तुम्ही दिलेल्या प्रमाणात मी संपूर्ण मसाला बनवला अप्रतिम झाला शिवाय खुप चविष्ट झाला, धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@diyapatil61849 ай бұрын
एक किलो ला किती खर्च येतो सगळ्या ला
@priyankapowar20739 ай бұрын
खूप छान समजावून सांगितलं आहे, मस्त ..👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika9 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@shrirambulbule79514 жыл бұрын
ताई तुम्ही मसाला बनविण्याची जी पध्दत सांगितली त्या पद्धतीने काल आम्ही दिड किलो मसाला बनवला.खूपच छान झाला .मसाल्याचा घमघमाट घरभर पसरला आहे . सर्वांना खूप आवडला.आणखी काही नवीन असेल तर नक्की पाठवा.धन्यवाद ताई.
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
माझ्या चॅनेल वर सर्व मसाले अपलोड झाले आहेत. गरम मसाले सुद्धा अपलोड झाले आहेत. आणि तुम्ही मिसळ मसाला नक्की ट्राय करा आणि रेसीपी शेअर करा. तुम्ही Instagram वर असाल तर मला follow करा आणि मसाल्याचे pic नक्की शेअर करा.
@sarojjagtap2241 Жыл бұрын
Khup Chan sangra bhari masala😊
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@malharithorat96824 жыл бұрын
खूप छान मसाला आहे धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@vijubargeproductions63452 жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर... चविष्ट 1नंबर
@Maharashtrian_Recipes_Latika2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@deepikakitkule3693 Жыл бұрын
Khupch sunder paddhat ni sagitlya ,me pan asach masala banavnar ,so thanks 👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@kirangarudkar25874 жыл бұрын
Me aj masala kutun aanla tai.. ayvdha mast zalai na .. अप्रतिम zalai... Khup khup thanks tai😊
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@vidyapatil96074 жыл бұрын
छान !
@ItsMe-kg8sv4 жыл бұрын
Hoy ka😊brr🙂🙂
@ItsMe-kg8sv4 жыл бұрын
Hoy ka😊brr🙂🙂
@Tashu-p3 жыл бұрын
Khup mast kaku mee banvlaa
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@ashaborate33234 жыл бұрын
मी पण असाच बनवते पण ताई तुम्हि प्रमाण छान सांगितले धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@anjumshaikh61604 жыл бұрын
मी पण try करते 👌👍
@hemangidhotre875810 ай бұрын
Hi tai mi ya वर्षी हा मसाला केला आताच करून आणला खूपच म्हणजे खूपच सुंदर मसाला झाला आहे गेल्या वर्षी मी 2kg कोल्हापुरी मसाला केला होता पण आता हा केला खूप अप्रतिम मसाला झाला thanku so much dear ❤
@Maharashtrian_Recipes_Latika10 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sangitapatil29374 жыл бұрын
खूपच छान झालाय मसाला.. ताई आपली सांगण्याची पध्दतही आवडली. धन्यवाद..
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@kshitijaveer24383 жыл бұрын
खूपच छान झाला आहे मसाला . मी बनवला आहे. सगळे एकदम खूश झाले. खरच खूपच छान झाला आहे. तुमची रेसिपी मी सगळ्यांना सांगते.
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@krishangshetty50713 жыл бұрын
Tumhi Kanda Kiti getle
@krishangshetty50713 жыл бұрын
Mala pan karaycha ahe masala
@krishangshetty5071 Жыл бұрын
Kshitija veer Tumhi methi 50 gram.... Rai 50 grm... Getle mule masala kadvat zali NY ka
@krishangshetty5071 Жыл бұрын
Mazi masala todi Kadvat zali..... Pls reply
@monalisawant32574 жыл бұрын
ए काकी खूप छान बनवला मसाला। आणि तू लय भारी समजावून सांगितलंस.☺️
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - kzbin.info/door/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@nitaranjane25263 жыл бұрын
खुप सुंदर झाला मसाला 👌प्रमाण परफेक्ट आहे धन्यवाद 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@Mr.shubhamjunagade3 жыл бұрын
Kup mst zala masala
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
@@Mr.shubhamjunagade Thank you ☺️🙏
@user-qs2cp5vw8y7 ай бұрын
Khup chhan 👍👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika7 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sadhanakhade70874 жыл бұрын
खुपच सुंदर मसाला.तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे.👌👌🙏🙏👍
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@muskanlalbegi7943 жыл бұрын
Khup chan banvlay tumhi
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@MargaretLobo20143 жыл бұрын
Lots of hard work...ma'am🙏
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@ranjanakamble012 жыл бұрын
खूप छान मसाला होतो👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sunandadave89744 жыл бұрын
Ma'am your voice is so sweet recipes remade is amazing thanks 🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@sunandadave89744 жыл бұрын
Aabhar tumchy ki tumala maji tipni aavdli tay badal tumchy khup aabhar dev bapa tumala khup khup aasirvad devo pragti krt rha he ch magni deva kady🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
@@sunandadave8974 खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
@sunandadave89744 жыл бұрын
Thanks for my comment you like
@sunandadave89744 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika thanks ki tumala maji tipni aavdli 🙏🙏🌹🌹
@S.P.M1613 жыл бұрын
Tai mi banvly aasa baghun masala khup chan zaly❤️🙏🙏
@shree_swamisamartha3 жыл бұрын
चव कशी लागते हो मनीषा ताई
@S.P.M1613 жыл бұрын
@@shree_swamisamartha khup chan hotel madhlya bhaja sarkhi khup testi👍🙏
@shree_swamisamartha3 жыл бұрын
@@S.P.M161 thnk u mi pn krun bagel
@vaishalishelke28954 жыл бұрын
मी हेच प्रमाण घेऊन, मसाला केला. खुप सुंदर झाला.
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
@sagarmalve35664 жыл бұрын
2kg sathi ptaman sanga plz
@kanchanpakhare7022 Жыл бұрын
Tai khup chan masala chi recipi sangitli ahe. Me banvel asach same Thank you tai
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@meenadeshmane95624 жыл бұрын
खुपच छान
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@sadhanashinde99243 жыл бұрын
खूप छान व सोपी पद्धत आहे
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@mangalbabar38224 жыл бұрын
मी सातारा भागातील आहे माझी आई पण असाच वर्षभरासाठी चा मसाला बनवते प्रमानासाहित मसाला दाखवल्या बद्दल खूप खूप आभार
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@seemadukare59723 жыл бұрын
Khup sundar banvlas tai
@gautamikhankal60253 жыл бұрын
Khup chan mi banvla ha masala khup aavdla sarvana thankyou taai
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@prsr85644 жыл бұрын
Wow ekdum masta 😊 khup chan explain 👏🏻👏🏻👏🏻 thank you 🙏🏻 so much
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@ganeshvinode55564 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika ffßi6
@rupaligawas80034 жыл бұрын
अतिशय सुरेख झालाय मसाला
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@vijaykumarmangure48064 жыл бұрын
सर्व बाजूंनी सुंदर व्हिडिओ, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@geetagavli-yk4gb Жыл бұрын
नवीन व्यवसाय करणार आहोत खूपच छान माहिती दिली अशीच देत रहा
@aniljadhav92854 жыл бұрын
आपली चटणीची रेसिपी आवडली आणि एक चटणी साठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण दिलेत त्याबद्दल धन्यवाद
@apk3549 Жыл бұрын
Superb...and so simply explained
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@preetipawar25494 жыл бұрын
खुप छान मसाला रेसेपी सांगितली आहे...मी बरेच चॅनल पाहिले करण मला परफेक्ट महाराष्ट्रीय मसाला घरी करायचा आहे...तुमचे प्रमाण आणि पद्धत चांगली आहे..मे नक्की या पद्धतीने मसाला करून बघेन .खुप धन्यवाद.आणि असेच अंसल मराठी पदार्थ दाखवा.
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@sarbarmatibarooah12413 жыл бұрын
फार छान मला आवडले
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
हो नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@vaishalikadiyal15673 жыл бұрын
Tumhi khupch bhari tai tumhi kela masala best ahe.mi pan kela
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@arunmanuel52873 жыл бұрын
Awesome way of explaining. I am so sure that all the effort taken will result in delicious homemade masala! I want to try making it, but I am worried about making it correctly. Will try in half the quantity. 😎😍 Diana Peters 😎😍
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
Okay try and if you have any questions you can ask.
@arunmanuel52873 жыл бұрын
Thanks a bunch 😎😍
@padmapol72163 жыл бұрын
ताई तुम्ही कोठे राहता . खूप छान सांगता समजाऊन . व सर्व रेसिपी छानच असतात
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
Navi Mumbai खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sonurahinj91934 жыл бұрын
मावशी तुमची मसाला बनवण्याची प्रक्रिया खुप छान आहे...आमच्या आईला हा मसाला खुप आवडला... आई हा मसाला घरी बनवणार आहे. 🙏 धन्यवाद मावशी 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 👌😊
@Nandkishorgodareswami3 жыл бұрын
खूप छान मसाला आहे माहिती पण खूप छान सांगीतलात धन्यवाद🙏👌👌🎶
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@pantyakuwar19843 жыл бұрын
5 किलो मिरचीसाठी मसाल्याचे साहित्याची यादी पाठवा
@ushadeshmukh2932 Жыл бұрын
५ किलो च प्रमाण द्या प्लीज
@rakeshbhilare2645 Жыл бұрын
@@ushadeshmukh2932 o
@rakeshbhilare2645 Жыл бұрын
Love 9 lo
@manishakharat265610 ай бұрын
जसं एक किलो प्रमाण दाखवले आहे तसंच पाच+घेयचं अ
@shivanidhende84049 ай бұрын
पाच किलो मसाला कसा बणवतात तेसांगा
@shobhaoswal339311 ай бұрын
खूपच छान एक नंबर
@Maharashtrian_Recipes_Latika11 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@swatishringarpure87734 жыл бұрын
खूप छान.धन्यवाद. हा मसाला भाजी मध्ये वापरायचा की चिकन मटन साठी ?
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
हा मसाला सगळ्या भाज्यांना वापरतात. 😊🙏
@ipuri23783 жыл бұрын
Hi, you made very nice Kolhapuri masala powder. Ingredients given in English & in Hindi. Very good planning made & good ideas created. Thanks a lot. See you soon again.
@rekhab77503 жыл бұрын
खुप छानझाला मसाला सर्व बारीक स्टि पण समजल्या धन्यवाद .
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@shubhangirajguru6154 жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही मसाला तयार केला. मसाला खूपच चविष्ट झाला आहे. कोणत्याही भाजीत मसाला टाकला की तुमची आठवण येते. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार🙏🙏...
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे असाच सपोर्ट करत रहा आणि रेसीपी नक्की शेअर करा 😊✌️
@Krushnraj24224 жыл бұрын
Hi please mla 3kg Mirchi che masale praman sanga please
@vaishalishinde76554 жыл бұрын
मस्त, खूप छान
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@shekhar51244 жыл бұрын
Thank you 😀 my grandmother is old she understands properly so she do your kautuk
@shekhar51244 жыл бұрын
Yes
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@gulabpathan33564 жыл бұрын
Gulab pathzan
@AnitaGadekar-gs5cm10 ай бұрын
Excellent method very nice explain
@Maharashtrian_Recipes_Latika10 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@chandrakantharyan46484 жыл бұрын
धन्यवाद ताई। ही रेसिपी फारच छान आहे। वस्तूंची यादी लिहून घेताना आमची फार घाई होते।थोडे स्लो सांगाल तर बरे होईल
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
मी सर्व रेसीपी discription बॉक्स मध्ये साहित्य लिहून देते तुम्ही तिथून कॉपी करा.
@sharmilanikam56014 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika 2 kilocha sanga
@rohitbhinge20914 жыл бұрын
Goa
@jyotsnajadhav76813 жыл бұрын
छान आहे मसाला नक्की करुन बघु.
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@zaikaonplate65803 жыл бұрын
Super spicy 🔥..tasty recipe..
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏
@shardagajbhiye91083 жыл бұрын
ha masala vapraycha kasa praman kshaprakare ghyache
@anandaphagare86683 жыл бұрын
कोल्हापूर मसाला लय भारी
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@kalpanadandekar58864 жыл бұрын
Aple nav kay madam tumhi khup chan praman Sangitl
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
Latika Nimbalkar
@sangitajadhav20192 жыл бұрын
Tai masala khup chan zala maza tumchi resipi khup bhari aahe 👍 thanks tai
@Maharashtrian_Recipes_Latika2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@ameshgala15074 жыл бұрын
Thank u so much,, very nice 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@nobiko64664 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika 2किलो चा मसाला कसा तयार करायचा
@umamore69013 жыл бұрын
ताई खुप छान झाला आहे मसाला मी आज बनवला आहे thanks खुप मस्त
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@manasi41474 жыл бұрын
एकदम मस्त मसाला👌👌 मिरी 50 gm का वापरले ?
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
आम्हाला तिखट खूप आवडते म्हणुन मी वापरले आहे. मिरी मुळे मसाल्याला काही फरक पडत नाही.
@gauravkarekar7 ай бұрын
काकीनी खूपच छान मसाले रेसिपी दाखवली 👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika7 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@vijaypawar31734 жыл бұрын
My God!! Such a Painstaking process! 👍🙏
@MyGermanStory4 жыл бұрын
P
@MyGermanStory4 жыл бұрын
Pl plz L
@MyGermanStory4 жыл бұрын
P
@vedangiraut14964 жыл бұрын
Khup chhan ....kaku.....
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@kalpanasawant47764 жыл бұрын
Perfect praman mi ya varshi banavnar. Thanks.
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@ratnamalasavinkar28784 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika .
@sujatawaghmare8314 жыл бұрын
Mi pan
@kingdavid20316 күн бұрын
1 Number khoopach chaan
@Maharashtrian_Recipes_Latika16 күн бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@jayshreepalande4854 жыл бұрын
Khupch Chan DHANYAWAD Tai ha masala aaplyakadun vikat milel ka Mala aapla contact milala tar bare! Thanks
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
Sorry me masale vikat nahi
@gurulingumbare16993 жыл бұрын
जयश्री जी तुम्हांला हा मसाला पहिजे असेल तर आम्ही बनवून देतो
@rupaligawas80034 жыл бұрын
अप्रतिम मसाला दाखविला मनापासून धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@vinita2594 жыл бұрын
Tumhi 1kg masala sathi onion 1kg sangitla, pan description box madhe 300gm ka aahe aani masala jast tikhat pahije asel tar mirchi che praman kase ghayche
@hambiraoghatage26293 жыл бұрын
आम्ही खूप वर्षांपासून चटणी मसाला बनवतो.पण कांदा अजिबात वापरत नाही. कांदा बाजारात विक्रीसाठी बनवण्यात येणाऱ्या मसाल्यासाठी ठिक आहे. कारण विक्रीसाठी वजन वाढेल मात्र उत्पादन खर्च कमी येईल.लसुण मात्र आवश्यक घटक आहे.
@pratibhachavan87634 жыл бұрын
Khup chhan recipe
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@shanthask22574 жыл бұрын
Can we use this for veg recipes?
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
Yes ☺️👌
@sagardeshmukh51683 жыл бұрын
Gdbdhd
@Vaishalisatpute_unune3 жыл бұрын
खूप छान मस्तच मसाला
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@kishormedhe92044 жыл бұрын
खुप छान ताई एकदा आमच्या कंपनीत भेट द्या
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
हो नक्कीच. कंपनी कुठे आहे तुमची
@kishormedhe92044 жыл бұрын
Nsshik
@kishormedhe92044 жыл бұрын
आपण आणखी काय काय करतात
@madhaviminase36723 жыл бұрын
Tai khup mast information deele ahe ....🙏
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@laxmichavhan224 жыл бұрын
मसाला किती चमचे वापरायचा एखादी रेसिपी बनवा ना ताई प्लीज आम्ही मिडीयम तिखट खातो प्लीज प्रमाण सांगा
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
4 lokansathi 1 chota chamcha..
@laxmichavhan224 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika थँक्स ताई आभारी आहे तुमची
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
@@laxmichavhan22 ☺️✌️
@vedangigaikwada73963 жыл бұрын
Khup chhan mi masala karanya sathi khup recipe baghitalaya pn tumachi paddhat khup chhan ahe 👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@shrikantanikhindi66264 жыл бұрын
Please tell ingrediants quantity for 250 gm Dhana masala
@rekhagangdhar40383 жыл бұрын
छान वाटली माहिती
@jyotimore11553 жыл бұрын
Me misses Navnath masala banvla mavshi khup chhan zala👍🙏
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@jyotimore11553 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika ho...👍
@jyotimore11553 жыл бұрын
Thank u..receipe share kelyabaddl❤️
@arvindkothavale21764 жыл бұрын
खूप छान आहे मसाला.
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@sujatakadam58034 жыл бұрын
Chan sangitala receipe .
@sujatakadam58034 жыл бұрын
4 kilo mirchi la kiti kanda ani khobare ghalave
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
मसाला दळून आणला की थोडे थोडे मिक्स करायचे 6 महिने पुराय सारखे. एकदम जास्त मिक्स नका करू. मी एक किलो साठी प्रमाण सांगितले आहे Discription Box मध्ये साहित्य दिले आहे त्याप्रमाणे रेसीपी बनवा.
@surekhakamble28284 жыл бұрын
Khupach chhan aahe tai , mastch
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@sachinjadhav34533 жыл бұрын
Khupch chhan
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@poonam.lifestyle5263 жыл бұрын
Khup chan masala mi nkki bnvnar
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sunitakudale94103 жыл бұрын
ताई मी मसाला बनवला खूप छान झाला आहे धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@Best.cooking-shibani2 жыл бұрын
Super aitem 👌🏼👌🏼😍😍😍
@Maharashtrian_Recipes_Latika2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@evilghost48942 жыл бұрын
खुप च छान 👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@vanitarathod6874 жыл бұрын
Ekdam super duper zhala masala latika tai me ghari banvala kharch khup chan zhala thanks😊
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZbin चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@shushilarawade86944 жыл бұрын
आवडले छान
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@prakashdhaware146 Жыл бұрын
1नंबर 👌👌👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@anilpardeshi63103 жыл бұрын
Khup chan 👌👌👏
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@mayuribargeaccountancyvide12243 жыл бұрын
खूप छान सांगितले ताई
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@asmitachowgule6634 жыл бұрын
मॅडम एक नंबर मसाला
@asmitachowgule6634 жыл бұрын
मी बनवते
@Maharashtrian_Recipes_Latika4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@krantisinhpatil50503 жыл бұрын
छान माहीती दिलित
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@madhurisankpal19183 жыл бұрын
Tai me first time masla kela tumchya recipe pramane.Ajach karun ale khup khup chan zala ahe.Tumhe chan measurement dele ahete ani khup chan samjavle pan.I really liked it.keep posting 🙏👍🏻👍🏻.
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@gulabpathan33563 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika masala redy banvun milel ka
@ushasonune88853 жыл бұрын
खूप छान ताई
@Maharashtrian_Recipes_Latika3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@mayurishinde5381 Жыл бұрын
Namaskar Kaku.Tumhi sangitlyapramanech mi ha masala kela ani fakta tyat paaw kg.kanda ani 4 watya khobra add kela.Khup Jhanjhanit masala jhala ahe.Chicken chi bhaji tar asli mast jhali.Khupach chawishta masala jhala ahe....Ani wishesh mhanje mi majhya aayushyat pahilyanda swatahun masala banawla ani to khup chhan jhala.Tumchi recipe pahun mi ha masala banawla yaat mi khup samadhani jhale.Dhannyawaad.
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
Aapalya Channel Var sarv Masale garam masale upload aahet. Kase aste map Sangitalya Pramane khetle ki Masala Chaan hoto. Aata ha me Powder madhye banvala aahe kara ha asach magitala hoto Viewer ne. KANDA LASUN KHOBRE vaprun pn dakhavala asta.