दरेकरांना मराठ्यांनी हाकलून दिले?,Maratha reservation,Pravin darekar,Manoj jarange,politics,BJP,live

  Рет қаралды 184,314

Mai Marathi

Mai Marathi

Күн бұрын

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपा आता मराठा नेत्यांनाच समोर करत आहे असा आरोप होत आहे. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे त्याचीच उदाहरणं. लाड आणि दरेकर हे जरांगे पाटलांवर खालच्या भाषेत आरोप करत आहेत. समाजाला हे सहन होत नाही. त्याचाच परिणाम दरेकर यांना एका कार्यक्रमातून समाजाने घोषणा घेऊन अक्षरशः हाकलून लावल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#Marathireservation #Pravindarekar #Manojjarange #publicmeeting #politics #livestream #viral #BJP #Devendrafadnavis
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Пікірлер: 1 100
@nakushapatil6392
@nakushapatil6392 Ай бұрын
बरोबर आहे दादा धन्यवाद एक मराठा कोटी मराठा 🚩 मराठ्यांचा योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 💐🙏
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
सुपडा साफ 👍 होणार 👍👍👍👍
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 Ай бұрын
समाजाच्या विरोधात गेल्यावर असेच होणार.
@user-jp5fn3dd9n
@user-jp5fn3dd9n Ай бұрын
जो राजकारणी देवेंद्र फडणवीस यांचे पाय चाटण्यासाठी मा. जरांगे पाटील यांचे वर आरोप करीत असतील त्यांना राजकारणातून संपून टाका.
@RaviPalav
@RaviPalav 23 күн бұрын
मित्रा एक नंबर बरोबर आहे👌👌👌
@user-wx8dg6ht7l
@user-wx8dg6ht7l Ай бұрын
धन्यवाद सर दरेकर सारख्यांना स्वतःची लायकी दाखवल्याबद्दल ! जय शिवराय
@machhindratangal2974
@machhindratangal2974 Ай бұрын
जेथे जेथे हे सुर्याजी पिसाळ जातील तेथे तेथे सर्व समाजातील जनतेने हाकलुन लावावे ! जय महाराष्ट्र !
@ParmeshwarShinde-zl1mr
@ParmeshwarShinde-zl1mr Ай бұрын
दरेकरला हाकलुन दिल्या मराठी समाजाचे धन्यवाद धन्यवाद
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi Ай бұрын
धन्य तो मराठी समाज ज्यांनी दरेकरला हाकलुन लावले,
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@dmshinde4850
@dmshinde4850 Ай бұрын
माय मराठी चॅनलचे मा.पत्रकार यांना हृयपुर्वक नमस्कार. आपण हि बातमी सर्व समाज बांधवांना समजणे साठी प्रसारित केली आणि सत्याचा आग्रह धरला त्याबद्दल आपले पुन्हापुन्हा हार्दिक आभार. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@vikaskshirsagar2657
@vikaskshirsagar2657 Ай бұрын
दरेकर यांना त्यांच्या गावातून हाकलून लावले याच्याबद्दल मी मराठा समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन करतो व तसेच प्रत्येक ठिकाणी अशा माणसांना हाकले पाहिजे
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@shivajipawal3057
@shivajipawal3057 Ай бұрын
प्रविण दरेकर तुम्ही फक्त कुटूंबासाठी जगतात.आता सुट्टी नाही.
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 Ай бұрын
जय शिवराय, दरेकर साहेब यांना कोणत्याही मराठयांनी मतदान करु नका ही नम्र विनंती.
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Ай бұрын
हा भामटा कधीच विधानसभेला उभा राहिलेला नाही असं वाटतंय कारणं तो मागच्या दाराने च विधानपरिषदेत प्रवेश करतो त्य
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd Ай бұрын
दरेकरच नाही तर जो विरोध करत आहे त्या सगळ्यांना नाही...
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 Ай бұрын
@@VijayJadhav-vj6pd तो मागच्या दारातून आमदार झालेला आहे
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd Ай бұрын
@@prakashbhosale1621 म्हणूनच नाटक सुरू आहे
@deepakambawade4571
@deepakambawade4571 Ай бұрын
Vidhanparishad aamdar aahe.
@asaramubale5768
@asaramubale5768 Ай бұрын
लोकांनी यांच्या अभियानाची सुरूवात केली.
@SureshJamge-rt4iy
@SureshJamge-rt4iy Ай бұрын
अगदी बरोबर दादा तुम्ही जे बोलता ते सत्य आहे तुम्हाला भरभरून शुभेच्छा
@nagendrakrishnajadhav6443
@nagendrakrishnajadhav6443 Ай бұрын
अतिशय छान, योग्य बाजू आपण मांडली आपले मनःपुर्वक आभार
@eknathdhole8494
@eknathdhole8494 Ай бұрын
समाजापेक्षा नेता मोठा नाही
@sudhirpaikrao7084
@sudhirpaikrao7084 12 күн бұрын
Good
@vinayachivare2531
@vinayachivare2531 Ай бұрын
ज्या मराठा बांधवांनी दरेकर आला हाकलून दिले त्या मराठ्यांना लाख लाख धन्यवाद
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 Ай бұрын
खलनायक नाही गद्दार
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 Ай бұрын
दरेकर यांना त्यांच्या गावातूनच मराठा समाजानी हाकलून लावले आहे तेथील समाजाचे प्रथम धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजानी दरेकर हे आपल्या विभागात गावात आले की समाज म्हणून परत पाठवून द्यावे व त्यांच्या निषेध करावा हि विनंती आहे
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar Ай бұрын
सरकार.जरागेच.आदोलन.मोडीत.काढण्यासाठी.खुप.प्रयत्न.करतय.पण.त्याना.यश.एत.नाही.नेत्यानी.आरक्षणाच्या.वीरोधात.बोलनेम्हनजे.स हा.कोटी.मराठ्याच्या.विरोध.पत्करावा.लागेल
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Ай бұрын
प्रविण दरेकर यांना त्यांच्या गावातुन हक्कालपट्टी करणाऱ्या संपूर्ण गरजवंत मराठा समाजाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील गावात येणाऱ्या मराठा समाज विरोधी नेत्याला हाकलुन देण्यासाठी हार्दिक शुभेच्या
@madhukarshinde7417
@madhukarshinde7417 Ай бұрын
😅😅😅😅
@santoshgarad1798
@santoshgarad1798 Ай бұрын
कोणत्या गावचा आहे तो
@abhaydesai5761
@abhaydesai5761 Ай бұрын
मराठ्यांनी ह्याला बरोबर लायकी दाखवली
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 Ай бұрын
आता नाही तर कधीच नाही.एकच वादा जरांगे दादा पाटील.पाटलांचे मागे मराठा समाज खंबीरपणे उभा आहे.
@birmalandhare8259
@birmalandhare8259 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब
@ashoktambe4844
@ashoktambe4844 Ай бұрын
जरांगे पाटील यांना बोलणे म्हणजे सहा कोटी मराठा समाजाला बोलणे
@lahanushinde
@lahanushinde Ай бұрын
बरोबर
@arunkhaire5773
@arunkhaire5773 Ай бұрын
ज्यांना जाती पेक्षा अपला नेता मोठा वाटतो. आसा नेत्यांना जातीत राहण्याचा काही अधीकार नाही. यांना लाजा वाटल्या पाहीजे
@buaskergarud3938
@buaskergarud3938 Ай бұрын
जे चाटु आहेत त्यांना कसली आलीय लाज आणि अब्रू
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@user-ed4fw8ou2s
@user-ed4fw8ou2s Ай бұрын
आम्ही सर्व मराठा समाज पाटलांच्या सोबत आहोत
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 Ай бұрын
टरबूज आणि आता खरबूज जोडी जमली आहे. निषेध. एक मराठा लाख मराठा.
@dnyandeozinjad3561
@dnyandeozinjad3561 Ай бұрын
From many years back a very straight and good fighter leader from Maratha samaj , go ahead we are also you , god bless you
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@mahadevkashid5277
@mahadevkashid5277 Ай бұрын
😂😅
@sanjayborkar9795
@sanjayborkar9795 Ай бұрын
दरेकर याचा माज जनता उतरविल्याशिवाय राहाणार नाही विधानसभा निवडणुकीत ते पडणार नाही
@user-od6pd6cz3c
@user-od6pd6cz3c Ай бұрын
Yala trbuja tikat denarch nahi wapar karun gheto ha ak no bank ghotal baj ahe
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Ай бұрын
यांना मागच्या दाराने सत्तेत जाण्याची संधी मिळते म्हणून माजलेत,
@dhondiramkajale1749
@dhondiramkajale1749 Ай бұрын
बरोबर विश्लेषण केले दादा तुम्ही एक मराठा लाख मराठा
@shivamtambe2268
@shivamtambe2268 Ай бұрын
सर तुमचे मी मनापासून अभिनंदन करतो वेळोवेळी तुम्ही जी जनजागृती करत आहात हे येणाऱ्या काळात होणार आहे . मी वैकतिक तुमचे उपकार कधीच विसरणार .
@Sanketkerulkar
@Sanketkerulkar Ай бұрын
धन्यवाद भाऊ मी सराटे आंतरवली मधून आपलं मनःपूर्वक असं स्वागत करतो
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 Ай бұрын
जो मराठा आरक्षण विरोध बोलेल तो राजकारणात संपला
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@subhashgholap6807
@subhashgholap6807 Ай бұрын
दरेकर यांची शारिरीक भाषा व वर्तन किती अहंकारी आहे . हा माणूस अहंकाराने मस्त झाल आहे . समाजाने चांगली जिरवली . मराठा एकजूट - अशीच राहील .
@SureshJamge-rt4iy
@SureshJamge-rt4iy Ай бұрын
दादा बरोबर आहे तुमचं खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो जय जरांगे पाटील
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Ай бұрын
खरोखरच मनोज जरांगे पाटील हे गरजवंत मराठ्यांचा श्वास आहे. आवाज आहेच तसेच ते अन्य जातीधर्मामध्येही एक लढणारा प्रामाणिक सामान्य कार्यकरता म्हणून प्रसिद्ध आहेत. असा मनुष्य क्वचितच जन्माला येत असतो.
@radhakisankhoje8589
@radhakisankhoje8589 Ай бұрын
दरेकर ला गावातून हकला छत्रपती संभाजीनगर नगर
@KashinatParve
@KashinatParve Ай бұрын
लय भारी बोलले साहेब
@dadajikhairnar1573
@dadajikhairnar1573 Ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢​@@KashinatParve
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@subhashpithode7523
@subhashpithode7523 Ай бұрын
प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर हे समाज खलनायक म्हणून ओळखले जातील
@buaskergarud3938
@buaskergarud3938 Ай бұрын
@@subhashpithode7523 सुप्रीमो कोण
@annaghaywat4777
@annaghaywat4777 Ай бұрын
न लायक म्हणून ओळख म्हणून ओळखत
@gorakhchandgude8291
@gorakhchandgude8291 Ай бұрын
Jay jarah patil
@RaviPalav
@RaviPalav 23 күн бұрын
भाऊ १०० टक्के खर आहे दोघे पण खलनायक आहेत. 💪💪💪👏👏
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
मनोज जरांगे जगातील 7कोटी मराठा समाजाची अस्मिता आहेत.❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kiranjadhav453
@kiranjadhav453 Ай бұрын
मुजरा माझा त्या मराठा समाजाला ज्यांनी ह्या कामत हातभार लावला
@madhavraosonawane990
@madhavraosonawane990 Ай бұрын
288 जागा लढा व प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवा
@mitthuchavan7645
@mitthuchavan7645 Ай бұрын
ओन्ली फॉर जरांगे दादा.
@rameshjagdale2605
@rameshjagdale2605 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-qn8ec3uu7f
@user-qn8ec3uu7f Ай бұрын
ह्या सरकारने कोणताही प्रयोग करू द्या मनोज जरागे पाटील यांचं काही सुध्दा वाकडं करू शकत नाही कारण असंख्य मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा
@dattavarpe7522
@dattavarpe7522 Ай бұрын
जय शिवराय सर
@eknathdhole8494
@eknathdhole8494 Ай бұрын
हे नेते आता घरी बसतील एक मराठा लाख मराठा
@ArvindSaste-we5oh
@ArvindSaste-we5oh Ай бұрын
महाराष्ट्र तून दरेकरला हाकला
@mohanpatil8063
@mohanpatil8063 Ай бұрын
मा.मनोज जरांगे पाटील यांना विरोध करुन मराठा समाज आरक्षण वंचित ठेवता नेतेमंडळी राजकीय पक्ष माजलेत एकच विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळल कि नाही हे मराठा समाजातील जागरुक मंडळी ठरवतील मगतर माज उतरेल ..कि बघुया..... व्हिडिओ बाबत आभारी आहोत धन्यवाद
@shreemule396
@shreemule396 Ай бұрын
मराठा समाजाच्या विरोधात किती शहा आणि बादशहा यांना गारद केले हा इतिहास आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होणार
@user-gf3zl3rd4l
@user-gf3zl3rd4l Ай бұрын
आगदी सत्य पवार
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc Ай бұрын
हा दरेकर आणि लाड फक्त आमच्या मराठवाड्यात येउद्या मग जरांगे विरोधात बोला तुमच्या अंगरक्षकासकट नाही मज्या केली ना तीधुन पुढे या फक्त दरेकर तुम्ही जय शिवराय
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 Ай бұрын
दरेकर ला महाराष्ट्र च्या प्रत्येक गावात हाकलून लावु.एक मराठा कोटी मराठा
@user-ku8uz1ef5v
@user-ku8uz1ef5v Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@user-pz1gu7ly5r
@user-pz1gu7ly5r Ай бұрын
अत्यंत भारी काम आहे दादा तुमचं जय जरांगे पाटील
@rajupansare2163
@rajupansare2163 Ай бұрын
बरोबर आहै दादा एक मराठा कोटी मराठा
@dattavarpe7522
@dattavarpe7522 Ай бұрын
छान
@MohanBhavar-jg6vo
@MohanBhavar-jg6vo Ай бұрын
जय शिवराय.
@sadashivmulik3151
@sadashivmulik3151 Ай бұрын
एकदम मस्त आहे
@badshahashinde6574
@badshahashinde6574 Ай бұрын
एकदम बरोबर
@DilipKarale-yt4xn
@DilipKarale-yt4xn Ай бұрын
दरेकर मराठा असले तरी ग्रामीण मातीत राहिल्याशिवाय ग्रामीण सुसंस्कृतपणा किंवा काही गोष्टी समजत नसतात मुंबईत राहून ग्रामीण भागाची नस समजणे फार अवघड असते म्हणून मातीत मिसळून ज्ञान घेतले पाहिजे आणि मग बोलले पाहिजे.
@badrinathkhande2290
@badrinathkhande2290 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@RajendraLohiya-cs1jn
@RajendraLohiya-cs1jn Ай бұрын
विनाश काळे विपरीत बुद्धी 🌹🌹
@rakhmajishinde4713
@rakhmajishinde4713 Ай бұрын
जय शिवराय दादा हे सगले पक्ष सारखेच आहे
@SahebrChatte
@SahebrChatte Ай бұрын
सर तुम्ही मनापासून बोलता तुम्हाला जय शिवराय
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
जरांगे पाटील सच्चा माणूस देव माणूस आहे मी मराठी समाजाला मोडत नसलो तरी मला पाटलांचा अभिमान वाटतं आहे कारण सच्चा नेता जय शिवाजी जय भवानी
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
बरोबर
@dilipahirrao7642
@dilipahirrao7642 Ай бұрын
मनोज दादा देवापेक्षा देव, समग्र मराठा आणि इतरसुधा जीव द्यायला तयार मनोज दादांसाठी
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Ай бұрын
❤ मनोज जरागे पाटील जिंदाबाद
@shivajipol8968
@shivajipol8968 Ай бұрын
कांदिवली सरांचे धन्यवाद एक मराठा लाख मराठा
@laxmangawali7105
@laxmangawali7105 Ай бұрын
Bilkul Barobar Mahiti
@mjagdhane1466
@mjagdhane1466 Ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब जय शिवराय
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 Ай бұрын
एक दम बरोबर सर
@babasahebgade4498
@babasahebgade4498 Ай бұрын
सर तुम्ही चांगल बोलत आहे
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 Ай бұрын
खूप छान विश्लेषण 👍👍
@chandrakantjadhav9681
@chandrakantjadhav9681 Ай бұрын
दादा तुम्ही मराठा समाजाबद्दल खूप चांगले विश्लेषण केले त्याबद्दल मराठा समाज तुमचे आभार मानतो
@shreemule396
@shreemule396 Ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@rajendrasonawane8221
@rajendrasonawane8221 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आता आरक्षण घेतल्या शिवाय माघार नाही
@Unknownuser45532
@Unknownuser45532 Ай бұрын
एकदम बरोबर दादा जरांगे पाटील मराठ्यांचे दैवत आहेत
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 Ай бұрын
जय शिवराय
@kumargaikwadpatil7948
@kumargaikwadpatil7948 Ай бұрын
शंभर टक्के मराठा बांधव जरंगेंसोबत🙏
@user-lz3wm8hp8j
@user-lz3wm8hp8j Ай бұрын
धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩
@GorakhShingare
@GorakhShingare Ай бұрын
फनी साहेब किती पण खेळी करा कोणाकोणाला अंगावर सोडायचे सोडा पण आम्हाला काही फरक पडत नाही आता आम्ही सर्व ओळखलेला आहे
@rajendranikam929
@rajendranikam929 Ай бұрын
जरांगे पाटील ❤❤
@aababodkhe2468
@aababodkhe2468 Ай бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही यांचे पितळ उघडं केले एक मराठा कोटी मराठा धिकार आसो प्रविण दरेकर प्रसाद लाड व देवेंद्र फडणवीस चा मराठा समाजाचे आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या यांचे
@seemarananavare285
@seemarananavare285 Ай бұрын
दादा तुमचा या आरक्षणाच्या बाबतीत सिंहाचा वाटा आहे
@ramdasmore6642
@ramdasmore6642 Ай бұрын
पत्रकार साहेब आपण जे म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे जितका विरोध होईल तितके एकजूट होऊन बीजेपीला विरोध होईल
@vishnumaske695
@vishnumaske695 Ай бұрын
दरेकर तुम्हाला जनतेने सावध केले आहे आता यापुढे जरा जपून बोला कारण जनतेला काही चॅलेंज नाही कुठे आणि काय करेल हे वेळीच ओळखुन वागावे एक मराठा कोटी मराठा
@GundopantPatil-t2w
@GundopantPatil-t2w Ай бұрын
धन्यवाद साहेब मराठ्यांना विरोध करणाऱ्या सर्व आमदारांना येणाऱ्या विधानसभेत पाडा
@ranjanagambhirrao7271
@ranjanagambhirrao7271 Ай бұрын
जय शिवराय जय शिवराय
@ashokrajpure8387
@ashokrajpure8387 Ай бұрын
१ नं विश्लेषण साहेब
@sudhakartekale6183
@sudhakartekale6183 Ай бұрын
बरोबर आहे
@chandrakantgaikwad9222
@chandrakantgaikwad9222 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा सदैव मनोज जरांगे पाटिलांसोबत सर्व मराठा समाज
@prakashsarwade762
@prakashsarwade762 Ай бұрын
खुप. छान मांडणी
@satishghorpade9297
@satishghorpade9297 Ай бұрын
जय भवानी जय शिवराय .👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 माननीय जरांगे पाटील साहेब ,तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. 👏👏👏❤️🌹.
@user-vp2vu8xg9w
@user-vp2vu8xg9w Ай бұрын
जय जीजाउ जय मराटा जय शिवराय जय हों
@hanmanttarte773
@hanmanttarte773 Ай бұрын
जो जरांगे दादाला विरोध करतो तो मराठा समाजालाच विरोध करतो.
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Ай бұрын
धन्यवाद, म्हणून तर
@anujadhekle2091
@anujadhekle2091 Ай бұрын
जय शिवराय दादा, खूप छान माहिती मिळाली
@dnyandeokalke2009
@dnyandeokalke2009 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
अगदि बरोबर
@nanashinde2683
@nanashinde2683 Ай бұрын
बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
एकदम बरोबर बोललात ‌दादा. आभारी आहे
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Ай бұрын
आरक्षणाबद्दल ऊदासीनता दाखवणारे व विरोध करनारे मराठा आमदारांनावर हीच वेळ येणार आहे व आणली पाहीजे .
@RameshAwakale
@RameshAwakale Ай бұрын
नेते काही बोलायलेत तेयला आता सुटी नाही हे आदोलन मोडनार नाही हेईला घरी बसु एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@SureshTaur-tr8qz
@SureshTaur-tr8qz Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 24 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 4,8 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 58 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 5 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 24 МЛН