शेती प्रश्नांवर मनसेने लक्ष घातले पाहीजे पक्षाला सोनेरी दिवस येतील कारण फक्त तोच प्रश्न हाताळण्यात मनसे कमी पडतय नाहीतर मनसेची बरोबरी कोणीही करु शकत नाही 🙏🙏🙏
@sng21572 жыл бұрын
पण मत का कमी पडतात.
@ranjananikam73902 жыл бұрын
@@sng2157 pan mimicry show free asun chan asto
@शिवभक्तसारंग2 жыл бұрын
@@ranjananikam7390 पाहिले राजसाहेबां एवढा अभ्यास आहे का तुमच्या नेत्याचा ते बघा मग बोला...🙏🚩
@vidrohi75152 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@amarmali11352 жыл бұрын
एकदम बरोबर
@amolpawarpawar58292 жыл бұрын
बाळा नांदगावकर यांना मानले पाहिजे तेच फक्त कट्टर मनसे सैनिक राहिले असे एकनिष्ठ माणूस आत्ता बघायला मिळत नाही कधी
@shivamsatghare4032 жыл бұрын
nitin sardesai pan
@vilasnaik21712 жыл бұрын
He should be with udhavji is such a loyal person
@sandeepbshirke2 жыл бұрын
बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे राज साहेबांचे बिझनेस पार्टनर आहेत.
@realfact28952 жыл бұрын
Aree tya doghan mule tr bakiche sodun gelet 🤣
@JustShreeThings2 жыл бұрын
This is proof kzbin.info/www/bejne/rKTCoYiGnLuMaq8
@Martandraju2 жыл бұрын
अबू आजमी ला राम कदमने नव्हे तर, रमेश वांजळेनी कानाखाली लगावली होती.
@Martandraju2 жыл бұрын
@Pravin Phalke राम कदमने त्याकाळी पोलिसांसोबत गैरव्यवहार केला होता. त्यामुळे राज ठाकरेनी त्याला सक्त ताकीद पण दिली होती.
@shamfiske42292 жыл бұрын
अगदी बरोबर
@jeevanmhatre35342 жыл бұрын
अजून पण विडिओ आहॆ बघ राम कदम ने मारला होता वांजळे ने शपथ घेतानाचा पोडियम उचलेला होता
@bhavesh007oldisgold72 жыл бұрын
💯👍👍💪🚂
@ramakant50802 жыл бұрын
राम कदमने मारले होते, वाजळेंनी माईक उचलला होता.
@gorobaingle51182 жыл бұрын
अबू आझमीच्या कानाखाली स्वर्गीय रमेश वांजळे साहेब यांनी वाजवली होती❤️❤️❤️🚩
@surajwanjale10502 жыл бұрын
Ho
@pravinthorve62002 жыл бұрын
👑👑
@neverstudingstudАй бұрын
Ho ani toch Abu Azmi Tumchya Raj Sahebancha Business partner ahe.. 😂😂😂
हो एका आमदारवरून मनसे परत गगन भरारी घेनार हा आमचा आत्मविश्वास आहे एकच साहेब फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे
@nitinpradhan912 жыл бұрын
बिलकुल नाही नाही
@shivleshjadhav19422 жыл бұрын
नक्कीच मनसे गगन भरारी घेणार .मनसे जनतेला समजायला थोडा वेळ लागतो पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेलं
@suryakanthaldankar23902 жыл бұрын
भाजपची चाटूगिरी करून भरारी घेणार का?
@Sp-positive Жыл бұрын
@@suryakanthaldankar2390 rashtravadi chi chatat hote tevha god lagla ka? Ani ata pn bjp sobt je patel tyalach support kartat nahi patla tar virodh kartat
@salmanpathan8478 Жыл бұрын
घे सुपारी उठ दुपारी
@Starpubg90672 жыл бұрын
2019 पर्यंत मला शिवसेना आवडायची मात्र आता मरेपर्यंत फक्त मनसे आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून जगायचंय......❤️🕉️🚩 जय महाराष्ट्र जय मनसे 🔥
@shivleshjadhav19422 жыл бұрын
तुमच्यासारख्या मनसे सैनिकांमुळे मनसे नक्कीच गगन भरारी घेईल.जय मनसे भाऊ
@vishaldongarevlog8582 жыл бұрын
अशी पलटी का मग
@Starpubg90672 жыл бұрын
@@vishaldongarevlog858 आमच्या उद्धव साहेब यांनीच पलटी मारली मग आम्ही का मारू नये....आम्ही राष्ट्रवादी विरुद्ध प्रचार केला आणि यांनी त्यांनाच सत्तेत आणले hatt bc🙏🏻💯
@bhavesh007oldisgold7 Жыл бұрын
🧡🙏💯🛑🚂
@aakashpandilvad9450 Жыл бұрын
येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये किंवा कळलंच मनसेची ताकद कोणी कुठेही जाऊ दे हा मी तुम्हाला इथे दिसणार रुबाबाबत🚩🚂 ....महाराष्ट्रनवनिर्माण सेना ...✌️🚩🚂
@AG-tv6gt2 жыл бұрын
महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष च पाहिजेत.. Delhi त बसून का कोणी ठरवायचं , महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?.. MNS+Shivsena only
@AG-tv6gt2 жыл бұрын
देशाचं आर्थिक केंद्र महाराष्ट्र च आहे, तर सत्ता केंद्र पण महाराष्ट्र च हवा
@sandeeppatil15392 жыл бұрын
Yes
@thedestiny2112 жыл бұрын
Good bro
@ratnadipgangurde25132 жыл бұрын
हेच म्हणतो भाऊसाहेब मी पण शिव सेना मनसे वंचित आघाडी यांनी युती करून गद्दारांना धडा शिकवावा,
@mayurdeshmukh14402 жыл бұрын
Shiv sena hindu virodhi zaleli aahe
@Sumangal85232 жыл бұрын
काही पुण्यात गेले, काही पिण्यात गेले तर काही भाजपात गेले. 😂😂😂😂
@Vaibhavd4162 жыл бұрын
ठाकरे कुटुंब वाचवायच आहे तर दोन्ही बंधुनी एकत्र आल पाहिजे. 2014 ला हि संधी होती आज ही ती संधी आहे..
@balasahebwani97952 жыл бұрын
अगदी मनातल बोलात.
@RAJPADALKAR2 жыл бұрын
अगदी खरे काही मतभेद असू शकतात ते मिटवून दोन्ही बंधूनी महाराष्ट्रासठी एकत्र यायला हवे दोघेही एकत्र आले तर इतर कुठल्याही पक्षाशी युती करण्याची गरज पडणार नाही हीच योग्य वेळ आहे
@ni3-nitinshedge701Ай бұрын
Ka gadinmhnun Kam Karnar ka ekhadya gharanyacha
@kantilalhiramanmore73332 жыл бұрын
राज साहेबांचा राजकीय निकाल कहिही असो, आम्ही कायम आमच्या राज्या सोबतच.
@SM-ih3go Жыл бұрын
Hya veles Manse la matadaan pan kar.
@legend_abhii2 жыл бұрын
खूप मस्त माहिती दिली आपण आणि मुद्दा ही खूप छान घेतला होता आपण 👍🏻👍🏻👍🏻
@vishnupendharkar3832 Жыл бұрын
खरे तर राज ठाकरे यांचे कार्य पहाता. त्यांच्या कडे किमान 25 आमदार असायलाच हवे परंतु सतत धरसोड निर्णया मुळे केवळ सत्ता पाहिजे असे राजकारणी टिकणार नाही समाज कारण मावणारे हेच राज ठाकरे यांचे यांचे समर्थक म्हणून टिकतात राज ठाकरे यांनी धरसोड वृत्ती थांबवली तर निश्चितच यशस्वी होतील
@umeshdhaigude35042 жыл бұрын
Ho 100% मनसे पुन्हा उभी राहील...
@jeetu63232 жыл бұрын
Vatat nahi bhavah Mumbai cha baher nigyla pahije prchar sathi
@user-lr9xy3ee2w2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@JustShreeThings2 жыл бұрын
Nakki kzbin.info/www/bejne/rKTCoYiGnLuMaq8
@shivleshjadhav19422 жыл бұрын
@@jeetu6323 अमित साहेब ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहेत
चिन्मय भाऊ... आपली भाषा.. आणि सादरीकरण मला खूप आवडते..🙏
@gajanankadam16322 жыл бұрын
मनसेचे आमदार भाजपने पळविले.
@mukundjoshi24792 жыл бұрын
आणि नगरसेवक शिवसेनेने पळवले. आपण लोक अजुनही एव्हढे खुळे आहोत का? हे सगळे मंत्री/ संत्री, खासदार, आमदार, नगरसेवक. ह्या लोंकांना कोणी पळवून नेऊ शकत नाही. ते स्वार्था साठी सारखे ईकडून तिकडे *पळतात*
@vivekbhondivle43832 жыл бұрын
🤣🤣🤣 saglyanche amadar BJP palun netay
@pravinmhatre78812 жыл бұрын
Trihee shiv sena sampvinya sathee BJP sobatch hech marathi mansanche durdhaiv bolaave laagel.
@jsheal Жыл бұрын
लोकांच्या मुख्य गरजा लक्षात न घेता फक्त आभाळ हेपलने,पलटी मारणे,सुपारी घेऊन गाणी वाजवणे असेल चाळे केले की अशी अवस्था होते.
@tanajikarajavde6745 Жыл бұрын
लोकांचे प्रश्न सोडवण्यात मनसेच पुढे आहे हे सोळा वर्षातील कामकाजाकडे लक्ष द्या काय पण बोलू नका
@sanjaykalnayake3127 Жыл бұрын
Right
@milindsaner8269 Жыл бұрын
@@tanajikarajavde6745बरोबर
@milindsaner82692 ай бұрын
@@tanajikarajavde6745बरोबर आहे.
@rajubawane6014Ай бұрын
बरोबर आहे भाऊ नुसत हेपलन चालू आहे
@santoshkharde832 жыл бұрын
आता फक्त 2024 मध्ये राजसाहेबच गाजनार, .....👍
@SoulSync17Ай бұрын
गाजतेय भाऊ ❤
@frozenlove3198Ай бұрын
0 jaga aalya
@shubhammali33522 жыл бұрын
रमेश वाजंळे साहेबवर विडिओ बनवा
@rajendrapetkar60362 жыл бұрын
महाराष्ट्रला एकच नेता तारणार मनसे प्रमुख आदरनिय राज साहेब ठाकरे
@katvokabaap39562 жыл бұрын
आत्ताच राजकारण पाहता तरुण वर्ग शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या चारही पक्षांना कंटाळलेली आहे , मनसे कडे तरूण वर्ग आकर्षित होतोय त्यामुळे नक्कीच मनसे चे १५-१६ आमदार निवडून येणार
@amarnathswami23292 жыл бұрын
🤣🤣 br
@shirishpatil3852 жыл бұрын
१४५ पेक्षा जास्त यावेत या साठी आतापासून प्रयत्न गरजेचे आहेत. अमित ठाकरेंना मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात महत्वाची जबाबदारी आतापासून दिली पाहिजे.
@amarnathswami23292 жыл бұрын
@@shirishpatil385 10 nivdun yet nahi
@ashutoshsonawane34212 жыл бұрын
Amdar ramesh vanjle🚩
@steverogers2802 жыл бұрын
❤️da
@dnyandeomole26292 жыл бұрын
किती पण वेळ लागू दे म. न से चा एक दिवस येणारं 🎉🎉
@rushikoli37952 жыл бұрын
Miss you 😭😭😔😔 ramesh dada Aaj ramesh dada Aste tar abhu aazmi Maharashtra mahde dislach nasta
@Sonawane17982 жыл бұрын
आता नवीन हिरे भेटले आहे मनसेला तरुण हा उभा आहे rajsahebansobat
@tusharcharpe47752 жыл бұрын
इतकी वाईट पारिस्थी पहिली आहे तरी आम्ही राज ठाकरे या नावाशी अजून पण जोडलो आहे ..प्रेम आहे आमचं ..
@amarmarne542 Жыл бұрын
Ho❤
@heybro99012 жыл бұрын
राजकारणात कोणीच कोणाचं कायमचा शत्रू व कायमचा मित्र नसतो शत्रू आपल्या सारखेच कार्यकर्ते होतात
@akshaybhavekar22 жыл бұрын
0:08 Tya sarva ringtones majhyakade aajhi save ahet ❤️🙏
@Sonu_vishau70072 жыл бұрын
बाळा नांदगावकर साहेब 🔥🔥🔥
@minimumgamer2162 жыл бұрын
जे सोडून जातात ते कधी आपले नसतात च ...आणि हो मनसे कायम च मराठी माणसाच्या मनामनात आहे ..पण लोकांना चार पैशाच्या पुढे कधी दिसतच नाही.. हे दुर्दव.. जय मनसे..राजसमर्थक
@manojthakur-no8jrАй бұрын
सगळ्यात लज्जास्पद गोष्ट - *महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःला 1500 रूपयांत विकले.* 😢 *महाराष्ट्र के लोगों ने अपनी औकात Rs 1500/- तय कर ली है !* (यानि सिर्फ 5 रुपये प्रतिदिन ! ! !) सबसे दुःखद बात यह है कि इस *महापाप में राज्य की महिलाओं की सबसे ज्यादा भागीदारी रही !* सत्ता के दलालों ने कहा तुम हमें जिताओ, हम जीतने के बाद तुम्हें 2 रुपये और ज्यादा देंगे ! *रोज़ के सिर्फ दो रुपये ज्यादा पाने के चक्कर में सारा महाराष्ट्र चुटकियों बिक गया !* 😢 धिक्कार है ! ! ! 😢
@ShripadKanekar19552 жыл бұрын
Beautiful study and presentation
@ashwiniandurlekar2 жыл бұрын
मातोश्री नव्हे सेना भवन आहे दादर-माहिम मतदारसंघात!
@bhagwadhari.....90482 жыл бұрын
Fakat raj saheb👍
@prajwalugale8772 жыл бұрын
MNS मध्ये कोण नसल तरी महाराष्ट्रामध्ये RAJSAHEBH TACKARE ची पॉवर आहे 🔥🔥🔥
@ramlakshman22592 жыл бұрын
Aata nahi baba Ed la ghabrun marathi lokana del waryawar sodun aani aata khot natak kel mag mala aata sanga aata ka nahi yet video marathi lokanwar aayyacar kelya nantar parprantiya lokancya galawar Tali detana ed ed ed
@arjunvakil32872 жыл бұрын
@@ramlakshman2259 Marathi lokani sadhe nagarsevak pn nivadun dile nahit MNS la mg raj Thackeray ne kay theka ghetlay ka marathi mansacha
@ramlakshman22592 жыл бұрын
@@arjunvakil3287 dile hote belet paper Ni cunaw kara mag kalel ki marathi lokani Raj thakrey sahebana mat dili hoti ki nahi marathi lokanwar dosh deun calnar nahi 2019 la belet pepar ni cunaw zhale aaste tar mns bahumatane aali aasti tya weli Raj thakrey saheb law re to vedio karat hote mag samja gem koni kela aasel
@arjunvakil32872 жыл бұрын
@@ramlakshman2259 mala vatal tu kahitar samjutdar manus aahes mhnun reply dilo.. he evm ch bolnare bindok astat 2004 la aaliy evm mg 2014 ch election kas jinkli bjp ...congress pan setting karu shakli asti na... ...... Thod kami brain wash vha
@bendover-bz4bc2 жыл бұрын
Lavdyavar basla na rao
@Akshayypatil72 жыл бұрын
ते सर्व आमदार आता मनसेमध्ये असते तर महाराष्ट्राचे मुखमंत्री राज ठाकरे असते
@Pravin Phalke Pawasachya sabheche sod .Adhi tyala lawkar uth mhanav. Mumbaichya baher tyala maharashtra mahit nhi. Kuth kewdha dushkal. Ani kuth mahapur hyachi sadhi Vicharpus pan kart nahi. Ani kay tyach kautik. Ekda ED ne bolvle tr gadi lagech palatla. Saglya maharashtrane baghitly. Laav re to video varun gadi direct ulta .Settlement king ahe tyo gap bas. Nko ugach tyachi ri odhus. Vasant morechi awstha bagh jra
@steverogers81882 жыл бұрын
१३ मधले ६ आमदार भाजप ने उचलले... राज साहेब... कशाला हवी भाजप...तुम्ही एकट्याने निवडून आणू शकता
@jayvantkalyankar22892 жыл бұрын
ध्येय धोरण आणि जमिनी हकीगत यात तफावत असली की अशी स्थिती नक्कीच संभावित असते🙏
@Raj-ko6hx2 жыл бұрын
First Goldman .. Ramesh vanjale ✨👌❤️
@BRIANWAVES2 жыл бұрын
खूपच छान. Objective, balanced & impartial reporting. त्रयस्थ पणे reporting आजकाल दुर्मीळ झाले आहे.
@samadhanpawar84612 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय
@rajendrakamble13472 жыл бұрын
दोन्ही भावांनी एकत्र यावे कोणाच्या बापाची गरज नाही
@bhushankumar-bp7ke Жыл бұрын
खूब मस्त महाराष्ट्र लोकानी मराठी फिल्म ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म सुपर hit 🎯 झाली पाहिजे तेव्हाच मराठी लोकंचा सम्मान होनर मराठी भाषा चा सम्मान होनर जय महाराष्ट्र 🎟️🎟️🎟️🎟️🎟️🎟️
@tusharshivekar2542 жыл бұрын
आम्ही सदैव राज साहेबांन सोबत 🔥💪🚩
@pravinbandal7722 жыл бұрын
कै. सोनेरी आमदार (फर्स्ट गोल्ड मेन) रमेश भाऊ वांजळे यांच्या कारकिर्दी वर एक व्हिडिओ बनवा
@sushantpatil76112 жыл бұрын
You have selected very interesting topic. Whoever in your team has suggested this topic, I would like to appreciate him. Best Luck
@rahulnaik29382 жыл бұрын
खूप छान माहिती.
@bhavesh007oldisgold72 жыл бұрын
Next time 40+ MLA yenar dada mns 💪🚂👍💯💯🔥🔥
@kailaseklare8206 Жыл бұрын
💯💯💯भरारी
@nikhilsalunke35382 жыл бұрын
खूप सुंदर म्हयती दिली ,
@_aaradhya333_2 жыл бұрын
मातोश्री माहिम मध्ये येत नाही ते Bandra मध्ये यत .. छोत्या छोत्या चुका करू नका बाकी मस्त वीडियो👍🏻
@narayanswami90732 жыл бұрын
अगदी बरोबर... शिवसेना भवन येतं माहीम मतदारसंघात
@matsukayamamoto2 жыл бұрын
Bandra east
@dattatraydahale46632 жыл бұрын
वांद्रे आहे ते पण आम्हीच हिंदी ची महती गणार...परत सांगणार मराठी लोप पावत आहे.....
@prakashgavhanevirwadebk23282 жыл бұрын
खुप छान माहिती मिळते
@vishwasshinde96192 жыл бұрын
राज ठाकरे यांना कळलं पाहिजे support कुणाला द्यावयाचा.🚩🚩🚩🚩
@nileshbhosale70242 жыл бұрын
Ho nakich jay Maharashtra
@bhimrajgarge5606 Жыл бұрын
शिवसेना आणि मनसे म्हणजेच राज आणि उद्धव एकत्र आले तर भरपूर मोठा फायदा होईल महाराष्ट्राचा आणि त्यातली त्यात मराठी माणसाचा❤❤❤
@adityapatil23312 жыл бұрын
2 गेली तर 2 लाख करण्याची ताकद आहे साहेबाना मध्ये ✌️💪
@संघर्ष-ङ2ब2 жыл бұрын
🤣😂 br
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
जय महाराष्ट्र माहितीच फस्त Good afternoon everyone
@nileshwanjale43752 жыл бұрын
सर्वात भारी रमेश भाऊ वांजळे .भाऊ मिस यु.
@rhushirajbandal78312 жыл бұрын
मनसेचा वाघ🔥❤️
@VISHALPOPALGHAT-kh1wx Жыл бұрын
या वेरी मनसे व महाराष्ट्र ची जनता ही राज साहेब यांच्या बरोबर आहे या वेळी नक्कीच राज साहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच कामगिरी करेल🚩
@pramoddahetkar32682 жыл бұрын
Harshavardhan dada मनसे कडून पुन्हा निवडून येऊ शकतात
@prashantpatil1162 жыл бұрын
याचा अर्थ शिवसेना असो वा मनसे दोघांना हळू हळू bjp ने गिळल 🐍
@bantyapatil95012 жыл бұрын
आता मनसेची हवा चालू होईल
@vikramsarikte760Ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक हाती सत्ता येऊन राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत.
@tusharrathod40582 жыл бұрын
हर्षवर्धन जाधव पुन्हा यायला हवे मनसेत
@anilbhaimanse2 жыл бұрын
हे लोक मनसे सोडून गेले पण त्यांनी जाताना राज साहेबांना कधीच दोष दिला नाही किँवा आजपावेतो देतही नाहीत.... मग नेमका कारण काय आहे याबाबत व्हिडिओ नक्की बनवा
@uttampashankar Жыл бұрын
व्हीडीओच्या माध्यमातून छान माहिती मिळाली.
@balajiaglave4595 Жыл бұрын
नक्कीच विजय होईल एक दिवस मनसे जय महाराष्ट्र जय मनसे
@rsgharge3382 жыл бұрын
सुरवात जोरात. मनसे ची राजकीय व सामाजिक भूमिका बदलली. भाजप व शिवसेनेचा प्रभाव वाढला. मनसे नगरसेवक यांचा राजकीय दृष्टीकोन बदलला. मतदारांचा अपेक्षाभंग झाला. पुरोगामी विचार प्रणाली प्रभावित झाली.. मनसेला भरारी घेण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील..
@anupkulkarni42732 жыл бұрын
Vasant Gite & Shishir Shinde need to be in MNS !!
@nohidmahadik94462 жыл бұрын
Vasant Gite,Shishir Shinde Shiv sena madhe gele
@anupkulkarni42732 жыл бұрын
@@nohidmahadik9446 हो बरोबर आहे दोघेही परत मनसेमध्ये पाहिजेत.
@rameshwarlokhande89472 жыл бұрын
हो
@suryakanthaldankar23902 жыл бұрын
वसंत गिते व शिशिर शिंदे शिवसेनेत सुखात आहेत.त्यांना पुन्हा मनसेत जाण्याची सुतराम शक्यता नाही.
@mohanvanole5233 Жыл бұрын
@@nohidmahadik9446 vasant gite aata BJP madhe aahe.
@natureslovers35122 жыл бұрын
जे राज सोबत आहेत त्यांचे अभिनंदन..पण राज यांना चांगला मार्ग दाखवावा..
@yasinghare117225 күн бұрын
विषय मस्त निवडलात...
@arjunmore8545 Жыл бұрын
❤👑🙏🙏💥राजसाहेब ठाकरे💥एकाचे एकवीस करणार 🚩जय महाराष्ट्र 🚩जय मनसे 🚩🧡😍
@prathameshmali67992 жыл бұрын
Mi khup vat bggt ahe raj Saheb CM bananychi Tyancha karykal kaym lksht rahtil aplya
@devendrarao48642 жыл бұрын
Public tumhi please MNS la vote kara.. Khup garaj aahe Maharashtra la❤❤
@rahuldevkatte12032 жыл бұрын
आता फक्त मुख्यमंत्री पण जर जनतेतून दिले तर एकमेव नाव राज साहेब ठाकरे
@SushmaKadam-h2q2 жыл бұрын
Raj Saheb ek da nakki CM honar 🚩🚩
@NSS310792 жыл бұрын
2042 paryant
@prithvirajgaikwad88502 жыл бұрын
Tula Ase Swapna dararoj padate ka ? Fakt Swapna! pratyakshyat .......Aajibai cha bhopla !
@mdrappertitle30612 жыл бұрын
होय पुन्हा मनसे जय महाराष्ट्र जय मनसे जिव मनसे
@pankajpatil36002 жыл бұрын
2019 मध्ये मनसे चे १० उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.. 2024 ला मनसे चे १५ च्या वर आमदार येतील
@Anonymous_03212 жыл бұрын
आमदार नाही उमेदवार
@steverogers81882 жыл бұрын
राज साहेब... तुम्ही भाजप सोबत जाऊ नका... ती महाराष्ट्र ला आणि देशाला.लागलेली कीड आहे... तुम्ही स्वतंत्र लढा... एक दिवस मनसे चा मुख्यमंत्री होईल ✌️✌️
@rajnikantgolatkar13632 жыл бұрын
लक्षात घ्या, त्यांनाही bjp पुरस्कृत ed ने बोलावलं होतं, .."लाव रे तो व्हीडिओ"ची रेकॉर्ड लागायचं बंद झालं त्यानंतर!
@steverogers81882 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 he pan.barobar aahe tasa
@actor_harshad2 жыл бұрын
पक्षाची सुरवात प्रभावी ठरली.. आता हिंदु, मुस्लिम, भोंगा या सर्व गोष्टींमुळे पक्ष पारंपरिक राजकीय झाला 😅 विचार आणि तत्वावर स्थिर राहिला तर परत मोठा होईल.. नाहीतर utube आणि insta वर सर्वात जास्त हाच पक्ष चालतो 😅
@sandipkhotpatilfilmproduct51072 жыл бұрын
100% विजय मनसेचाच
@pravingolambade10892 жыл бұрын
देहात शेवटचा श्वास असे पर्यंत फक्त राजसाहेबांचा कट्टर समर्थक...!
@timepasswriter74682 жыл бұрын
अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा ग्राउंड नेटवर्क खूप स्ट्राँग आहे त्यांना गावाकडच राजकारण ही कळत त्या मानाने राज ठाकरे यांना ते जमत नाही
@Abhhijitviktor2 жыл бұрын
Raj Sir is so inspirational! Why his MLAs are party changer? MNS will never want people with such mentality. 1. Either these MLAs are here just to get seated with the here of party ticket. As soon as they faced the loss im 2014 they showed their true color 2. Or there is some genuine insure inside party politics, where they are not in assigned with the party principles. Raj sir should take note of this and reconsider the facts that MLAs are equally motivated. Raj Thakrey is the new hope of Maharashtra.
@nikhilhadbe2712 жыл бұрын
because mns is made by people with self interest
@Abhhijitviktor2 жыл бұрын
@@nikhilhadbe271 Its good for themselves. But inside a party its important to align with the party principles at a broad level. Else its vulnerable for MNS
@quixindiafacts4995 Жыл бұрын
He is a true example of gaddar
@AppleIphone287 Жыл бұрын
Inspiration !!!!! Pleas add mixers to your drink.
@prithvirajmasal8189 Жыл бұрын
😂😂😂
@tusharsangale22332 жыл бұрын
"विरोधी पक्षातील लोकच भ्रष्टाचारी असतात" "पण मात्र तीच लोक बीजेपी मध्ये आल्यावर इमानदार कशा पद्धतीने होऊन जातात ही संकल्पना मांडणारे ----- "किरीट ईडी सोमय्या" याच्यावर एक व्हिडिओ
@rajendraugaleofficial2 жыл бұрын
😂😂😂🤣🤣🤣🥱
@Kurulkar12 жыл бұрын
😃
@nitinbhondave21882 жыл бұрын
Bol bhidu vanava video kirit var
@diveshpatil94482 жыл бұрын
धन्यवाद dada 🚩🚩🚩🚩🚩🚩
@mangeshpatil44832 жыл бұрын
स्वार्थाच्या शोधत इकडे-तिकडे हिंडतात...
@nileshjagtap63242 жыл бұрын
Topic always Exceptional
@vishnuchoudhari52622 жыл бұрын
नेते स्वार्थ पोटी पक्ष बदलतात त्याना जनतेचं किंवा पक्षा चे काही देने घेणे नाही स्वतःचे घबाड भरणे
@prajwalahirpatil18212 жыл бұрын
Great leader 👍
@ktanyurk7372 жыл бұрын
I like Raj Thackeray, but unfortunately I don't see a future for MNS as majority of senior leaders of MNS all have left . Also, Raj Thackeray is slowly backing down due to health issue and giving control of his party to his son Amit. This will make some present senior leaders who are still with MNS unhappy and may quit in future. The same happened when Balasaheb gave control of SS to his son Udhav and Udhav also doing the same with Aditya. Bottom line is most of the shiv sainiks and mns leaders will eventually join BJP making it the numero Uno party in Maharashtra and also in India. Dynasty politics won't last long, probably by third generation it is almost over.
@marotisarode9367 Жыл бұрын
मंजिल उन्ही को मिलती है जिनके सपनो में जान होती है पंख से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है। जय मनसे जय महाराष्ट्र
@dipalipatil60742 жыл бұрын
2019 la election madhe 2nd or 3rd asaleli party kuthali hoti. I remember MNS was at 2nd and 3rd position at many places
@swapnil_patil992 жыл бұрын
राजकारणात 1st महत्वाचं.. नंतर काही अर्थ नाही
@MALUSAREGAMING2 жыл бұрын
Bhava sabhajinagar mhn 🙏🙏
@tthakre35772 жыл бұрын
१३आमदार च काय झाल,जिथे होत तिथेच गेल।राजजीच नाही केल भल।
@satputekuldip42542 жыл бұрын
आदरणीय राजसाहेब
@yogeshbaviskar7882 жыл бұрын
Yes
@shailendrakhopkar48012 жыл бұрын
जर ते दुसरी लोकसभा लढले असते तर एक सोडून सगळे खासदार असते.
@tusharghodake90512 жыл бұрын
निश्चित मनसे मराठी माणसाचा आधार आहे
@gajananchandurkar73712 жыл бұрын
Ho🚩🙏
@anirudhatapkire4523 Жыл бұрын
मनसे ला संगठन यावर खूप काम करावं लागणार आहे, त्याशिवाय मनसेला कधीच यश मिळणार नाही, नाहीतर सध्या जसं चालू तसं बघितलं तर यश मिळणार कधीच दिसणार नाही असंच एकूण चित्र आहे.
@irfanattar31812 жыл бұрын
राज ठाकरेंनी शेतकरी oप्रश्नावर आंदोलन केले पाहिजे तेव्हा 2अंकी आकडा आमदार होतील.नाहीतर नुसती सभापुरती गर्दी ......😁