Maratha Reservation : विधानसभेत आंबेडकरांना त्यांना त्याची जागा दाखवू, मराठा बांधवांचा इशार

  Рет қаралды 137,539

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

28 күн бұрын

#MarathaReservation #PrakashAmbedkar #VBA
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची शांतता रॅली जालनामध्ये दाखल झाली.
मनोज जरांगे यांच्या सगेसोयरेच्या अध्यादेशाला वंचित बहुजन आघाडीला विरोध केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या भूमिकेवर मराठा बांधवांनी आक्षेप घेतला.
प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेशी आम्हाला घेणं देणं नाही असं मराठा बांधव म्हणाले.
दलित आणि मुस्लीम समाज मराठ्यांसोबत असल्याचं मराठा बांधव म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 1 300
@samadhantupare5274
@samadhantupare5274 26 күн бұрын
मराठा कधीच वंचित ला मतदान करत नही. ते सदैव मराठा समजलाच मतदान करतात.
@vasantkamable159
@vasantkamable159 11 күн бұрын
आमच्या SC आरक्षणात आम्हा मातंग समाजाला वेगळं ताट द्या हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतोय... बाबा आधी आमचा बघ.... क्रिमी लेअर कधी येणार sc मध्ये... प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि श्रीमंत दलितांचे शिलेदार आहेत..😢
@user-yx8xv9sb5i
@user-yx8xv9sb5i 26 күн бұрын
मी आंबेडकर यांच्या जातीचा नाही पण आंबेडकरांना समर्थन कायम देत आलो आहे
@sweetsweet6880
@sweetsweet6880 22 күн бұрын
मित्र समर्थन देण्यासाठी जात असावीच अस नाही, व्यक्तिमत्त्व प्रामाणिक असायला हव, आंबेडकरांची भूमिका रोखठोक असते...
@myimpactonthis
@myimpactonthis 18 күн бұрын
समर्थनापेक्षा मतदान करा सर्वांनी प्रश्न नक्कीच सुटतील
@user-yx8xv9sb5i
@user-yx8xv9sb5i 18 күн бұрын
@@sweetsweet6880 हो
@vasantkamable159
@vasantkamable159 11 күн бұрын
आमच्या SC आरक्षणात आम्हा मातंग समाजाला वेगळं ताट द्या हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतोय... बाबा आधी आमचा बघ.... क्रिमी लेअर कधी येणार sc मध्ये... प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि श्रीमंत दलितांचे शिलेदार आहेत..😢
@sweetsweet6880
@sweetsweet6880 11 күн бұрын
​@@vasantkamable159 काय बोललास बोलून बोलून, मातंग समाजावर अन्याय झाला तेव्हा बाळासाहेब पहिले समोर आले त्यांचा समाज बरोबर घेऊन आले... तू bjp चा अंधभक्त आहेस... इतर मातंग बांधव अभ्यासू आहेत तू जरा अभ्यास कर , मी ओबीसी आहे पण मला रोख ठोक आंबेडकर आवडतात
@vijaydhaneshwar8036
@vijaydhaneshwar8036 26 күн бұрын
बाळासाहेब कायदेशिर मत मांडत आहे ..
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 22 күн бұрын
सरकारी नोंदी आहेत त्या खोट्या हे कसल कायदेशीर मत हा बाबासाहेबांचा पराभव आहे त्यांचे नातुच घटना पायदळी तुडवीत आहे..
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 26 күн бұрын
तुम्ही कधी मतदान केले आहे आंबेडकर साहेबांना किंवा त्यांच्या पक्षाला अरे निगा
@sudhir1873
@sudhir1873 26 күн бұрын
मतदान करण्यासाठी लायकी पाहिजे जी भाजपची बी टिम बनुन कधीच गमावलीय
@r.s.r.6601
@r.s.r.6601 25 күн бұрын
चल तु निघ रे,तुझा पक्ष निवडूनच कधी येतो रे,ऐक पन जाग्यावरचा उमेदवार निवडुन आनता येत नाहि म्हटल्यावर पक्ष स्थापन करुन उपयोगच काय,राज ठाकरे आनी वंचीत ऐक सारखेच पक्ष आहेत,स्वप्नात पन सिट निवडून येत नाहि
@swapnilsabale697
@swapnilsabale697 25 күн бұрын
​@@r.s.r.6601आंबेडकर ला लोक निळा कलर म्हणून बघतात बाकी लोकांना तुम्ही चांगल बघतात फरक आहे बघण्याचा
@vinodnarwade2866
@vinodnarwade2866 25 күн бұрын
तुम्हीच करत नाही, आंबेडकर साहेबांच्या पक्षाला, तुम्ही तर कांग्रेस ला करता मतदान...
@SarenathLone
@SarenathLone 25 күн бұрын
Pp​@@swapnilsabale697
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 26 күн бұрын
बौध्द भावांनो फक्त आंबेडकर घराण्याला मतदान करा 💙💙
@vishwastripure6010
@vishwastripure6010 26 күн бұрын
फेक तिकडं त्याला 😂😂😂😀😁😂
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 26 күн бұрын
​@@vishwastripure6010 तु बौदध आहे का?ते भाजप वाल्यांना बोलले नाहीत
@Shivsena554
@Shivsena554 25 күн бұрын
घराणेशाही 😂😂😂
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 24 күн бұрын
बरोबर
@Savitawankhade650
@Savitawankhade650 22 күн бұрын
भावा,समजा माझ्या बापाने मला खड्ड्यात नेले तर रक्ताचे नाते म्हणून त्यांची कृती क्षम्य आणी न्यायसंगत होईल काय? नाही. बाबासाहेबांचे रक्ताची माणस जर समाजाला अधोगती कडे नेत असतील तर तुमचे मत काय? नेते म्हणतात 18 जागी लोकसभेत भा.जप.ला पराभूत केलं. हे साफ चुक आहे. 18 जागी बौध्द समाजाने महाविकास आघाडीला संविधानासाठी मतदान केले व निवडून दिले. 18 जागी बौद्धा मुळे भा.ज.प. हरली व त्या 18 ठिकाणी महाविकास आघाडी जिंकली. जयभिम
@user-yp5pl2um4n
@user-yp5pl2um4n 26 күн бұрын
संपूर्ण ओबीसी समाज. आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आहे.
@nilesh.j935
@nilesh.j935 26 күн бұрын
हो मतदान bjp कडे
@vasantkamable159
@vasantkamable159 11 күн бұрын
आमच्या SC आरक्षणात आम्हा मातंग समाजाला वेगळं ताट द्या हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतोय... बाबा आधी आमचा बघ.... क्रिमी लेअर कधी येणार sc मध्ये... प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि श्रीमंत दलितांचे शिलेदार आहेत..😢
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 26 күн бұрын
मराठा समाजाला कोण्ही इतर समाजाने मत देऊ नका हे स्वतःच पाहणारे लोक स्वार्थी आहेत
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 25 күн бұрын
मतलबी कोण आहे चुत्या आमच्याच तुकड्यावर जगले ना आतापर्यंत😂😂😂
@ArunKagbatte
@ArunKagbatte 24 күн бұрын
का रे बाबा?
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 21 күн бұрын
Right Right
@vasantkamable159
@vasantkamable159 11 күн бұрын
आमच्या SC आरक्षणात आम्हा मातंग समाजाला वेगळं ताट द्या हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतोय... बाबा आधी आमचा बघ.... क्रिमी लेअर कधी येणार sc मध्ये... प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि श्रीमंत दलितांचे शिलेदार आहेत..😢
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 5 күн бұрын
नको मतदान करू बाबा
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 26 күн бұрын
आंबेडकर याच्या नादी लागुच नका ओबीसी त्याच्या पाठीमागेच जय भिम विधानसभेत कळेलच शरद पवार यांना आंबेडकर काय आहेत
@sudhirsurvase4807
@sudhirsurvase4807 26 күн бұрын
आंबेडकर साहेब बोलता एक करता एक
@user-ke4oo9wq1x
@user-ke4oo9wq1x 26 күн бұрын
घंटा अकोला मधे तोंड दाखवायला जागा नाही राहिली तरी मूर्ख माणसा सारखे बोंबलत असतो च...किती वेळा पडणार रे बाबा😂😂
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 26 күн бұрын
Kami ganja Marat ja re😂🤣😂🤣
@shrikantyadav6737
@shrikantyadav6737 26 күн бұрын
sharad wakadtonde chya kahi loksabha jagesati binshart patimba dila hota Ambedkar ne Mar khaun palu naka mhanje milval😂
@sudhir1873
@sudhir1873 26 күн бұрын
काही झाल तरी ओबीशी हा ओबीशीलाच मतदान करणार आणि मराठा हा मराठ्यालाच मतदान करणार तुम्ही वंचितवाले मध्येच उपटत बसा
@gbwavhal1
@gbwavhal1 26 күн бұрын
दुर्दैव दुर्दैव अजून ही आंबेडकर कळत नाही.
@ajaygaikwad3519
@ajaygaikwad3519 26 күн бұрын
आंबेडकर संपवायला कोणी माईचा लाल जन्मला नाही बटा शांत बस तु. जय भीम जय वंचित.❤
@programmer_kt
@programmer_kt 26 күн бұрын
संपवायला काहीतरी असावे लागते. एकही खासदार आणि आमदार नाही. जे उगवलेच नाहीत त्यांना संपवायची काय गरज
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 26 күн бұрын
सरपंच तरी निवडून आणा
@ajaygaikwad3519
@ajaygaikwad3519 26 күн бұрын
@@programmer_kt बहुतेक तेव्हा तुमचा जन्म झाला नसावा. भूतकाळात डोकावून पाहा थोड.
@ajaygaikwad3519
@ajaygaikwad3519 26 күн бұрын
@@tygfsjdhfg हो.
@programmer_kt
@programmer_kt 26 күн бұрын
@@ajaygaikwad3519 1989 ला माझा जन्म हाल आहे. आतापर्यंत काय उपटून घेतलाय त्याची लिस्ट द्या बर
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 26 күн бұрын
बोलणारे सर्व तुतारी वादक आहेत 💯
@shaikhgani6648
@shaikhgani6648 26 күн бұрын
वंचित ला मराठा समाज मतदान करत नाही मराठा समाज राज्यात सर्व जास्त मालदार आहे
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 26 күн бұрын
कष्टाने केले आहे
@srkfanmumbaikar1897
@srkfanmumbaikar1897 25 күн бұрын
बायका नाचुन kamvalele आहे 😂😂😂
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 25 күн бұрын
@@srkfanmumbaikar1897 कोणाच्या नाचाच्या अखंड महाराष्ट्र ला माहित आहे, तुला ही माहित आहे
@Satish-lx9xc
@Satish-lx9xc 25 күн бұрын
​@@dhanchandrajagdale4436आपल्याकडे बाहेरच्यांना बरीच वर्षे राज्य केलं आहे त्यात इंग्रज,मुघल, आणि अजून बरेच त्यांनी पण बाया नचवल्या होत्या त्यात पण बघा कोणाच्या होत्या..😂
@absabs4343
@absabs4343 26 күн бұрын
मराठा समाज कधीच इतरांना मत देत नाहीत.ते फक्त आपल्याच जातीतील उमेदवाराला मत देत आलेला आहे.तेव्हा आंबेडकरांनी मराठा समाजाच्या नदी लागू नये.
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 26 күн бұрын
Balwant wankhede.varsha gaikwad.pranti shinde kon ahet te sanga
@volgs6379
@volgs6379 26 күн бұрын
​@@krishnamahalangikar9383 अरे बाबा ते रिजर्व सीट आहेत. नीट माहिती घ्या.
@user-xm3od6ex7e
@user-xm3od6ex7e 26 күн бұрын
👍
@shinderahul287
@shinderahul287 26 күн бұрын
​@@krishnamahalangikar9383आंबेडकर म्हणजे लढा. आंबेडकर जनता आता तुम्हाला मतदान करणार नाही आंबेडकरान बद्दल जो बोलेल त्यांना मतदान नाही. आता राष्ट्रवादी, काँग्रेस पडली समजा.
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 26 күн бұрын
आठवले काय वेडे आहेत काय याला घेत नाही कायम वंचित राहणार
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 26 күн бұрын
खंबीर नेतृत्व बहुजनाचे नेते 🙌 आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब 💪 यांनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे 💯👍
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 26 күн бұрын
😂😂😂
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 26 күн бұрын
Rajkiya hetune bhumika disate.
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 26 күн бұрын
सुपारी kings
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 26 күн бұрын
@@dhanchandrajagdale4436जरांगे ना
@chandrakantwaghmare7213
@chandrakantwaghmare7213 25 күн бұрын
​@@machhindragaikwad3649 मुख्यमंत्री साहेब पण काही वरषांपूर्वीपर्यंत मराठा आंदोलक होते हे तपासा आणि मग बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोला . आता असे अनेक नेते आहेत पण उदाहरण यापेक्षा आणखी चांगल असू शकत. तरी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एवढं बोंबा का करत असतील एवढं तरी मराठा समाजाने विचार केला पाहिजे
@amarrode1989
@amarrode1989 26 күн бұрын
दलितांच्या मतावर मराठा उमेदवार निवडून आले पण मराठ्यांच्या मतावर कोणता दलीत निवडुण आला हे सांगा व मुसलमान समाजाचे मत भेटते तुम्हालात्यांचा तरी उमेदवार निवडून आणायचा ना ?
@vishwastripure6010
@vishwastripure6010 26 күн бұрын
वर्षा गायकवाड.बळवंत वानखेडे. प्रणीती शिंदे 😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 26 күн бұрын
@@vishwastripure6010reserved seat aahe tya…
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 26 күн бұрын
अरे yedzavya तो राखीव मतदार संघ आहे .... प्रणिती शिंदे वंचित नाही😂​@@vishwastripure6010
@Investing-power
@Investing-power 26 күн бұрын
​@@vishwastripure6010 ओपन सीट मध्ये दाखवा... त्या सर्व जागा रिझर्व्ह आहेत. तिथे दलितच उमेदवार असतात कोणी ही येऊ द्या दलीत येणार त्या जागेवर ओपन जागेवर 70 वर्षात किती मराठेउत्तर निवडून दिले मराठ्यांनी??? जातीयवाद पहिल्यापासून आहे तुमच्यात
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 26 күн бұрын
​@@dipulmanwar5649हो विदर्भ मध्ये बौद्ध लोकसंख्या जास्त अगे मराठा नाहीच बराबरित ❤❤
@nileshkamdle
@nileshkamdle 26 күн бұрын
तुम्ही कधी वंचित ल मतदानच केलं नाही
@shaikhgani6648
@shaikhgani6648 26 күн бұрын
मराठा समाज इतर समाज चां लोकांना मतदान करत नाही किती हि त्यांना साथ दया
@munjabhaujadhav912
@munjabhaujadhav912 26 күн бұрын
गुट्टे, धनंजय, प्रणीती शिंदे, क्षीरसागर आणखी काही हे मराठाच आहेत का ❓
@randhirnalawade347
@randhirnalawade347 26 күн бұрын
​@@munjabhaujadhav912आरक्षित जागेवर मतदान करवच लागत.....पण तुम्ही लोक कधी VBA मधील कोणत्या उमेदवाराला मतदान करत नाहीत.....
@Investing-power
@Investing-power 26 күн бұрын
अहो त्या जागा आरक्षित आहेत. ओपन जागेवर किती तुम्ही दुसरे जातीतील निवडून दिलेत ते सांगा 70 वर्षात?​@@munjabhaujadhav912
@swapnilkharat1327
@swapnilkharat1327 26 күн бұрын
​हिन्दू म्हणून यांना आपल म्हणून मतदान करतात पण बौद्ध जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा त्याला आपल म्हणून केव्हाच मतदान करत नाहीत शेवटी जातिभेदच करतात, की तो आपला नाही कशाला मतदान करायच आपल्या माणसाला मत दया तो कोणताही हिन्दू असो फ़क्त बौद्ध सोडून. 😮
@vijaycreation864
@vijaycreation864 24 күн бұрын
नाहीतरी तुमची गरज पण नाही आम्हाला म्हणे जागा दाखवू 😂😂😂😂 नवे पर्व ओबीसी सर्व जय भिम 💙
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 26 күн бұрын
आमचे नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤
@skkuldip
@skkuldip 26 күн бұрын
किती शोकांतिका आहे महाराष्ट्राची सर्वात जास्त आमदार, खासदार, कारखाने,शिक्षण संस्था,जमिनी अशा अनेक मोठ्या संस्था जांच्या नावे आहेत तेच आज आरक्षण मागत आहेत. ते पण इतरांना धाक दाखवून.
@sunilshinde5545
@sunilshinde5545 26 күн бұрын
सत्य
@Pratik-tk6ts
@Pratik-tk6ts 23 күн бұрын
Lokshahi ahe, ithe rajeshahi cha maz dhak nahi 🇮🇳 Maratha reservation impossible ahe
@nandkumargachche123
@nandkumargachche123 15 күн бұрын
खर तर तुम्हाला सपोर्ट करावा असे वाटत होते..पण तुम्हीं वंचीत ला व्होटिंग देत नाही.. आम्ही पाठिंबा का द्यावा... ओन्ली VBA
@nareshjadhav7177
@nareshjadhav7177 26 күн бұрын
देश घटनेवर चालतो तुम्ही काही बोलुन चालत नाही
@Letsdoit1288
@Letsdoit1288 26 күн бұрын
कोणत्या घटनेचा नाव घेत आहे , पैसे वाले हीच घटना बुडाखाली घेऊन चालतात , पुजा खेडकर ला जाऊन विचार
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 26 күн бұрын
घटना काय कामाची , पैसा वाले पायाखाली घेतात, ​@@Letsdoit1288
@balajiikhe9860
@balajiikhe9860 26 күн бұрын
@@Letsdoit1288 तिला पण त्याच घटनेने घोडे लावलेत जेव्हा उघड झालं तेव्हा हे पण लक्षात ठेवा
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 25 күн бұрын
​@@balajiikhe9860ughad naste zhale mag🤔🤔
@myimpactonthis
@myimpactonthis 8 күн бұрын
​@@Letsdoit1288मूर्ख घटनेला उट सुट दोष देता तुम्ही लोक. अरे घटना चालवणारे चांगले असते तर ही घटना घडली नसती. तुमचा विरोध तुमची मानसिकता घाणेरडी आहे
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx 26 күн бұрын
मराठा समाजाच्या मतदानाच्या आम्हाला देणेघेणे नाही मराठा समाज बौद्धांना कधीच मतदान करत नाही
@SandeepAKendre-sd4rl
@SandeepAKendre-sd4rl 26 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब काय चीज आहे हे जरांगेला चांगलच माहित आहे
@munjabhaujadhav912
@munjabhaujadhav912 26 күн бұрын
चेंडू आहे
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 26 күн бұрын
म्हणून एक सरपंच पण निवडून आणू शकत नाही
@sandipwagh8017
@sandipwagh8017 26 күн бұрын
Aani ambedkar sahebana pan mait aahe jarange patil kay chiz aahe...
@swapnilsatpute007
@swapnilsatpute007 26 күн бұрын
​@@LaxmanUtekar-qp2jbare sarpanch kuth gheun basla re tu sagle nete tyanchabaddal bolayla taraktat te bagh aadhi power konachi jast ahe te
@shrikantsawant5815
@shrikantsawant5815 25 күн бұрын
​@@LaxmanUtekar-qp2jb बाळा बाबासाहेब आंबेडकर हे सत्तेत नव्हते तरी पण सत्ता गाजवली हे विसरू नको बाळासाहेब आंबेडकर त्यांचेच रक्त आहे
@ravirajbhadarge8131
@ravirajbhadarge8131 26 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांचे व्हिडिओ नीट बघा विरोध केलाच नाही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच ताट वेगळ असले पाहिजे अशीच भूमिका आहे
@prakashkamble6732
@prakashkamble6732 24 күн бұрын
जातीसाठी माती खाणाऱ्यांना बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजणार नाही साहेब, बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य व रस्ता आहे.
@Friendship11393
@Friendship11393 26 күн бұрын
अरे बाबा सगे सोयरे हे काय लग्न समारंभ नाही अडाणी जरांग्या न तूम्ही 😂😂😂😂
@madhavgiri6889
@madhavgiri6889 26 күн бұрын
Barobar ahe 👌👍
@user-ct3sx9tc2c
@user-ct3sx9tc2c 26 күн бұрын
हे खरं आहे है काय लग्न का 😂 सगळयला पत्रिका दयाला 😂😂
@Friendship11393
@Friendship11393 26 күн бұрын
@@user-ct3sx9tc2c 😆
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 26 күн бұрын
Sc st obc ह्यांना विनंती आहे की आपण सर्व एक होऊन मराठ्याचे एक हि आमदार निवडून देऊ नये.... हे आपलंच मत घेऊन आपल्यालाच शहाणपण शिकवायला लागलेत
@ashoknikam8417
@ashoknikam8417 26 күн бұрын
😂 लोकसभेला का नाही केले
@shinderahul287
@shinderahul287 26 күн бұрын
@@ashoknikam8417 ह्या वेळी तर पक्का हरणार राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना 😂
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 26 күн бұрын
@@ashoknikam8417 लोकसभेला जराग उभा राहत नाही म्हणाला होता ना म्हणून
@Investing-power
@Investing-power 26 күн бұрын
बरोबर आहे दादा.. ओबिसी, दलीत, आदिवासी समजाने बहुजन पार्टी बनवून एकत्र लढायला हवे आणि प्रस्तापित मराठा समाजाला सत्तेबाहेर बसवायला हवे...
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 26 күн бұрын
महाराष्ट्र चा सात भारा मराठ्यांच्या नावावर आहे
@Winkthink
@Winkthink 26 күн бұрын
तोच एक माणूस जरांगेचा मुजोरपणा ठीकाण्यावर आणु शकतो.मराठा आरक्षण चे जरांगेना काही देणे घेणे नाही.फक्त शरद पवार यांची सुपारी वाजवणे एवढाच ऊद्देश.
@sonajisarode487
@sonajisarode487 26 күн бұрын
तुला फोन अल्ता कां पवरचा
@d.m.5410
@d.m.5410 26 күн бұрын
तुझ्या आयच्या नवर्याला सांग बरं उपोषण करायला मग तुझ्या गांडीतून धुर निघतोय
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 26 күн бұрын
आधी निवडून येऊ देत 😂
@sudhir1873
@sudhir1873 26 күн бұрын
पकाच अस्तित्व तरी आहे का
@maheshbhange1857
@maheshbhange1857 26 күн бұрын
Jarange patil bap ahet saglyanche
@prashantwankhade1
@prashantwankhade1 26 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांचा योग्य निर्णय आहे जय महाराष्ट्र
@user-hg5ci8vw7s
@user-hg5ci8vw7s 26 күн бұрын
त्यांची भुमिका रास्त असते OBC चे ताट वेगळे अणि मराठा च ताट वेगळे
@YASHWANT97
@YASHWANT97 26 күн бұрын
संपूर्ण ओबीसी समाज हा आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहे.....जय मल्हार जय भीम
@shegokarsw7885
@shegokarsw7885 18 күн бұрын
OBC कधी मतदान पण करा बाळासाहेबांना
@user-yp5pl2um4n
@user-yp5pl2um4n 26 күн бұрын
मराठा समाज मराठा उमेदवार सोडून कोणत्याच उमेदवाराला मतदान करत नाही. त्यामुळे आंबेडकर साहेबांनी ओबीसी समाजाबरोबर राहून त्यांना मदत करावी. आणि त्यांची मदत घ्या. जय ओबीसी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव की जय.
@sunilshinde5545
@sunilshinde5545 26 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब रोख ठोक बोलतात त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच खर बोलल्यावर पण सख्या आईला पण राग येतो जय जिजाऊ
@abcd-ze7ot
@abcd-ze7ot 26 күн бұрын
आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच आहोत जय भीम ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@prashantmore5804
@prashantmore5804 26 күн бұрын
सर तुम्ही किती मतदान केलं हे सांगा VBA la आणि त्यांनी पाहिले पण सांगितलं आहे मराठा आरक्षण वेगळं ताट पाहिजे
@Kunbi123
@Kunbi123 26 күн бұрын
ओबीसी ने केले का केले तर अकोल्यात तर सगळेच ओबीसी आहेत का निवडून आले नाही
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 26 күн бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब ❤
@Ueuyegxyrgrcru
@Ueuyegxyrgrcru 26 күн бұрын
​@@Kunbi123😂😂
@user-zj9mp3zr2y
@user-zj9mp3zr2y 26 күн бұрын
​@@Kunbi123 ओबीसी ने गद्दारी केली म्हणून मराठा समाजाने गद्दारी केली का... बर आहे मग दोन्ही सारखेच झाले 😂
@gautamparulekar9038
@gautamparulekar9038 26 күн бұрын
तुम्ही आज पर्यन्त संपत आलात पण आंबेडकर या शब्दाला कोणी संपणार नाही
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 26 күн бұрын
आरे जरंग्याच्या नादी लागून काही बकू नका संगे सोयरे कोर्टात टिकलं का जरा वकिलांचा सल्ला घेऊन मागणी करा
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 26 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य
@vishalwalke2284
@vishalwalke2284 26 күн бұрын
गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने न्याय हे बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात अजूनही जागे व्हा.. VBA🔥
@kiraningole6978
@kiraningole6978 26 күн бұрын
तसेही तूम्ही मतदान करत नाही बाळासाहेब आंबेडकर यांना ओन्ली VBA
@PandharinathMate
@PandharinathMate 26 күн бұрын
हे वार्ताहर आंबेडकर विरोधी तुम्ही काही बोलावे व दलित समाज व मराठा वाद होवा, हे बघतात,
@shivajideore6408
@shivajideore6408 26 күн бұрын
Barobar aahe
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 21 күн бұрын
Right
@user-lk8ct4kp6i
@user-lk8ct4kp6i 26 күн бұрын
आम्ही पण वंचित बहुजन आघाडी काय आहे हे मला उमेदवाराला दाखवून देऊ
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g 26 күн бұрын
OBC समाजाने आंबेडकर साहेबांच्या नेतृत्व स्वीकारून मराठा समाजाच्या दांडेलशाही विराधात sc, st, obc नी मराठा समाजाविरोधात लढावे. नाहीतर राज्यघटनेची पायमाल्ली झालीच म्हणून समजा
@laxmansatale139
@laxmansatale139 26 күн бұрын
घटनेचा केंद्राच्या ताब्यात मराठा समाजाच्या ताब्यात नाही एवढी तरी जाणीव असू द्या
@kingmaker0074
@kingmaker0074 12 күн бұрын
obc sc st एकञ आले तरी मराठ्यानांघटां फरक पडत नाही आम्ही मराठे तूमचे बाप आहोत हे लक्षात घ्या
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 26 күн бұрын
आंबेडकरांनी आरक्षणाचे विरोधक कोण हे बाहेर काढण्या साठी सर्व पक्षा कडुन लेखी भुमिका मागवली आहे. ओबिसी समाजाला आरक्षण मा.प्रकाश आंबेडकर यांनी मिळवुन दिले हे लक्षात घेतले पाहिजे. मा.प्रकाश आंबेडकर एक स्वाभिमानी नेता आहे.जे आहे ते प्रखरतेने मांडतात.
@learnforexams1493
@learnforexams1493 26 күн бұрын
वंचितला सवर्ण व ओबीसी या दोघांनीही मतदान केलेले नाही,वंचितला फक्त दलित बांधवांनीच मतदान केले.
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 26 күн бұрын
हे पत्रकार उध्दव ठकरें आणि शरद पवार यांना सगेसोयरे बदल त्यांचा पक्षाची काय भूमिका आहे हे का विचारत नाही दुसरी बात तुम्ही मतदान पण त्यांना केलत ना मग त्या दोघांच्या बोकांडी बसा .आहे का हिम्मत ?
@absabs4343
@absabs4343 26 күн бұрын
@@Rahulshirsat1966 पत्रकार त्यांचेच,चमचे त्यांचेच.
@waghmare5333
@waghmare5333 25 күн бұрын
अगदी बरोबर पत्रकार नेहमी vba च्या विरुद्ध opinion मुलाखात घेतात
@ravikamble7853
@ravikamble7853 26 күн бұрын
अरे दादा जे सत्य आहे ते बोलले उगांच ज्यांना भेटणार आहे त्यांचा विस्वास घात करू नका. आपल्याला कदाचित अभ्यासाची गरज आहे. उगाच पुंगी वाजवत बसू नका .मराठा भाऊ हा कदीच VBA ला मतदान करत नाही अरक्षनाला ज्यांनी विरोध केला त्यांना मतदान करतील पण VBA ला करणार नाहीत.जय जिजाऊ
@SandeepBorde-ty6vz
@SandeepBorde-ty6vz 26 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना शब्द जपून बोला येणाऱ्या काळात तुम्हाला तुम्हीच जागा दिसेल, राहीला विषय मतदानाचा तुम्ही कधीही त्याना मतदान केले नाही विशेष म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सत्तेचे लोभी नाही, आंबेडकर या नावानेच (सत्ता) सरकार चालते
@shrikantyadav6737
@shrikantyadav6737 26 күн бұрын
magchya loksabha pekshya hya loksabhela nimmi mat vba padali Tuza samaj cha vba la seriously ghet nahitar aamhi kashyala vichar karu
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 26 күн бұрын
​@@shrikantyadav6737अरे chutiya.... congres NCP la विचार 😂😂 तुमचा बाप आहे आंबेडकर
@anilrandive6391
@anilrandive6391 24 күн бұрын
​@@shrikantyadav6737 अरे बाबा तुला कोण म्हणालाय आम्हाला मतदान कर म्हणून पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करू नये काय साहेब हे आमचा काळजाचा विषय आहे बरका
@mathematicsforphysics6882
@mathematicsforphysics6882 26 күн бұрын
गरीब कधीच वंचित लां मतदान करत नाही...ते फक्त आपल्या मोठ्या गरिबाला करतात 😮😅😅😅
@KeshavKamble-er5ff
@KeshavKamble-er5ff 26 күн бұрын
जे कायदयात बसत नाही त्याची मागणी योग्य नाही. हे साहेबांना माहीत आहे. म्हणुन ते नेहमी म्हणतात की दोघांवर ही अन्याय होऊ नये म्हणून ते सांगतात की दोघांना ही आरक्षण हे वेगळे द्यावे.
@prashantmore5804
@prashantmore5804 26 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤
@vikasrathod3642
@vikasrathod3642 26 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब तुम्ही वंचित आहात वंचिताला सपोर्ट कराा प्रस्थापिता नको
@sachingawali1798
@sachingawali1798 26 күн бұрын
आंबेडकर हे मताचे राजकारण करत नाही तर ते मराठा आरक्षण हिताचे करतात तरी पण खासदारकी ला तुम्ही आंबेडकर यांना डावले
@user-sg3sy1vz7v
@user-sg3sy1vz7v 26 күн бұрын
आंबेडकरांची भूमिका योग्य आम्ही ओबीसी समाजाच्या पाठीशी
@siddharthjadhav4618
@siddharthjadhav4618 26 күн бұрын
साहेब मराठा समाज कधीच वंचित मते देत नाही राहिला प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना जागा दाखवणं तुम्हाला लवकरच कळेल तुमची फसवणूक कोण करतोय
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 26 күн бұрын
आम्ही आमच्या जागेवर आहोत.तुम्हीच निजामी मराठ्यांनचे बघा.
@jalindar8699
@jalindar8699 26 күн бұрын
घेन देन नाही याचा अर्थ आपण बोगस आहोत कारण हा देश संविधानावर चालतो
@machindrajadhav8107
@machindrajadhav8107 26 күн бұрын
आपण ह्यांना sc+st+obc मुस्लिम मते देऊन निवडून ह्यांना सत्ता देतो आणि ते तुमचे शोषण करतात.
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 21 күн бұрын
Right
@marutisanap1638
@marutisanap1638 26 күн бұрын
मराठा समाज मुस्लिम व इतरांना मतदान करत नाही.त्यामुळे तुम्हाला कोण पाठिंबा देणार
@vishalkamble8700
@vishalkamble8700 26 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 26 күн бұрын
काय प्रतिक्रिया मराठा आरक्षणाला श्री प्रकाश आंबेडकर साहेब किंवा कोणाचाही विरोध नाही पण सगेसोयरे या गोष्टीला विरोध आहे सरसकट मराठा कुणबीकरनाला विरोध आहे आणि हिच भुमीका मराठा समाजातील काहीं लोकांची भुमीका आहे जरी त्यांच्या नोंदी कुणबी असल्या तरी त्यांना तुम्ही काय म्हणाणार
@shaileshgaikwad-vj4ys
@shaileshgaikwad-vj4ys 24 күн бұрын
जर मराठा समाजाला आणि OBC समाजाला खरंच आरक्षण पाहिजे असेल आणि त्यांचा दोघांचाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कायद्यावर विश्वास असेल तर दोघांनीही एकत्र येऊन मनुस्मृती जाळावी... अन्यथा संविधानाने /कायद्याने दिलेले आरक्षण घेऊ नये खास करून मराठा आणि obc समाजातले महिला वर्गानी आरक्षण तर मुळीच घेऊ नये आणि आपला दुटप्पी पणा कायमचाच सोडून द्यावा.... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 जय भीम...जय भारत...जय संविधान...🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
@umakantmisal6696
@umakantmisal6696 26 күн бұрын
ओबीसी समाज आता,खडबडुन जागा झाला आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत, कळेल,,,ओबीसींची ताकत.आजशे ,,,जो ओबीसी हित की बात करेगा,,, वही देश पे राज करेगा.🎉
@arunvibhute7632
@arunvibhute7632 26 күн бұрын
OBC kadhihi jaga honar nahi.. Loksabhet Shendge Saheb..Hake Saheb yana fakt 5000 mate milali..OBC Lachar aahe..Swabhiman nahi.. Reservation ghetat pan Ambedkar yana manat nahit..
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 26 күн бұрын
😂😂😂
@pavnyapatil
@pavnyapatil 26 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 26 күн бұрын
😂😂😂😂😂 कॉमेडी करताय
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 26 күн бұрын
जमीनदार आणि कुणबी यात फरक आहे जमीनदार मराठा आणि कुणबी मराठा यात फरक आहे म्हणून जमीनदार वेगळे आहेत शेतकरी सगळेच आहेत पण जमीनदार हे जमीन कसनारा नाही तर तो इतरांकडून करवून घेत होता तो कसत नव्हते म्हणून ते कुणबी ठरत नाहीत .
@chetanberde6209
@chetanberde6209 26 күн бұрын
आंबेडकर साहेब बरोबर बोले त्यांनी आरक्षशनासाठी नेहमी पाठींबा दिला मराठा सामाज्याला जर राज्यातील मागास समाज्याची जनगणना गेली तरी किती मागास आहे हे कळेल मागास मराठा समाज्यास आरक्षण द्यावे याला पाठींबा आहे
@anilgitte6447
@anilgitte6447 26 күн бұрын
झुंडशाही संपवली पाहिजे सरकार नक्की कमी पडतोय हे खरे. जय ए सी जय ओ बी सी जय आठरा बगड
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 26 күн бұрын
Only vba
@user-iw3zq9zy8l
@user-iw3zq9zy8l 26 күн бұрын
सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली तर ज्याची बायको ज्या समाजाची आहे मग त्याला त्या जातीची सर्टिफिकेट मिळणार बायकोच्या आधारे कोणत्याही जातीचे सर्टिफिकेट मिळवणे फार सोपे होईल बायकोच्या जातीची असावी
@surykantchole4166
@surykantchole4166 26 күн бұрын
मग मुस्लिमांचे संगे सोयरे पाकिस्तान मध्ये आहेत मगं देयच का आरशन तेना
@pushpasagare9152
@pushpasagare9152 26 күн бұрын
आरक्षण देणारे सरकार ! निवडूण येणारे जास्त खासदार मराठा.
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 26 күн бұрын
कोण दलीत? आंबेडकर समाजाला दलीत न म्हणता बौद्ध धर्मीय म्हणा.
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w 26 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांना विधानसभेत जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला होता तसा पाठिंबा ओबीसींनी दिला नव्हता तसेच आम्ही आंबेडकरवादी जनता कधीच भाजप बरोबर जाणार नाही
@sainathdive7283
@sainathdive7283 26 күн бұрын
Only VBA
@rathodsunder760
@rathodsunder760 26 күн бұрын
अरे.भाऊ.तुमीकाय.संविधाना.पेक्षा.मोठे.आहात.काय.या.देशामधे.संविधानाने.चालतय.हे.लक्षात.ठेवा.तुमच्या.हिम़ंत.असेल.शरद.पवारांच्या.मतदार.संघामधे.आंदोलन.करुण.दाखवा.हि.तुमची.दादागीरी.सहन.करु.शकत.नाही.जसाश.तशे.उतर.मिळेल..तुमी.मणातात.साम.दाम.दंड.भेत.या.तिनी.पुरुण.उरणार.आहे.लक्षात.ठेवा.जरांगे.पाटिल.हा.शरद..पवाराच.माणुस.आहे.लक्षात.ठेवा.हिच.मराठा.बाधवाना.विनऩती.जय.भिम.जय.सेवालाल
@user-th9fz2js8r
@user-th9fz2js8r 26 күн бұрын
सर्व‌ मराठा समाज विनंती सध्यातरी काही कमेट करु नये
@rupeshjanjai1940
@rupeshjanjai1940 26 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 8 күн бұрын
आम्ही प्रत्येक निवडणूकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी ची मतमोजणी आढावा घेताना तुमच्या मतांचा उल्लेख आम्ही करत नाही 🙏 आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत राहू 🙏 जय भीम 🙏जय संविधान
@ajayingle1443
@ajayingle1443 26 күн бұрын
बाळासाहेबाची भुमीका स्पष्ट आहे की गरीब मराठ्याना न्या मीळावा
@sandeshsatpure2807
@sandeshsatpure2807 26 күн бұрын
Prakash ambedkar kharach boltay
@indiannational12
@indiannational12 26 күн бұрын
माझलेले मागास .......बोक्यासारखे झाले आणी मगास समजतात
@shrikantyadav6737
@shrikantyadav6737 26 күн бұрын
Fuktya rashan var kon majala ahe te mahiti ahe
@harshwardhan05
@harshwardhan05 26 күн бұрын
रयतेतील गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावे ही भूमिका आदरणीय आंबेडकर साहेबांची नेहमी पासून होती आणि राहील ओबीसी आणि मराठा समाज यांचं ताठ हे वेगळं असावं ही भूमिका त्यांची अगोदर पासून होती त्यात त्यांनी निवडनुक येते आहे किंवा जात आहे याचा विचार करून कधीच महाभकास सारखी भूमिका गुळमिळीत ठेवली नाही आणि मतांची गोळाबेरीज करण्यात मध्ये बिझी राहले नाही.त्यांची भूमिका सर्वांना पटेल असे नाही पण त्यांनी समाजहितासाठी नेहमीच भूमिका घेतल्या आहेत,आंबेडकर यांच्यावर टिका करने पेक्षा ज्या महाभकास ला तुम्ही मत मारली त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही त्या बैठकीत का न्हवते त्यांची कॉलर पकडा जाऊन, महाभकास ला मराठा समाज असो,ओबीसी असो दलीत आदिवासी मुस्लीम असो कोणाचं काही देणं घेणं नाही,त्यांना फक्त इलेक्शन जिंकायच आहे.आंबेडकर यांनी अगोदर जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मागणीला समर्थन केलं असे आपले म्हणणे असेल तर मग तुम्ही त्यांना लोकसभेला मतदान का नाही केलं,तुम्हाला आदरणीय आंबेडकर साहेब यांनी आरक्षण मिळवून दिल तरी तुम्ही त्यांना कधीच मतदान करणार नाही हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे,मराठा vs ईतर कुणी ही असो मराठा समाज कधीच दुसऱ्यांना मतदान करत नाही हा इतिहास आहे आणि सध्या तरी तो इतिहास बदलण्याचे काही चिन्ह नाहीत संभाजी नगर निवडणुकीतून ते स्पष्ट होते तिथं मराठा vs ओबीसी vs मुस्लीम होत तिथं ओबीसी उमेदवार नंबर ३ वर गेला कोण्या मराठा समाजाने त्याला मतदान केलं नाही,आणि गद्दार फड्डार हा विषय तिथं चालला नाही आणि मराठा उमेदवार निवडून आला,गरीब रयतेतल्या मराठा समाजाला हे समजायला पाहिजे की त्यांचं नुकसान हे सामंती मराठा समाजाची गुलामी करण्यामुळे झाल आहे तुम्ही त्यांच्या कडून फक्त एवढीच अपेक्षा ठेवली की त्यांनी तुम्हाला गावगाड्यात दलीत आदिवासी मुस्लीम समाजावर अत्याचार करण्यासाठी अभय द्यावे क्रिमिनल केसेस मधून तुम्हाला सोडवावे.बहुजन आंदोलनाशी आपली नाळ जोडून बदलाच्या प्रक्रियेचा शीलेदार होन्यापेक्षा तुम्ही जातीद्वेषातच धन्यता मानली.
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 26 күн бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी सांगितले आहे की विधानसभा मध्ये दलित आंबेडकरी वगळून सर्व 288 गरीब मराठा उमेदवार देऊन निवडून आणून दाखवा 🙏
@sagarrandive5516
@sagarrandive5516 26 күн бұрын
हे नाही करणार गुदा लागतो प्रस्थापितांच्या पुढे विस्थापित उमेदवार उभे करायला तो नाही ह्यांच्यात जरंगे पाटील बारामतीच्या काकाला घाबरतो काका हे नाही होऊ देणार 😂😂😂😂😂😂
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 26 күн бұрын
बाळासाहेबांनची खरी मागणी आहे
@NageshBane
@NageshBane 26 күн бұрын
मराठा उमेदवार हा सर्व जाती जमातीच्या मतांवर निवडून येतात पण इतर जाती जमातील उमेदवार मराठा कधीच निवडून देत नाही हे अंतिम सत्य आहे
@user-pm1je8eb9b
@user-pm1je8eb9b 25 күн бұрын
प्रकाश आंबेडकर सर हे एक खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते उगाच कोणालाही बोलत नाहीत कायदा हा बाबासाहेबांनी अमलात आणला व त्या घटनेनुसार प्रकाश आंबेडकर सर चालत आहेत त्यामुळे मला असे वाटते की त्यांना महाराष्ट्रातील व भारतातील कोणत्याही व्यक्ती व जनता यांनी कायदा शिकवू नये🙏🙏
@pawarashok7763
@pawarashok7763 26 күн бұрын
प्रकाश आंबेकरांनी योग्य भुमिका मांडली आणि प्रश्न राहिला निवडणुकीचा तर मराठे कधीच मराठेतर उमेदवाराला मतदान करत नाही त्यामुळे मराठ्या कडून काही अपेक्षा नाही
@milindgodse7024
@milindgodse7024 26 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांची भूमिका कधीच स्पष्ट नसते त्यामुळे त्यांच्या जागा निवडून येत नाहीत
@vikasrathod3642
@vikasrathod3642 26 күн бұрын
आता त्यांची भूमिका स्पष्ट आहे मागासवर्गीयांना स्पोर्ट
@programmer_kt
@programmer_kt 26 күн бұрын
@@vikasrathod3642 आज स्पष्ट आहे उद्या सकाळी बदलू शकते.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 26 күн бұрын
​Ka badnam karto karto ambedkar Saheb sarva sobat aahet... Tuzhya aaicha navryan vichar mahayuti v ma vikas aaghadi valyana te kona barobar aahet
@shinderahul287
@shinderahul287 26 күн бұрын
@@milindgodse7024 ते आजीवन किंगमेकर आहे. वंचित ही चळवळ आहे. गरीब जनतेच्या हाक्का साठी बनलेली. भूमिका पहिला पासून स्पष्ट आहे. वेगवेगळे ताट. कारण भांडण होऊ नये. तुम्ही सुद्धा आमचेच आहात.
@djrohansrs192
@djrohansrs192 26 күн бұрын
तो भाजपचा दलाल आहे
@adidan4922
@adidan4922 26 күн бұрын
Ashe kiti ale ambedkar la sampyla 😂😂 tase pn tumhi bjp che voter ahat ani te tumhla kadhicn reservation denar nhit 😂
@user-mj8ch5xy1e
@user-mj8ch5xy1e 26 күн бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने निवडून आणा विधानसभेत ज्याचे कोणाचे पण 18 वर्षे पूर्ण झाले असेल त्यांनी आपले मतदार आयडी मध्ये नाव नोंदणी करून घ्यावे आपले मित्र परिवार जय भीम बांधवांना नातेवाईकांना सतरा पगड जाती सांगावे की आपले मतदार आयडी मध्ये नाव नोंदणी करून घ्यावे मतदार प्रोसिजर चालू झालेले आहे 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 26 күн бұрын
याच्यातून एकच गोष्ट लक्षात येते जरांगे भाऊला आरक्षणाचे घेणेदेणे नाही...थोडा कालावधी जाऊ द्या.
@AnilPatil-et6im
@AnilPatil-et6im 26 күн бұрын
दुहेरी भाषा वापरतात ५०%वर आरक्षण टिकतं नाही.. वेगळा कसं देणारं ते पण सांगावं
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 26 күн бұрын
@@AnilPatil-et6im पन्नास टक्के मर्यादा हे काही ब्रम्ह वाक्य नाही मोदी सरकारने अर्थीक मागास घटकांना दहा टक्के दिलेच आहे,
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 26 күн бұрын
आरक्षण सामाजिक आर्थिक राजकीय दृष्टी मागास समाजाला ना की जाती धर्मा la असता
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 26 күн бұрын
✔️✔️✔️✔️आंबेडकर साहेब... खरी वाट काँग्रेस न लावली
@RamrajaBhatane-oj8ht
@RamrajaBhatane-oj8ht 26 күн бұрын
महाराष्ट्रात एकच जात रहात नाही, इतरही गरीब लोक रहातात. भूमिहीन लोक संख्या करोडो आहे त्याबद्दल सरकारने विचार करावा...
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 24 күн бұрын
आंबेडकर साहेबाची भुमिका ही अतिशय योग्य, उत्तम आहे सर्वांनीच सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे आहे . फालतु प्रतिक्रिया व्यक्त करणे थांबवावे . आणि एका समाजाच्या भरोशावर काहीही साध्य होणार नाही . जय भीम जय क्रांती. जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍
@manikhake1132
@manikhake1132 26 күн бұрын
सगेसोयऱ्याच्या कायद्याचा काही संबंध नाही. मूळ घटनेत छेद करणारे तुम्ही कोण. येडे उठणार काय बी म्हणणार.😂
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 26 күн бұрын
येदादा महाराष्ट्र नको जग बघ आणि आंबेडकर बोलताना शिखा संघटीत व्हा संघर्ष करा आता तुतारी वाजव
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 24 күн бұрын
मतदान सग्या सोयऱ्यांना करायचे आणि मदतीची अपेक्षा बाळासाहेब आंबेडकरांपासून करायची ! किती हास्यास्पद आहे हे ! तुमची लढाई तुम्ही लढा .
@sandipdongare2396
@sandipdongare2396 26 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना विचारल्या पेक्षा त्या शरद la विचार उध्दव ठाकरे यांना विचार आरक्षण भेटते का नाही मंहुन
@pandurangnarale388
@pandurangnarale388 26 күн бұрын
Aambedkar kayadyane bolatat, tyach bhashet apan bolale pahije
@user-im2eb2ek8y
@user-im2eb2ek8y 26 күн бұрын
सात आहे वंचित ची
@AshaChavan-et2br
@AshaChavan-et2br 26 күн бұрын
आरक्षण ताट वेगळं पाहिजे. फक्त आंबेडकर स्पष्ट बोलू शकतात बाकी पक्ष फक्त चिगळत ठेवणार.
@sushilkamble722
@sushilkamble722 26 күн бұрын
कोणी मतदान करत नाही वंचित ला obc करती जय भिम जय संविधान
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН