महेश लांडगे बरोबर बोलले छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर अन्याय होऊ नाही म्हणून लढले जय शिवराय
@suryakantjagtap542 Жыл бұрын
भाऊ हा पुणे जिल्हा आहे स्वराज्याचे दाखले धनी शंभूराजांची जन्म भूमी हे रक्त शांत बसत नाही धन्यवाद पैलवान महेशदादा
@atharvapatil1027 Жыл бұрын
शिवाजी महाराज हे पण पुण्याचे आहेत जुन्नर तालुक्यातील
@Raysons2232 Жыл бұрын
मग हे दादा कोश्यारी भुन्कत असताना गप्प का बसले भाई पहिला घोडा त्यां म्हातारयाला लावला पाहिजे. Selective काम नको
@Raysons2232 Жыл бұрын
आत्ता सगळे पोपट बोला लागलेत कोश्यारी च्या वेळेला टरबूज ने काय तोंडात दिले होते काय ? नौटंकी आहेत सगळेच राजकारणी लोक
@bhagwatdhone7494 Жыл бұрын
महेश लांडगे ❤❤❤ एक नंबर भुमिका घेतली प्रत्येक आमदार खासदार असंच कनखर मत मांडले पाहिजे डबल ढोलकी नेता राहु नये
@yashvantchavan5306 Жыл бұрын
रमेश वांजळे मनसेचा वाघ❤
@dattapawar2164 Жыл бұрын
मा रमेश वांजळे साहेब यांच्या सारखा वाघ होणे नाही....
@shiv_madarchod_ke_gand_maro1911 ай бұрын
Jai Aurangzeb ji
@sachinlonare6712 Жыл бұрын
ओन्ली MNS 🚩🚩💪💪
@vinayakdhanake3754 Жыл бұрын
हिंदू धर्माची अस्मिता आजही कायम आहे
@ashokkshirasagar956 Жыл бұрын
महाराष्ट्र च्या मातीत राहून जर कोणी आमच्या भावनांशी खेळत असेल तर त्याला त्यांची जागा दाखवून दिली जाईल
@sindhukhule6845 Жыл бұрын
महेश लांडगे आणि नितेश यांना सलाम
@ajitadhav771 Жыл бұрын
आता परत एकदा मनसे राज ठाकरे साहेब 🙏💯❣️🚩
@rajeshsalvi371 Жыл бұрын
महेश लांडगे आणि नितेश राणे यांना आमचा पाठींबा आहे
@sharadgorade186 Жыл бұрын
अंगात रक्त हिंदू च असेल अन् जन्म भुमी स्वराज्य म्हणजे च महाराष्ट्र असेल तर सहन कसे होणार हेच उदाहरण आहे इतरांनी पण आदर्श घ्यावा
@onkarshinde9417 Жыл бұрын
महेश दादानं राज्य पाल कोशारीला असंच बोलायला पाहिजे होतं
@kiranpatil4158 Жыл бұрын
Tu nko bolu fuktya
@siddheshnivangune5482 Жыл бұрын
मग तुझा पण कोण तरी दादा असेल ना विधीमंडळात तो काय फक्त टाळ्या वाजवतो का ?
@gamingsunny7384 Жыл бұрын
@@siddheshnivangune5482😂
@sanjaykeluskar8759 Жыл бұрын
त्या अबुला बोल्यामुळे तुम्हाला वाईट वाटल का??
@Beasty777IsHere Жыл бұрын
Right shivaji maharnjacha apmaan kela tevha ha tarbujya Fadnavis kute hota
@akasnkshasurvase8605 Жыл бұрын
बरोबर बोलले महेश लांगे साहेब👍👍
@prasadjavheri1234 Жыл бұрын
We support mahesh bhau
@marathidna-xk8ju Жыл бұрын
मनसेचा विषयच भारी ❤
@anildivakar6739 Жыл бұрын
जय मनसे ❤
@khamkarphotography7425 Жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@shrikrushnwavre4564 Жыл бұрын
जय भवानी❤
@dattapawar2164 Жыл бұрын
मा आ. श्री पै महेश दादा लांडगे ( साहेब ) यांनी जो हिंदू समाजासाठी आवाज उठवला तसाच आवाज प्रत्येक हिंदू समाजाच्या आमदारांनी सभागृहात उठवला पाहिजे.... खूप खूप धन्यवाद महेश दादा लांडगे साहेब
@TukaramBurle-z1g11 ай бұрын
Great.saheb
@narayanraothorat526 Жыл бұрын
राम कदम आणी रमेश वांजळे साहेबांची पुनरावृती आझमी वर करायलापाहिजेहोती
@patelayyub9787 Жыл бұрын
Mutun jhop
@RohitRaj-zs6lr Жыл бұрын
@@patelayyub9787येतो का तोंडात घ्यायला
@omkar...1585 Жыл бұрын
@@patelayyub9787 kharach marla hota re tyala
@lsakpathan5666 Жыл бұрын
@@patelayyub9787you are right 👍
@pandhrivishwanath7507 Жыл бұрын
भारत माता की जय मनावेच लागणार जय हिंद जय भारत
@prashantkamble15553 ай бұрын
Excellent speeches by श्री महेशदादा आणि श्री नितेश राणे जी
@jagannathparkar2001 Жыл бұрын
अबू लाड्याला मस्तच उत्तर दिले
@patelayyub9787 Жыл бұрын
Landyach tondat ghetla ka
@sagargangathade4231 Жыл бұрын
औरंग्याच्या आवलादिंना पाकिस्तानात पाठवा ❤️ जय शिवराय ❤️ जय महाराष्ट्र
महेश दादा हे पहिलवान आहेत. ते मनात म्हणाले असतील एका झपडीत मेलं तर केवढ्यात पडेल...
@raz657 Жыл бұрын
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे साहेब ❤
@VinodGawade-o1d Жыл бұрын
महेश लांडगे बरोबर आहे जय शिवराय
@संतोषघोलप-न6ल Жыл бұрын
दादा आणि नितेश राणे यांचे हार्दिक अभिनंदन.
@lahusapkal2413 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@ramdaskunke5214 Жыл бұрын
अबू अजिमीला आपल्या महारास्ट्राताना हाकलून दया इजतीन
@rajendrashinde3354 Жыл бұрын
नितेश राणे खरा मावला शोभतो
@तानाजीसगर Жыл бұрын
महाराष्ट विधानसभा ला निवडून जाणारे सर्व आमदार हे बहुसंख्य मराठी मतदारमुळं निवडून जातात म्हणून सभागृहात बोलताना मराठीत बोललं पाहिजे असा कायदा केला पाहिजे
@bhauraoraut5149 Жыл бұрын
मुस्लिम असल्यामुळे जास्तच जोर येतो!..सावरकर यांनी शिवराय आणि संभुराजे यांचे विषयी काय लिहले?... कोशारी आणि मनोहर भिडे यांच्या विरोधात काय केले?
@kevalkhawane Жыл бұрын
burnol moment
@nationalist7296 Жыл бұрын
Tu Pakistan la Jana
@Javed-g3k Жыл бұрын
खरं कडू असतो😂
@akshaysalve3416 Жыл бұрын
रमेश वांजळे साहेब ❤
@ashokdevare9245 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे❤🚩🚩🚩
@parth8087 Жыл бұрын
कृपया, औरंगजेब स्टेटस बाबत नाराजी दाखवण्यापेक्षा स्टेटस ठेवणाऱ्याच्या भावंना भावपूर्ण निरोप द्या. औरंग्याचे वारस खरेच खानदानी असल्याचे भावाचे मुरदे पाडूनच सिद्ध होईल.
@pratiksm5414 Жыл бұрын
जेव्हा राज्यपाल महाराजांविषयी बोलला होता तेव्हा हे सगळे शेपूट घालून बसले होते.....
@lsakpathan5666 Жыл бұрын
You are right, 👍
@shahajikavle3465 Жыл бұрын
महेश दादांनी 1 नंबर बोलले पण हेच रुद्रावतार जर कोशारी, च्या वेळी केली असती तर आणखी किती चांगलं वाटल, आझमी हा वेगळ्या जातीचा आहे पण तो बोलला पण काही जण तर हिंदू चेच लोकांनी अपमान केला
@narayanudawant-od5xo Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏💐💐🚩🚩
@maheshkantode572 Жыл бұрын
आज हर्षवर्धन पाटील यांची काय अवस्था झाली. पहा. ना घर का ना घाट का
@patelayyub9787 Жыл бұрын
Mns chi avasta bin pagari full adhikari ashi jhali ahe he mahit ahe ka .wanjle ahe ka.marathi made ek man ahe ati tithe mati
@ningappatarale1797 Жыл бұрын
You are right sir...
@vijaydevkule1975 Жыл бұрын
महेश भाऊ तुमचा आम्हाला अभिमान आहे
@rameshbiradar3493 Жыл бұрын
अबुच्या कानाखाली एक ठिवायला पाहिजे होत जसकी वंजळे दिल होत तर त्याला औरंग्याच बार बार नाव घेय च की नाही त्याला कळ ल असत
@dilipphate9022 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद पै.महेशदादा
@vinittalpade3949 Жыл бұрын
मनसे बोललं तर दहशद असणारच ना ❤
@shrinivas5857 Жыл бұрын
बरोबर बोलत महेश दादा नितेश राणे दादा
@anilgawli8045 Жыл бұрын
🙏🚩💪 jai Maharashtra jai manse 🙏💪🚩
@ishwarbajaj5534 Жыл бұрын
Wanjle saheb Aaj aste tar Raj saheb CM & Wanjle saheb DCM Aste .khoop changla & Dev manus hote saheb❤
@sumitshendge2722 Жыл бұрын
अश्या माज दाखवणाऱ्याला उत्तर द्यायला शिवप्रेमी असन गरजेच आहे.. आणि ते वांजळे साहेब होते..🚩🚩सध्या चे राजकारण पाहता बाळा साहेबांची खुप आठवण येते😢साहेब असते तर यांना धड़ा शिकवला असता..❤ जय महाराष्ट्र, जय मनसे..🚩🚩❤️👑
@AmolYadav-ng1qi Жыл бұрын
आम्ही तर म्हणतो महेश लांडगे साहेबांनी त्या अझमीला अजून झाडलं पाहिजे होत
@sahanurpatel1567 Жыл бұрын
Only jatiya vad
@rajendrabalip3958 Жыл бұрын
Only mns
@dayneshwargaikwad9034 Жыл бұрын
जय शिवराय
@rajanparsekar5964 Жыл бұрын
Swargiy ramesh wanjale. The great मराठा.tyana maza प्रणाम 🙏
@rekhakurhade4957 Жыл бұрын
Very nice dada Jai maharashtra
@KashinathPanchal-ux4xc Жыл бұрын
Khup changal sar
@ningappatarale1797 Жыл бұрын
I like your speech.....
@vikasjadhav8630 Жыл бұрын
🎉 खूप छान
@gangarde Жыл бұрын
कानशिलात राम कदम यांनी वाजवली होती. वंजालेंनी पोडीयम उचलला होता. नीट चेक करा.
@nandkumarchavan39187 ай бұрын
सभागृह गाजवण्यासाठी मनसेचे आमदार पाहीजेत तरच महाराष्ट्र सरळ सरळ चालेल नाही तर महाराष्ट्रात मराठी भाषा बुडुन जाईन जय मनसे जय राज साहेब ठाकरे
@amolborkar2631 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@amolkumavat Жыл бұрын
या गोष्टी नीलोकाचीपोटभरणार, आहे का
@vishalayachit4790 Жыл бұрын
जय मनसे
@akshaygarje7047 Жыл бұрын
महेश दादा तुम्ही जै बोलले ते 1 नंबर बोलले
@jituchavan9472 Жыл бұрын
महेश दादा लांडगे अगदी बरोबर बोलले. आणि नितेश राणे यांनी केले ते अगदी बरोबर
@BabajiTawade-rm1pl Жыл бұрын
महेश दादा 1नं .
@pradippatil8381 Жыл бұрын
ऐक नंबर😊
@pravinraskar2662 Жыл бұрын
Ram kadam jindabad
@Nilesh_Wanjale10 ай бұрын
स्व रमेश भाऊंचा वेगळाच दरारा होता...निर्भिड आमदार म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख..
@samadhannimbalkar4521 Жыл бұрын
Maharashtra rahyache tar marathit cha bola😍😍🥰🥰😍😍🥰😍😍🙏🚩🚩🚩🚩
@prasadshelke3583 Жыл бұрын
ATM मध्ये AC का लावतात याच्यावर विडीओ बनवा
@pravinkatarepatil4232 Жыл бұрын
लय पैसे झाल्यावर कशी गर्मी येती मणतेत मग ए टी एम मध्ये किती पैसे आसतात म्हणून एसी लावतात 😂😂
@gopaljadhav6082 Жыл бұрын
राणे साहेब हे होणारे मुख्यमंत्री पाहिजे
@aniketnaik5946 Жыл бұрын
महेश दादा 🙏❤️
@deepakgundgal9343 Жыл бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद रमेश दादांना मिळालं पाहिजे
@तिरूपती-ट1ठ Жыл бұрын
माननीय, स्वर्गवासी वाजळे रमेश पैलवान,हे पाहिजे होते 😢
@mitthusudrik3812 Жыл бұрын
अगदी बरोबर भूमिका घेतली आहे त्या आमच्या आमदार साहेब यांनी जय शिवराय जय महाराष्ट्र
@दादाअहिरराव Жыл бұрын
Far mast lagavali faraanda zala ya bandyana asecha zodapale pahije ... thanks
@sachinsuryawanshi6238 Жыл бұрын
नको त्या गोष्टी वर चर्चा होतीय.... हित शेतकरी मारतोय त्याच काय