सर आपण या फळाची लागवड कशी केली जाते. लागवडीसाठी कालावधी रोपटे याची लागवड फळ संवर्धनासाठी विविध प्रकारच्या मात्रा किंवा औषध फवारणी इ. माहिती आपण घेतलेली असलेल्यास आपल्या ग्रुपवरील चॅनेल वर पाठव खूप छान माहिती दिली धन्यवाद!
@AmolKadam-s5w4 ай бұрын
ही सर्व शेती कश्मिरी पंडीतांची होती.1990 नंतर त्यांना या फुटीरवादी लोकांनी हुसकावून लावून या सर्व बागांवर कब्जा केला.
@sandeeppadalwarofficial8494 ай бұрын
शेतकरी यांचे पुर्ण भारतात हाल आहेत. स्वामिनाथन आयोग आणि शेतकरी हक्क कायदा जो पर्यंत होत नाही. असेच हाल होणार
@bapusahebdhaware18144 ай бұрын
*हे सत्य आहे..कश्मीरचे सफरचंद 94-95 ला तिथे 25 किलोची पेटी 40-50 रुपयांना मिळायची आज ती 700-800 रुपयांना मिळत असणार...पण मोदींचे भक्त कश्मीर मधून 370 हटवल्यामुळे खुश आहेत. कारण 370 मध्ये बऱ्याच गोष्टीं सवलतीच्या दरात मिळायच्या. तेथील जनते साठी consumer store चालायचे.*
@bapusahebdhaware18144 ай бұрын
*आखरुड, बदाम, नासपती, केशर हे सुद्धा अगदी स्वस्त दरात तिथे खरीदी करुन इकडे महागड्या दरात विकले जातात. मुळात तेथील पिके हे बारमाही बर्फ असल्यामुळे व डोंगराळ भाग असल्यामुळे कमी प्रमाणात मिळतात. म्हणूनच तिथल्या लोकांना 370 कलमानुसार बऱ्याच प्रमाणात सबसिडी मिळायची. पण हे भक्त गणांना कोण सांगणार..?? 370 मध्येच बाहेरील व्यक्ती तिथे नौकरी करु शकत नव्हता, बाहेरील व्यक्ती तिथे जमीन खरेदी करु शकत नव्हता कारण बाहेरील व्यक्ती तिथे सामान्य माणूस कधीच जाणार नाही. तिथे जाईल तो फक्त श्रीमंतच जाईल तिथे जमीनी खरेदी करून उद्योग सुरू करील. त्या उद्योगामुळे जरी रोजगार मिळाला तरी तेथील वातावरणाची जी हानी होईल ती त्या रोजगारापेक्षा किती तरी पटीने जास्त असेल त्या साठी तिथे बाहेरील व्यक्तीला जमीन खरेदी करण्यास मनाई होती.*