No video

भूजबळांच्या भाषणात मराठ्यांची घोषणाबाजी,Chhagan Bhujbal,Ajit Pawar,Maratha reservation,politics,NCP,

  Рет қаралды 80,780

Mai Marathi

Mai Marathi

Ай бұрын

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाची सध्या जनसन्मान मेळावे सुरू आहेत. या मेळाव्याचे नेमके काय कारण आहे कोणालाही एक समजत नाही. त्यातच ते या मेळाव्यासाठी छगन भुजबळ यांना बोलावत आहेत. भुजबळांचे कालवालेवाडीत भाषण झाले तिथेही गोंधळ झाला. आज तर चक्क बारामती मध्ये मराठ्यांनी घोषणाबाजी केली. भुजबळ यांना बोलावून अजित पवार स्वतःच्या पायावर धोंडा तर टाकत नाहीत ना अशी चर्चा सुरू आहे.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#NCPJanSammanrally #Baramatirally #AjitPawar #ChhaganBhujbal #Marathareservation #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Пікірлер: 349
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 57 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 3 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 22 МЛН
मा. शरद पवार live   #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 40
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 57 МЛН