Bajrang Sonwane on Dhananjay Munde | बजरंग सोनवणेंनी धनुभाऊंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात येऊन ललकारलं

  Рет қаралды 180,046

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#BajrangSonwane #DhananjayMunde #NCPShivSwarajyaYatra #VidhansabhaElection2024 #MaharashtraTimes
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या बीड जिल्ह्यात आहे. पाटोदा, केज नंतर आज (१६ ऑगस्ट) रोजी परळी शहरात पवार गटाची सभा पार पडली. या सभेतून बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्याच मतदारसंघातून आव्हान दिलं. परळीचा आमदार बदलायचा आहे अशी खूणगाठ बांधा असं आव्हानंच सोनवणेंनी कार्यकर्त्यांना केलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 589
@kiran6661
@kiran6661 Ай бұрын
आम्ही परळीकर सुज्ञ मतदार आहोत आम्ही धनु भाऊ आणि पंकजाताई यांच्या च पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत
@Manojdadajarange
@Manojdadajarange Ай бұрын
आम्ही परळी कर मराठे एक आहोत शेवट पर्यंत मतदार जोडीनी करणार सगळे समाज बांधव दलीत वंचित गरीब वंजारी व इतर धर्मीय सगळे जोडणार आणि हिसका दाखवणार
@kiran6661
@kiran6661 Ай бұрын
लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे करा ना चांगली गोष्ट आहे
@Virat-g7u8u
@Virat-g7u8u Ай бұрын
Hiska dakun
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Ай бұрын
​@@Manojdadajarangeकोणाला जातीवरुन विरोध करू नका जो खरा शत्रू आहे त्याला अवश्य विरोध......खरा मारेकरी ओळखा
@Movie-op1yd
@Movie-op1yd Ай бұрын
​@@Manojdadajarangeभाऊ ते हिस्का बिस्का दुसरीकडे दाखवायचा नाही तर पुन्हा म्हणू नका आमच्या वर अन्याय होतोय मंग जश्याच् तशे🙏
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 Ай бұрын
तु निवडून आला तो गोर गरीब गरजवंताचे मराठा समाजामुळे पण तु मनोज दादा जरांगे ची मागणी जशी च्या तशी शरद पवार ला सांगणार होता काय झालं
@Challenger12-p2m
@Challenger12-p2m Ай бұрын
अगदी बरोबर दादा हा पण नालायक निघाला
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b Ай бұрын
दादा तुमचं एकदम योग्य याला तुम्ही आरक्षणाची मागणी साठी निवडुंग दिले आणि हा आरक्षण आणि विकासाचे कामे सोडून धनुभाऊ आणि पौकजा ताई ला विरोध करुन स्वताचा फायदा बघतो
@anilkodag2127
@anilkodag2127 29 күн бұрын
वाट बघा आता
@nitinagau9452
@nitinagau9452 Ай бұрын
हा मालका पेक्षा जास्त तोतला होईल काही दिवसांनी 😂😂
@soham3842
@soham3842 Ай бұрын
तू रहा उभा मग आमदारकीला परळीत. आणि ये निवडून 😅
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
खासदार बीड 😁😁😁
@asmanDhage
@asmanDhage 13 күн бұрын
राखी सावन पाडली बस झाल
@pandurang2554
@pandurang2554 Ай бұрын
आमच्या शेतातील चंदनाचे झाडं चोरीला गेली आहेत 😢😢
@Virat-g7u8u
@Virat-g7u8u Ай бұрын
Gpp ye bhurtya
@ghogaredamaji2148
@ghogaredamaji2148 Ай бұрын
बकुळीच्या साखर कारखान्यात आहे
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Ай бұрын
बाप्पा ने घेऊन गेलेत आणि बाप्पा तूझे पप्पा आहेत
@pubgnoobster2092
@pubgnoobster2092 Ай бұрын
Kala bappa gavthi mithun
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Ай бұрын
@@pubgnoobster2092 बेन पाहिजे का 😂😂
@UmeshAndhale-tx4eh
@UmeshAndhale-tx4eh Ай бұрын
काय इतिहास घडविलास 6000 नी
@dadasangale3394
@dadasangale3394 Ай бұрын
आपण लाटेत आलेले खासदार आहेत तीन वेळा पडतो का नाही शांतरहा
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 Ай бұрын
एक पुनर्वसन झालय.... दुसऱ्या पूनर्वसनाची तयारी करा 😂😂नहितर परत रडा रडी सुरू होईल
@dipakrao6416
@dipakrao6416 13 күн бұрын
@@dadasangale3394 बाप्पा ला तरी राजकीय घरणा लाभला नाही वारसा लाभला नाही, पण ताई येवढ असून २ दा पडल्या रे, तुमचा हिरो झीरो भौ पण २०१४ ला पडला होता 😂
@anonymous-jw1cv
@anonymous-jw1cv Ай бұрын
स्वतः जातीवादाने निवडून आलास भुरट्या चालला आमदार बदलायला 😂😂
@TheBoddhisatv
@TheBoddhisatv Ай бұрын
आलात जरांगे लाटे मध्ये पण याचा काहीच फायदा नाही जात पाहून दिलं निवडून पण तुमचे करामती काकाच 😂 आरक्षण वर ठोस भुमिका घेत नाहीत
@shrikantthorat8658
@shrikantthorat8658 Ай бұрын
राहूदे ना बे तू आणि तुझं पक्ष किती बराचा आहे माहीत आहे
@Shelkeanand0043
@Shelkeanand0043 Ай бұрын
फाटली का एक साधा माणुस निवडून आला
@djpatil2265
@djpatil2265 Ай бұрын
​@@Shelkeanand0043😂😂 fadun takli bhau tumhi . Sri swami samarth 🎉🎉
@sssinspiration7874
@sssinspiration7874 Ай бұрын
औक्कात दाखवली
@ramrajaaghav2585
@ramrajaaghav2585 Ай бұрын
Kalale layaki ky te,😂😂😂😂😂patarwali vataychi
@shepbalasaheb2962
@shepbalasaheb2962 Ай бұрын
साहेब तुम्ही मनोज दादा जरांगे पाटील साहेबांच्या जीवावर निवडून आलात तुमच्या कर्तृत्वावर नाही
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
जी चूक लोकसभा मध्ये घडली ती परत विधानसभा मध्ये होणार नाही याची काळजी सर्व sc. St. Nt. Obc. बांधवानी घ्यावी 🙏 जय भीम 🙏जय OBC जय संविधान 🙏जय महाराष्ट्र
@dipakrao6416
@dipakrao6416 Ай бұрын
Sc st का येतील तुमच्यासोबत 😂, त्यांना ncl लावायला लागल तुमच सरकार 😂
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
@@dipakrao6416 आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहे 🙏
@asmanDhage
@asmanDhage 13 күн бұрын
😂😂😂
@asmanDhage
@asmanDhage 13 күн бұрын
SC SC नाही येऊशकत
@shrikantthorat8658
@shrikantthorat8658 Ай бұрын
राहूदे ना बे तू आणि तुझं पक्ष किती बराचा आहे माहीत आहे
@Virat-g7u8u
@Virat-g7u8u Ай бұрын
Dhanu tych pakshat hota
@lallatibhandar
@lallatibhandar Ай бұрын
​@@Virat-g7u8uलयाकित रहा
@shrikantthorat8658
@shrikantthorat8658 Ай бұрын
@@lallatibhandar जा रे तू रहा लयकित
@lallatibhandar
@lallatibhandar Ай бұрын
@@shrikantthorat8658 ज्याला बोललो त्याला राग नाही आला तो काय तुझ्या आईचा नवरोबा हआव का
@shrikantthorat8658
@shrikantthorat8658 Ай бұрын
@@lallatibhandar आई वर जाऊ नको भाड खाऊ
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
नुसत्या टीका करत राहणार ५ वर्ष. लोकांना फंड पत्रावळ्या आहेत का बोलणारे पहिले खासदार आहेत. आरक्षण वर काहीच बोलणार नाहीत. विकास काहीच करणार नाही नुसती जातीवाद करायचा हेच बाप्पा ल माहित आहे
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Ай бұрын
नावा गावा सहित ओळखणारा एकच नेता होता बाप्पा स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब......
@bharatpansare5515
@bharatpansare5515 Ай бұрын
भाडव्या निवडून आल्यावर लोकांना रस्ता देताना म्हणतो निधी काय पत्रावळी आहेत का
@sunilsanap3373
@sunilsanap3373 Ай бұрын
😂😂😂
@balirammule7087
@balirammule7087 Ай бұрын
फक्त एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤❤❤
@rajeshnagargoje287
@rajeshnagargoje287 Ай бұрын
Only DM Boos 🔥🔥🔥
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r Ай бұрын
Onlay.. marthaa.. king
@lakhanmunde5915
@lakhanmunde5915 Ай бұрын
​@@PradeepJagtap-m2rराशन मिळेल पण OBC मधून आरक्षण मिळणार नाही... अन्न पुरवठा मंत्री भुजबळ साहेब... 😂😂😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
​@lakhanmunde5915 छग्या बेसन खाया😂😂
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b Ай бұрын
लावा ताकद आमच्या धनु परत परळीचा गड राखणार
@asmanDhage
@asmanDhage 13 күн бұрын
😂😂😂😂
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Ай бұрын
आम्हीं सगळे परळीकर DM Boos सोबत आहोत
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix Ай бұрын
😂
@hanmantrajage5253
@hanmantrajage5253 Ай бұрын
धनु भावचे उपकार लवकर विसरला
@asmanDhage
@asmanDhage 13 күн бұрын
आसाराम बापू
@musicking9424
@musicking9424 Ай бұрын
6हजार आलेले😂😂🤣 DM la पडायचे गोष्टी करते tumala rajkaranat कोणी आणलं 😂😂
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
सुज्ञ मतदार बंधुंनो लोकसभेला झालेली चूक कोणीच करु नका नाहीतर बीड जिल्हा वीस वर्षे पाठीमागे जाईल सर्व ओबीसी आणि वंचित बहुजन बारा बलुतेदार एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय झाला पाहिजे नाहीतर तुम्हाला कोणी वाली उरला नाही
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
एवढे वर्ष मुंढेंची सत्ता आहे १०० वर्ष पुढे गेला का बीड जिल्हा😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
तुला निवडून देऊन आताच लोक पास्तावले आहेत. धनु भाऊला पाया पाडून कामे मार्गी लावा असे सांगत आहेत. भाषणबाजी पेक्षा आलेल्या जनतेचे समाधान करा. मग कोणता आमदार चे बघूया विधानसभेला.
@rathodsunder760
@rathodsunder760 Ай бұрын
अरे.खासदार.साहेब.तुमी.अपघाताने.खासदार.झालात.हे.लक्षात.मुंडे.घराण्याला.संपवाला.तुमाला..१००.वर्षाची.वाट.पाहावा.लागेल..इथुनपुढे.तुमाला.ओ.बि.सी.तुमाला.हिमालयात.पाठविलया.शिवाय.स्वस्थ.बसणार.नाही.जय.सेवालाल.जय.भिम.
@machhindrabangar7379
@machhindrabangar7379 Ай бұрын
चहा पेक्षा कँटली गरम
@Vfjddv24
@Vfjddv24 Ай бұрын
तुम्हाला मतदान केले हिच आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आता फक्त धनु भाव आणि पंकजा ताई ❤❤❤❤❤❤❤
@JagannathGadakh
@JagannathGadakh Ай бұрын
जारांगे चें पाय धुन पी
@Ruturaj_patil_1001
@Ruturaj_patil_1001 Ай бұрын
Only dm saheb🚨🦁👑
@pavandhakane6919
@pavandhakane6919 Ай бұрын
तू फक्त संसदेमध्ये टेबल वाजव
@tateraomunde3159
@tateraomunde3159 Ай бұрын
जर परळी जिंकू शेकले नाही तर राजीनामा देणार का
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i Ай бұрын
बुला घी बजरंग शरद पठाण जरी उभा राहिला तरी परळी मधून निवडून येऊ शकत नाही फक्त Dm बॉस
@krushnagamingyt5088
@krushnagamingyt5088 Ай бұрын
माझ्या शेतातेले चंदन चोरी गेले आहे बरं 😂
@babasahebraut553
@babasahebraut553 Ай бұрын
हा खासदार कि सरपंच 😅
@Gaikwad649
@Gaikwad649 Ай бұрын
परळी सोडून इतर गाव तालुके दिसत नाहीत का बाप्पा हाच तुमचा जातिवाद दिसतो खुला
@RamananadKarad
@RamananadKarad Ай бұрын
कशाला धनंजय मुंडे च्या नांदा लागतो रे बाळा परळीचा पोरांनी मनावर घेतल तर अंगावर कपडे बी राहणार नाहीत
@ajeylade6312
@ajeylade6312 Ай бұрын
दोन कारखाना चा माल आहे स बाबा
@anandkumarpatil6785
@anandkumarpatil6785 Ай бұрын
बोलताना किती घाबरलेला आहे ते कळतंय
@sanapsachin2649
@sanapsachin2649 Ай бұрын
याच्या हातात एक घंटा द्या लोकसभेत वाजायला तून तुंतून्या 😂😂
@suryakant9800
@suryakant9800 Ай бұрын
लय नको उडू , तुझा❤ लाल करू
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc Ай бұрын
Jarange ठामबाय भयलय आणि तू निवडून आणार😂😂
@satishmunde5957
@satishmunde5957 Ай бұрын
तुमच्याकडे एका रोड साठी मागणी करायला लोक आले होते त्यासाठी तुमच्याकडे पत्रावळ्या नाही तर तुम्ही काय ठरवणार पारभद चुकून नो एन्ट्री मध्ये घुसला खासदार झालात बप्पा साहेबाच्या आणी ताई च्या पाया पडावं लागणारे काही दिवसाला थोडं थांबा
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
धन्या पडणार यंदा😂
@Challenger12-p2m
@Challenger12-p2m Ай бұрын
बाप्पा तुमच्या वाक्य खरं आहे पण धनु भाउ काय चेष्टा करण्यासारखा माणूस नाही लई रट्टे पडतील 😅
@Umeshbhange3
@Umeshbhange3 Ай бұрын
अरे बप्पा तुमच्या कडे एक कार्यकर्ता कम घेऊन आला तर तूम्ही काय बोले ते ऐकल सर्व ने आत्ता पर्यंत जी काय तुमच्या विषयी इजत होती ती पण घालवली राव
@somanathmunde8942
@somanathmunde8942 Ай бұрын
ऐकच पर्व ओबीसी सर्व
@asmanDhage
@asmanDhage 13 күн бұрын
OBC कोणी नाही तुमच्या सोबत आता ओबीसी ची आठवण झाली का
@dhananjaymundefanclub5332
@dhananjaymundefanclub5332 Ай бұрын
अपने बाप को बुला... तेरे बस की बात नही...
@dm_pm_boss
@dm_pm_boss Ай бұрын
9:20 परळीत चंदन तस्करी नाय होत खासदार साहेब 😂😂😅😅
@shortvidioking3587
@shortvidioking3587 Ай бұрын
मतदान करून पस्तावा आला तु पण बोलबच्चन च निघाला
@TukaramChate-uq1yj
@TukaramChate-uq1yj Ай бұрын
लोकसभेत बोलताना कसा अडखळत होता.इथे परळीत लय चुरू चुरु बोलतोय चांदांचोर.
@ramraodubbe6451
@ramraodubbe6451 Ай бұрын
धनंजय मुंडे साहेब निवडून येणार
@Gaikwad649
@Gaikwad649 Ай бұрын
काही आमदार नाही बदलायचे बाप्पा तुम्ही काय केलं आमच्यासाठी निवडून येऊन एक निवेदन घेऊन राऊत आला आणि तेव्हा तुम्ही त्यांना पत्रावळ्या वाटायचे का बोलणं केलं
@sudarshanwagh9814
@sudarshanwagh9814 Ай бұрын
Asach pahije tumhala
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Ай бұрын
धन्या ला पाडू बाप्पा 😂😂😂 करेक्ट कार्यक्रम करू
@ManojPawar-s1e
@ManojPawar-s1e Ай бұрын
लयं भारी नाहीसं बजरंग शांत बस नाहीतर कुठे आहोत ते पणं कळणार नाही
@parmeshwarholambe3578
@parmeshwarholambe3578 Ай бұрын
केळ घे आमदार
@balrajejadhav4552
@balrajejadhav4552 Ай бұрын
तुझात दम आसेल तर राजीनामा दे,अन परळीत उभा राहा
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx Ай бұрын
Only jarange patil ❤
@parmeshwarholambe3578
@parmeshwarholambe3578 Ай бұрын
तुझ्या कानाखाली वाजवली ते विसरला का
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
पडले रे पडले
@Mahakal_9665
@Mahakal_9665 Ай бұрын
जिरली नाही का बे आणखीन 😂
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 Ай бұрын
Tuza bapachi Jahangir aheka Chandan chora
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 Ай бұрын
आपण जरांगेमुळे निवडून आलेले आहात यात तुमचा काहीही पुरुषार्थ नाही.
@खरचबरका2
@खरचबरका2 Ай бұрын
बाप्पा तुमच्या बापाला पण सांगा आताच ताकद लावा मनाव बरका....तुम्ही कुठून भी यायच अणि इथल्या लोकांनी तुमच एकाच वा वा ..
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u Ай бұрын
बाप्पा तूला कर्ज DM ने दिले विसरू नको आणि तू वर तगडी करतो
@सोपानपराडे
@सोपानपराडे Ай бұрын
नाही येणान आमदार राष्ट्र वादिचा आरकसेक्षण देल नाही एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या
@djpatil2265
@djpatil2265 Ай бұрын
Bhau evadh sopp nahit mla pn pahije arkshan
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Ай бұрын
​​@@djpatil22652020 ला sebc आरक्षण सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु असताना हाय कोर्टात केस जिंकलेले वकील रोहतगीच्या जागी राज्य सरकारच्या वतीने सिंघवी आणि सिब्बल हे भिकार्डे वकील कुणी दिले? सिंघवी आणि सिब्बल जाणूनबुजून हरले का? गायकवाड आयोगाचा अहवाल सिंघवी आणि सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात का मांडला नाही? सुनावणी सुरु असताना sebc ला ews मध्ये वर्ग करण्याचा GR का काढला? कोरोना असताना सुनावणी नंतर घेण्याची विनंती कोर्टाला का करण्यात आली नाही? आणि हद्द म्हणजे देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळ संसदेत शिरूर च्या खासदार लबाड कोल्ह्याने मराठ्यांना obc तून आरक्षणाला का विरोध केला? त्याला तर मराठ्यांनी जात पात न पाहता स्वतः आर्थिक मदत करत केलीय तरी त्याने उपकार विसरत विनाकारण मराठ्यांना obc तून आरक्षणाला विरोध केला.बप्पा त्यावेळी समर्थन म्हणून बाकडे का वाजवत होता?बप्पा ने त्याला जागीच विचारायला हवा होता कारण लोकांनी पक्ष न पाहता मराठ्यांना obc आरक्षणाचा मुद्दा मांडावा म्हणून बप्पाला खासदार केलेय 🙏🙏🙏🙏
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Ай бұрын
​​@@djpatil2265​@djpatil2265 2020 ला sebc आरक्षण सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु असताना हाय कोर्टात केस जिंकलेले वकील रोहतगीच्या जागी राज्य सरकारच्या वतीने सिंघवी आणि सिब्बल हे भिकार्डे वकील कुणी दिले? सिंघवी आणि सिब्बल जाणूनबुजून हरले का? गायकवाड आयोगाचा अहवाल सिंघवी आणि सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात का मांडला नाही? सुनावणी सुरु असताना sebc ला ews मध्ये वर्ग करण्याचा GR का काढला? कोरोना असताना सुनावणी नंतर घेण्याची विनंती कोर्टाला का करण्यात आली नाही? आणि हद्द म्हणजे देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळ संसदेत शिरूर च्या खासदार लबाड कोल्ह्याने मराठ्यांना obc तून आरक्षणाला का विरोध केला? त्याला तर मराठ्यांनी जात पात न पाहता स्वतः आर्थिक मदत करत केलीय तरी त्याने उपकार विसरत विनाकारण मराठ्यांना obc तून आरक्षणाला विरोध केला.बप्पा त्यावेळी समर्थन म्हणून बाकडे का वाजवत होता?बप्पा ने त्याला जागीच विचारायला हवा होता कारण लोकांनी पक्ष न पाहता मराठ्यांना obc आरक्षणाचा मुद्दा मांडावा म्हणून बप्पाला खासदार केलेय 🙏🙏🙏🙏
@navanathsonawane397
@navanathsonawane397 Ай бұрын
10% भेटलं होत तुमच्या देवाने ते पण घालवलं. आणी अजून नास करायचा असेल तर द्या निवडून.
@prashantbirajdar2018
@prashantbirajdar2018 Ай бұрын
फक्त पंकजा मुंडे अणि धनंजय मुंडे
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 Ай бұрын
शरद पवार यांच्या पक्षाकडून जे उमेदवार असेल तच डिपजेत जप्त करा परळी कर
@GaneshNagargoje-q9n
@GaneshNagargoje-q9n Ай бұрын
बजरंग निवडून आला.. जे तुज दैवत मनला त्यांच्या मताने जास्त फुगू नको... परळीत पंकजाताई यांना किती मतदान झालंय ते पहा मग बोल
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
पंकजाताई पडल्या
@GaneshNagargoje-q9n
@GaneshNagargoje-q9n Ай бұрын
@@SQ1RQ2ZQ जातीवादी वृत्ती मुळे
@GaneshNagargoje-q9n
@GaneshNagargoje-q9n Ай бұрын
@@SQ1RQ2ZQ परळीत धनुभाऊ पाडून दाखवा मराठ्यात दम असला तर
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
@@GaneshNagargoje-q9n एक पडली ते कमी झालं का? धन्याच काय ते रात्री ८ नंतर पडेलच असतय 😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
@@GaneshNagargoje-q9n जातीवाद कोण करत ते अख्ख्या जिल्ह्याला माहितीये, जातीवाद करणारेच पडले यंदा😂
@machhindrabangar7379
@machhindrabangar7379 Ай бұрын
जास्तच बोलु लागला हा
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v Ай бұрын
बजरंग.बाप्पा तुम्हीच.बोलले होते.कि.मी.मनोज भाऊला पाठींबा देईल.आत्ता.आम्ही मराठे ठरऊ. निवडुण देयचा कोण.(एक.मराठा कोटी मराठा)मनोज. दादा जरांगे.पाटील....शिर्डी.लोकसभा मतदारसंघ. 😅😅
@bapuvanve-q3m
@bapuvanve-q3m Ай бұрын
DM. Boos
@SandipMundhe-bi2dg
@SandipMundhe-bi2dg 7 күн бұрын
बीड जिल्ह्याचा एकच बाप धनंजय मुंडे साहेब 🔥🔥
@southlover...7932
@southlover...7932 Ай бұрын
DM BOSS 🔥
@vikaspawar9641
@vikaspawar9641 Ай бұрын
बप्पा देव मानुस..👑💐✌️👌
@Narayanrao1991
@Narayanrao1991 Ай бұрын
लॉटरी खासदार.... काही पण बडबडायला लागले😂😂😂😂😂😂😂
@PMCCLASSESHSKENDRESIR
@PMCCLASSESHSKENDRESIR Ай бұрын
आंधळ्याच्या हाती कावळा लागला बसून
@adheera0213
@adheera0213 Ай бұрын
पोरीला उभ कर..
@rajmundearchestrananded2663
@rajmundearchestrananded2663 Ай бұрын
फक्त Dm मुंडे भाऊ येनार
@ranjeethange4147
@ranjeethange4147 Ай бұрын
नाही इतर कारणांमुळे तुम्हाला यायला उशीर झाला ठीक आहे पण जरांगेना भेटायला 24 तास सुद्धा नाही लागले हो अहो आश्चर्यमः
@BhausahebWarkari
@BhausahebWarkari Ай бұрын
बस करा साहेब धनु भाऊला पाडाच्या गोष्टी करण्याआधी आपण कसे निवडून आले ते पहा परळी नो सीएम नो पीयम ओन्ली डी एम
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 Ай бұрын
केळे घे
@BibhishanTonde-le4rl
@BibhishanTonde-le4rl Ай бұрын
जातिवाद पसरण्यासाठी तुम्हाला निवडून द्यायचे का
@virendragarje6009
@virendragarje6009 Ай бұрын
अरे तू आला दूसर्या च्या जिवावर निवडुन कशाला उडतो 😂
@Shivaveirr
@Shivaveirr Ай бұрын
Bapaa No1❤❤❤
@devendrakayande4309
@devendrakayande4309 Ай бұрын
शेट उपटं, रे बजरंग
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse Ай бұрын
Tuzy pasun survt kru m
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
धन्या थकला का उपटून उपटून😂
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Ай бұрын
ओबीसी नी फक्त ओबीसी नेत्यालाच मतदान केले पाहिजे,कुणाच्या हि दबावाला बळी न पडता 3% वाला महाराष्ट्राचा नेता झाला एवढा राग ,रोज शिव्या दिल्या जातात,55% टक्के वाल्यांना आतापर्यंत वापरून घेतलें,जाती जातीत फूट पाडून,त्यांना किती राग यायला पाहिजे
@ranjeethange4147
@ranjeethange4147 Ай бұрын
फक्त क्षीरसागर साहेबांची क्रुपा हो नाहीतर तुम्ही कोमात असता
@3081-u5n
@3081-u5n Ай бұрын
संदिपॅची का कृपा
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 10 сағат бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@pradeepjadhav0808
@pradeepjadhav0808 Ай бұрын
#आम्ही काय पत्रावळी वाढायला बसलोय का ........!
@SohamGitte9472
@SohamGitte9472 Ай бұрын
तुझा निधी घरी घेऊन बस तुला निवडू दिलय लोकांचे नाव घेतोय आमच्या साहेबचे दिलदार आहेत
@MS-tx1rk
@MS-tx1rk Ай бұрын
बहुरंगी बाप्पा😂😂😂
@MadhavShinde-o5f
@MadhavShinde-o5f Ай бұрын
काल पुणे जिल्ह्यातील चंदनाच 🌴🌴 चोरल
@rameshdhakne8509
@rameshdhakne8509 Ай бұрын
बोलताना घाबरला वाल्मीक अण्णा येथील चालला धनु भाऊ चा नाद करायला
@babasahednagargoje4325
@babasahednagargoje4325 Ай бұрын
धनंजय मुंढे. साहेब
@BhagwatThombre-l7x
@BhagwatThombre-l7x Ай бұрын
Only DM Bosss
@anilkulkarni1386
@anilkulkarni1386 Ай бұрын
बप्पा ऊगाच बीड मधे ढवळा ढवळ् करू नका तुम्ही खाजदारकीचे काय दिवे लावणार ते सांगा आधी कारण खाजदारकीला पण तुम्ही चुकून आलात.बॉन्ड्रीवर
@ashokrakh120
@ashokrakh120 Ай бұрын
बस करणा आता खूपच झाले
@kailasdarade-gg7pk
@kailasdarade-gg7pk Ай бұрын
बायकोला उभा करा की
@pandughule5141
@pandughule5141 Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@MahadevKande-y8x
@MahadevKande-y8x Ай бұрын
आम्हाला कळलं दादा दोन महिन्यात तू आलास ते तुझ्या पक्षाच्या कामाला. परळीसाठी काही निधी आणलास का? का फक्त्त फसवायला आलास
@bhagwatmane804
@bhagwatmane804 22 сағат бұрын
तुम्हाला ज्या आशेवर निवडून दिलं त्या साठी पण काही बोला साहेब
@KrishnaNagargoje-t8p
@KrishnaNagargoje-t8p Ай бұрын
तू किती खरा आहेस हे कळल निवडुन आला जाती वाद करून पण शरद पवार याना आरशन चा विषय माडला नाही आता तस होनार नाही हे निचित
@SundipCharoskar
@SundipCharoskar Ай бұрын
तुला नीट बोलता येत नाही तू काय पडणार तूच हाय भावात आला आहे.😂
@SamadhanNagare-x5u
@SamadhanNagare-x5u Ай бұрын
DM.BOOS❤❤❤
@rp_148
@rp_148 Ай бұрын
आपल्याला जेवढं झेपेल तेवढच बोलावं बाप्पा... उगीच जास्त गप्पा मारू नका...!! जनतेची कामे करा...आता..
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 55 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 55 МЛН