No video

आमचंच घेतात अन् आम्हाला देतात, अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा | Maharashtra Times

  Рет қаралды 243,908

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#Incometax #gold #UnionBudget2024 #NirmalaSitharaman #MaharashtraTimes
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2024-2025 अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.
केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी खंत व्यक्त केली.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी महिलांनी केली.
केंद्रात बसलेल्या मंत्र्यानी एक वर्ष शेती करून दाखवावी म्हणजे त्यांना समजेल असं खुले आव्हान शेतकऱ्यांनी दिलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 572
@sadanandwagh2999
@sadanandwagh2999 Ай бұрын
आजीला समजलं बजेट पण मोदी आणि निर्मला सीताराम यांना बजेट समजलं नाही सलाम या आजीला
@harshadjadhav9104
@harshadjadhav9104 Ай бұрын
मस्त बोललात शेतकरी खूप अभ्यास आहे .👌👌👍
@KedarnathJadhav-dv4jv
@KedarnathJadhav-dv4jv Ай бұрын
अगदी बरोबर दादा
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 Ай бұрын
हि अशी परिस्थिती आहे एक वेळा एका मेढराने आपल्या कळपातील सवगडयाना सांगितलं की या हिवाळ्यात आपणास 1/1ऊनी शाल मिळणार आहे सर्व एकदम खुष झाले त्यातील च एका म्हाताऱ्या मेंढ्यांने ठीक आहे पण वारीसाठी लोकर कोणाकडून घेणार हे सगळं ऐकून सर्व निराष झाले आणि विचार करीत बसले होते
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 Ай бұрын
जसं आता लाडकी बहिण लाडका भाऊ सारख्या अनेक योजनांचा तडाखा लावला पण पैसा येणार कोठुन तर साधं सोपं उत्तर आहे अंबानी ने रिचार्ज चे भाव वाढवून दिले व तेच पैसे परत मिळतील झालं आमचं ... आम्हाला च पाजत आहे शेतकरी बांधवां नी याचा विचार जरूर करावा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभे पेक्षाही जास्त खतरनाक परिस्थिती निर्माण झाली पाहिजे
@jagdishadmane6762
@jagdishadmane6762 Ай бұрын
यातणा भोगतात कायम कसला अभ्यास कसला काय
@kiranrav3355
@kiranrav3355 Ай бұрын
खरा भारत इथे आहे भाऊ.... आई किती शिकली माहीत नाही पण बोलताना असं वाटतं.... चांगल्या चांगल्या ना गार पाडू शकते. # सलाम स्त्रीशक्ती 🙏🏻🙏🏻
@rohitbhore3077
@rohitbhore3077 Ай бұрын
आजी तुम्ही तुमचा अनुभव अगदी बरोबर मांडला एक दिवस शेतकऱ्यांनी सरकारला अदल घडवली पाहिजे ती वेळ विधानसभा निवडणुका मधून दाखवून दिलं पाहिजे
@tulshidaskalbande429
@tulshidaskalbande429 Ай бұрын
मी पण एक शेतकरी आहे आणि या मावशीच्या विचाराशी मी सहमत आहे आणि हो हि खरी वास्तविकता आहे.
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Ай бұрын
मावशी आगदी बरोबर आहे
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 Ай бұрын
सलाम मावशी ला मेहनत ला पैसे द्या. 🙏🏼 खऱ्या जिजाऊ च्या लेकी...
@user-qd3ol4ys2p
@user-qd3ol4ys2p Ай бұрын
Salam mavshi Kai. Tumhi tyanchi situation samjun ghya aadhi. Fakat appreciation Karu naka. Kahi tari kara
@amargaikwad9726
@amargaikwad9726 Ай бұрын
अगदी योग्य सामान्य जनतेचा आवाज
@sagarthakare4752
@sagarthakare4752 Ай бұрын
सत्य परिस्तिथी आहे शेतकऱ्याचा कोणी नाही वाली
@vdk600
@vdk600 Ай бұрын
न डगमगता तसेच परखडपणे भूमिका मांडली या शेतक-यांनी ❤❤❤
@bhausahebnikam2517
@bhausahebnikam2517 Ай бұрын
शिकलेल्या लोकांना आर्थिक बजेट समजलं नाही पण एक अडाणी श्री आर्थिक बजेट मी सांगू शकते
@user-qd3ol4ys2p
@user-qd3ol4ys2p Ай бұрын
Aaj paryent kuthlya hi economics chya professor ne gramin lokana budget samjun sangitala nahi
@user-hd3rz2ed2p
@user-hd3rz2ed2p Ай бұрын
Mag Sharad Pawar na sanga na budget. To buwa tar 4 Vela CM hovun pan kahich karart navhata.
@sharadgiram5427
@sharadgiram5427 Ай бұрын
Sheti aahe ka tuzya ghari
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 Ай бұрын
वाह! मावशी ने शेती विषयक सुंदर माहिती दिली. शिका या मावशी कडून आर्थिक बजेट. खरी माहिती आहे.
@sandippatil8753
@sandippatil8753 Ай бұрын
आता कुणी अडाणी राहिलेला नाही. आपले अधिकार प्रत्येक आला समजतात. राजकारण ी लोक लबाड असतात. आता जो शेतकरयाची हिताची गोष्ट करेल त्यालाच बहुमत मिळेल.
@ganeshavate4817
@ganeshavate4817 Ай бұрын
एकदम बरोबर आहे मावशी मानलं तुम्हाला काय अभ्यासू मत मांडलं तुम्ही
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
आजी एकदम बरोबर बोलत आहेत. बघा राज्यकर्त्यांनो लाज वाटु द्या सामान्य मानसाचा आवाज आहे.
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Ай бұрын
Right boltat Tai tumi
@premrathod1660
@premrathod1660 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@GaneshJadhav-gx6sk
@GaneshJadhav-gx6sk Ай бұрын
अगदी खरोखर बोलली मावशी मनापासून सलाम 🙏🙏
@GorakhKhedkar-cd3sz
@GorakhKhedkar-cd3sz Ай бұрын
शेतकरी सुध्दा हूशार आहेत सरकारने यड्यात काढायची कामं करु नये सरकारने लवकरच सावध व्हावे
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
मला काही भेटत नाही सरकारकडून समजेल
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
उद्याच्या जीवावर सरकार जगते शेतकऱ्याला समजत नाही सरकार
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
बोलता ताई शेतकऱ्याला फसवते
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
शेतकऱ्याची
@BaluUdape
@BaluUdape Ай бұрын
ताई ताई तुम्ही खरं
@dadasoghadge9016
@dadasoghadge9016 Ай бұрын
एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@gajananapophale2758
@gajananapophale2758 Ай бұрын
निर्मला सितारामन हिला फक्त टोमॅटो व कांदा भाव वाढले तर तिला जास्त टेन्शन आलं त्या अंबानीने मोबाईल रिचार्ज भाव तीस टक्के वाढले तर कोणी ब्र शब्द काढेना शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट
@satishbadve4831
@satishbadve4831 Ай бұрын
या मावशीने अतिशय उत्तम माहिती दिली आणि सरकारचे काय पण सगळ्या लोकांचे डोळे उघडतील अशा त्या बोलल्या खरंच
@chandracantmane4740
@chandracantmane4740 Ай бұрын
मावशी खरी शेतकरीन आहे हे आनभावाचे बोल आहेत पत्रकार बंधुंनो ‌तुमही सागा की सरकारला शेतकऱ्यांचे सरकार आयकत नाही ‌तुहमी तरी शेतकऱ्यांचे वाली व्हा आणि सरकार प्ररयनत कहाणी पोचवा ही विनंती आहे
@baburaokagde6567
@baburaokagde6567 Ай бұрын
सलाम या शेतकरी मावशीला निर्मला सीताराम ला पाठवा हा व्हिडिओ म्हणजे तिला कळेल शेतकरी काय असतो आणि कष्ट किती करायचे असते ते
@satishdhawle5785
@satishdhawle5785 Ай бұрын
सलाम यांच्या बोलण्याला खरी हकिकत madali
@user-yb5fi4dx1l
@user-yb5fi4dx1l Ай бұрын
पत्रकार खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल तर शेतकऱ्याची व्यथा मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडेल शेतकऱ्याचा विंटरयू लोकांनाच नका दाखवु अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना जाब विचारा
@TukaramInamkar
@TukaramInamkar Ай бұрын
ताई आणि आई यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या भाऊ नी शेतकर्याच मनितील बोलले धन्यवाद जय बळीराजा🎉
@user-sj8pb7qp7q
@user-sj8pb7qp7q Ай бұрын
बरोबर आहे शेतकऱ्याचे दुःख शेतकरीच समजू शकतो. मालाला योग्य भाव दया
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 Ай бұрын
कीटकनाशके, शेती अवजारे यावर 28℅ GST आहे। शेतीमालाचे भाव जैसे थे आहे।
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 Ай бұрын
या आजीबाई खरोखरच शेतकरी आहे खरी सत्यता आजीने मांडली आहे या सरकारने 1 वर्ष तरी शेती करून दाखवावी
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx Ай бұрын
महाराष्ट्र टाईम्स सामान्य जनतेचा आवाज ❤🎉
@ravidande4604
@ravidande4604 Ай бұрын
मावशी च्या अनुभवला आणि कष्टाला सलाम 🙏
@DigambarYeshi5335
@DigambarYeshi5335 Ай бұрын
रिपोर्टर सलाम 🎉🎉अभिनंदन
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c Ай бұрын
मावशी खरी शेतकरीन आहे हे मात्र १०० टक्के खर
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 Ай бұрын
किती पुस्तकं शिकली असेल हो ही आजी.. काहीच नाही, किंवा ३-४ इयत्ता शिकली असेल.. पण शेतीविषयी किती खर्च, निघणारे पीक, त्याला विकून मिळणारी रक्कम, त्यात किती फायदा किती तोटा या सगळ्या गोष्टीची सविस्तर मांडणी करून सांगितली आहे... त्यामुळे सरकार शेतकऱ्याप्रती जे काय निर्णय घेत आहे त्यामुळे शेतकरी फायद्यात आहे की तोट्यात याचा अभ्यास सरकारने करणं आवश्यक आहे..
@uttamraonaik2445
@uttamraonaik2445 Ай бұрын
100% barobar.
@gopalkavalkar6380
@gopalkavalkar6380 Ай бұрын
आईने भाजीपाला पिकांचे प्रक्रिया बद्धल खूप छान बोलले.सर्व लोक बोलले पाहजे.आता गाफील राहून नाही जमणार..
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h Ай бұрын
शेतकऱ्याच्या शेतीमालाला कशालाही भाव नाही मध्ये दलाला मोठे झाले शेतकरी आहे तिथे आहे
@sachinbhosale396
@sachinbhosale396 Ай бұрын
मावशी बरोबर बोलला
@madhukargiri7348
@madhukargiri7348 Ай бұрын
शेतकरी ताईंनी अगदी तळमळीने सत्य परिस्थिती सांगितली आहे शेतीमालाला भाव मिळत नाही हमीभाव मिळावा
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg Ай бұрын
शेतकरी.विरोधी. केंद्र सरकार शेतकर
@rku03
@rku03 Ай бұрын
काँग्रेस ने देश लुटला, शेतकरी लयाला लावला ते पणं बघा. योजनांचा लाभ फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच होतो. आता तरी शेतकऱ्यांना पैसा मिळतो आहे. काँग्रेस ने काय केले शेतकऱ्यांसाठी. फक्त देश लुटला आहे.
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl Ай бұрын
कामाचा आढावा घे काय केलं ते😊​@@rku03
@nitinhake8883
@nitinhake8883 Ай бұрын
10 varshat kay dilae. 2022 la sheti utpan double karnar hotae. Kayzale. Jyana shetkaryanche chalu utpan mahit nahi. Sarva bharstachari chor pakshat ghetlae. Potli,Zoli time ala ahe andh bhakta.
@user-sz6dt7rp1v
@user-sz6dt7rp1v Ай бұрын
भाजपने काय कुठून पैसा आणला तर शेतकऱ्यांना द्यायला शेतकऱ्यांचा पैसा आहे तेव्हा दिलाय शेतकऱ्यांना जीएसटी आणला चार पटीने महागाई औषध खताची केली त्यावेळचा काळ आणि आताचा काळ खूप बदलले ऊसाला घ्यायला खताचा वापर पेटी खत घेतलं तर ₹एक लाख रुपये जातात जीएसटी 18000 रुपये जातेत शेतकऱ्याला देतात किती 6000 रुपये शेतकरी सरकारला पोचतोय
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 Ай бұрын
आमच्या सेतकर्याचा नशिबी शेवटी निराशाच सगळ काही काँग्रेसच्या काळात जे होत तेच आता पण ते चे भाव मिळत आहे
@harshadjadhav9104
@harshadjadhav9104 Ай бұрын
कांद्यावरील सर्वात चुकीचं धोरण आहे केंद्र सरकारच 40%निर्यात शुल्क कमी करावे. शेतीला लागणार खते,औषध सगळे माहग झालेले आहे .शेतकऱ्याचे कष्ट अमाप आहे .रात्री ११ते६.लाईट असते येवढ्या रात्रीच पाणी भरावा लागत..
@shetkari6275
@shetkari6275 Ай бұрын
सरकार सागत कि आम्ही वर्षाला 6 हजार रु शेतकर्याला देतो .पण या 4 वर्षात खते व बीयाणे यांच्या किमतीत कीती वाढ झाली हे पण सरकारणे सागीतले पाहीजे.
@AnantraoKankale
@AnantraoKankale Ай бұрын
दीड हजार रुपये महिन्याचा सरकारला काही फायदा होत नाही असे मावशीच्या बोलण्यातून समजते
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
मग घरी बसून वीस हजार रुपये द्यायचे का प्रत्येक व्यक्तीस.
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn Ай бұрын
Tyanchya malala bhav dya asa mhanat ahet tya murkha
@pramoddesai3295
@pramoddesai3295 Ай бұрын
​@@user-oh5ye2rt6lModichybi adhi kay fayda zala nahi?
@dineshrchake77
@dineshrchake77 Ай бұрын
​@@user-oh5ye2rt6lमग लाखो रुपए अधिकारी वर्गाला पेंशन रूपात घरी बसून घेणार.......... वा re सरकारी जवाई
@indianlog12
@indianlog12 Ай бұрын
तू देशील का ? २०००० रुपये 😂 अरे सोंडग्या काय म्हणतील अजी आम्हाला १५०० नको भाजीपाला शेतमाल लां भाव द्या तू साला अनपढ निघाला​@@user-oh5ye2rt6l
@appalokhande6531
@appalokhande6531 Ай бұрын
त्यांचं म्हणणं आहे मालाला दर द्यावा सरसकट जर कर्ज माफ केलं इलेक्शन पृथ्वी पळवापळवी करू नये असं त्यांचं म्हणणं आहे
@Chirag242
@Chirag242 Ай бұрын
भाऊ खुप महत्वाचे बोलला हे खर आहे
@ravipatil5427
@ravipatil5427 Ай бұрын
शेतकऱ्याना हमी भाव दया आम्हाला सरकारची फुकट विज पाणी सबसीडी नको
@ShindeBajrang
@ShindeBajrang Ай бұрын
वांझोट्या अर्थमंत्री सिताराम यांचा अर्थसंकल्प त्या अर्थ मंत्रालयाला हिंदी सुद्धा बोलता येत नाही मावशी
@pandurangpinjari9893
@pandurangpinjari9893 Ай бұрын
शेतकऱ्यांसाठी शेती न करणे हाच मोठा फायदा आहे शेती फक्त स्वतःसाठी करावी
@ashutoshawasare8935
@ashutoshawasare8935 Ай бұрын
असे व्हिडिओ घेत जा ...आणि फालतू राजकारण दाखवत जाऊ नका...😢
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c Ай бұрын
ताई एकदम बरोबर बोलतात मेंढराला लोकरीची शाल पांघरायला दिल्यासारख आहे की हो
@sachindamse9925
@sachindamse9925 Ай бұрын
निर्मला बाईलदाखवा हा व्हिडिओ🎉
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v Ай бұрын
आम्हाला दहा रुपये देतात आमच्या कडून हजार रुपये घेतले जाते
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h Ай бұрын
१५०० हजार ने तर खेडे गावात घोडे लावले सगळ्यांना 😅😅 रोज नविन काही तरी एक
@vinodpatil7040
@vinodpatil7040 Ай бұрын
निर्मला तुला पाच एकर शेती देतो किती कष्ट करावे लागतात ते बघ किती खर्च किती शिल्लक राहतात ते बघ
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Ай бұрын
सगळेच.पाडा.शेतकरीच.निवडणुक.लढवा
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 26 күн бұрын
मावशीला अर्थसंकल्प समजलेला आहे तरी मावशीला माझा सलाम आणि मावशी अशा जर 50 मावशी जमा झाल्या तर सरकार हलवून टाकतील सरकारला आज निर्मला सीताराम ला इथं खुरपायला आणायला पाहिजे निंदायला आणायला पाहिजे तेव्हा तिला समजेल दिवसाचा काय पाणी काय आणि पाऊस काय आणि निम्मी टोकणी काय आजीला माझा सलाम
@user-zl1zf4mj2t
@user-zl1zf4mj2t Ай бұрын
खाणदाणि शेतकरी
@GajananSatav-sq6iw
@GajananSatav-sq6iw Ай бұрын
मावशी एकदम योग्य बोलत आहे मावशीच्या बोलण्याला मी सहमत आहे
@user-rp9px7ge4s
@user-rp9px7ge4s 23 күн бұрын
एकदम बरोबर बोलले मावशी अनुभवाचे बोल आहेत सरकार मायबाप जरा जागे व्हा आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका सर्वप्रथम पत्रकार बंधूचे आभार कारण त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा
@AmolPatil-yx8zp
@AmolPatil-yx8zp Ай бұрын
ताई अगदी खरंय सोलापूर भा ज पा मुक्त होणार आहे
@rushikantdhage4049
@rushikantdhage4049 Ай бұрын
Maushi 1 no mulakgat
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
जे प्रत्यक्षात शेतात राबणाऱ्या आया बहिणींना, सामान्य ज्ञान असलेल्या शेतकऱ्यांना कळते ते ह्या अदानी, अंबानी पुरस्कृत व्यापारी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल का?
@sanjayshinde9891
@sanjayshinde9891 Ай бұрын
कळतय पण वळत नाय
@technicalinfo1319
@technicalinfo1319 Ай бұрын
एवढी मोठ्ठी जुडीला फक्त 10 रू मागतात.अवघड आहे रे भाऊ शेतकऱ्यांचे.
@vitthalkashid8926
@vitthalkashid8926 Ай бұрын
हि खरि शेतकर्याची व्यथा आहे
@bhratpadawal4251
@bhratpadawal4251 19 күн бұрын
समजदार आहे माऊली छान मुलाखत दिली
@rupeshpawar5399
@rupeshpawar5399 Ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@dadasahebjadhav1162
@dadasahebjadhav1162 Ай бұрын
ताई,आई ला सलाम चांगले उत्तरे दिली आहेत. शासन हे भिकारी आहेत
@vijaynavle5837
@vijaynavle5837 Ай бұрын
ताई साहेब लय भारी विचार मांडले शेतकऱ्यांचे जय श्री राम ताई तुम्हाला
@satishnalawade5069
@satishnalawade5069 Ай бұрын
सर्व वडील दार बहीण-भावाला विनंती करतोय चालू सरकार असं झोपू आता कायम उठलं नाही पाहिजे धन्यवाद
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 Ай бұрын
जनंता जागरूक झाली आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩✊✊
@rameshdeshpande5430
@rameshdeshpande5430 Ай бұрын
हा विडिओ पीएम ,कृषी मंत्री,व अर्थमंत्री सेंट्रल government. तसेच स्टेट government यांना पाठवावा. 😢
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@ShitalPatil-bq7bn
@ShitalPatil-bq7bn Ай бұрын
जोपर्यंत सरकार आमच्या बांधावर येत नाही, तोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज हा बांधापर्यंतच मर्यादित रहाणार.किती राजकरणे आली नि किती गेले कोणाच्याही मनात शेतकऱ्यांच्ये हाल कळले नाही.आजपर्यत जी जी संकटं आली त्यात फक्त आणि फक्त माझा शेतकरीच होरपळलेला आहे.😢😢😢😢
@sunilparve4043
@sunilparve4043 Ай бұрын
Great Tai
@amolpupulwad3092
@amolpupulwad3092 Ай бұрын
बजेटमध्ये महाराष्ट्राला काही मिळालं नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल येणाऱ्या विधानसभा मध्ये महाराष्ट्रतील जनता यांना यांची जागा दाऊण देईल
@namdevshinde5419
@namdevshinde5419 Ай бұрын
Ekdam sttya ahe mauli 👍👍👍👃👃👃👃
@user-es5lr6fc1o
@user-es5lr6fc1o Ай бұрын
प्रत्येक मंत्र्यांनी एक एक महिना शेतात राहावे
@narendramankar3330
@narendramankar3330 22 күн бұрын
Sarkari kheti Krupa pahave
@manikgunde5213
@manikgunde5213 Ай бұрын
Barobar
@Shivraj-ck9is
@Shivraj-ck9is Ай бұрын
Dhanyawad Maharashtra times
@prjdyns
@prjdyns Ай бұрын
Mavshi la Salam ha bhaga arthsakalp ghya shika nirmala Bai
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
योग्य. सांगितले मावशीने
@ramchapane7192
@ramchapane7192 Ай бұрын
आजी बरोबर बोलत आहे.
@prakashteli8828
@prakashteli8828 Ай бұрын
Ekdam barobar, ek divas shetat rabun bahgav mag samjel
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 Ай бұрын
Good mavasi.B .j. P. Out.
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 Ай бұрын
शेती पिकाला ऊत्पादन खर्चावर आधारीत बाजारात योग्य किंमत मिळाल्याशिवाय शेती करणे परवडत नाही.शेती करणारा शेतकरी रडतखडत आपले जीवन जगतो.
@user-zd2pz5wl5d
@user-zd2pz5wl5d Ай бұрын
💯 Salam ya tai la Jay maharashtra
@dnyaneshwarmauli9869
@dnyaneshwarmauli9869 Ай бұрын
खूप सुंदर अर्थसंकलपावर विवेचन केलाय राजकारण्यांना चपराक
@sachinwankhede-cq1wg
@sachinwankhede-cq1wg Ай бұрын
मावशी बरोबर आहे
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
शेती परवडत नसेल तर सोडून द्या. कुणी जबरदस्ती केली का तुम्ही शेतीच करा म्हणून.
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn Ай бұрын
Jabardasti Keli ka shetkaryane sheti Keli nahi tar tu Kay khanar ahes computer laptop mobile ka paishacha kagad pagal aayti nokri asel mhnnon majj ahe yevdha baher chya deshatun ayat karava lagel paravadel ka Tula 5chi kothimbir 40la bhetaylyavar ayatila tax basavtel baher che desh
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
​@@ShrutiJagtap-ed3fnम्हणजे तुम्ही सर्व कामे दुसऱ्याचा विचार करून करता. मी काय खा इन त्याचा विचार करू नका.
@yogeshmahajan2838
@yogeshmahajan2838 Ай бұрын
शेतकऱ्यान पिकवल नाहीतर मग काय माझा लवडा खाशील बायल्या
@user-zz2dt9sm9t
@user-zz2dt9sm9t Ай бұрын
खरच आर्थिक परिस्थिती त्याना समजत नाही त्यांनी एकदा सेतिकनबघा मोकळे त्याना 💯💯💯💯💯
@diliphadas1339
@diliphadas1339 26 күн бұрын
खरोखर या शेती विषयी माहिती दिली
@shivajinagwe3590
@shivajinagwe3590 Ай бұрын
खरे शेतकरी हि व्यथा ठिकानावर आहे सरकारचा माथा,
@yuvrajgawade5842
@yuvrajgawade5842 Ай бұрын
आजी एकदम बरोबर बोलते शेतमालाला बाजारभाव नाही परंतू खत औषधे किती महाग झाली आहुत हे सरकारने सांगावे डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळे ट्रॅक्टरची मेहनत किती वाढली हे सरकारने बांध्यावर येऊन बघावे
@user-zy5vf8zo4o
@user-zy5vf8zo4o Ай бұрын
हे तर अच्छे दिन आहेत, 😢
@dattakhorane5908
@dattakhorane5908 Ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s Ай бұрын
2014, मध्ये कापसाचे भाव आणि यंदाचे कापसाचे भाव फक्त सहाशे रुपये फरक आहे.....
@rankishansalunke8618
@rankishansalunke8618 Ай бұрын
बरोबर बोलल्या धन्यवाद
@jagdishadmane6762
@jagdishadmane6762 Ай бұрын
100 / सहमत
@vikaspawar6514
@vikaspawar6514 Ай бұрын
निर्मला सितारमन यांनी १ वर्ष मंत्री पदांची रजा घ्यावी आणि मुलाबाळासह येऊन शेती करावी मग कळेल शेतकरी कसा हालतमध्ये जगत आहे
@sanjayshinde9891
@sanjayshinde9891 Ай бұрын
निर्मला सितारमनला शेती आहे का ?
@satishbadve4831
@satishbadve4831 Ай бұрын
या स्त्रियांना तरी कळतं यांच्या पार्टी योजनांपेक्षा योग्य तो कामाचा मोबदला द्यावा आणि काम द्यावा हाताला काम असेल तर त्या योजनांची गरज लागत नाही
@ganeshparase5549
@ganeshparase5549 Ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 68 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 991 М.
Sharad Pawar Sangli Speech LIVE : सांगलीतून शरद पवारांचं भाषण लाइव्ह | Maharashtra Times
35:35
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 45 М.
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН