खूपच छान. एवढे मोठे कलावंत पण किती विनम्रता आहे त्यांच्यात. 🙏 सह्याद्रीचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. असे उच्च दर्जाचे कार्यक्रम मला अमेरिकेत लगेच बघायला मिळतात हे आमचे भाग्यच आहे.
@anilogde18165 ай бұрын
असे जाणकार आणि विद्वान कलाकार ज्याना गुरू म्हणून लाभतात ते खरेच भाग्यवान.
@aparnamarathe72435 ай бұрын
फारच सुंदर अप्रतिम yaktimatva आणि साधेपणा आवडला
@creations3352 жыл бұрын
वा खूप छान वाटत गुरुजींचे मार्गदर्शन ऐकलं की
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@भक्तीसंध्यागुरुकुलकिशोरमाळवदे2 жыл бұрын
फार मोठा अभ्यास आहे गुरुजींचा, प्रणाम
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anjanawadivkar24682 жыл бұрын
धन्यवाद share केल्याबद्दल. फार सुंदर कार्यक्रम. तबलाही गातोय असा भास होतो तळवलकर सरांच्या वादनातून.
@swanandthatte2 жыл бұрын
❤️ अप्रतिम ❤️ धन्यवाद. गुरुजींना सादर प्रणाम.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mandarkajarekar46982 жыл бұрын
खरोखरच तालयोगी आहेत गुरुजी.
@madhuripadalkar18742 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम .
@gautamkhandke7866Ай бұрын
Excellent 🎉👌🎉
@rajanidharashivkar5285 Жыл бұрын
Karyakram khup awadala.
@DoordarshanSahyadri Жыл бұрын