoharkar1443 Ай бұрын
अगदी बरोबर
@prakashdesai5897
@prakashdesai5897 Ай бұрын
हे एकदम बरोबर ह्याला म्हणतात न्याय आयुष्याची प्रत्येकांनी शिक्षणासाठी खर्ची घातल्यात GNM,BSC वाल्यांनी उच्च शिक्षीत लोकांनी BHMS घ्या जागेवर फॉर्म भरावा.
@JotsnaMoon
@JotsnaMoon Ай бұрын
@@prakashdesai5897 dokh tikhyanavar thewun bolave nursing aani doctor madhala farakh karat nasel tr kontya kamach shishan ,ghari basa
@SwatiMagar-j3m
@SwatiMagar-j3m 25 күн бұрын
Gnm and bsc nursing उमेदवारांना न्याय मिळालं पहिजे
@VRNAGROCARENAGPUR
@VRNAGROCARENAGPUR Ай бұрын
Gnm वाल्यांना घ्यायला पाहिजे
@jyotibahirat8576
@jyotibahirat8576 Ай бұрын
Gnm BSC nursing घेतले पाहिजे
@meghrajwaghamode7231
@meghrajwaghamode7231 Ай бұрын
जीएनएम बीएससी नर्सिंग वाल्यांची बातमी दाखवल्याबद्दल आपल्या चॅनलचे खूप खूप आभारी आहोत आम्ही
@sohamnitindeshmukh7904
@sohamnitindeshmukh7904 Ай бұрын
Gnm मुली घेतल्या तर Anm कोर्स ला काय महत्त्व राहणार नाही Anm कोर्स च बंद होईल एकतर 2015 नंतर आता anm साठी जागा निघाल्यात gnm साठी दर वर्षी जागा निघतात म्हणुन Anm साठी जागा होत्या Anm च भरल्या पाहिजे.
@DipaliAghav-wf5is
@DipaliAghav-wf5is Ай бұрын
Tumhi ka bolat ahe tumchyashi aamcha kahi problem nahi ....aamcha problem jyanni add mdhe chukichi information dili tyanchyashi ahe ....aamcha vel paise diwas sarv waste jat ahe tyanchuamule.......
@JotsnaMoon
@JotsnaMoon Ай бұрын
Khup jast depression dil aamhala exam devun merit list mg document verification....yitak nahvat karala pahije ghyach nahvat tr
@kamalkendre5260
@kamalkendre5260 Ай бұрын
मी स्वतः GNM आहे 2015 नंतर Z P ची ही पहिली भरती आहे ANM साठी ANM la फक्त ZP मध्ये संधी मिळते.GNM,BSC साठी DHS,DMER,CHO एम्स, रेल्वे, महानगर पालिका अशा अनेक ठिकाणी संधी मिळते.आणि इतकच गुणवत्ता दाखवायचं असेल तर त्यात दाखवा. आणि GNM,BSC वाल्यांना थोड्या लाजा वाटू द्या. चोरांच्या उलट्या बोंबा निवेदन देणारे सगळे ढ असतील.
@prashantombale5441
@prashantombale5441 Ай бұрын
Tuch ekti shahani bai.form bhartana mng qualified midwifery ha option kasasati hota..boltana nit vichar kara madam
@kamalkendre5260
@kamalkendre5260 Ай бұрын
@@prashantombale5441 तु बायको च्या भरोषावर बसून खाणारा.
@jyostnadige4996
@jyostnadige4996 Ай бұрын
Kamal tai tumi akdam correct ahat ethe chorancha ultya bomba suru ahe , khare manya karanare khup kami lok Astat
@PratikshaGhodke-v1g
@PratikshaGhodke-v1g 29 күн бұрын
Tu ATI HUSHAR AHES as dist Tu jahirat vachli ka shahane
@kamalkendre5260
@kamalkendre5260 29 күн бұрын
@@PratikshaGhodke-v1g तु फॉर्म भरताना अटी वाचल्या का ?मूर्ख स्पष्ट मराठीत लिहिलं आहे ज्या पदा साठी हि जाहिरात आहे त्या पदा साठी तुम्ही अटी पूर्ण करू शकत नसल्यास तुम्हाला त्या पदा साठी केव्हा ही बाद करता येईल. आरोग्य सेविका (महिला) ५०% कळत तुम्हाला? फॉर्म चालना चे पैसे परत मिळणार. नाहीत
@kanchankamble162
@kanchankamble162 Ай бұрын
GNM &BSC nursing la nyay milach ahe.......👍👍
@GaneshKharat-qv1kc
@GaneshKharat-qv1kc Ай бұрын
ANM च्या ठिकाणी GNM, Bsci ने जाणार तर ANM वाले कूठे जाणार ¿????? . Bsci ची भरती मधे ANM वाले जाउ शकत नाहीत.... . योग्य निर्णय आहे.... आणी जाहीरात स्पष्ट आहे ..... निट वाचा
@vijayamore4822
@vijayamore4822 Ай бұрын
न्याय मिळाला पाहिजेत.
@niteshkharat9210
@niteshkharat9210 Ай бұрын
Anm = सहाय्यकारी प्रसविका Gnm = सामान्य प्रसविका Bsc nursing = पदवीधर प्रसविका हे माहिती नाही का मुलींना कशाला काय म्हणतात ते
@MayuriDehade
@MayuriDehade Ай бұрын
Anm साठी फक्त सहाय्यक प्रसविका खुप कमी प्रमाणात जागा उपलब्ध अस्तात तर gnm bsc ला भरपुर प्रमाणत उपलब्ध आहे ही जागा फक्त anm यांचीच आहे gnm bsc वल्याणी त्यांचा हक्क दाखाऊ नये
@ashwinijadhav1949
@ashwinijadhav1949 Ай бұрын
Gnm BSC la ghetlech pahije gelya 1 varsha pasun class laun abhyas karun pass zhalat amhala nyay dya
@kantachavhan5165
@kantachavhan5165 Ай бұрын
Muddamun anm chya post war fome bharun post mangtay anm cha nuksan kartay tumi lok
@supriyakolhe1483
@supriyakolhe1483 Ай бұрын
Tumhi addhi pass ho amhi pass aslelya saglyana ghya bolto napas valyana nahi​@@kantachavhan5165
@ashwinikshirsagar974
@ashwinikshirsagar974 Ай бұрын
​@@kantachavhan5165 yat 2options hote qualified midwife and auxiliary midwife
@sangitap1507
@sangitap1507 Ай бұрын
Group d chya post sathi tumhi 1yr pasun adhyas krtay madem...mg dhs ni dmer sathi nh kelat ka
@KalpuKamble
@KalpuKamble Ай бұрын
​@@kantachavhan5165Ho ka tumala 90 mark ghen nai zale...tr amhi ky kru ..amhi nai mnt ki tyana kadha Ani amala ghya pn je merit mdhe ahet Tyanna ghya...tumchi ky fsvnuk nai tyat amch nuksan zal
@yogitaghuge1858
@yogitaghuge1858 Ай бұрын
Anm Gnm Bsc ha prashnach nhiye…je qualified ahet Tyana ghetlach Pahij ..simple ahe
@anilgadhave8507
@anilgadhave8507 Ай бұрын
आरोग्य सेविका... आणि staff नर्स.. यातील फरक आहे ... या जागा फक्त anm साठी होत्या.... 1... आरोग्य सेविका म्हणजे..Anm. 2... staff नर्स म्हणजे.gnm BSC
@yogitaghuge1858
@yogitaghuge1858 Ай бұрын
@@anilgadhave8507 staff nurse hi Ek designation ahe ..Anm Aso kiva Gnm job la laglyavr Tyana staff nurse boltat…Js ki shikat astana nurse la student nurse boltat
@anilgadhave8507
@anilgadhave8507 Ай бұрын
@@yogitaghuge1858 तुम्ही anm लां gnm मधी फॉर्म भरून देतात का.... नाही..ना..
@anilgadhave8507
@anilgadhave8507 Ай бұрын
@@yogitaghuge1858 तुम्ही anm ला gnm मधी फॉर्म भरून देतात का.. नाही ना....gnm BSC मधी ऑप्शन नाही anm साठी...
@Bhoir4732
@Bhoir4732 21 күн бұрын
​@@anilgadhave8507बरोबर आहे तुमचं पण शिपाई पदासाठी पदवीधर पण भरतात मग दहावी बारावी वाल्यांनी पण हे बोलायचं का ही शिपाई आम्हाला राखीव ठेवा
@shitalchaudhari290
@shitalchaudhari290 Ай бұрын
Gnm bsc la ghetlech pahije
@ujwalaagivale2805
@ujwalaagivale2805 Ай бұрын
जाहिरात अशी होती सहयकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये रेजिस्ट्रेशन असलेले किंवा यासाठी पात्र असलेले उमेदवार. म्हणजेज सहयकरी प्रसाविका म्हणजे anm आणि MNC रेजिस्ट्रेशन पात्र म्हणजे त्यामध्ये ANM, GNM, BSC nusring सगळे येतात.
@sapanaart
@sapanaart Ай бұрын
Mag tya jaga ANM chyach aahet
@sangitap1507
@sangitap1507 Ай бұрын
Mg tumhi dhs madhe ka nh bolle ki private ni kay govt..ahe mhanun ..private students la vegdya state chya council ni registration dila hota ka
@divyawankhede-ez9hw
@divyawankhede-ez9hw Ай бұрын
sahyakari prasavika Ani registration ahe. Ani mhnze donhi pn phije na madam. "Anm and registration or registration sathi patra" asa tyacha artha hoto apla la Marathi pn vachun samjat nhi
@priyankagide15
@priyankagide15 Ай бұрын
Gnm nd bsc yana घेतलेच पाहिजे ....
@anilgadhave8507
@anilgadhave8507 Ай бұрын
त्या जागा फक्त anm साठी होत्या...gnm BSC वाल्यांना नव्हत्या... कशाला गोर गरीबांचां टळटात.... घेतात.... होऊ दया ना... चंगल... लोकांना या जागात कोणाचं चांगल दिसत नाही...
@BalkrushnaShikhare
@BalkrushnaShikhare Ай бұрын
Gnm and bsc nursing परीचारकाना न्याय मिळालाच पाहिजे
@javlekalpana2299
@javlekalpana2299 Ай бұрын
Justice for gnm bsc nursing
@Emotionaltoucher4266
@Emotionaltoucher4266 Ай бұрын
Justice for gnm ans bsc
@PratikshaPoyrekar
@PratikshaPoyrekar Ай бұрын
Gnm bsc nursing la niyukti dili pahijet👍
@liladharhetkar1470
@liladharhetkar1470 Ай бұрын
काही पण झाल तरी GNM ला घेता येणार नाही ,कारण ही भरती ANM साठी असते ,GNM,BSC nursung ला घेण्याचा प्रयत्न झाला तर ANM मुलींनी कोर्ट मध्ये जा व पण या अतिक्रमण करणाऱ्या GNM, BSC nursing मुलींना घेऊ देऊ नका ,
@ajayrangari4967
@ajayrangari4967 Ай бұрын
Justice for gnm bsc nursing 😢
@priyarahangdale-sr8ls
@priyarahangdale-sr8ls Ай бұрын
Gnm bsc la ghetle pahije
@vihan-gu5qq
@vihan-gu5qq Ай бұрын
Gnm bsc nursing la ghetslch pahije
@poojakarpe7902
@poojakarpe7902 Ай бұрын
GNM, BSC nursing la nyay milach pahije
@rohidaspasale494
@rohidaspasale494 Ай бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@shakuntalasonawane6146
@shakuntalasonawane6146 Ай бұрын
फडणवीस साहेब यांना भेटा नक्की न्याय मिळेल.
@aachvikgaikwad1203
@aachvikgaikwad1203 Ай бұрын
आरोग्यसेविका फॉर्म भरताना पात्रता anm ase सरळ सरळ zp ne takle असताना gnm kase पात्र ठरू शकतात.मग आत्ता DHS and DMER yani adiparicharika sathi jaga bhrlya mg tithe anm ka nahi पात्र केले?
@shitalbahiram3161
@shitalbahiram3161 Ай бұрын
GNM and BSC nursing laaa nyay milalach pahije
@vijutairamteke
@vijutairamteke Ай бұрын
ANM chya jagevar ANM yanach midale pahije ANM la Gnm chya jagevar from bharta yet nahi
@JotsnaMoon
@JotsnaMoon Ай бұрын
@@vijutairamteke ka nahi Bharata yet aamhach nursing nahi ka ...aamhi karala tyar aahe n
@pallavimoharkar1443
@pallavimoharkar1443 Ай бұрын
Mg ANM la pn staff nurses chya jagevr qualified kel gel pahije
@vijutairamteke
@vijutairamteke Ай бұрын
@@JotsnaMoon tumchi jevha post nighate tevha Adhiparicharika asate sahayak parichaka nahi tumche dar6mahinyala jaga nighate ANM la 10yer lagle
@JotsnaMoon
@JotsnaMoon Ай бұрын
@@vijutairamteke ho n g many karate but kahi yachyat khup thikani as sangitale hote tumhi ha form bharu shakata , manhunch aamhi bharala ...bharala tr mg reject pn kela nahi zp website var ch tr gela hota n , tyana karale kaun nahi exam zali 10 mahine study keli ,IBPS exam kadane easy nahi aahe ,merit list lavali, mg document verification tri kashala kel ....etak karun depression nahi yenar ka ya veles nahi manhan tr ...tas aamhi patr aaho gnm madhe phc level la posting keli ,Sagal yete aamhala.....uchy shishan ghen ha aamhacha gunha aahe ka
@vijutairamteke
@vijutairamteke Ай бұрын
@@JotsnaMoon tumcha kahi gunha nahi pan tumhi ka samjat nahi pariksha kontya leval chi hoti ANM la kadhi ase questions gele nahi tumhala exam cha anubhav hota tyana nahi,pahu kay nirnay yete to mag jatil ANM Pan Cort kese ladhayla
@ramfasale4499
@ramfasale4499 Ай бұрын
जीएनएम आणि बीएससी नर्सिंग उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे. यामध्ये त्यांची काही चुकी नाही. बीएससी आणि जीएनएम या पोस्टसाठी क्वालिफाय नव्हते तर त्यांचे फॉर्म कसे एक्सेप्ट केले. फॉर्म भरताने दोन ऑप्शन दिले होते.
@ashvininagre3762
@ashvininagre3762 Ай бұрын
ibps company la notification pn gov ne dile tech tyani publishe kel
@SunitaJadhav-g7v
@SunitaJadhav-g7v Ай бұрын
Gnm bsc la getal pahije
@ArchanaShelar-u2n
@ArchanaShelar-u2n Ай бұрын
Fasvnuk zaliy gnm ani bsc valyanchi.... Shasnane nit vichar chuk many karun saglyana niyukti dili pahije
@MPRS9800
@MPRS9800 Ай бұрын
जागा फक्त ANMच्या आहेत... तुम्ही एक वर्ष झाल करताय..ANM muli gelya 2005-2008 pasun job kartat Ani tya add chi vat pahun kuthetari...2019 la add padli tr ti pn radd zali ...Ani ata Hya Madhech GNM bsc nurshing walya alyat...खरंतर अन्याय हा ANM vr hotoy... जाहिरात मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की साह्यकारी परीचारीका असा...अधिपरीचारीका तर GNM म्हणतात...
@manjutayde977
@manjutayde977 Ай бұрын
Right..anm chya jaga lovkar night nhi
@pradnyasargar3311
@pradnyasargar3311 Ай бұрын
हो ना
@shantashinde2005
@shantashinde2005 Ай бұрын
Adhiparicharika mhanje incharge aste paricharika mhanje gnm bsc ani anm mhanje prasvika form madhe paricharika aahe samjle ka
@SushmaKhalore
@SushmaKhalore Ай бұрын
Are pn ANM chya jagever Gnm kase ky apply karu shaktat
@prashantombale5441
@prashantombale5441 Ай бұрын
Sarv jilhatil gnm bsc nursing staff ne ya ghotalya virodhat ektr yeuun aawaj utawala pahije..tarch nyay milel...yasati sarv gnm bsc candidate ne ek WhatsApp group banuun yasati tumchya hakka sati aawaj mota kara
@kanchankhade6354
@kanchankhade6354 Ай бұрын
Higher education valya na reject karat aahet. Baki sarv post na higher education chalte. Mag nursing madhe ka nahi
@ashokdhormare2750
@ashokdhormare2750 Ай бұрын
सेवा प्रवेश नियम पहा फक्त anm पात्र आहे
@vijayhimge7260
@vijayhimge7260 Ай бұрын
जील्हा परिषद मध्ये फक्त ए एन एम ची पदे आहेत जुन्या GMM सुद्धा राज्य शासनानाकडे वर्ग केले होते.
@ashvininagre3762
@ashvininagre3762 Ай бұрын
gnm bsc post milalicha pahije
@anitakamble6886
@anitakamble6886 Ай бұрын
Gnm BSC la post milali pahije
@Surekha_64_katarnaware
@Surekha_64_katarnaware Ай бұрын
Gnm Bsc nursing yanna nyay milach pahije
@sangitasonawane7869
@sangitasonawane7869 Ай бұрын
Gnm ani Bsc valyana ghetalch pahjie
@SmitaJavkar-patil
@SmitaJavkar-patil Ай бұрын
Gnm bsc var anay zalay nay dyayla pahije sarkarne
@ujwalaagivale2805
@ujwalaagivale2805 Ай бұрын
Form bhartane 2 option fkt anm sathich dile hote ka mg
@pragatiagivale6719
@pragatiagivale6719 Ай бұрын
Gnm BSC nursing la nyay milach pahije
@sapanaart
@sapanaart Ай бұрын
Anyay tar ANM kelelya porinavar kela jatoy .hya jaga ANM lokanasathich hotya .tyachyat pn GNM aani BSC valyani Fome bharle . Gnm aani BSC valyana tar changla csop aahe . Aani tyanchya jaga nighatach rahtat ,pn ANM chya 15 varsha nantar nighalya .aani tyachyat pn hya hakkya gajavatat .ANM cha shikshyan he puran pane community cha aste tyana jast samajat tyachyatal .manun ha job ANM valyana denyat yala as mla vatat
@priyankagavai9579
@priyankagavai9579 Ай бұрын
Passout vhaicha na m amn valyani
@ashwinijadhav1949
@ashwinijadhav1949 Ай бұрын
Tumhi pan Gnm BSC kara mag
@monutribhuvan7486
@monutribhuvan7486 Ай бұрын
Ho mg tyanni ts mention karayla hava hota amhi form bharun amcha nuksaan karun ghetl nast
@jyotishinde2340
@jyotishinde2340 Ай бұрын
Ibps valyana hanal pahije adi evdh zalch nasat proper anm asa ullekh pahije Hota
@monutribhuvan7486
@monutribhuvan7486 Ай бұрын
@@jyotishinde2340 kharch tyani saf fasavnuk keli ahey sarvanchi..
@MPRS9800
@MPRS9800 Ай бұрын
Jaga fakt ANM chya ahet....
@asifmomin5007
@asifmomin5007 Ай бұрын
जाहिरात - ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
@artidherepatil207
@artidherepatil207 Ай бұрын
GNM & BSC ya srvana nyay milalach pahije
@jayvantpatil9860
@jayvantpatil9860 Ай бұрын
या सरकार अरोग्य मंत्री साहेब यांनी लश घालवे
@shantashinde2005
@shantashinde2005 Ай бұрын
Gnm bsc la ghyavech lagel karan jr nit bagha kay mhanto te
@jayvantpatil9860
@jayvantpatil9860 Ай бұрын
gnm bsc nursing याना घेतले पहिजे हा काय सवला गोधळं आरोग्य मंत्री यानी निर्णय घावा.
@manishamahale4724
@manishamahale4724 Ай бұрын
जागा ANM साठी होत्या.तर GNM la कसं घेणार, आणि ज्या वेळी GNM chya jaga astat tr ANM form bharte ka.mg tya hya जागेवर कसा हक्क दाखवू शकतात. काही ही मूर्खपणा. पहिला मुद्दा की ANM chya jaga 10yr नंतर निघाल्या ही exam 2015 madhe zali hoti.Ani atta 2024 madhe tr दर वर्षी किती मुली passout hotat.GNM chya jaga दर 6month मध्ये भरल्या जातात.तिथे ANM ticha hakk dakhavat nahi.jara tari लाज वाटली पाहिजे.
@Khushi8730
@Khushi8730 Ай бұрын
Yewdhya year nantr exam hotat tr mg pass ka nahi hot tumchya muli 😂 Yewdh year tr midte abhyass sathi Pass tri zale ahet ka?
@aishu2507
@aishu2507 Ай бұрын
Kashachi laaaj watali pahije ... Amhi amchi job abhyas krun midawli ahe ... Kunachya potawar laat marun nhi ... Amhi lokanni pn mahenat keli rate diws tewhach pass zalelo n
@manishamahale4724
@manishamahale4724 Ай бұрын
@@Khushi8730 hasu nko, mg anm chya जागेवर का हक्क दाखवतेस. एवढी अभ्यासू आहेस तर तुमच्या gnm chi exam pass karaychi na.tithe दिवे लावायचे.
@aaratipawara9587
@aaratipawara9587 Ай бұрын
@@Khushi8730 ho na madam ANM vale ji job an jya payment made kam kartat na tyamade tyanch faqt thodi shi aarthik garaj bhagte .. an mg te class hi nahi lavu shakatat mg pass tari kashya honar madam GNM valyan sarkhe ...tr mg madam GNM valyan sarkhech ANM vale bhi khup aarthik Ani manshik adhchnila samore jat aahet tar konachyahi majboori la hasu naye va Kami lekhu nayi 🙏
@Khushi8730
@Khushi8730 Ай бұрын
@@aaratipawara9587 konich ithe rich nahi....apli apli mehnat keli Ani pass zale...Ani qualified ahet mnun ch merit nusar ghya mnt ahe.... competition khup wadhle....Ani konich as mntle nahi ki ANM ghya nko...merit mdhe asnar tr brobr ghenarch.....
@avinashadak2515
@avinashadak2515 Ай бұрын
सगळा निकाल पाहता विशेषता पुण्याचा ANM आणि GNM पकडून हि सर्व candidate होत नाहित.
@namratakamble7353
@namratakamble7353 Ай бұрын
Gnm Ani bsc la ghyayla ch pahije .... Aamche sgle ksht waya ghalvt ahet
@swatipatil491
@swatipatil491 Ай бұрын
Anm chi vaccancy ahet tyamule anm la getal pahije adhich kiti varshani jaga alya ahet
@prakashdesai5897
@prakashdesai5897 Ай бұрын
बातमी देताना माहिती सरळ घ्यावी.काही तरी ज्ञान घ्यावे.Bsc, GNM उच्च शिक्षीत म्हणे मग ANM च्या स्वातंत्र्य वर गदा का आणायची दोन्ही कोर्स वेगळे, शिक्षण वेगवेगळे मग BHMS, PHARMASIST GNM,BSC, OTHER STUDENTS नी फॉर्म का भरायचा? आधीच फॉर्ममध्ये उल्लेख केला होता कि...
@mundhe97
@mundhe97 Ай бұрын
Gnm & BSC la nayay milal ch phije
@ArunJadhao-v3u
@ArunJadhao-v3u Ай бұрын
Gnm Ani bsc la nyay milayala pahije
@gayatri4716
@gayatri4716 Ай бұрын
Contract basis band kara
@waghmareasha7875
@waghmareasha7875 Ай бұрын
Anm chya student ne 10 year wait kel ahe Bsc GNM valyansathi darvarshi bharti hote ya gostikade durlaksh karune
@jyotidhoke3854
@jyotidhoke3854 Ай бұрын
GNM BSc nursing vallyanna Nyaay milalach pahije
@preranaughade6246
@preranaughade6246 Ай бұрын
Kharch
@SunitaJadhav-g7v
@SunitaJadhav-g7v Ай бұрын
Barobar ahe ta tai tumcha
@asifmomin5007
@asifmomin5007 Ай бұрын
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ मध्ये MBBS, BAMS, BHMS आणि इतर पदव्या registration होत.म्हणून काय् BAMS जागेसाठी MBBS डिग्री वाले हायर QUALIFIACTION झ्हाल आहे म्हणून घेत नाहीत
@GaneshKharat-qv1kc
@GaneshKharat-qv1kc Ай бұрын
अरे GNM चे समजू शकतो.....Bsci वाल्याना ना तर संबंध नाही...... . जाहिरात निट वाचून भरायची
@priyankamahajan6419
@priyankamahajan6419 Ай бұрын
Gnm and BSC nursing yanna nyay milalach pahije
@GahininathDevgire
@GahininathDevgire Ай бұрын
MBBS वाल्यानी BSC नर्सिंग च्या जागेवर फॉर्म भरला तर चालेल का. नाहीना मग अस कस चालेल काहीही मागणी करिता
@Khushi8730
@Khushi8730 Ай бұрын
बोलताना आपण काय बोलते हे तर पाहून घ्या 😂 MBBS kde MNC (nursing) registration aste tri kay? Kahi pn bolaych ka😂
@ajayrangari4967
@ajayrangari4967 Ай бұрын
Hona Kay dok lavtat 😂
@MayuriDehade
@MayuriDehade Ай бұрын
Anm च्या जागा आहे
@varshaturkar4415
@varshaturkar4415 Ай бұрын
ANM ni kay kraw mg yanchymul ANM la joining nahi milt.. Amhi ten yr pasun wait kart ahot...
@sachinshingade4195
@sachinshingade4195 Ай бұрын
Tumhala form bharayla koni sangitala😂😂😂
@SunitaDedwal
@SunitaDedwal Ай бұрын
Gnm ani bsc la nanay mila pahije
@VasaveSunilRupa
@VasaveSunilRupa Ай бұрын
Nkis या गोष्टीवर sarkarne न्याय मिळून दिला पाहिजे
@asifmomin5007
@asifmomin5007 Ай бұрын
जाहिरात- ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
@ashwinteltumade7500
@ashwinteltumade7500 Ай бұрын
यांना न्याय मिळालाच पाहजे
@kanchanraut6987
@kanchanraut6987 Ай бұрын
आरोग्य परिचारिका सरळ लिहिले होते फ्रॉम मधे आधी परिचारिका नव्हते त्या मध्ये
@YashwantHumane-lv1xb
@YashwantHumane-lv1xb Ай бұрын
आणि किवा याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे
@ujwalaagivale2805
@ujwalaagivale2805 Ай бұрын
Mg online form madhe 2 option pn fkt anm sathi ch hote vatt
@mahendrajagtap4180
@mahendrajagtap4180 Ай бұрын
D.Ed chya post var fakt D.Ed Qualified hoto B.Ed,M.Ed Nahi
@GahininathDevgire
@GahininathDevgire Ай бұрын
ANM करून फॉर्म भरा
@mayawaghmare2223
@mayawaghmare2223 Ай бұрын
Anm chya jaga 10-10 years nighat nahit ani, 10 years ne jaga nighalya ani atta Anm chya jagi GNM ani BSC nursing la tya jaga dilya tr ANM nursing vr anyay hoil
@siddhiarts-xr9yc
@siddhiarts-xr9yc Ай бұрын
fadanvis sahebana bheta 100% nyay milel
@ujwalaagivale2805
@ujwalaagivale2805 Ай бұрын
ANM साठीच जाहिरात होती मग ऑनलाईन फॉर्म भरताने 2 option का दिले होते. Axillary Nurse midwify आणि Qualify midwify.
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 14 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,4 МЛН