डोळ्यात पाणी आलं राव😢 एक नंबरची मुलाखत आहे रायबान चे मालक ❤
@study_snippest11 ай бұрын
आज पर्यंत ची सर्वात जास्त मनाला भावणारी मुलाखत 🥺💖
@swapnilmane250411 ай бұрын
राहुल शेठ चा नंबर भेटेल का
@omkarubhe659010 ай бұрын
Kadak sandy bhai chaan mulakhat ❤❤😢😢
@milindchavan351110 ай бұрын
एक नंबर मुलाखत दिली राहुल दादा बैल पळतो तेव्हाच किंमत असते.100%खरं आहे
@sagarmore750711 ай бұрын
आज परेंत ची सर्वात छान आणि सर्वोत्तम मुलाखत आहे . सत्य परिस्थिती समोर ठेवली दादा ने...
@dnyaneshwarrale1411 ай бұрын
शब्दच नाही या मुलाखती साठी,आवर्जून तरुण मुलांनी पाहावी.😊
@ashokathare960810 ай бұрын
दादाचा डोळ्यात पाणी आले आहे पण दादा ला अनुभव आला आहे विचार केला पाहिजे गाडी मालकांनी विचार करून बैल बाहेर काढला पाहिजे चार पायांची गाडी आहे माझ्या कडून गाडी मालकांना अभिनंदन आहे
@gunvantsabale981611 ай бұрын
तरूण पिढीसाठी एक उत्कृष्ठ संदेश दिला आहे दादांनी पैसा म्हणजे सर्व काही आहे तो कमउन नाद करा आणि स्पर्धा स्वतःशी करा वेळ गेली की परत येत नाही खूप छान माहिती sandy भाऊ अशी मुलाखत घेतात 😊❤
@jyotiramkumkale912010 ай бұрын
जेवढ्या मुलाखती पाहिल्या त्यामध्ये एक नंबर मुलाखत झाली खरेच खूप छान धन्यवाद साहेब
@ajitghisare256711 ай бұрын
आज पर्यंत ची .. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात सुंदर मुलाखत .. वास्तव जगासमोर मांडले सत्य परिस्थिती समजलीप्रसिद्ध बैलगाडा मालक.. नामकीत .बैलगाडा मालक राहुल शेठ चौधरी एक नंबर 👑❤💯✌️❤
@rameshshinde101511 ай бұрын
मुलाखत कशी घ्यावी, मुलाखत कशी असावी, हे sandy भाऊ च फक्त. शर्यत क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत प्रश्न असतात.
@manojgotarne87711 ай бұрын
अप्रतिम मुलाखत दिली चौधरी साहेबांनी....... विचार करावा बैलगाडा मालकांनी आगरी कोळी मेजवानी... आगरी ....❤
@swapnilmane250411 ай бұрын
राहुल शेठ चा नंबर भेटेल का?
@jamilshaikh5911 ай бұрын
एक नंबर राहुल चौधरी साहेब मुलाखत यातुन बरेच काहि तरुणाई बोध घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करतील हीच आपेक्षा धन्यवाद R.C.And S.Y.❤❤
@BantyMhatre-l2o11 ай бұрын
एक नंबर मुलाखत आहे आणि त्यात 100% सत्य आहे आनुभवाचे बोल 100%
@premsakpal276411 ай бұрын
आशा अनुभवी माणसांच्या मुलखाती आल्या पाहिजेत, हे क्षेत्र आहे आहे , आणि या क्षेत्रात आल्यावर काय काय असते हे तरुण पिढीला ला कळणं गरजेज आहे, खूप छान सँडी भाऊ
@PrakashJadhav-li5nb11 ай бұрын
संदिप भाऊ सगळ्यात आधी आपले मनापासून धन्यवाद... चौधरी साहेब अप्रतिम गोष्ट बोलून गेले आधी घरदार आणि आपला प्रपंच सांभाळून नाद करा.आधी घराला वेळ द्या.माझा अंदाज असा आहे की चौधरी साहेब यांनी जर काही गमावलं तर ते म्हणजे "वेळ"...
@rahulmedge603511 ай бұрын
जो पर्यंत बैल पळतो तो पर्यंत किंमत. हेच अंतिम सत्य👍👍👍
@pappa-vilas-11 ай бұрын
आताही परिस्तिथी तशीच आहे बहुदा जास्तच भयानक आहे ...लहान वासरे इतकी झाली आहेत की वायदि देऊन स्वतः ची वाट लावून घेत आहे तरुण पिढी
@rupeshnevasr804211 ай бұрын
बैलगाडा शर्यतीचे खरे वास्तव सत्य, वेळ, काळ,परिस्थिती,पैसा सगळ सांभाळून हा नाद करावा.
@hindkesri_guru_fakdya11 ай бұрын
खरंच बरोबर आहे बैल पळतो तो पर्यत तुम्हाला मान मिळतो मग तो कोणताही गाडा मालक असो बैल एक दोन वेळेस कमी झाला तर आपल्या सोबत कोणिच नसतो आम्ही सुद्दा अनुभवलं पण या क्षेत्रात शातंता सयंम खुप म्हत्वाचे आहे दिवस प्रत्येकाचे येतात संधीचं सोनं करता आलं पाहीजे बैल पळत असताना मस्तित नाही तर शिस्तीत राहायचं आपण आपला नाद पुर्ण करत राहायचं या क्षेत्रात जय पराजय चालुच राहतो फक्त खचुन जायचं नाही मग काहीही होवुदे मस्त विचार माडले आहे दादा
@akshaydhaygude668211 ай бұрын
खरच राहुल शेठ चौधरी.. तुमची मुलाखत ऐकून खूप काही चुका सुधारण्याचा मार्ग मिळाला....
@vishwasrasal480411 ай бұрын
मनातुन बोलतोय भावा 100%
@umeshjadhav188911 ай бұрын
खरतर बैलगाडी क्षेत्राला बेकार दिवस येयला लागलेत अस म्हणाव लागेल की आता हा खेल शेतकर्यांचा राहिला नाही तर तो जुगार झाला आहे अस मला वाटतय
@ssy916011 ай бұрын
आपला माणूस कामाचा माणूस जीवा भावाचा माणूस ....nice 1 राहुल दादा 👌🏻
@shreedoke100111 ай бұрын
सगळ्यात भारी मुलाखत झाली.खर वास्तव्य सांगितलं दादांनी बैलगाडा क्षेत्रातील.❤❤
@sagarbhandari377711 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील राॅयल माणूस म्हणजे राहूल शेठ चौधरी ❤❤खूप सुंदर मुलाखत घेतली आहे. खूप अनुभव सांगितले आहे .पण डोळ्यात पाणी भरले आहे. मनापासून व अतंकरणे सागितले आहे. ❤❤
@chandrakantbalkawade997710 ай бұрын
अभिनंदन एकच नंबर मुलाखत दिली राहुल शेठ चौधरी पाटील 🙏🙏👍👍👍👍👍
@tambesuraj44711 ай бұрын
वास्तव सत्य सांगतली राहुल दादांनी स्वाताचा अनुभव सांगितले प्रामाणिक पणाने खुप काही शिकवल या मुलाखतीतुन खुप छान यादव सर ❤❤
@SanketShelke-lu5jl11 ай бұрын
ज्यांना ह्या नादात जायचं आहे आणि आहेत त्यांना ही मुलाखत खूप काही शिकवून जाईल आज दादा खूप भारी बोले ❤❤❤❤❤
@nileshjangam12510 ай бұрын
आज पर्यंतची सगळ्यात आवडलेले विडिओ खरच शेठला किती त्रास होतय हे त्यांचा चेहरा बघूनच कळतय
@anandamhargude663411 ай бұрын
ऐक नंबर बोलले चौधरी साहेब यशस्वी आहे तोपर्यंत सगळे जण तुमच्या बरोबर असतात पण् ज्या दिवशी अपयश येईल त्या वेळी सक्का भाऊ तुमाला जवळ उभा राहत नाही हे सत्य आणी वास्तव आहे मग क्षेत्र कुठलेही असोत सत्य हेच आहे की माल आहे तर ताल आहे
@yuvrajmore975211 ай бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
@Rohan-b6p11 ай бұрын
✌🏻💯❤️
@yogeshjadhav890611 ай бұрын
तरुण पीढीला विचार करायला लावनारी अप्रतिम मुलाक़ात
@annabhade97611 ай бұрын
एकदम भारी मुलाखत आहे अप्रतिम खूप काही समजलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं .. 👌👌
@Rohit_Shendage11 ай бұрын
ही खरी मुलाखत आणि ही खरी परिस्थिती आहे.
@OmkarPatil-bi6gv11 ай бұрын
एक नंबर मुलाखत झाली राहुल शेठ
@akilshikalgar504211 ай бұрын
एक नंबर मुलाखत घेतली सैन्ड सर आणि हि खरी रियालिटी आहे
@Bailgada88410 ай бұрын
बैलगाडी शर्यत बंद होण्याचे प्रमुख कारण हे घोडा बैल शर्यत सुधा होते त्यामुळे जास्तीत जास्त हे बंद होईल असे प्रयत्न केला पाहिजे 🤐 घोडा सोबत बैलाची तुलना करत पळवणे योग्य नाही अगदी लहान वासर सुधा घोडा सोबत पळवतात हे क्रूर काम बंद झालं पाहिजे... दादा एक व्हिडिओ शर्यत बंदी पासून वाचवू शकते हा मुद्दा वर व्हिडिओ बनवा 💯💯💯💯💯💯💯💯😢
@Rajneeshnigade999911 ай бұрын
यादव सर आपला आवाज या मुलाखती मधे खूप भावनिक झाला कारण मुलाखत खरी झाली🎉
@SambhajiAsawale_307411 ай бұрын
खूप आनंद वाटला आणि दुःख पण वाटले आणि सर तुम्हाला सलाम सर
@maheshwari778.10 ай бұрын
अप्रतिम तसेच रोखठोक मुलाकात...राहुल शेठ चौधरी एक दिलदार व्यक्तिमत्व..
@dipakshinde100111 ай бұрын
आज खरी सर्वात वास्तविक अशी मुलाखत घेतली
@shekharshinde538711 ай бұрын
सर्वात छान मुलाखत....
@sayajipatil97311 ай бұрын
एक नंबर मुलाखात स्नॅडी दादा. राहुल दादा नी बैलगाडी छेञातिल खर वास्तव सागितल ग्रेट राहुल दादा
@sandeepkarvekar222211 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत घेतली 🙏
@sandeshthorat230811 ай бұрын
आज पर्यंत सगळ्यात भारी मुलाखत
@ajitkumarwadkar742011 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रामधील युवकांनी मुलाखत पाहून या नादा पासून थोडे दूरच असलेले बरे.
@shekharbandal342810 ай бұрын
हि मुलाखत म्हणजे नवीन पिढी ने काहीतरी शिकण्यासारखे आहे. कोणी कितीही काहीही म्हटले तरी बैलगाडी क्षेत्रात व्यापारीकरण झालं आहे. गरिबांचा खेळ राहिला नाही.
@Bailgada88410 ай бұрын
बैलगाडी शर्यत बंद होण्याचे प्रमुख कारण हे घोडा बैल शर्यत सुधा होते त्यामुळे जास्तीत जास्त हे बंद होईल असे प्रयत्न केला पाहिजे 🤐 घोडा सोबत बैलाची तुलना करत पळवणे योग्य नाही अगदी लहान वासर सुधा घोडा सोबत पळवतात हे क्रूर काम बंद झालं पाहिजे हा मुद्दा फक्त sandy भाऊ मांडू शकतात 🙏🏻💯
@Bailgada88410 ай бұрын
@Ganesh_12346 💯💯🙏🏻
@salilbagwe966310 ай бұрын
साहेब आपण खरोखर भावनिक मुलाखत दिली.. आपल्याकडे पाहून खरोखर रडायला आलं दादा..❤😢
@pandurangkhade760011 ай бұрын
छान मुलाखत .सत्य परिस्थिती वर आधारित.
@Alwaysinheart12311 ай бұрын
दादा ते दुसा मैदान चालू झालेत त्या पासून एक पण फायनल नाही झाला. आयोजक मालामाल झालाय आणि मालक भिकारी 😢❤. तेवढं बंद करा राव❤ दुसा मैदान बंद झालाच पाहिजे
@santoshbhadange331611 ай бұрын
खरी गोष्ट आहे सॅडी भाऊ... एक नंबर मुलाखत.. ❤❤❤❤❤❤ दिल से
@mithunfadtare219911 ай бұрын
खूप छान मुलाखत. 🙏🙏
@satishpadaval984310 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील काही खऱ्या गोष्टी आणि त्यांचा अनुभव...!💯
@aanvibosale215111 ай бұрын
भवानी हा बैंल आदत मधी लय पळत होता 👑
@yogeshjadhav890611 ай бұрын
वा एक नंबर मुलाखत निश्चयाचा महामेरू🎉🎉
@yogeshbhoir162211 ай бұрын
खूप चांगली मुलाखत आहे
@rishikeshpatil776611 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील सुपरस्टार हिरो पैलवान राहुल दादा चौधरी यांची मुलाखत म्हणजे एक महाराष्ट्रातील तरुणाई नेआपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कसे निर्णय घ्यावे आपण कसे यशस्वी व्हावे व आपला नाद/छंद जपावे याचे उत्तम उदाहरण मधून ही मुलाखत जरूर ऐकावे..❤🎉❤👌💐💯🙏
@sanketpatil473311 ай бұрын
राहुल शेट चौधरी वारजे_👑❤️✨
@prasadpatil316911 ай бұрын
राहुल चौधरी शेट तुम्ही खूप दिवसा नंतर समोर आले आहेत पण खूप चांगला विषय मांडला आहे तुम्ही आज पर्यत ची सगळ्यात भारी मुलाखत दिली तुम्ही आणि सँडी सर तुमचे पण आभार
@PrajyotDonewadi10 ай бұрын
Atishay Sundar Margdarshan
@dattatrayingawale488311 ай бұрын
बरोबर बोललात भाऊ तुम्ही आताची परिस्थिती अशी आहे की. पैसा असल्या शिवाय या क्षेत्रात तुमची वस्तू किती ही चांगली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे
@sanjaymohite502211 ай бұрын
मस्त मुलखात आहे
@aniljagtap823911 ай бұрын
आता पर्यंत सर्वात सुंदर मुलाखत आणि सर्व खरं बोले ❤️💯 सर्वात भावणिक मुलाखत 🥺💯
@amirmulani26111 ай бұрын
खुप छान मुलखात घेतली.
@aashishyadav544611 ай бұрын
राहुल शेठ एक नंबर मुलाखत
@dhanjiyaddav78811 ай бұрын
बरोबर आहे दादा आजची परिस्थिती आहे ही
@mumtajfmujawar618311 ай бұрын
Hi आत्ताची सत्य परिस्थिती आहे sandy भाऊ💯😔
@beautifulindia185611 ай бұрын
सँडी भाऊ सुजल जगदाळे उर्फ बुलेट ची एकदा मुलाखत घ्या की राव खरा नाद काय असतो तो त्याने शिकवला किती तरी लोकांना छोटीसी 5 मिनिटांनी तरी मुलाखत घ्या
@Bailgada88410 ай бұрын
घोडबैल शर्यत वरती लवकरात लवकर बहिष्कार करावा सगळ्यांना विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻😢
@rushigaikwad542311 ай бұрын
एक नंबर मुलाखत
@samadhanjadhav675111 ай бұрын
Sandy yadav 1 number मुलाखत बैलगाडी शेत्रात अशी माणसे शोधा आणि मुलाकत घ्या🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kundansudhakarmanemane704111 ай бұрын
खुप छान मुलाखत 👌🏻👌🏻
@ganeshatkari856411 ай бұрын
खरी वास्तविक बाजु समोर आणणारी मुलाखत आणि यातूनच बरच काही शिकावं माणसानं....
@glitz21116 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली राहुल दादा ❤
@omkarshewale226011 ай бұрын
1 no mulakat
@mansurmulla44311 ай бұрын
खर बोलला ही खरी परिस्तिथी आहे
@Rushikesh-nq4nk11 ай бұрын
हा मानुस लय हुशार आहे
@SuhelMulla-mq5qi11 ай бұрын
अप्रतिम मुलाकात
@p.chetan625911 ай бұрын
शेठ ...... वास्तव मांडल तुम्ही आणि खुप काही शिकण्यासारख आहे हे ऐकुन. तुरूण पिढी आणि बैल मालक या सर्वांनी विचार करण्यासारखी परिस्थितीत आहे .... 🙏
@ashishpisal346911 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रामधलं सगळ्यात आवडीच व्यक्तिमत्व म्हणजे राहुल दादा चौधरी ❤
@ShreekantGaikwad-d7x10 ай бұрын
Khup khup chan mulakat ahe vastv sageetal ahe
@छंदमाझावेगळा11 ай бұрын
खूप छान मुलाखत, वास्तव सांगितलं
@vishalghadage410411 ай бұрын
मुलाखत छान घेतली सॅडी भाऊ
@YogeshChavan-m6v11 ай бұрын
Sandy Dada kharch ak no manus ahe, tumchya mulakhatitunch tumi sonya ani mathur aktr aanu shakta,he donhi malk yektr kdi yetat tyachi vat bagtoy
@vaibhavshedage713011 ай бұрын
Yashala baap aani parabhavala salagar khup chan bolat sir mansane madat keleli visrle nahi pahije
@kumarsalunkhe843111 ай бұрын
दादा 1 no मुलाखत
@rajkumarkadam52911 ай бұрын
गरीब लोकांचे भरपूर बैलआहेत
@santoshpawar32611 ай бұрын
अप्रतिम मुलाखत नाद
@SunilPatil-qh5ci11 ай бұрын
एक नं मुलाखत भाऊ
@ajayumbratkar135611 ай бұрын
चुकिच आहे बैल जिंकलाच पायजे अस नाही ,जिंकलो नाही म्हनून खेळायच सोडायच नाही , हारजीत होनार व्यवसाय करुण काम करुण माणूस जेव्हा दमतो तेव्हा विरंगुळा म्हनुन खेळा नाद पूर्ण करा ज्याची बैल घ्येची परिस्तीती नाही त्यने दुसर्याच्या बैलावर वर प्रेम करा त्यत आपल सुख बाघा पैसा गेला वेळ गेला म्हणजे तुम्ही धंदा करायला आला होता रडत नाही बसायच जन्म एकच आहे आनंदी राहा.
@nileshjadhav572211 ай бұрын
Khup chan mulakhat
@rajeshmodak291111 ай бұрын
अगदीच खंर आहे100%
@rajeshkoli121911 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤👌🏼
@satariswag258610 ай бұрын
जबरदस्त मुलाखत❤️🔥🔥
@NamdevGhule-zd6iy11 ай бұрын
बैलगाडा शर्यत मधली सत्य परिस्थिति सांगितली राहुल दादानी
@AnkitSingh-lr9fg11 ай бұрын
1 number mulakat
@PanduHawaldar-c7u11 ай бұрын
हा आदर्श निंबाळकर मास्तर ने घ्यावा. कारण तो एक मास्तर असून त्याला बोलण्याची पद्धत नाही कायम जळतो दुसयाच्या बैलांवर 🙏🙏🙏