हा अभंग संत चोखोबाची पत्नी सोयरा महारीनने लिहिला आहे.हजारो वर्षा पासून वेशीबाहेर चे अपमानीत जीवन जगणार्या अस्पृश्य, अशिक्षित, अकिंचन समाजातील ही एक सामान्य स्त्री पण तीची अफाट प्रतिभा, अध्यात्मिक उंची अचंबित करणारीच आहे. या मातेला शत- शत नमन करतो. अन् या सुंदर अश्या अभंगावर गायक महेश काळे यांनी सुरांचा जो साज चढवला त्यामुळे हा अभंग अप्रतिम.... अजरामर झाला आहे....👌💐👌
@dineshbodakhe99895 ай бұрын
Thank you sir ya aabhaga maghil parshubhumi sagitlya badal.
@pralhadjoshi71834 ай бұрын
❤🌹🌹🌹👌👌👌👍🙏
@arjunrawool7114 ай бұрын
नाही चूक. हा अभंग श्रीं संत सोहिरोबानाथ ह्यांनी रचला आहे. ते गोमंत पेडणे तालुका पाले ग्रामी जन्मास आले. जन्माने ते सरस्वत ब्रह्मण होय. ते सावंतवाडी येथे सावंत भोसले राजदरबारी कुलकर्णी पदावर होते. त्यांचे वास्तव्य इन्सुलि, बांदा येथे होते, त्यांना तेथेच गहनीनाथ ह्यांच्या साक्षातकार झाला. पुढे त्यांनी नोकरीं सोडून, भक्ती रचना केल्या. उगीच चुकीच्या माहित्या पूर्ण कॉन्फीदन्सने बोलू नयेत. हया अभंगात ही तेच सांगितल आहे, अंतरी ज्ञानदिवा आहे सत्य शोधा 🙏
@vishnudeshmukh85693 ай бұрын
मलाही असेच वाटते.माझ्या एका मित्रा कडून असे समजले की हे रचनाकार संत सोहिरा वेगळे असून कोकणातील आहेत.कृपया याबाबत निश्चित कुणी सांगू शकेल काय.
@pandurangshelke74202 ай бұрын
संत सोयराबाई अभंग गुगलवर एकत्रित आहेत, पहा.ईतरांना विचारण्याची गरज नाही.
@marutiyadav407510 ай бұрын
साक्षात देवाजवळ बसून भजन ऐकत आहे असंच वाटतें. देवानी तुम्हांला खास भजनासाठी जन्म दिला आहे.
@supreiyyapatange27442 жыл бұрын
एक गायकच नव्हे, तर एक साधक गात आहे असा फील येतो. 🎵🎶🎼🙏🙏
@onkarbhale716 ай бұрын
Ahech
@nitinmajwelkar6152 жыл бұрын
हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥ दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जिवा-शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥ विवेकाची ठरेल ओल । ऐसे की बोलावे बोल । आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥ संत संगतीने उमज । आणुनि मनी पुरते समज । अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥ सोहिरा म्हणे ज्ञानज्योती । तेथ कैचि दिवस-राती । तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥
@jayantpotdar8567 ай бұрын
❤
@jitendrabhosale340011 күн бұрын
वा 🎉
@TSakshi19123 жыл бұрын
हे ऐकतांना मृत्यु आल्यास तर मोक्ष प्राप्ती होईल🙏 केवळ अप्रतिम दादा❤️
@Shravanpatil17053 жыл бұрын
हो खरच
@विठोबारखुमाई3 жыл бұрын
Brobar ahe tai
@atharv40603 жыл бұрын
Right
@vivekambekarIndia3 жыл бұрын
🙏 बरोबर. पुण्यवंत तो.
@abhijeetsaravade65653 жыл бұрын
मृत्यू नाही एक अनुभूती आहे जिवंतपणी
@user-uu5df3kv8b Жыл бұрын
सोहीरोबोनाथ आंबिये यांची रचना, मा. दशरथ पुजारी यांची चाल, आणि अभिषेकी बुआंनी अजरामर केलेला आविष्कार पुनर्जीवित केला पंडित महेश काळे... अप्रतिम..
@krishnasangale519123 күн бұрын
Thank you for sharing 👌🙏
@bharatacharya3278 Жыл бұрын
भजनातील शब्द ऐकून जन्मभर केलेली कर्म डोळ्यासमोरून जातात..👌👌👌👌
@onkarbhale716 ай бұрын
Ajunhi vel geli nahi
@shobharanade66396 ай бұрын
Good
@Shravanpatil17053 жыл бұрын
मन प्रसन्न करणारा आवाज 🙏 आमचे भाग्य कि तुमचा सारखा गंधर्व महाराष्ट्रात जन्माला आले 🙏 पांडूरंग चरणी प्रार्थना करतो की तुमचा मधुर आवाज या विश्वात घुमू दे 🙏🙏🙏
@jagdishjagtap1589 Жыл бұрын
काहीतरीच मंत्रमुग्ध करणारे गायन...सर्व तणाव क्षणात नाहीसा होतो महेशजी आपल्या मुखातून,वाणीतून प्रत्यक्ष सरस्वती माताच गाते...अशी रम्य अनुभूती दरवेळी येते
@archanajoshi8786 ай бұрын
Deshacha abhimaan❤Fakt Maharashtra cha nahi😊
@anildeshmukh69913 жыл бұрын
महेश,अप्रतिम आवाज आहे आपला. निश्चितच ह्या गाण्याने प्रेरणा घेऊन हरिभाजनाकडे मन वळविण्याा ची खूप मोठी शक्ती आपणाकडून प्राप्त झाल्यासारखे वाटतें. आपणास खूप खूप प्रणाम.
@dhanashreejoshi1742 жыл бұрын
Mya bat hai ..aprtimch
@dhanashreejoshi1742 жыл бұрын
Kya bat hai
@vasantdhote81272 жыл бұрын
उ
@manjireeprabhune92942 жыл бұрын
अप्रतिम गायन. 👌👌👌👌
@rushabhmhatre19993 жыл бұрын
डोळे बंद करून ऐकत असताना ब्रम्हानंद टाळी तर लागलीच पण हा अभंग ऐकत असताना मी जणू काही एखाद्या जुन्या मंदिराच्या गाभा-यात बसलो आहे जिथे पांडुरंगाच्या मूर्तीचे मनोहर रूपाचे लामणदिव्याच्या ज्योतिने दर्शन घडत आहे.आणि तुमच्या संतरूपि आवाजाने गाभा-यातिल शांतता आणि पवित्र वातावरणाची अनुभूति झाली.🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
anek dhanyawaad 🙏
@rushabhmhatre19993 жыл бұрын
😊🙏
@snehals8078 Жыл бұрын
अप्रतिम आलापी च्या कलाकारीने नटलेला सोहिरोबांचा अभंग,महेश तुझ्या आवाजात ऐकून कान तृप्त होतात,असाच गात रहा आणी सगळ्यांना आनंद देत रहा हा आशीर्वाद 👍👍👍
@pramodj28232 жыл бұрын
नाही आता भारी स्वप्ने,नाही कसला नेम,उरली वर्षे वाटत राहीन सेवा आणि प्रेम...जय राम कृष्ण हरी....
@pravinkoli3933 жыл бұрын
अप्रतिम गायकी बुवा लहान होतो तेव्हा आकाशवाणी वर सकाळी हे गाणे कानावर पडायचे.सुंदर आवाज
@shradhapandit763 жыл бұрын
अति श य उत्तम -
@PrabhakarKeskar-n4y2 ай бұрын
My Dad used to sing this Bhajan 70+ years ago. I am now 81 years old. Old memories came alive listening to this amazing rendering of this wonderful bhajan by Pt. Mahesh Kale. What a treat🙏🙏🙏
@kuldeepsawant7029 Жыл бұрын
श्रेष्ठ गोमंतकीय संत सोहिरोबानाथ आंबिये यांचे शब्द आणि ते शब्द अंतरमनाला भिडवणारा महेश दादांचा आवाज म्हणजे साक्षात मोक्षप्राप्ती❤
@MaheshKaleOfficial Жыл бұрын
🙏🙏🙏
@devanandkhanadare1417 ай бұрын
हरी भजना विन काळ घालू नको रे ह्या शब्दाकडे ध्यान दिलं तर संत होऊन जीवन सफल करून घेणे होय ,पणं नुसत त्या शब्दाच्या स्वरा कडे लक्ष दिले तर गायक होशील पणं जीवनाचं लक्ष पूर्ण होणे नाही.
@pralhadjoshi71834 ай бұрын
हरि भजना विन काळ..म्हणजे भजन करणे नाही..आपल दिवसातील एकदा नाव हरि च घेतल तरि कल्याण आहे..बाकी आपल्याच कामात देव आहे...आणी हेच ते अभंगाच गमक आहे...
@arjunrawool7114 ай бұрын
तेच म्हणायचंय त्याना @@pralhadjoshi7183
@SurajShinde-uq3ux3 ай бұрын
हा साक्षात परमेश्वर आहे..तुम्ही अज्ञान आहे तुम्हाला हे लक्षात येणार नाही..लक्ष पुर्ण झाले त्याचे परमेश्वरावर प्रेम असल्या शिवाय इतके कंठा तून गोड स्वर बाहेर येतायत का.गाताना ते स्वता ला वाहून घेतात ते स्वर कडे लक्ष कमी आणि त्या विठूत जास्त मग्न होऊन गातात स्वत विठ्ठल च गातो अभंग यात काय शंका नाही ❤👏👏👏
@devanandkhanadare1413 ай бұрын
@@SurajShinde-uq3ux तुम्हाला माझ म्हणण च कळलेलं दिसत नाही ,मी त्यांना म्हणत च नाही आहे, त्यांचं जे ऐकतात त्यांना म्हणत आहे .
@devanandkhanadare1413 ай бұрын
@@SurajShinde-uq3ux आणि एक लक्षात घ्या ,जीव आणि परमेश्वर वेगळे असतात तात्विक दृष्ट्या ,तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला तस वाटते .मी त्यांचा विरोधक नाही .पणं स्वर जर इकडे तिकडे होत नाही तर स्वरावर लक्ष असेल की भावावर हे आपण शोधावं ..
@pralhaddolas75273 жыл бұрын
वाह ! अतिशय सुंदर गाणं ! मन मोहक करणार गाणं ! सूर ताल तर अप्रतिम ! पेटी व तबला वादक तर अप्रतिम ! 👌👍
@chitrakhilari70723 жыл бұрын
मनाच्या खोल गाभाऱ्यात आनंद लहरी निर्माण होतात सर तुमचा आवाज ऐकल्यावर ❤️❤️धन्यवाद सर हा चैतन्य जागृत केल्या बद्दल 🌹
@vivekshrigondekar63833 жыл бұрын
साक्षात सरस्वतीने तुला आशिर्वाद दिलाय , महेश, असाच गात रहा, आम्हांला तुझा अभिमान आहे
@sambhajithakare51052 жыл бұрын
आमचे गुरुदेव जितेंद्र अभिषेकी च्या या अल्बम नेहमी ऐकत होते जितेंद्र अभिषेकी आपल्यात नाही परंतु त्याचा आवाजाचा सतपुरुष या कर्मभूमीत असल्याचा उजाळा मीं पाहत आहे धन्य धन्य महेश काळेजी तुम्ही सदैव आपण अशीच भक्ती गीत गात राहो व भक्त प्रेमीना आपले भक्ती गीत ऐकून सुख शांती लाभो ही विठ्ठल चरणी प्र्रार्थना
@akmore62973 жыл бұрын
सायंकाळी थकून भागून घरी आल्यावर या भाजनानी सर्व थकवा दूर होतो❤️❤️ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ❤️ जीते रहो गाते रहो❤️
@varadlingayat93733 жыл бұрын
दादा हे गाण ऐकून प्रत्यक्ष समोर हरी उभा राहिल्याची अनुभूती झाली 🙏
@swaruparao90423 жыл бұрын
⁰⁰0
@shilpag7734 Жыл бұрын
असा आवाज म्हणजे देवाची देणगी आणि अथक रियाज़ परिश्रम. आवाज थेट हृदयात घुमतो, आत्मानंद टाळी लागते धन्य तुम्ही..देव असाच तुमच्या मागे उभा राहो
@sunilghone21862 жыл бұрын
खरंच...... हरी भजनाविन काळ घालवू नको रे.
@lalitmali64273 жыл бұрын
अभिषेकी बुवांची आठवण येते. तरी स्वतंत्र शैली, स्वर्गीय 🌹🌹
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏 🙏 🙏
@lalitmali64273 жыл бұрын
How nice of you
@govindpawar26723 жыл бұрын
खरंच या अभंगाचे शब्द ,संगीत ,गोड आवाज आणि जो त्या अभंगा मध्ये जाऊन आपण भाव ओतला आहे अप्रतिम सादरीकरण ..नास्तिक माणूस सुद्धा हरीचे भजन करेल एवढी ताकद आहे तुमच्या गाण्यामध्ये ...
@137_mrugmaymali43 жыл бұрын
Ho mi nastik hoto pn jevha ayushyat dukh depression ale tevha mala sukh fakt hari namat milale ani ata mi bhajnat pakhawaj vajvto 🙏🏻 ram krushn hari
@essjay9768 Жыл бұрын
@@137_mrugmaymali4kuthlya gavi kivha shaharat aahat tumhi? Mala basic tabla yet hota purvi pan pakhawaj shikayla mala hi avdel 🙏
@137_mrugmaymali4 Жыл бұрын
@@essjay9768 Uran
@shreyashukla22233 жыл бұрын
Two heartbreakers in one package: Harinaam and raga lalit. Divine rendition Mahesh ji. Apki bhakti aur gayaki ko shat shat naman. 🙏🧡
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
abhaari hoon 🙏🙏
@sachinpatil44583 жыл бұрын
काय आवाज काय संगित पांडुरंग अवतरला अक्षरशा पृथ्वीवर
@nitinpatil76203 жыл бұрын
@@MaheshKaleOfficial ram krishna hari
@pralhadraomule3283 жыл бұрын
I'm. FYI
@jaiwantratolikar9093 жыл бұрын
Khup chhan maheshji.
@narharideshmukh74112 жыл бұрын
हे भजन ऐकताना भान हरपून जाते, समाधी लागल्या सारखे होते. काय ते आलाप काय ती गायकी. प्रती तानसेन अवतारल्याचा भास होतो. अमोलजींची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. धन्य
@gayatriawekar78183 жыл бұрын
केवळ अप्रतिम... ऐकताना अंगावर काटा आला स्वर्गिय आवाज ... 🙏🙏🙏
@pujewarbalaji79323 жыл бұрын
Super
@vijaydhole1272 жыл бұрын
अप्रतिम गायन.विजय ढोले.
@sanjaypatil2320 Жыл бұрын
Shabdatun keval margadarshan sur sangitatun nishchit anand
@aajirocks67373 жыл бұрын
माझे आवडते शास्त्रीय गायक आणि भजन गायक महेशजी.... कितीही ऐकलं तरी त्राण येणार नाही.... खूप सुंदर... सुखद आनंद मिळाला 🌹🙏🏻
@kalpanasingh22822 жыл бұрын
Khoob achcha abhang Gaya aapane Mere Papa ke bad Maine aapka pahli bar yah abhang suna dhanyvad 🙏 Pandit Dashrath pujari daughter Kalpana Singh 🙏🙏
@ShashisArt Жыл бұрын
खूपच सुंदर आवाज... मत्रमुग्ध होते मन...
@pruthvitelore76554 ай бұрын
महेश साहेब काय बोलू यार तुम्हाला ❤❤
@arwindgb6236 Жыл бұрын
महेश काळे पेक्षा आपल्याला अधिक कळते हे दाखविणे नक्कीच खुपते.
@dhirajmhatre29222 жыл бұрын
खुप छान सर आपल्या आवाजात एक वेगळीच जादू आहे मन तृप्त होतोय ऐकून माझा आवडता अभंग आहे. जय गुरुदेव 🙏🙏🙏
@madhukarbhalerao14962 жыл бұрын
Best!!Exceellant!!
@madhukarbhalerao14962 жыл бұрын
पण जुबाुबुषुषववानाक्षही
@madhukarbhalerao14962 жыл бұрын
र्
@madhukarbhalerao14962 жыл бұрын
बुगव वांआवाजा
@madhukarbhalerao14962 жыл бұрын
पण बुवांटचे आवाजाचीतोडनाही
@ratraveller3 жыл бұрын
This human is godsend. My idol. What voice! What thoughts! 🙏🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
Gratitude 🙏
@shreeramkarandikar91222 жыл бұрын
Everything excellent
@mukundnazarkar822520 күн бұрын
जिवंतपणी स्वर्गाची जाणिव देणारे गायन...सोयरानाथांना त्रिवार वंदन....आशा कलाक्रुती फक्त संतच देऊ शकतात..
@shubhjyo83363 жыл бұрын
Unimaginably awesome. Everytime I listen to such piece of excellence in music I thank god that I am born in this beautiful country India where we consider music as god. And with such singers in our country classical music will always have that special place in the hearts of people. Sir, you have sung this bhajan with absolute divinity in heart.
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
Grateful for your kind words 🙏
@snehalkuwalekar75639 ай бұрын
मस्तच आवाज महेश दादा 👌👌 माझा १वर्षाचा मुलगा देवाशीष अगदी सहा महिंन्याचा असल्या पासुन तुझा हे गाणं रोज ऐकतो आणि त्याचा खेळण्यातला माईक घेऊन म्हणायला बघतो.
@prameelavn57433 жыл бұрын
Wow! Spontaneously tears started shedding from the eyes out of peacefulness, divinity. Wonderful. I think we...are privileged Mahesh Ji to hear to such a wonderful bhajan, and which is presented amazingly ...Hari Om
@rameshmistry1053 жыл бұрын
No ward to express amezing
@rameshmistry1053 жыл бұрын
Also music arrenge good.
@antara27032 жыл бұрын
@@rameshmistry105 mm
@datttatrayanagare7318 Жыл бұрын
ईश्वरी अस्तित्वाची ओळख
@swamiprakash-t3l3 жыл бұрын
संगीतामध्ये प्रचंन्ड सामर्थ आहे हे अशा गायनामध्येच दिसून येत
@rajeshpawaskar92413 жыл бұрын
अवधूतदादा अनुभवाविणे मान हालवू नको रे 🙏
@ramanpadhye83403 жыл бұрын
स्वर्गीय जितेंद्र अभिषेकी यांच्या मृदू व गोड स्वरातील हे भजन पुन्हा एकदा ऐकायला मिळाले .
@ashishpatewar51853 жыл бұрын
महेश काळे सर म्हणजे थेट स्वर्गाचा प्रवास करू घालणारे एक व्यक्ती.. आणि ह्या गाण्यातून तर थेट स्वर्ग प्राप्तीचा चा आनंद 🙏❤️
@ramjog59262 жыл бұрын
Chhan
@ramjog59262 жыл бұрын
Mast
@swift_lord81388 ай бұрын
अप्रतिम गायिकी.... कानातून स्वर मनात रुजतात.... पूर्ण मनशुद्धी करतात
@ushasutar52673 жыл бұрын
मन तृप्त करणारे कर्णामृत असे भजन.प्रा उषा सुतार सातारा
@bagveamrut3 жыл бұрын
महेश दादा प्रथम मनःपूर्वक धन्यवाद हा अभंग अपलोड केल्याबद्दल... तुझ्या वाणीतुन हा अभंग ऐकणं म्हणजे निव्वळ स्वर्गसुख किंबहुना त्यापलीकडे असलेली सुख म्हणायला हरकत नाही. ऑफिसचा ताण कुठच्या कुठे निघून जातो अभंग ऐकता ऐकता....असेच सुंदर गात राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद🙏
@dhirajthakur8213 жыл бұрын
अनुभवा विण मान हलवू नको रे ,🙏🙏🙏
@nandkishorsikchi63102 жыл бұрын
👌
@subhamoychatterjee78589 ай бұрын
I am 77. Your abhangs help connect me with my Creator and I keep chanting His name within as tears well up in my eyes. God willing I will go to Pune just to meet you and Rahulji. May you a hundred years.
@kiransugvekar3 жыл бұрын
Surkshit raha gaat rha dada Kya baat he.... 😍🤝
@hemantjoshi6528 Жыл бұрын
स्वर्गानुभव. अनेक धन्यवाद.
@vinayaksadhu5723 жыл бұрын
जवळ जवळ ६० वर्षा नंतर हे भजन ऐकले . एक दुरचे काका हे भजन गात असत. त्या काकांना जाऊन ६० वर्षे झाली. हे भजन ऐकून समाधान झाले.
@eternaleternal49803 жыл бұрын
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. kzbin.info/aero/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 .. !! जय जय रघुवीर समर्थ !!
@ashokyewale56233 жыл бұрын
भजन गायन खूप छान सारखं सारखं एकावस वाटत 👍
@bpsarkar453 жыл бұрын
@@eternaleternal4980 333344
@sharda21663 жыл бұрын
@@eternaleternal4980 qsjjsiwkw
@vikramlokhande24253 жыл бұрын
@@eternaleternal4980 a it
@hemantkanhe28 Жыл бұрын
अप्रतिम ऐकताना डोळे मिटून जातात
@snapyashop65043 жыл бұрын
कीती सहज हरी चे दर्शन घडविले ..मन भरुन राहिले .धन्य धन्य 🙏🏻
@sindhuhake67872 жыл бұрын
खूप छान ऐकतच राहावे असे वाटते
@kiransugvekar3 жыл бұрын
4:27 prachanda yeda aahe mi asya juglbandil cha tala sobt gan mage pudhe.... Wow khup aavdte as ikayla🤗🙌🏻
@rajeshsurve67835 ай бұрын
अत्यंत सुरेख गीत , अप्रतिम पणे गाउन श्री. महेशजी काळे यांनी मंत्र मुग्ध केल , परमेश्वर त्यांना निरोगी आयुष्य प्रदान करो
सुरेख ... आपण गायक म्हणून अप्रतिम आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून अप्रतिम आहात.... कार्यक्रमाला आलेल्या उभ्या प्रेक्षकांना स्टेज समोर बसण्याची विनंती करून आपल्यातील माणुसकीचे दर्शन एकादशी च्या दिवशी घडवले ....... ग्रेट आहात तुम्ही... आधी फॅन होते पण एकादशी च्या दिवशी आपली भक्त झालीये
@bhushanwaghmare6193 жыл бұрын
Love from London , Mahesh sir♥️🙏🏽 I am Proud to be marathi , listening all ur songs everyday🙏🏽🙏🏽🙏🏽 i feel like i am in front of god and singing all ur song. Jai Maharashtra.
@AshaPhatak-x7g11 ай бұрын
अप्रतिम. खूप छान.
@tanaykamath3 жыл бұрын
For a moment, I was like mahesh kale yancha sangita vina kal ghalvu nako re😭😭😍😍😍😍😍
@ramchandramaske32353 жыл бұрын
मनाला हरिभजनाकडे निश्चित च मन ओढल जाईल ईतका हे गीत आळवून त्यात मरगलेल्या मनाला निश्चित जाग येईल छान 🚩🙏🚩
@ahardnuttocrack53523 жыл бұрын
How fortunate I am to be born in this culture, which treasures immortal music such as this!
@prakashraonemmaniwar4523 жыл бұрын
God.gift
@stotram68942 жыл бұрын
तबला सो great ,,,, प्रसाद सर you are so so great
@NinadKamatfinancialplanner3 жыл бұрын
Superb rendition... Great to see Organ player from amche Goa Raya Korgaonkar baab...
@geetbhajanstudio3 жыл бұрын
Exactly
@chandrikakatekar72093 жыл бұрын
हे अभंग माहेशजींच्या आवाजात ऐकल्या नंतर दैवी आवाज ऐकल्याचे भास होत आहे,आणि मानसिक समाधान आणि शांती खोलवर मिळाल्याचे अनुभव,,,
@137_mrugmaymali43 жыл бұрын
@@chandrikakatekar7209 kharr mhanalya 🙏🏻
@sunilghone21862 жыл бұрын
जीवनातील अनमोल सत्य म्हणजेच हरी भजनाविन काळ घालवू नको.
@geetbhajanstudio3 жыл бұрын
Glad to see Goan Shri Raya Korgaonkar on organ♥️
@arjunrawool711 Жыл бұрын
The bhajanan is also composed by a Goan. He was a great divine entity in Nathpant Sant order
@gajananpatil15392 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम महेश सर मनतृप्त होतो तुमची अभंग वाणी ऐकून
@shivamumbai13 жыл бұрын
Great Amrutvani,with soulful melody.
@dr.mamatabijawe62583 жыл бұрын
अप्रतिम गायन महेश दादा 🙏🏻🌺
@sudhasardesai80442 жыл бұрын
शब्दापलीकडे जे त्या वर काय बोलू मौनगा तुझे राशी नाम 🙏🌷🙏🇧🇴
@vaishampayanmayekar28183 ай бұрын
दादा,खूप छान, अप्रतिम
@adreshan3 жыл бұрын
He makes the mind to go beyond sorrow and body conscious! Magnificient voice. Divine, blissful, ethereal....
@rajeshambre31352 жыл бұрын
सर🙏🌹🙏नमस्कार. हे अभंग सारखं ऐकायला आवडतं. खुपच शिकण्यासारखे आहे. तुम्हाला परमेश्वर उत्तम आरोग्य तसेच उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
@maddypj6738 Жыл бұрын
Unbelievably magical ❤❤❤ Brings tears to my eyes and a peace to my heart every single time I listen to this masterpiece... Mahesh Kale sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
@subhashsalunkhe28348 ай бұрын
अभिषेकी बुवांची कला जिवंत ठेवली त्या बद्दल महेश सर तुमचं अभिनंदन
@aishwaryajoshi55603 жыл бұрын
sir .. I am big fan of yours and your voice 😊😀 Your voice is so beautiful . When you singing I forgot my tentions . Your voice makes me happy , I feel very fresh ... Hours and hours I listening your song ... When l'm writing always I listening your songs...... I am very glad to listening you song ... My hole family Loved your voice .....
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
Gratitude 🙏 🙏
@pandharinathjalvi83033 жыл бұрын
फारच सुरेख.अप्रतिम.
@vijayjadhav78603 жыл бұрын
खूप छान प्रस्तुती धन्यवाद
@parvthakar3 жыл бұрын
This is real voice of classical singer Your efforts and riyaz is seen in this song Really h ❤️ touching
@ketangupta73682 жыл бұрын
व्वा क्या बात है सर.....
@vijayafernandes26822 жыл бұрын
no words to express the divine feelings after listening to the abhang..got two key points..."Haribhajana vina jivs ghalavun nako re and antharicha gyan siva malavu nsko re..yes being born as human should experience the inner peace while living here...feeling so happy to hear Mahesh kale's bhajana..thank yu much..❤️
@balasahebkamble57592 жыл бұрын
Dada ha a hang jo ahe lokana Bhkati kade gheun jato Kay Gayla ahe Dada Kay Te alap aprtim khup Chan sakshat parmeshavr yeun sagtat tashi tumche gayn Jabardasat Dada
@ranjeet02013 жыл бұрын
Thank you to Hari, your channel has been recommended by KZbin to me. It will surely help me to enhance my spritual journal. 🙏
@sachinnagvekar99513 жыл бұрын
दादा खरच रे बुवांच्या आशिर्वाद तुझ्या आवाजमध्ये येतायत रे....तार स्पतकातला रिषभ तर जीव ओततो ...........विवेकाची ठरेल ओळ मध्यम तर खूपच मनाला भावाला......❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@prasadthombare71673 жыл бұрын
Outstanding performance it refreshing my mind I feel this song alone it very well to listening. 😊
@pandurangsawant6813 жыл бұрын
दैवत्वाची प्रचिती म्हणजे श्री महेश काळे ,,शतशः प्रणाम माऊली🙏
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏🙏🙏
@piyushkulkarni21123 жыл бұрын
एकच वादा आपला महेश दादा ,super as usual goosebumps moment ,this track will be in my playlist till my last breath I can't coment more than भाऊ आहे आपला💪💪💪💪🦁🦁
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
thank you bhavaa
@kiransugvekar3 жыл бұрын
Sglyat khtrnak comment👍❤️😁😉
@swarmegh80642 жыл бұрын
Hari bhajanavin kaal, vary beautiful abhang in 'Lalit' raga and written by, 'Sant Sohirobanth'. Vary mellifluous voice.👍👍🙏
@maheshmohanrao Жыл бұрын
Don't you think it's Raag Sohni?
@we_time_masti3 жыл бұрын
Years of practice yielded such magic!! Thank you so much sir for sharing this...🙏
@seemakulkarni8586 Жыл бұрын
हा अभंग मी लहानपणापासून ऐकत आले आहे. आता हा अभंग तुम्ही गायल्या पासून मी रोज ऐकल्या शिवाय झोपत नाही. खूपच सुंदर, गाते रहो, जिते रहो।
@shamallandge28503 жыл бұрын
Thanks for uploading this song god bless you
@rajeshkamble40082 жыл бұрын
कामातून आलो होतो आणि सहज हे भजन लावलं पूर्ण थकवा निघून गेला❤️👌👌👌
@dr.mamatabijawe62583 жыл бұрын
अप्रतिम गायन महेश दादा 🌺🙏🏻
@babansalgonkar82473 жыл бұрын
श्री संत सोहिरोबानाथ आंबिये हे आमच्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावामध्ये श्री संत सर्वांत नाथांचा साक्षात्कार मंदिर आहे याच ठिकाणी श्री संत सोयरोबा नाथांना साक्षात्कार झाला त्याने याच जगाला दिव्य संदेश दिला🌹🌹 अनुभवावी न मानता तू बोलू नको रे अंतरीचा ज्ञानदिवा तु मारू नको रे🌹🌹🌹🙏 महेश काळे यांनी सुंदर अस लयबद्ध भजन सादरीकरण करून भक्तगणांची मनं जिंकली🌹🌹🙏
@varadnewalkar2085 Жыл бұрын
छान च, कुठे ही नाव ठेवण्यासारखी जागा नाही आहे. ऑर्गन ची साथ छान च आहे
@prakashkshirsagar11193 жыл бұрын
साष्टांग दंडवत महेश काळे ला... माझ्या आवडीचे गायक पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे गाणे तितक्याच ताकदीने म्हटलं आहे
@manishagorde33343 жыл бұрын
Good morning, have a blessed day today and every day🙏🎶🎹🍰
@bharatishah73313 жыл бұрын
Q 🙏
@siddhyagurav072 жыл бұрын
Hii
@amolpatilamol97622 жыл бұрын
स्वर्ग तर पाहिले नाही पण तुमचे भजन ऐकले की असे वाटते की मी स्वर्गातच आहे .
@prabhadevipoorai83043 жыл бұрын
Maheshji your voice is euphonious pleasant so pleasing so comforting in each and every one of your renditions.This one is exceptionally sweet.Love it.
@amarmane50272 жыл бұрын
काही लोकांना सुख आणि समाधान हे फक्त पैश्या मध्येच आहे अस वाटत....खर तर म्हणजे हरीच भजन आणि महेश दादाचा सुर हेच सुख आणि समाधान आहे...🙏❣️