कोकाटे साहेब एखादा कारखाना काडुन चालुन दाखवा.उगाच जे चालवतेत त्याना बोलत बसु नका.म्हनुनच गेल्या पंचवर्षिकला आपल्यला जणतेने नाकारले होते.
@Abcdefghijklmnbvvhhh2 ай бұрын
होय!.. आम्हाला माढा मतदार संघाचा विकास हवा म्हणूनचेहरा नवा अभिजित आबा पाटील माढ्याचा आमदार हवा माढाविधानसभा 2024✌️
@mbpatil44152 ай бұрын
अगदी बरोबर आहे......
@karimshaikh68402 ай бұрын
फिक्स आमदार रंजितसिंह शिंदे 💪💪🕋🕌🤲🇮🇳💯🇮🇳✌️🇮🇳🌹🇮🇳
@atulgaykwad4212 ай бұрын
आबासाहेब आमदार फिक्स
@VinayakChaugule-z9o2 ай бұрын
रणजीतभैय्या शिंदे यांनी सभापती असताना केलेले काम, मानेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून केलेले काम हे सर्वांना माहिती आहे. बाबा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून तरी निवडून या , आणि मग रणजीतभैया शिंदे यांच्यावर बोला. आमदार तर भैय्यासाहेबच होणार. लावा ताकद.
@dattadange6251Ай бұрын
बदल झालाच पाहिजे प्रतेक वेळा तीच आता नाही आता फक्त आबा पाटील
@anilgavali_officail76352 ай бұрын
बदल घडून घडू पण सर्वसामान्यांचे काम करणारा आमदार हवा आहे पाच वर्ष सर्वसामान्य जनतेचे काही देणं घेणं नाही असे आमदार मुळीच होणार नाहीत
@NivasraoYadav2 ай бұрын
अहो शिंदे तालुक्यात नवीन पोरं नाहीत का तुम्हाला कशाला पाहिजे
@User_90632 ай бұрын
कोकाटे तुम्ही घरी बसा..
@dattadange6251Ай бұрын
संजय कोकाटे तुम्ही बी अर्ज भरा बबनराव शिंदे याची मतें खावा कारणं आमचा आबा निवडून आले पहाजे
@RamlingBorate2 ай бұрын
420आता नकोच
@ranjitsinhpawar77522 ай бұрын
दादा थांबा,दुसरा नवीन बघू पंढरपूर गणेश पाटील बघा
@drkumarjagtap75172 ай бұрын
6 वेळा देऊन पण अजून एक संधी मागताय😂
@rameshwaghmare31532 ай бұрын
Only. Tutari ch wajnar 💯
@ganeshnarsale64642 ай бұрын
फिक्स आमदार रणजित भैया शिंदे
@sanr4542 ай бұрын
यंदा बदल घडणार अभिजीत आबाच आमदार होणार
@SandipKawade-u9e2 ай бұрын
अभिजीत आबा पाटील फिक्स आमदार
@pranavgaikwad42362 ай бұрын
Only aaba 9799
@tusharkokate-patil78752 ай бұрын
फिक्स आमदार शिवतेजसिंह मोहिते-पाटील
@anilgavali_officail76352 ай бұрын
माढा तालुक्यात मतदारा पेक्षा उमेदवार जास्त असे वाटत नाही का प्रत्येक लहान मोठा नेता स्वतःला आमदार व्हायचं स्वप्न बघायला लागलाय
@somadhere11112 ай бұрын
फिक्स आमदार आबा
@balasaheb97832 ай бұрын
कितीही बडबड केली तरी काय उपयोग होणार नाही फक्त आणि फक्त आमदार रणजितसिंह भैय्या शिंदे हेच होणार
30 वर्षांत काय दीवे लवलेत ते अजुंन 5 वर्षांत लावणार आहेत
@mithungodase47392 ай бұрын
हा पवार गटात कधी गेला बुवा😂😂 सेना सोडली वाटत
@ashishnagras-no4ij2 ай бұрын
Only shivanana Kamble ❤❤❤
@user-vi8og5bc4x2 ай бұрын
Only शिवाजी राजे कांबळे
@sachinrajshinde6912 ай бұрын
फक्त आबा
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड2 ай бұрын
बदल हवा आमदार नवा
@dr.jjchavan77302 ай бұрын
काय काम केलं
@sanjaykshirsagar59542 ай бұрын
Baban dada jindabad
@Kailas1102 ай бұрын
Fix Aamdar Abhijit Aaba
@sep-f1v2 ай бұрын
फक्त त्तुतारी
@ShidhiswarKhot2 ай бұрын
Only dada
@Kailas1102 ай бұрын
Padlay babanya tu
@rajuwaghewaghe18522 ай бұрын
आमदार बाबा च
@SamadhanChavan-i1r2 ай бұрын
Minalsathe
@ranjitsonawane28522 ай бұрын
जसं ते होणार नाहीत.पण तुम्हाला त्यांचा पेक्षा ही कमी संधी आहे.
@manojmukane47362 ай бұрын
9799
@mazi_sheti2 ай бұрын
फक्त रणजितभैय्या शिंदे आमदार
@amolpawar97502 ай бұрын
तू कितीतरी बडबडला तरी काही उपयोग नाही रंजीत भैया शिंदे चा आमदार होणार
@amolpawar97502 ай бұрын
अरे भैयाहोणार आमदार
@pailwan_40552 ай бұрын
पिढी न पिढी पुढे गया फक्त नवीन चेहरा शिवाजीराजे कांबळे नाना 🤙💥💐🌟
@AppaMirgane2 ай бұрын
Only Ranjit shinde
@sangrammaske32762 ай бұрын
Ranjit shinde
@vikaskale80342 ай бұрын
Ranjitsinha shinde
@shankarlokare13122 ай бұрын
हा वाचाळविर आहे.... त्याच्या पोटात दुखत शिंदे कुटुंब म्णटले कि.... ह्यांनी २०१७ मध्ये टेंभुर्णीमधील सुमित हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालू होता.... ते असे बोलत आहेत असे वाचाळविर कडे लक्ष देऊ नये.....
@shankarlokare13122 ай бұрын
@@nileshpise7793 रणजितसिंह शिंदेच आमदार होणार आहेत.... सध्या तरुणाई नको त्या कार्यक्रमांना आणि भुलभुलैय्या भाषणे केले जात आहेत. ते मतदानावेळी मतदार हे लक्षात येताच मतदार रणजितसिंह शिंदेनाच निवडून देणार आहेत....
@SagarDeshmukh-ot9sh2 ай бұрын
@@shankarlokare1312नाही भाजपा बरोबर जाणाय्राला मतदान नाही ... मराठा मोर्चाला कुठ 50हजार वर्गणी दिलेली ..ती तुमच्या भैयाची रुपया रुपाया फोन पे ला पाठवून आम्ही परत केली.
@pravinmitkal70812 ай бұрын
नीट माहिती घेऊन बोलायचं...... अशी कमेंट करताना विचार करत जावा...