बैलगाडी क्षेत्रातिल अभ्यासु अनि दिलदार व्यक्तिमत्त्व व आमचे मार्गदर्शक राहुल दादा चौधरी.. आणी आमच काळीज.. महाराष्ट्रातील Top चा जातिवंत खिल्लार White Gold रायबान..👑❤️
@sanketkadam3259 Жыл бұрын
No bhetal ka rayban malkancha
@adityamore26432 жыл бұрын
राहुल शेट मुलाखत खुप सुंदर वाटली एवढ्या मुलाखती बघितल्या पण हीच मुलाखत मला आवढली
@rahulchoudhari12102 жыл бұрын
🙏🙏🙏
@mayurghule89182 жыл бұрын
राहुलशेठ मनापासून नाद करतात अन केलेला नाद पुराच करतात ....✌️👏👏👏
@sagarrajujawalkar97942 жыл бұрын
महाराष्ट्र केसरी रायबान
@anandamhargude66342 жыл бұрын
छान मुलाखत माहीती छान दिलि
@vaibhavchavan60842 жыл бұрын
चौधरी शेठ चा मुळशी केसरी रायबान ,,♥️♥️♥️
@lalasojadhav5742 жыл бұрын
किंग रायबान 🔥🔥
@kiransul46292 жыл бұрын
मनासारखा राजा राजा सारख मन दिलदार व्यक्तिमत्व राहुल शेठ चौधरी
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा,पुणे, मुंबई भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.