Raj Thackeray | भाषण सुरू असताना बालमैत्रीण दिसली, राज ठाकरेंनी थेट मंचावर बोलावलं

  Рет қаралды 1,112,159

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#manse #rajthakare #vidhansabhaelection2024 #maharashtraelection2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा पार पडली. भाषण सुरू असतानाच राज ठाकरे यांना खाली बसलेल्या उपस्थितांमध्ये बालमैत्रीण दिसली.राज ठाकरेंनी मैत्रिणीला मंचावर बोलावलं अन् मान्यवरांसह स्थान दिलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер
@satishmore9384
@satishmore9384 2 ай бұрын
सावरकरांची नात यांना दिलेल्या सन्मानित केले अतिशय सुंदर आणि धन्यवाद ❤
@prasadkandalkar3542
@prasadkandalkar3542 2 ай бұрын
धन्यवाद राज साहेब... बालमैत्रीण म्हणून नाही तर....सावरकरांची नात म्हणून आपण जो सन्मान दिला त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे
@RajendraSawant-m5c
@RajendraSawant-m5c 2 ай бұрын
Planning
@prasadkandalkar3542
@prasadkandalkar3542 2 ай бұрын
@RajendraSawant-m5c लोकांना ते पण जमत नाही....कारण ते सोनिया chya दारात बांधले आहेत
@vijayredkar1309
@vijayredkar1309 2 ай бұрын
दिखावा
@aratinarvekar6457
@aratinarvekar6457 2 ай бұрын
फक्त परप्रांतीयांचे लोंढे परत पाठवा..
@prasadkandalkar3542
@prasadkandalkar3542 2 ай бұрын
@@aratinarvekar6457 नक्कीच वेळ लागेल..पण पाठवू....कारण तुमच्या घरकोंबड्या ने इतके वर्ष पोसले आहे...वेळ तर लागेलच ना
@raghavendrakathare6628
@raghavendrakathare6628 2 ай бұрын
Great Saheb...Savakar Family Need Respect Much More Always
@vishwastoraskar
@vishwastoraskar 2 ай бұрын
सगळा सेट मामला असतो! अचानक, एवढ्या गर्दीत बरी बाल मैत्रीण दिसावी. ती ही सावरकरांची नात निघावी!! व्वा व्वा!!👏
@charulatapatil1748
@charulatapatil1748 2 ай бұрын
Changle mansana aese yogayog hota paheele pasun jaree asnar taree manacha motepana lagto stage var bolvayla❤❤
@namratapatil4742
@namratapatil4742 2 ай бұрын
Tya first line la baslya hotya tevha tyana dislya saglyatach kai setting
@rajendrajawali639
@rajendrajawali639 2 ай бұрын
टाइम पास झाला तर नाही करत राजू😅
@prasad8332
@prasad8332 2 ай бұрын
त्यामध्ये कोणाच्या पोटात दुखायचं कारण नाही 😢😊😅
@ganeshpagare5415
@ganeshpagare5415 2 ай бұрын
सई बात हैं 😂😂😂
@vikrantpatil8258
@vikrantpatil8258 2 ай бұрын
बेस्ट विनोदी ॲक्टर
@sachinwadekar6328
@sachinwadekar6328 2 ай бұрын
वीर सावरकर यांची नात म्हणून सन्मान दिला धन्यवाद🙏🏻
@Jaidip202
@Jaidip202 2 ай бұрын
सारखे एकाच धर्माला टार्गेट करणं चुकीचं आहे राव म्हणून लोक मनसेला मतदान करत नाही 😢😢😢 मराठी पोरांना नोकरी द्या
@wasimshaikh-wb1fv
@wasimshaikh-wb1fv 2 ай бұрын
बरोबर बोलात भाऊ आहो ह्याचें नूस्त जातीचे राजकारन चालू आहेत,एक पन पक्षाने बेराजगारी,महागाई व आहो ह्यात आपला देश खूप मागं राहीला आहे.
@Jaidip202
@Jaidip202 2 ай бұрын
@wasimshaikh-wb1fv 👌🏽
@shankarmankar7754
@shankarmankar7754 2 ай бұрын
हेच इम्पॉर्टन्ट आहे... देव देश धर्म 🚩🚩🚩🚩🚩मला vatay तुला महत्वाचं वाटत नसेल
@mohaseensheikh5958
@mohaseensheikh5958 2 ай бұрын
हा डूक्कर आहे
@santoshhajare6096
@santoshhajare6096 2 ай бұрын
​@@wasimshaikh-wb1fvअरे भावा त्यांची सत्ता आहे का असते तर हे सगळं नक्कीच झाल असत
@Strawhat_Luffy_
@Strawhat_Luffy_ 2 ай бұрын
निवडून आल्याले सर्व 27 मनसे च्याआमदारांच हार्दिक अभिनंदन 💥🚂🚩🔝
@ManojPawar99
@ManojPawar99 2 ай бұрын
मस्त ॲक्टिंग केली
@sunilkhandare1273
@sunilkhandare1273 2 ай бұрын
साहेबांची भाषणे म्हणजे फक्त ना फक्त मुस्लिम विरोधात, थोडक्यात ऐनवेळी भाजप चा बी प्लान.. 😇🙏
@shivajisable7158
@shivajisable7158 2 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@rahulchaudhari6251
@rahulchaudhari6251 2 ай бұрын
आणि राहुल गांधी ची भाषणे म्हणजे हिंदु विरोधात
@nagrajtile9435
@nagrajtile9435 2 ай бұрын
Ghrapashi Majid aahe kaa mag kalel
@sagarJadhav-k8z
@sagarJadhav-k8z 2 ай бұрын
Muslim desh kase tayar zale baga adhi .bangal madhe kay chalay te baga .tumhala atta kalnar nahi .jyaveli muslim jyast hotil tyaveli samjel .muslim pakistanche jende firvat ahet .desh virodhi nare det ahet .muslim wakfh bord kasa desh virodhi ahe te janun ghya .hindhu mhnun bayka pora sathi ak raha ..
@chetanmore3858
@chetanmore3858 2 ай бұрын
इतक्या वर्षात सावरकरांची नात कधी आठवली नाही ठाण्यात आल्यावर?? मामलेदार ची मिसळ नेमकी आठवते.
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@charulatapatil1748
@charulatapatil1748 2 ай бұрын
Tula dar behteeche update dyala paheeje ka aere naave theva pan kahee kaaran nastana ugach kaheehee bolayche ka
@maheshjadhav4433
@maheshjadhav4433 2 ай бұрын
😂😂😂
@chetanmore3858
@chetanmore3858 2 ай бұрын
@@charulatapatil1748 तुला सांगितले होते का मग?? स्टेज वर, सभेत काय खाजगी आहे का??
@surajwavre8291
@surajwavre8291 2 ай бұрын
😂😂😂 मिसळ
@स्वराज्यधर्म-ज9म
@स्वराज्यधर्म-ज9म 2 ай бұрын
खतरनाक हिंदुहृदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली...... सच्चा वारसदार
@Hame_bhai
@Hame_bhai 2 ай бұрын
बालमैत्रिन स्टेजवर ये, कार्यकर्ते सतरंजीवर बसा😂😂
@gajananamande4225
@gajananamande4225 2 ай бұрын
जसे मराठा खाली आणि जंरागे नोमानी मौलाना मांडीला मांडी लावून बसला 😂😂
@pratikpatil6730
@pratikpatil6730 2 ай бұрын
स्वातंत्रवीर सावरकर यांची नात म्हणून तो सन्मान आहे मैत्रीण म्हणून नाही. तसे मित्र मैत्रीण खुप आहेत. इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळतं नाही
@uttamraonaik2445
@uttamraonaik2445 2 ай бұрын
खुद्द सावरकर आले तरी तुमच काय खर नाही.
@sudeshsalelkar9102
@sudeshsalelkar9102 2 ай бұрын
काय संकुचित मनोवृत्ती आहे हो तुमची? हा सन्मान तिचा नव्हे वीर सावरकरांचा आहे
@cypakhare
@cypakhare 2 ай бұрын
सर्व प्रिप्लान आणि नाटक
@SupriyaJoshi-k8v
@SupriyaJoshi-k8v 2 ай бұрын
असा नेता हवा आहे, महाराष्ट्राला.
@satishdalvi2533
@satishdalvi2533 2 ай бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩 श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩 मशाल धगधगणार🔥 महाराष्ट्र जिंकणार🚩🚩🚩
@sarangpatil8055
@sarangpatil8055 2 ай бұрын
आणि सुंता करून घेणार 😂😂
@bhalchandrakulkarni6753
@bhalchandrakulkarni6753 2 ай бұрын
घंटा
@SaiPatil-of7zd
@SaiPatil-of7zd 2 ай бұрын
राज साहेब नेहमी म्हणतात माझ्या हातात सत्ता येते माझ्या हातात सत्ता आहे 2008 जागांवर तुम्ही फक्त
@bhimapawar8722
@bhimapawar8722 2 ай бұрын
साहेब काही असो. तुमच्या भाषणला गर्दी खुप असते. पण लोक मतदान का करीत नाही
@sanjivgandhi6801
@sanjivgandhi6801 2 ай бұрын
People is very clever they are enjoying😂😂
@shkkaif9828
@shkkaif9828 2 ай бұрын
Log sirf interten hone aaty hai time pass ke liye 😂
@gauri2561
@gauri2561 2 ай бұрын
He deserve leadership, he should be given chance
@krutikpatil9425
@krutikpatil9425 2 ай бұрын
कलाकारांना लोक दाद देतात, मत नाही.😂😂
@gauri2561
@gauri2561 2 ай бұрын
@@krutikpatil9425 he is not actor but politician... Maharashtra needs leader like him in present scenario.
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 2 ай бұрын
परखड विचार! थेट बाळासाहेब यांच्या विचारांच्या प्रमाणेच मांडणी.
@rahulborkar4172
@rahulborkar4172 2 ай бұрын
थॅंक्यु साहेब, छान मनोरंजन झालं 😂
@jyotiamale1348
@jyotiamale1348 2 ай бұрын
राज ठाकरेंच भाषण ऐकताना बाळासाहेबांची आठवण येते तेही रोखठोक होते. राज साहेब ही रोखठोक आहेत. मला नेहमी वाटतं राज च्या हातात खरच सत्ता यावी नक्किच काया पालट होईल
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 ай бұрын
साहेबांना माहिती आहे की त्यांच्या हातात सत्ता येणारच नाही, म्हणून ते म्हणतात अठ्ठेचाळीस तासात मशिदींवरील भोंगे काढिन... दुसरी गोष्ट, बाल मैत्रीण वगैरे सर्व अगोदरच ठरलेलं आहे
@shriramgodlwad3644
@shriramgodlwad3644 2 ай бұрын
साहेबांचा आदेश
@aliitheanglers2401
@aliitheanglers2401 2 ай бұрын
सत्ता हे फक्त स्वप्नच राहणार साहेब......सत्ता ओन्ली मावळ्यांची......❤❤
@ParabAmol
@ParabAmol 2 ай бұрын
वदंन तुम्हाला राज साहेब ठाकरे ❤️
@shashikamble9794
@shashikamble9794 2 ай бұрын
जातीवाद पसरू नका. कारण संविधान मध्ये भारतातील सर्व समाजाला मानवतेच्या दृष्टीने समान संधी दिली आहे
@Gamer_virya
@Gamer_virya 2 ай бұрын
प्रखर महाराष्ट्राचे ढाणया वाघ राज साहेब ठाकरे😎😎😎😎
@Ayajpathan-i4v
@Ayajpathan-i4v 2 ай бұрын
सर्कस माधला अहे हा वाघ
@BlessAll-gs9ru
@BlessAll-gs9ru 2 ай бұрын
भाजप वर बोला , उद्योग गुजरातला नेले, दोन पक्ष फोडले , अंतरवाली त लाठीचार्ज केला ,
@kcr3377
@kcr3377 2 ай бұрын
ठाण्यातील ब्राह्मण मत मिळण्यासाठी , सावरकर ची नात आणली😂😂🤣🤣
@देवपावलो-ढ6ल
@देवपावलो-ढ6ल 2 ай бұрын
बर तुझे साहेब दाड्या का कुरवाळत आहेत जनाब वाले
@ABHIJITTIRLOTKAR
@ABHIJITTIRLOTKAR 2 ай бұрын
मग केळकर हे ब्राह्मण आहे म्हणून ठाणे मध्ये ते जिंकणार का पुन्हा
@dpkentertainment29
@dpkentertainment29 2 ай бұрын
तूझ्या आईला आणायला पाहिजे होते😂
@dipaksawant1173
@dipaksawant1173 2 ай бұрын
​@@dpkentertainment29 हे असलं बोलायला तुला तुझ्या आईने शिकवलं का?इतकं खालच्या थराला जाता रे...हे असले मनसे चे कार्यकर्ते असतात काय?
@VNtertainments
@VNtertainments 2 ай бұрын
राज साहेब तुम्हाला शतश: नमन ... सावरकर यांच्या विषयी तुम्ही जे प्रेम, जो आदर दाखवलेत..
@ajaykhopade8576
@ajaykhopade8576 2 ай бұрын
हा शो आहे फक्त... इंजिन स्क्रॅप झाले आहे.
@rahulchaudhari6251
@rahulchaudhari6251 2 ай бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा विजय असो, जय श्री राम
@BabasahebMulla-v3k
@BabasahebMulla-v3k 2 ай бұрын
दर दोन महीनयाला मुदे बदलतो
@entertainmentkyahai2595
@entertainmentkyahai2595 2 ай бұрын
परत भरळल,एक सीट यायची मुश्किल, सत्ता पाहिजे😂😂😂😂
@rahulbadgujar163
@rahulbadgujar163 2 ай бұрын
माझा तोंडात घेतो का😂
@charulatapatil1748
@charulatapatil1748 2 ай бұрын
Ho denar aamee mate tumee naave theva modi shah la Maharashtra cha Gurashtra karu dyal
@SbhandariBhandari
@SbhandariBhandari 2 ай бұрын
एक नंबर राज साहेब आहेत जय श्री राम
@trs261
@trs261 2 ай бұрын
साहेब मासिदिवरची भोंगी काढा साहेब.... पण मंदिरावरची पण काढा
@TestocareBloodcollectioncenter
@TestocareBloodcollectioncenter 2 ай бұрын
Mst आवडले आपल्याला मैञी
@vikaskolte4535
@vikaskolte4535 2 ай бұрын
राज साहेब तुमची किंमत महाराष्ट्र ला वेळ निघून गेल्यावर कळेल. कारण लोकांना सवय लागली आहे कुत्र्यासारखं जीवन जगण्याची. राज साहेब ज्या दिवशी तुमच्या हातात सत्ता येईल त्या दिवशी महाराष्ट्र हा खरंच सुधारेल. 🙏🙏🙏
@shahnawazkazi3826
@shahnawazkazi3826 2 ай бұрын
If
@sandippawar1440
@sandippawar1440 2 ай бұрын
हा माणूस खरा आहे शब्द दिला तो दिला
@YogeshSurte-j3d
@YogeshSurte-j3d 2 ай бұрын
उद्योगधंदे, रोजगार यावर काही बोलायचं नाही, उद्धव ठाकरें सत्तेत असताना भोंगे, हनुमान चालीसा जोरदार सुरु होतं, महायुती सत्ते आल्यावर सगळीच आंदोलन म्यान झाली 😡😡😡😡🚩
@meme_matrix1245
@meme_matrix1245 2 ай бұрын
त्यांचा जाहीरनामा वाच मग समजेल ब्ल्यू प्रिंट बघ
@praveenk0605
@praveenk0605 2 ай бұрын
Mns cha jahrinama wacha bahu
@charulatapatil1748
@charulatapatil1748 2 ай бұрын
Te hakk deele hote na modijeena Kai kele Ambani Adanee na mote karun loan maf kele tyana vichara kee hatat satta nastana itkee himmat dakhvta bakee kunee kaheech nahee kele yakarta itkee badbad karta jyana satta deelee tyanee Kai kele
@iamkshiteej
@iamkshiteej 2 ай бұрын
पूर्ण भाषण बघत जावा...सगळे मुद्दे मांडलेत...पण परत एकदा majority voting पैसे वाटप वरच होणार आहे...दिसतंय.
@YogeshSurte-j3d
@YogeshSurte-j3d 2 ай бұрын
@@meme_matrix1245 जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हा मोठया उत्साहात शिवतीर्थवर गेलो होतो, कडक भाषण ऐकलं एक नावा जोश चेव अंगात आला त्यावेळी ब्लु प्रिंटचा उल्लेख केला होता पण जस जशी वर्षे सरली तशी ती ब्लु प्रिंट वगैरे फक्त बोलाची कढी बोलाचा भातच राहिली, भ्रमनिरस 🙏🏻
@MangalbaiPatil-j9b
@MangalbaiPatil-j9b 2 ай бұрын
लोकसभा निवडणूक लढायला पाहिजे होती तेव्हा भाजपला साथ दिली तेव्हा संधी होती तेव्हा विजय झाला असता आता बोलतो तेव्हा समजत नव्हते का ॽ
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 ай бұрын
सर्व धंदे गुजरातला चालले आहे त्याच्याबद्दल बोला ना त्या जाने नेला त्याला मात्र तुम्ही साथ देता
@Prime_vid3366
@Prime_vid3366 2 ай бұрын
*मजा आहे पेंग्विन म्हणतो केम छो वरळी, बाप गुजराथी हॉस्पिटलला, कुटुंब अंबानी लग्नात पत्रावळी चाटायला आणि धंदे पळवले, मराठी बेकार, मुंबई घशात, अशी बोंब ठोकणार शेणके १० रू वडापाव साठी.*
@Cshuap
@Cshuap 2 ай бұрын
माफी वीरांची नात
@shaile5506
@shaile5506 2 ай бұрын
ऊद्योग बाहेर गेले साहेब😅😅😅
@MskSidyt
@MskSidyt 2 ай бұрын
He prash sattet ahet tyana bolaychi himmat nay ka
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 ай бұрын
उद्योग गुजरात ला पळवतात मग ह्या कंपन्या कशा गेल्या उद्धव पवार गप का होते ह्या कंपन्या कुणी नेल्या मोराराजी मिल्स, सेंचुरी मिल्स, माफतलाल मिल्स, खटाव मिल्स, युनाइटेड मिल्स, पोद्दार मिल्स, प्रकाश कॉटन मिल्स, रघुवंशी मिल्स, स्वदेशी मिल, कमला मिल, कोहिनुर मिल्स, इंडिया युनाइटेड मिल्स, अशा 62 मिल्स बंद पाडण्यात आल्या त्यातील उद्योग धंदे कुणी बंद पाडले? प्रीमिअर पद्मिनी कुर्ला, मुकुंद कंपनी कुर्ला, हिंदुस्थान लिव्हर घाटकोपर, अनासिन कंपनी घाटकोपर, गोदरेज कंपनी घाटकोपर सिप्ला फर्मासिटिकल विक्रोळी, आर आर पेंट विक्रोळी, ऐशियन कंपनी विक्रोळी, जोलिबोर्ड विक्रोळी, सीयेट टायर कांजूरमार्ग, रोहन पॉलिमार कांजूरमार्ग, बॉम्बे ऑक्सिजन भांडुप, रिचार्ड्सन कुडास भांडुप, रॅली बुल्स भांडुप, जॉनसन्स अँड जॉन्सन्स मुलुंड, नोसील पेट्रो केमिकल घणसोली, भारत बिजली ऐरोली, सिमेंस घणसोली, हार्डिलिया केमिकल,जिनगर सि पी सि कंपनी ऐरोली, प्रॉक्टर अँड गेम्बल कंपनी दिघा ह्या सर्व कंपन्या बंद पाडून का हलवण्यात आल्या?
@wasimshaikh-wb1fv
@wasimshaikh-wb1fv 2 ай бұрын
​@@MskSidytते कस करेल फक्त हिंदू मुसलमान करनार आता राजकरण फक्त सगळ्या पक्क्षाचे जातीवरचे राजकारन चालु आहेत, बेरोजगारी ,महागाई,हे राजकारनी लोकं त्या मूद्यापासून लाबंच आहेत.
@dpkentertainment29
@dpkentertainment29 2 ай бұрын
घेउन ये परत shatt उपटायची कामे करतोय का? तू घरात बसून😂
@prachimudgul1371
@prachimudgul1371 2 ай бұрын
आपली लोक प्रदूषण होते,जागा नाही, यासारखी कारणे देत विरोध करतात. त्यावेळी आपणच गप्प बसतो, मग उदयोग दुसरीकडे गेल्यावर रडतो 😂😂😂
@tripalpawar3345
@tripalpawar3345 2 ай бұрын
भोंगा बंद करा राज्य चे प्रकल्प गुजरातला चाले त्या वर बोला 😂😂
@gttvaji
@gttvaji 2 ай бұрын
नवीन आलेले प्रकल्प पाहिलेत का 😂😂😂😂 टोयोटा फॅक्टरी आणि बरंच काही नवीन उद्योगधंदे शिक्कामोर्तब झालेत .
@RahulPatel-so8wj
@RahulPatel-so8wj 2 ай бұрын
Ek number.......👍👍👍👍
@sureshpatil7342
@sureshpatil7342 2 ай бұрын
ह्यांच्याकडे लक्ष देऊन आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका....नुसती पोपटपंची....स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई म्हणून लोक ओळखतात नाहीतर स्वताचं कर्तृत्व काय आहे ? हाणामारा, तोडा फोडा....पण माणसाशी माणूस जोडा हे जमलं नाही....नमस्कार जय महाराष्ट्र 😂😂😂😂
@santoshdahale8986
@santoshdahale8986 2 ай бұрын
मस्त 👍
@fghrtrsc
@fghrtrsc 2 ай бұрын
सुपारीबाज😂 आतां कंटाळा आलाय..पांचट भाषण करुन😂😂 हे एक मस्त entertainment ahe
@tejpatil7422
@tejpatil7422 2 ай бұрын
महाराष्ट्राचा ग्रेट नेता फक्त राज ठाकरे
@Jininomi1234
@Jininomi1234 2 ай бұрын
स्टंट भारी केलाय 😂😂 तेवढ्या गर्दीत बरोबर तीच दिसली सावरकरांची नात😅
@agmmotovlog9575
@agmmotovlog9575 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@sagarpawar132
@sagarpawar132 2 ай бұрын
Shevti ठाकरे रक्त ahe. 🙏🚩🙏
@RGJadhav-u8y
@RGJadhav-u8y 2 ай бұрын
मशिदी वरचे भोंगे /मराठी नेमप्लेट्स /टोल प्लाझा एवढेच प्रश्न घेऊन सत्तेवर येऊ पहाताय का? दुष्काळ, अतिवृष्टी, बेरोजगारी,महागाई, भ्रष्टाचार,खोके ईडी , सीबीआय, निवडणूक आयोग यांच्या पवित्र्यावर बोला
@vishnudaschorey8914
@vishnudaschorey8914 2 ай бұрын
अबे तुम्ही दोन भाऊ जरी एकत्र आले ना तरीही अख्या महाराष्ट्राला भारी पडता.काही अर्थ नाही या भाषणाला तुमच्या एकही जागा मिळविता आली नाही.बस करा ते भाषणबाजी आता फक्त चिंतन करण्याची वेळ आलीय आता अजूनही विचार करा अन् या यकत्र तरच बर होईल अन्यथा काहीच खर नाही मग.
@chandrashekharpatil8759
@chandrashekharpatil8759 2 ай бұрын
हा सन्मान सावरकरांचा आहे 🙏
@yousufsayyed3261
@yousufsayyed3261 2 ай бұрын
एक ही आमदार येत नाही राज साहेब लिहून घ्या
@RajendraCholke-tz8ee
@RajendraCholke-tz8ee 2 ай бұрын
राज साहेब जिंदाबाद
@GK-lo1du
@GK-lo1du 2 ай бұрын
काल फडवणीस साहेब म्हटले मनसे आमच्या महायुतीत नाही....
@charulatapatil1748
@charulatapatil1748 2 ай бұрын
Himmat aahe ka Mansela javal karaychee ek Rajsaheb khup aahet Maharashtra satee te mansechee Rajsaheb yanchee takad bagunch ghabarle😅
@dipalikarkhanis9215
@dipalikarkhanis9215 2 ай бұрын
Chhan chhan
@Kingdomhomosapiens
@Kingdomhomosapiens 2 ай бұрын
तुमच्या इंजिन वरचा भोंगा पन काढा अरे जाऊ दे राजु ते रेल्वे इंजिन चालत नाही म्हणून भोंगा वाजत पन नाही 😂😂😂😂😂कय रे तुझी हालत 😂😂😂😂
@umarjamadar7881
@umarjamadar7881 2 ай бұрын
याला चहा पाणी नही भेटला वाटत हे सुपारी किंग आहे
@NaeemMujawar-fs5tn
@NaeemMujawar-fs5tn 2 ай бұрын
यंदा फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ आणि वारसदार #उद्धव _ठाकरे❤
@charulatapatil1748
@charulatapatil1748 2 ай бұрын
Raj saheb khare Varasdar uddav achanak prakat zala 😅
@sureshkulkarni2697
@sureshkulkarni2697 2 ай бұрын
उद्दव ठाकरे आणा आणि घरावर भोंगे लाऊन घ्या
@tanishkachoudhary2132
@tanishkachoudhary2132 2 ай бұрын
तुम्हीच हवेत मुख्यमंत्री
@vijaygole4442
@vijaygole4442 2 ай бұрын
अहो जातीय तेढ निर्माण करीत आहात सुज्ञ नागरिक जाणून आहेत.
@charulatapatil1748
@charulatapatil1748 2 ай бұрын
Suruvat kunee kelee
@akshaypakhad5371
@akshaypakhad5371 2 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राज साहेब ठाकरे आणि त्या ताईला स्टेज वर येण्यासाठी पुढे गेलेला ठाण्याचा ढाण्या वाघ अविनाश दादा जाधव
@pradipbhosale4157
@pradipbhosale4157 2 ай бұрын
महाराष्टतील उद्योग गुजरातला गेले त्यावर बोला महागाई वर बोला जनतेचे जीवन मारणाचे प्रश्न आहे
@pratikpatil6905
@pratikpatil6905 2 ай бұрын
Tyasathi tyana nivdun dya Saglya gostina Raj Thakre matdan itar lokanna mag kas kay hoil
@user-b1l6g
@user-b1l6g 2 ай бұрын
टक्का मिळाला
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 2 ай бұрын
बोलले तेव्हा तुमच्या आईच्या बापाच्या युती आघाडया तुटल्या तेव्हा त्यात रमले होता तुम्ही आता कशाला विकास मागता
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 ай бұрын
उद्योग गुजरात ला पळवतात मग ह्या कंपन्या कशा गेल्या उद्धव पवार गप का होते ह्या कंपन्या कुणी नेल्या मोराराजी मिल्स, सेंचुरी मिल्स, माफतलाल मिल्स, खटाव मिल्स, युनाइटेड मिल्स, पोद्दार मिल्स, प्रकाश कॉटन मिल्स, रघुवंशी मिल्स, स्वदेशी मिल, कमला मिल, कोहिनुर मिल्स, इंडिया युनाइटेड मिल्स, अशा 62 मिल्स बंद पाडण्यात आल्या त्यातील उद्योग धंदे कुणी बंद पाडले? प्रीमिअर पद्मिनी कुर्ला, मुकुंद कंपनी कुर्ला, हिंदुस्थान लिव्हर घाटकोपर, अनासिन कंपनी घाटकोपर, गोदरेज कंपनी घाटकोपर सिप्ला फर्मासिटिकल विक्रोळी, आर आर पेंट विक्रोळी, ऐशियन कंपनी विक्रोळी, जोलिबोर्ड विक्रोळी, सीयेट टायर कांजूरमार्ग, रोहन पॉलिमार कांजूरमार्ग, बॉम्बे ऑक्सिजन भांडुप, रिचार्ड्सन कुडास भांडुप, रॅली बुल्स भांडुप, जॉनसन्स अँड जॉन्सन्स मुलुंड, नोसील पेट्रो केमिकल घणसोली, भारत बिजली ऐरोली, सिमेंस घणसोली, हार्डिलिया केमिकल,जिनगर सि पी सि कंपनी ऐरोली, प्रॉक्टर अँड गेम्बल कंपनी दिघा ह्या सर्व कंपन्या बंद पाडून का हलवण्यात आल्या?
@abhishekmandhare5194
@abhishekmandhare5194 2 ай бұрын
पूर्ण भाषाण एका आधी म बोला
@SURESHAVHAD-y8r
@SURESHAVHAD-y8r 2 ай бұрын
साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️
@jpjk5960
@jpjk5960 2 ай бұрын
मतदान धर्मा वर नाही तर विकासाला देणार तुम्ही किती ही जातीची तेढ निर्माण करा
@Mr_locky_1792
@Mr_locky_1792 2 ай бұрын
Raj thakrey thinking 🧡🔥🚩 balasaheb thakrey 🔥🧡🚩
@PrashantGaikwad-l8y
@PrashantGaikwad-l8y 2 ай бұрын
काय लबाड लांडगा आहे हा. सावरकर नावाचा वापर कुठ कसा करावा ही सुद्धा अक्कल नाही
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
सावरकरांची नात आहे म्हणून वर बोलावले. मान दिलाय.
@PrashantGaikwad-l8y
@PrashantGaikwad-l8y 2 ай бұрын
@@mayureshghodke7183 होय, तेच सावरकर ज्यांनी इंग्रजांना बिनशर्त पाठिंबा दिला होता
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
@PrashantGaikwad-l8y बरं दिली म्हनून त्या महान व्यक्तीला शिक्षा झाली का?
@ashwingandhi8387
@ashwingandhi8387 2 ай бұрын
Great saheb
@namdevpawar3771
@namdevpawar3771 2 ай бұрын
ठरवून केलंय राजाभाऊ बळमैत्रिनीच नाटक लोक वेडे नाहीत
@shriniwasbalkrushna1570
@shriniwasbalkrushna1570 2 ай бұрын
सत्यनारायण, गणपती बाप्पा आणि नवरात्रीच्या देवी लाऊड स्पीकर घेऊनच अवतारित झाल्याने आमच्या उत्सवाला चालते.
@jaimaharashtra4599
@jaimaharashtra4599 2 ай бұрын
साहेब महागाई वर बोला खूप हलत होते संसाराचा गाडा चालता चालता मंदिर मस्जिद सोडा साहेब मराठी तरुणांना परिपक्व बनवा साहेब तुमच्या मागे महाराष्ट्र उभा राहील BJP च्या सारखं तुम्ही नका वागू BJP देशात काम धंदे सोडून धर्मच वाढवले लोकांच्या जीवनशी खेळ केलाय तुम्ही रोजगार वर बोला महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगा
@vipulpatil3130
@vipulpatil3130 2 ай бұрын
अस कुठल्या मित्राला बोलावलेल आठवतंय काय? सावरकर नाव तोंडातन काढायचं होत म्हणून हा उद्योग..... त्याला ही कांही काम नव्हतं आणि ह्यो पण बिनकामाचा 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@gurudevsoni7658
@gurudevsoni7658 2 ай бұрын
Jai shree ram ji 🙏
@amolbagul8650
@amolbagul8650 2 ай бұрын
स्टेज वरून दिसते का खाली कोन बसलेय
@Mr_locky_1792
@Mr_locky_1792 2 ай бұрын
Sahi baat 🔥🧡🚩
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 2 ай бұрын
Right 👍
@VinodSonawane-g7n
@VinodSonawane-g7n 2 ай бұрын
बेस्ट aktar
@rajuddinsayyad5514
@rajuddinsayyad5514 2 ай бұрын
भोंगे काढून तुमच्या सभेला भाषण कशे करणार
@ganeshgadade1329
@ganeshgadade1329 2 ай бұрын
Wa
@mominshariffarooq4908
@mominshariffarooq4908 2 ай бұрын
Saheb Aaj mala samajla ki fakt azaan cha taraas aahe Baki DJ, Jagran gondhad ityadi mude taraas hot naahi
@parveenkaladiya5366
@parveenkaladiya5366 2 ай бұрын
An LAW RE TO VIDEO CH KAY🤣🤣🤣🤣🤣
@user-l5gc2kiii6
@user-l5gc2kiii6 2 ай бұрын
आजनाचा मुद्दा अगदी योग्य आहे.
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 2 ай бұрын
दूसर बोलन्यासारखे काहीच नाही नुसते भोंगे 🎉
@shashikantgaikawad4780
@shashikantgaikawad4780 2 ай бұрын
Khup bhari
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr 2 ай бұрын
राज करिश्मा संपला, खुरच्या खाली.
@ShesheraoMadne
@ShesheraoMadne 2 ай бұрын
Saheb he soda गुजरात la चालेल रोजगार (प्रकल्प) यावर बोला
@SatishKamble-eu3ym
@SatishKamble-eu3ym 2 ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या काळात
@MskSidyt
@MskSidyt 2 ай бұрын
Hech prash udhav phadanvis la vichar na
@ShesheraoMadne
@ShesheraoMadne 2 ай бұрын
@@MskSidyt ते भोंगे वर बोलून निवडून येत नाहीत ना
@DeepakSuryavanshi-dd6yu
@DeepakSuryavanshi-dd6yu 2 ай бұрын
राज साहेब 1नंबर हिंदू मराठी माणूस नाहीतर ते उद्धव ठाकरे डबल ढोलकी
@tayyabbagwan9175
@tayyabbagwan9175 2 ай бұрын
मुस्लिम वर टिका करण्यात आयुष्य गेलं
@MskSidyt
@MskSidyt 2 ай бұрын
Udhav che muslim dharm swikarun 2 varsh zale
@shooter2092
@shooter2092 2 ай бұрын
Landyanchich jalnar
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 ай бұрын
​@@MskSidyt मग मामी घरात रियाज आली बरोबर धिंगाणा घालते तीच काय भक्ता तू सुद्धा आपल्या माय बहिणी रियाज आली अब्दुल बरोबर नाचवतो की नाही भक्ता. 😂
@mujammilbagwan1624
@mujammilbagwan1624 2 ай бұрын
मनसे BJP ची B team आहे. किती खोके भेटले बघावं लागेल.
@mpranav22
@mpranav22 2 ай бұрын
Bhongaa band.
@PrashantGaikwad-l8y
@PrashantGaikwad-l8y 2 ай бұрын
भाजपचे अदृश्य प्रवक्ते😂😂
@sujay7301
@sujay7301 2 ай бұрын
Gap bhimtya
@PrashantGaikwad-l8y
@PrashantGaikwad-l8y 2 ай бұрын
@sujay7301 तुला कोणी ckp ने कडलाय का. बिनशर्त पाठिंबा देऊन
@mayurinadkar4912
@mayurinadkar4912 2 ай бұрын
​@@PrashantGaikwad-l8ykay bolalat??? Nusata jaat paat karat basa tumhi lok..... Zero IQ...
@wasimshaikh-wb1fv
@wasimshaikh-wb1fv 2 ай бұрын
​​@@PrashantGaikwad-l8y😂😂😂😂👌👌👌
@arunjumde5383
@arunjumde5383 2 ай бұрын
True Bhava 😅😅😅
@rathodshrimant1951
@rathodshrimant1951 2 ай бұрын
💯💯 Right Saheb ❤
@sanjaydhumal5728
@sanjaydhumal5728 2 ай бұрын
He फक्त राज साहेबच करू शकतात.. एकमेव राज साहेब......
@vivekdeolasi5949
@vivekdeolasi5949 2 ай бұрын
सुस्पष्ट बोलण्याची हिम्मत फक्त भारतात एकच नेता आवाज असावा!🎉🎉🎉
@tejshreetechnologies109
@tejshreetechnologies109 2 ай бұрын
ह्यांच्या रंग बदलण्याच्या कले मूळे... उद्योग परप्रांतात गेले अणि परप्रांतीय पण बोकांडी बसुन राहिले घ्या डबल धमाका 😂😂
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 ай бұрын
उद्योग गुजरात ला पळवतात मग ह्या कंपन्या कशा गेल्या उद्धव पवार गप का होते ह्या कंपन्या कुणी नेल्या मोराराजी मिल्स, सेंचुरी मिल्स, माफतलाल मिल्स, खटाव मिल्स, युनाइटेड मिल्स, पोद्दार मिल्स, प्रकाश कॉटन मिल्स, रघुवंशी मिल्स, स्वदेशी मिल, कमला मिल, कोहिनुर मिल्स, इंडिया युनाइटेड मिल्स, अशा 62 मिल्स बंद पाडण्यात आल्या त्यातील उद्योग धंदे कुणी बंद पाडले? प्रीमिअर पद्मिनी कुर्ला, मुकुंद कंपनी कुर्ला, हिंदुस्थान लिव्हर घाटकोपर, अनासिन कंपनी घाटकोपर, गोदरेज कंपनी घाटकोपर सिप्ला फर्मासिटिकल विक्रोळी, आर आर पेंट विक्रोळी, ऐशियन कंपनी विक्रोळी, जोलिबोर्ड विक्रोळी, सीयेट टायर कांजूरमार्ग, रोहन पॉलिमार कांजूरमार्ग, बॉम्बे ऑक्सिजन भांडुप, रिचार्ड्सन कुडास भांडुप, रॅली बुल्स भांडुप, जॉनसन्स अँड जॉन्सन्स मुलुंड, नोसील पेट्रो केमिकल घणसोली, भारत बिजली ऐरोली, सिमेंस घणसोली, हार्डिलिया केमिकल,जिनगर सि पी सि कंपनी ऐरोली, प्रॉक्टर अँड गेम्बल कंपनी दिघा ह्या सर्व कंपन्या बंद पाडून का हलवण्यात आल्या?
@AijazShaikh-p8b
@AijazShaikh-p8b 2 ай бұрын
राज साहेब तुमिच एक दिवस बोलनार चांगल मुस्लिम धरमाबदल माझा हे वाके लकशातच टेवा
@ddindia2024
@ddindia2024 2 ай бұрын
48 तासात भोंगे काढल्यानंतर हा दुसरं काय काम करणार, ते सांग सुपारीबाज भोंग्यांन तुझं पॉट भरलं , पण जनतेचं नाही भरणार, त्यासाठीचं कधी बोलणार
@danavebharat1513
@danavebharat1513 2 ай бұрын
तूं कोन हिरवा आहे का
@samadhanshinde4244
@samadhanshinde4244 2 ай бұрын
अहो साहेब पण 4,8 आमदार निवडून आले तरी तुमची सत्ता येणार नाही ना.
@asd-ef6gk
@asd-ef6gk 2 ай бұрын
Wachlas jaahirnama? wachlas blueprint? Nahi wachnar, tomnabaichi radgaani aikun matdaan karnar....nashik la ye itha dakhavta Tula kachryatun khat nirmiti Kai aste te,changle raste Kai astat te.KZbin kar Raj Thackeray urban development...Mand
@Abhishek-rg2ni
@Abhishek-rg2ni 2 ай бұрын
भिकार्या आधी वाच मग बोल सतरंजी उचल्या
@cypakhare
@cypakhare 2 ай бұрын
​@@asd-ef6gk चांगले रस्ते😂😂😂 नाशिकमध्ये😂😂😂
@avinashbiwalkar4439
@avinashbiwalkar4439 2 ай бұрын
Great Leader
@MagicalAwesomeness1111
@MagicalAwesomeness1111 2 ай бұрын
One and Only Udhav Thackeray ❤❤❤❤❤❤
@sanghadeep5353
@sanghadeep5353 2 ай бұрын
सोनाली बेंद्रे दिसायला पाहिजे होती ❤
@PrashantKhomane-q8g
@PrashantKhomane-q8g 2 ай бұрын
😂😂याला स्वप्नात पण उद्धव दिसतो😂😂😂
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
"Karuna Munde या Dhananjay Munde यांच्या पहिल्या पत्नी..." Suresh Dhas काय म्हणाले?
4:31
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 52 М.
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН