Sir slum area mdhe Ghar ghetlyavr corporation mdhe hastantaran kase karve ? Pune corporation full process sanga
@shivajisalunke398 Жыл бұрын
🙏🙏..
@सुर्यरावसुर्यराव3 жыл бұрын
अँमेनिटी स्पेसबाबत नवीन बदलासंबंधी माहिती द्यावी.
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
या विषयावर व्हिडिओ बनविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन
@sushilagiri361210 ай бұрын
3 bhavndamadhil shevtachya bahinine n vicharta aaiche paise vaparun aplya navawar ghar vikat ghetale amhi kay karu shakato yawar
@sunnygaikwad21665 ай бұрын
सर जर मी जमीन बक्षिसपत्र करून घेतली तर ती नोंद 7/12 वर लागते का?? आणि जर १५ गुंठे जमिनीमधील ३-४ गुंठे जमीनच बक्षिसपत्र करता येते का??
@akashtambat534126 күн бұрын
Sir खाते फोड झालेली नस्ताना आमच्या काका ने त्याच्या वट्याला भविष्यात येणारा हिस्सा परक्या व्यक्तिला विकला आहे. आजुन वाटण्या झाल्या निहीत तर ती परकी व्यक्ति आमच्या घरावर हक्क किंवा संसाधनाचा उपभोग घेऊ शक्तो का ? ती परकी व्यक्ति दादागीर करत आहे.
@chetanshevkari3 жыл бұрын
कालच्या बैठकीत गुंठेवारी नियमित karynat आली म्हणजे नेमकं काय
@सुर्यरावसुर्यराव3 жыл бұрын
कलम ८५ नुसार वाटप प्रकारात भरपूर भ्रष्टाचार व विलंब लावतात महसुली कर्मचारी.
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
अशा वेळी ACB कडे तक्रार दाखल करा
@rajendrapotadar85362 жыл бұрын
शेतकरी नसलेल्या नातेवाईक व्यकतीस शेतकरी महिला ( निपुत्रीक ) भरणपोषण व काळाजी घेण्या साठी स्वतःची स्व अर्जित शेती बक्षिस पत्राने देउ (व्हस्तांतर ) शकते काय?
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
ho
@sagarsupekar4733 жыл бұрын
varg 2 chi jamin hastantarit kashi kraychi
@rahulgaykar97253 жыл бұрын
3 भाऊ आहेत त्यात एका ला कुळा ची संपूर्ण जमीन वाटणी ला आली आहे तर ते खाते कसे वाटून भेटेल ?
@mahadev73563 жыл бұрын
आपली जमीन दुसर्याने हिसकुवुन घेतली तर काय करावे ?
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
कोर्टात दावा दाखल करावा लागेल
@dattatrayakhore84593 жыл бұрын
कोर्टात एखाद्या जमिनीच्या संदर्भात दिवाणी केस चालू असेल तर त्या व्यक्तीने त्या जमिनीचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मृत्यूपत्र करून दिले तर ते कायदेशीर होते का ?
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
मृत्तूपत्र करता येईल पण त्याची अंमलबजावणी ही कोर्टाच्या आदेशानुसार होईल
@सुर्यरावसुर्यराव3 жыл бұрын
हो.
@gopinathkute86373 жыл бұрын
बक्षीस पत्रासाठी किती खर्च येतो
@amolthaware38673 жыл бұрын
महिती द्या
@SKTalasari6459 Жыл бұрын
7/12 var hastaranas bandi asi nond asel tr
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
जिल्हा अधिकारी परवानगी लागते कोणताही खरेदी विक्री करण्या अगोदर
@amolthaware38673 жыл бұрын
रोड ची जमीन फ्लोट करून विकणे...
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
कलेक्टर कडून NA परवानगी काढा
@swapnaliwaghmare72283 жыл бұрын
chaaraanye hissamanj kiti
@devidaspandagale27522 жыл бұрын
Very good
@DattatrayAsabe-cs2oh Жыл бұрын
कोर्टात दावा असताना जमीनीची विक्री करता येती का नोंद केली जाती का ़केलेली नोंद कायदेशीर आहे का,,्
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
करता येते पण फेरफार होण्या अगोदर हरकत आली तर सर्व खरेदी रद्द होण्या पर्यन्त वेळ येते