भोकर मतदारसंघात या मुद्यांवर होणार विधानसभा निवडणूक | MaxMaharashtra

  Рет қаралды 16,190

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

भोकर मतदारसंघातील विधानसभा निवडणूकीत कोणते मुद्दे ठरणार प्रभावी? जनतेला कसा हवा आहे त्यांचा आमदार? मुदखेड येथून थेट जनतेच्या निर्भीड प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत धनंजय सोळंके यांनी…
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 28
@SuryavanshiGangadharSuryavansh
@SuryavanshiGangadharSuryavansh 7 күн бұрын
अशोक चव्हाण हे नेहमी बौध्द समाज आणि कार्यकर्ते यांची गळचेपी केली आहे ..... जातियवादी अशोक चव्हाण...
@kailashjadhav8733
@kailashjadhav8733 8 күн бұрын
भोकर विधानसभा मतदारसंघाचे समाजसेवक दादाराव पाटील ढगे यांची कन्या भावी आमदार दामिनी ताई ढगे भुमिपुत्रच होणार आमदार
@eknathkandkurte3256
@eknathkandkurte3256 7 күн бұрын
अनुभवी नेतृत्व आहे चव्हाण साहेब च विकास म्हणजे चव्हाण साहेब
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p 7 күн бұрын
अशोकराव शिवाय पर्याय नाही, मुस्लिम समाजाला मोदीजीने काय दिल नाही ते सांगा, सर्व योजनाच लाभ घ्यावयाचा आणि काहीच दिल नाही म्हणायचं.....
@dnyaneshwarkhandre2284
@dnyaneshwarkhandre2284 Күн бұрын
भोकर ला कांग्रेस कांग्रेस कांग्रेस
@Chandu_patil_96
@Chandu_patil_96 6 күн бұрын
पप्पु पाटील कोंढेकर ✌️✌️
@shankarkhavas1601
@shankarkhavas1601 8 күн бұрын
🎉🎉 भुमीपुत्र आमदार होणार 🎉🎉
@BRsavidhan
@BRsavidhan 7 күн бұрын
अरे माय बापो हे रस्ते पाणी चे मुद्दे सुटतील पण तुमच्या लेकरा बाळा साठी शिक्षण.इंग्लिश स्कूल. विद्यालय.आरोग्य सेवा याची मागणी करा परंपरा चली रोड नाही पाणी फलान नाही ह्या तेरी तो
@RahulJadhav-qv2ol
@RahulJadhav-qv2ol 8 күн бұрын
भोकर विदानसभा मतदार संघात अजून ही मूलभतं सुविधा उपलब्ध नाहीत रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आणी दवाखाने रस्ते सिरिअस patient खेड्यातून भोकर पर्यंत पोहचत नाही विचार करा या सुविधा आजपर्यंत उपलब्ध नाहीत माग आजपर्यंत आमदार खाजदार साहेबांनी काय काम केले
@vaibhavchaware4007
@vaibhavchaware4007 8 күн бұрын
Shrijaya chavan zindabad ✌️❤
@dattakapate1716
@dattakapate1716 7 күн бұрын
तिरुपती पप्पू पाटील कोंडेकर
@NageshBhise-yz7km
@NageshBhise-yz7km 5 күн бұрын
आम्ही पांदन रस्त्याचा एक प्रस्ताव घेऊन गेलो होतो तर आम्हाला असे सांगितले की विलक्षण होऊ द्या नंतर बघू आणि तुमच्या बूथप्लस दाखवा मग काम होईल आणि आमच्या आजोबा पणजोबा पासून यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेले आहेत
@movies_verse6490
@movies_verse6490 8 күн бұрын
Shrijaya Ashokrao chavhan fix✨
@ekkerabdinwouldcopfinaljadhav
@ekkerabdinwouldcopfinaljadhav 5 күн бұрын
आत्ता नवीन येऊन लयी भल करतील का काय बोलता आत्ता भोकर ची कोणती समस्या राहिले नाही सगळ साहेब केल बसा बोंबलत किती निधी येत दुष्काळी,चे पैसे लाडकी बहिण ,विमा पैसे ,PM किसान निधी ,रोड च विकास तहसील आत्ता पर्यंत विकासच विकास झालं अहे आत्ता पर्यंत फक्त साहेब चे काही कार्य कर्ते मुळे काही जण नाराज आहेत बाकी काही नाही ओन्ली bjp खूप ओतींग आहे काळजी नाही आम्हाला साहेब चेवपण खूप ओतिंग दोन्ही जोडा संपला विषय काँगेस च हात बघितले नाही का आत्ता पर्यंत विचारणारे भारीच सांगणारे अजून भारी
@OBC_fireBrand
@OBC_fireBrand 7 күн бұрын
घराणेशाही नही चलेंगी
@nageshmungal7792
@nageshmungal7792 7 күн бұрын
जरांगे पाटील
@BalajipatilJadhav-s9v
@BalajipatilJadhav-s9v 5 сағат бұрын
Damini Tai Aamdar honar
@dnyaneshwarkhandre2284
@dnyaneshwarkhandre2284 Күн бұрын
Jai ho कांग्रेस
@SachinGhotkar
@SachinGhotkar 7 күн бұрын
कोंडेकर
@AshokChaudante
@AshokChaudante 6 күн бұрын
घराने शाई बंद
@rupeshpawale3489
@rupeshpawale3489 7 күн бұрын
आमदार राजेश पवार सर का असावा
@bandusurywanshi9108
@bandusurywanshi9108 6 күн бұрын
पप्पु पाटील
@AjayRathod-qu9yl
@AjayRathod-qu9yl 8 күн бұрын
Ad.damini Tai la amdar kara
@OBC_fireBrand
@OBC_fireBrand 7 күн бұрын
कोण अॅड. दामीणीताई........
@udhavban
@udhavban 7 күн бұрын
Hyundai mudra only BJP
@SyedKhaleel-r7c
@SyedKhaleel-r7c 7 күн бұрын
Bahut. Hogai. Pariwar.. Ki. Mar. Ab. Ki. Bar.. Nai. Ummidwar
@SachinGhotkar
@SachinGhotkar 7 күн бұрын
कोंडेकर
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 13 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,7 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 13 МЛН