वाघमारे, हाके असो की ससाणे यांच्या सारखे किती आणून बसवले तरी काही फरक पडत नाही | Maratha protestors

  Рет қаралды 76,474

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#ManojJarange #LaxmanHake #NavnathWaghmare #MangeshSasane #MaharashtraTimes #MarathiNews
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा तिसरा दिवस असल्यानं मनोज जरागे यांची ताब्यात खालवली. मनोज जरांगे यांच्या विषयी जर काही बोलाल तर याद राखा असा इशारा मराठा बांधवांनी दिला. मराठा समाज मोठा भाऊ आहे, मोठ्या भावासारखाच राहू द्या असं मराठा बांधव म्हणाले. जर आमच्या नादी लागल तर पळता भुई थोडी होईल असं मराठा बांधव म्हणाले. वाघमारे, हाके असो की ससाणे यांच्या सारखे किती आणून बसवलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही असंही मराठा बांधव म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 563
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@arunpawar3256
@arunpawar3256 Ай бұрын
15 दीवस फक्त
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Tuzya ba ..ne sangitaleka?
@vilasjagtap6335
@vilasjagtap6335 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩 धन्यवाद 🚩🚩
@dattatrayananaware5802
@dattatrayananaware5802 Ай бұрын
धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा एक कोठ मराठा
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
हाके, वाघमारे,ससाणे यांना त्यांच्या गावातील लोक विचारत नाही
@ramdasmore6642
@ramdasmore6642 Ай бұрын
हाके सारख्या वाघमारे सारख्या बाजार बुन्ग्यांनी कितीही आरक्षणाला विरोध केला किंवा मराठा समाजाची कॉपी केली तरी काहीच फरक पडणार नाही मनोज दादा जरांगे शंभर नंबरी सोनं आहे मराठा समाज आपल्या हक्काची लढाई लढतोय आम्ही आमच्या हक्काचा आरक्षण मागतोय
@ashishnikam1053
@ashishnikam1053 Ай бұрын
अमोल खुणे सारखी निष्ठावंत मावळा जारंगे पाटलांचा ❤🎉🎉🎉🎉
@manishabansode5608
@manishabansode5608 Ай бұрын
Amol khune cha nambar ahe ka asel par nakki dya
@manishabansode5608
@manishabansode5608 Ай бұрын
Pravin Bansode khed
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 Ай бұрын
100%एक मराठा लाख मराठा
@ajitgadgil5927
@ajitgadgil5927 Ай бұрын
मग बाकीच्यांच काय🤔🤓
@shrikantbhakare7415
@shrikantbhakare7415 Ай бұрын
आम्ही मनोज दादा जरांगे सोबत आहोत एक मराठा लाख मराठा.
@pandurangkhune195
@pandurangkhune195 Ай бұрын
अमोल खुणे सारखे मावळे दादा सोबत असताना, आमची पण जिम्मेदारी वाढते दादा......❤❤❤❤
@manishabansode5608
@manishabansode5608 Ай бұрын
Amol khune cha nambar ahe ka asel tar dya
@manishabansode5608
@manishabansode5608 Ай бұрын
Pravin bansode khed
@uttamhambre4142
@uttamhambre4142 Ай бұрын
कालकुटे सर धन्यवाद. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 Ай бұрын
काटे सर, पाचपुते डॉक्टर, गुजर साहेब आमच्या शिरूर तालुक्याची शान..❤❤
@BalajiKadam-km4hr
@BalajiKadam-km4hr Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील जिंदाबाद रहे
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख
@PandarinathSedke
@PandarinathSedke Ай бұрын
मराठ्यांच्या नादी लागत पळता भुई थोडी होईल
@Neel12338
@Neel12338 Ай бұрын
Ky uptnar ka re
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 Ай бұрын
​@@Neel12338haramkhor tujat lay Masti diste.. tuja bapala magto kay
@ajstyle2694
@ajstyle2694 Ай бұрын
गप अडानचोट 😂😂
@हर्ष_123-u6i
@हर्ष_123-u6i Ай бұрын
भिकारचोट..😂
@rameshdaud9350
@rameshdaud9350 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@jayramthakar9845
@jayramthakar9845 Ай бұрын
धन्यवाद दादा बरोबर बोललात एक मराठा लाख मराठा
@subhashkawade9850
@subhashkawade9850 Ай бұрын
एकमराठा कोटीमराठा,लढेंगे जितेंगे हम सब जरांगे काळकुटे पाटील धन्यवाद. दादाची बरोबरी करणारा कुणीच पैदा होणार नाही.
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v Ай бұрын
6कोटी मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे पाटील आम्ही गरजवंत गोरगरीब शेतकरी सगळा समाज दादांच्या सोबत खंबीरपणे कायम एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
देव मणुस अवतरला जरांगे पाटील
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Ай бұрын
Ghri gheun ja aani devha rya theun ghanta halvt bs
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Ай бұрын
To dev manus nahi pawara ca palev kutra aahe
@vasantjadhav917
@vasantjadhav917 Ай бұрын
Tu konacha​@@sarjeraoyadav2912
@LaxmanRajpure-q7z
@LaxmanRajpure-q7z Ай бұрын
का तुझ्या आईला सोसणा​@@sarjeraoyadav2912
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c Ай бұрын
खरच भाऊ मराठा समाजाला निस्वार्थी निष्कलंक ईमानदार नेत्रुत्व मनोज जरांगे पाटील
@keshavgiram207
@keshavgiram207 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 Ай бұрын
मनोज दादा तुम आगे बढो. गंगाधर काळकुटे पाटील आप लगे रहो हम आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩
@vikaskashid4682
@vikaskashid4682 Ай бұрын
धन्यवाद साहेब ❤
@NitinAshture
@NitinAshture Ай бұрын
Only jrange patil💪💪💪
@dnyaneshwarunhale4811
@dnyaneshwarunhale4811 Ай бұрын
पाटलांच्या केसालाही धक्का लागला तर मराठा समाजाचा काय उद्रेक होयील हे येणारा काळच ठरवेल एवढेच...
@ShaileshSathe-bv8mk
@ShaileshSathe-bv8mk Ай бұрын
ब्रँड इस ब्रँड ओन्ली पाटील
@govindbidwe9740
@govindbidwe9740 Ай бұрын
एकदम बरोबर भाउ दादांनी आदेश करावा सुपडा साफच करु
@PratikshaAwachar-j3w
@PratikshaAwachar-j3w Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील
@mh25..51
@mh25..51 Ай бұрын
मनोज दादा ला काय झालं तर 😢परिणाम खुप वाईट होईल😢😢😢एक मराठा लाख मराठा😢🚩🚩🚩🚩
@sasgamer2371
@sasgamer2371 Ай бұрын
Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI
@MaheshYadav-mu5fs
@MaheshYadav-mu5fs Ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u Ай бұрын
Dhanyavaad sarvanche... ❤ ek marathaa koti maratha
@vishnulondhe2848
@vishnulondhe2848 Ай бұрын
बरोबर आहे नाना बरोबर
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटलां सोबत आहोत ❤❤❤ लातूर कर ❤❤ एक मराठा लाख मराठा
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सरकारने अशा उपोशनाला जाणूनबुजून परवानगी दिली, सरकार विधान सभा निवडणुकीनंतर विरोधी बाकावर बसलेले दिसेल.
@aapasahebshelute3482
@aapasahebshelute3482 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@subhashkawade9850
@subhashkawade9850 Ай бұрын
मराठा समाजाने सरकारविरुद्ध जेेलभरो आंदोलन करावे.आणि सरकार सर्व ठिकाणी निर्णय घेण्यास तयार नाही.म्हणून महायुती सरकारचे राजीनामे मागावे.
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
अगदी बरोबर भाऊ बोलता एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
@_VAIBHAL
@_VAIBHAL Ай бұрын
एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@RameshGatkal
@RameshGatkal Ай бұрын
त्याला काहीच गरज नाही उपोषण करायची त्याने फक्त जातीजात राजकारण केले खुप छान महाराष्ट्र राज्य होते
@SanjayPawar-fu8ko
@SanjayPawar-fu8ko Ай бұрын
मराठा समाज मोठा भाऊ असला तरी त्याने लहान समाजाच्या डोक्यावर नाचू नये
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
मोठा भाऊ कसला त्याला लहान भावाच्या (OBC) ताटातले पाहिजे, खोटा भाऊ आहे मराठा समाज.
@hanumantdhaygude9919
@hanumantdhaygude9919 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩
@gajananbhoite444
@gajananbhoite444 Ай бұрын
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे...गोपीचंद लक्ष्मण भुजबळ
@nanakapse4864
@nanakapse4864 Ай бұрын
धन्यवाद नाना🎉🎉
@rajushinde3222
@rajushinde3222 Ай бұрын
Only manoj dada ek maratha koti maratha
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सरकार ओबीसी -मराठा समाजात वाद निर्माण करीत आहे
@VijayGarad-gb7co
@VijayGarad-gb7co Ай бұрын
आता मराठा गप बसनार नाही एक मराठा लाख मराठा.
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील Ай бұрын
त्यांना कसले गाव... ती अशीच भुजबळ आणि टरबुज्याच्या पैशावर इकडे तिकडे पोट भरत आहेत..
@pallavideshmukh5523
@pallavideshmukh5523 Ай бұрын
आता मराठा गप्प बसणार नाही ....आता फक्त तुतारी वाजणार...बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी🚩🚩
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 Ай бұрын
एकदम बरोबर आम्ही जरांगे पाटील साहेब सोबत कायम
@hanumannagwe3257
@hanumannagwe3257 Ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@sachintarade8443
@sachintarade8443 Ай бұрын
हाके ससाणे वागमारे गावातील मराठा समाज ने उपोषण चालु केल पाहिजे
@krutikadhas2759
@krutikadhas2759 Ай бұрын
Correct 💯
@pravinshendarkar4232
@pravinshendarkar4232 Ай бұрын
गरजवंत सकल मराठा समाज संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे तब्येतिची काळजी घ्या पाटील❤️❤️👏👏
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Ай бұрын
मा मनोज दादा जरांगे यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो हि प्रार्थना ,,,,,,,निष्क्रिय सरकार चा जाहीर निषेध ,,,,,,,वर्ष भर आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक उपक्रम ,,,,,,,,,
@ffallbro5344
@ffallbro5344 Ай бұрын
Manoj dada❤
@arunpawar3256
@arunpawar3256 Ай бұрын
कोनामध्ये दम आहे बघू हाके हरते कि जारंगे
@jayramthakar9845
@jayramthakar9845 Ай бұрын
बरोबर बोललात सर एक मराठा लाख मराठा धाराशिव कळंब
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
संयमाचा फायदा घेत आहे बाकी समाज
@Apps4216
@Apps4216 Ай бұрын
एक मराठा, लाख मराठा 🚩🚩
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 Ай бұрын
Only OBC
@BharatPawar-z4w
@BharatPawar-z4w Ай бұрын
एकजूट अशीच रहुद्यावी मराठा समाजाची ..... एक मराठा कोटी कोटी मराठा
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
करोडो मराठ्यांचा जीव आंतरवाली साधकाला सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा याचे परिणाम मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kishorsonawane463
@kishorsonawane463 Ай бұрын
ओन्ली लक्ष्मण हाके साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जय ओबीसी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhagavatrakhunde3382
@bhagavatrakhunde3382 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय फक्त मनोज जरांगे पाटील
@ramavchar9711
@ramavchar9711 Ай бұрын
मराठा एकजूटीचा विजय असो.
@ganeshphad6943
@ganeshphad6943 Ай бұрын
OBC
@keshavgiram207
@keshavgiram207 Ай бұрын
धन्यवाद दादा साहेब
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
धन्यवाद भाऊसाहेब आपले रोखठोक उत्तर देणारे धन्यवाद सर आपले हाके फुके ससामें वाघे ई.टरबूज चे कारणामे आहे
@SachinKhambe-h5g
@SachinKhambe-h5g Ай бұрын
Tutari
@lpllivematch9152
@lpllivematch9152 Ай бұрын
बरोबर आहे
@madhukarkale3452
@madhukarkale3452 Ай бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf Ай бұрын
भुजबळ ,हाके ,ससाने, वाघमारे यांच्य दारात उप़ोषनास बसण्याची योग्य वेळ आहे
@SideshwarKausale
@SideshwarKausale Ай бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤❤❤
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 Ай бұрын
ओबीसी समाज एक तर लवकर तापत नाही जर तापला तर कोणालाही भीत नाही
@narayanbhavar9088
@narayanbhavar9088 Ай бұрын
तापलेल्या.आगीला..मराठे. पानी.पाजतात....शीवरायची.शीकवन...य...दादा
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Ай бұрын
मराठा🔥🔥🔥🚩🚩🚩⚔️⚔️⚔️
@maheshsalunke3437
@maheshsalunke3437 Ай бұрын
असल्या आगी छाठ्छुट आहेत मराठ्यासमोर चल पळ😅
@SachinKhambe-h5g
@SachinKhambe-h5g Ай бұрын
😅😅ani tumhala obc madgun pahije....
@pradoshkadam2874
@pradoshkadam2874 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Rock-star143
@Rock-star143 Ай бұрын
मोठा भाऊ नाही फक्त दडपशाही आहे तुमची प्रॉपर्टी मुळे 🙏🙏🙏
@kishorsonawane463
@kishorsonawane463 Ай бұрын
आम्ही पण शिवरायांचे मावळे आहोत जय ओबीसी जय जिजाऊ जय शिवराय
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
शिवरायांचे मावळे सर्वाना समान न्याय देणारे तुम्ही तर मराठ्यांना विरोध करून राजाच नाव कोणत्या अँगल ने घेता
@GaneshShinde-fr6tq
@GaneshShinde-fr6tq Ай бұрын
शिरूर तालुक्याच्यावतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार
@shivajigavhane1754
@shivajigavhane1754 Ай бұрын
हाके हाकला,मराठाची परीक्षा घेऊ नका, उद्रेक होऊन बेचिराख होणार, जरागे पाटलाच काही झाल तर, जय जिजाऊ जय शिवराय
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@krutikadhas2759
@krutikadhas2759 Ай бұрын
हाके, ससाणे,वाघमारे यांच्या गावातील मराठ्यांनी बसायला हवं पाहिजे...
@DinkarFartade-hk6zo
@DinkarFartade-hk6zo Ай бұрын
khup khup malachi margdarshan sahirsar
@BalajiGhule-rt7kb
@BalajiGhule-rt7kb Ай бұрын
इतक्या divas काय झोपले होते ka 1994 la कोणी... Gr काढला होता. त्याच्या बद्दल पण बोला कि
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d Ай бұрын
अबे हागऱ्या 1994 ते 2024 काळ समजतो का.तेंव्हा गरज नव्हती आत्ता आहे.अन हक्क मागणे जर तुम्हाला दादागिरी वाटत असेल तर दादागिरी केल्यावर काय वाटल.
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g Ай бұрын
मराठ्यांचा आणि पाटलाचा नाद करायचा नाय एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
@masuzagade8944
@masuzagade8944 Ай бұрын
शरद पवार यांचा brand jarange
@vaynkatnikam8637
@vaynkatnikam8637 Ай бұрын
मनोज दादा आगे बडो हम तुमारे साथ हे
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय मनोज दादा जिंदाबाद
@dhananjayraut9421
@dhananjayraut9421 Ай бұрын
1 no vichar aahet saheb tumche
@prahladraodeshmukh6270
@prahladraodeshmukh6270 Ай бұрын
मनोज दादांना आमच्या हृदयात जागा आहे एक मराठा कोटी मराठा
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd Ай бұрын
धन्यवाद काळकुटे पाटील 🙏🙏🙏🙏❤❤
@bhagwanpradhan5635
@bhagwanpradhan5635 Ай бұрын
संविधान निर्माते चा फोटो तुमच्या बॅनरवर का नाही याचे उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्या
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d Ай бұрын
तुझ्या बापाची शपत तुझ्या घरात आहे का .
@DattaThorat-dd3lk
@DattaThorat-dd3lk Ай бұрын
शरद पवारांशी कोणीच काही बोलत नाही यांच्यातलं
@ganeshgaldhar4990
@ganeshgaldhar4990 Ай бұрын
शरद पवार तुझ्या आईचा नवरा आहे का ,तुझ्या आईचा नवरा टरबूज त्याला बोलणा
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी जय क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील जय भवानी जय शिवराय जय अखंड मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा तुमचं आमचं नातं काय!!! जय जिजाऊ जय शिवराय अखंड मराठा समाज एकजुटीने विजय असो।
@NitinShinde-z3f
@NitinShinde-z3f Ай бұрын
धन्य वाद साहेब
@SHAHAJINAZARKAR
@SHAHAJINAZARKAR Ай бұрын
मतदान तुतारीला आणि आरक्षण महायुतीला मागता, हे सगळे पवाराचे लोक आहेत. हे सर्व मराठे नाहीत.
@vishaldamodar
@vishaldamodar Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d Ай бұрын
तु गटारीचा पैदास आहेस.
@Xavierfromindia
@Xavierfromindia Ай бұрын
Sarkar la magnar ki virodhi pakshala?? 😂 mhanun arkshan gheun buddhi vikat milat nahi, distay😂
@RajivHake
@RajivHake Ай бұрын
म्हणजे मराठे मोठे आहेत आणि बाकी सर्व छोटे आहेत. काय गर्व आहे जातीचा.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
आणि फक्त आरक्षणासाठी ओबीसी होणार, किती दुटप्पी पणा.
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d Ай бұрын
जा बाळा जंगलात जाऊन मेंढरं चार st मध्ये जायचं सोड तु st बस मधी सुद्धा बसायच्या लायकीचा नाही.
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d Ай бұрын
गर्व आहे रे माकडा आमच्या जीवावरच मोठे झालात.
@विठ्ठलमाने-ल9त
@विठ्ठलमाने-ल9त Ай бұрын
रोखठोक व्यक्तीमत्व आदरणीय नाना
@Truth-f7w
@Truth-f7w Ай бұрын
स्वतःला मराठा मराठा म्हणायचं आणि आरक्षण कुणबी म्हणून मागायच.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
Hypocrites aahet, dusare kaay.
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
असचं असत स्वतःला, धनगर, वंजारी, माळी, तेली, न्हावी, etc असचं म्हणतात आणि आरक्षण ला सर्व obc होतात 😂😂😂😂😂
@mchannel9772
@mchannel9772 Ай бұрын
मोठा भाऊ आहे तर बारक्याला उपाशी राहू देणार का
@Xavierfromindia
@Xavierfromindia Ай бұрын
Evdhe divas konachi bhakar khat hota?? Mothya bhavachi ch ki😂
@mandve7819
@mandve7819 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा बरोबर आहे नाना
@shriganesh728
@shriganesh728 Ай бұрын
आता एकच मार्ग! स्वतंत्र उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. दादांनी असे हाल करून घेण्यापेक्षा आपले उमेदवार उभे करावेत. अन्यथा हे आंदोलन नाटक वाटत आहे. उगाच विरोधी पक्षाला निवडून आणण्यासाठी हे षडयंत्र आहे असे भासवले जाते.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
जरांगे उमेदवार उभे करणारच नाही, तोंडावर आपटतील हे माहित आहे.
@vishaldamodar
@vishaldamodar Ай бұрын
परंतु शरद पवार असं होवू देणार नाही दादा
@umeshpathak8108
@umeshpathak8108 Ай бұрын
गुन्हे मागे घेतले जाऊ नये योग्य ती कारवाई झाली पाहिजे
@NavnathSable-rb6pg
@NavnathSable-rb6pg Ай бұрын
दादांनी एकदम बरोबर उत्तर दिले उपोषणाचा हिशोब उपोषणाने दिला जाऊ शकतो जय जिजाऊ जय शिवराय
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Only obc
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 27 МЛН
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 34 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 119 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 27 МЛН