Majha Katta | महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माझा कट्ट्यावर!

  Рет қаралды 327,232

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 345
@Optimist-z2q
@Optimist-z2q 3 жыл бұрын
नाना खरंच ग्रेट व्यक्तिमत्व आहे... नाना अभिनंदन, तुम्ही काँग्रेसचे यशस्वी अध्यक्ष होणार हा विश्वास आहे 🙏
@bhagwanwaghmare6076
@bhagwanwaghmare6076 3 жыл бұрын
काँग्रेसचे परदेशाध्यक्ष पद हे योग्य माणसाला मिळाले आहे त्यांचे अभनंदन
@shshsjsjssjsjdjsj8534
@shshsjsjssjsjdjsj8534 3 жыл бұрын
Ptoleji thnk you Bjp ncp congeres ahuv sena yani 1000 2000 pebsuon ghenare kase have media ne bhi sane
@shshsjsjssjsjdjsj8534
@shshsjsjssjsjdjsj8534 3 жыл бұрын
..
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich 3 жыл бұрын
खरचं पाटोले साहेब मनात घर केले तुम्ही 💗👌👏👏
@MaverickMaratha
@MaverickMaratha 3 жыл бұрын
घेऊन जा...लवकर घेउन जा
@sunilvairal6903
@sunilvairal6903 3 жыл бұрын
नाना तुम्ही आक्रमकता पुढील काळात प्रभावी ठरेल नाना तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
@vighneshofficial
@vighneshofficial 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत...पत्रकार कारंडे यांनी खूप छान प्रश्न विचारले
@harshalkshirsagar8404
@harshalkshirsagar8404 3 жыл бұрын
गेल्या काही वर्षात प्रथमच काँग्रेस पक्षाकडून खुप चांगला निर्णय
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 3 жыл бұрын
नवीन प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे नानापटॉले यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐
@harishchandrachaudhari7265
@harishchandrachaudhari7265 3 жыл бұрын
Good leader in the Maharashtra is Nana paddle
@balasahebpatil3273
@balasahebpatil3273 3 жыл бұрын
@@harishchandrachaudhari7265 0
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले साहेबांच निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐💐💐
@maheshjagtapkaij26
@maheshjagtapkaij26 3 жыл бұрын
नाना पुन्हा कॉग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात वटवृक्ष निर्माण करतील यात शंका नसावी पुढील वाटचालीस मनस्वी हार्दीक शुभेच्छा...💐💐🙏
@MaverickMaratha
@MaverickMaratha 3 жыл бұрын
घेऊन जा आपल्या जिल्ह्यात
@krishnaholambe1725
@krishnaholambe1725 3 жыл бұрын
काँग्रेस पक्षाने जे देशासाठी केले ते कुठल्याच पक्षाने होनार नाही.
@saching1758
@saching1758 3 жыл бұрын
खरंच.. येवढे घोटाळे करणे अशक्य आहेत..
@vijaymaske8166
@vijaymaske8166 3 жыл бұрын
येऊन बघा कोणी विचरत का याला
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 жыл бұрын
@@saching1758 खरच एवढे घोटाळे केले की भाजप आणि मोदीला अजून एक पण घोटाळा झालाय असं सिद्ध करता आले नाही. आणि सगळे आरोपी निर्दोष सुटत आहेत. उदा. भारताच्या इतिहासातील 2g ह्या १ लाख ७६ हजार कोटींच्या सर्वात मोठा घोटाळ्यातील सगळे आरोपी निर्दोष सुटले व घोटाळा झालाच नाही असे निदर्शनास आले.
@gulamemustafa5199
@gulamemustafa5199 3 жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc agdi barobar bhau
@jagdishhkpatil8158
@jagdishhkpatil8158 3 жыл бұрын
@@vijaymaske8166 तुला कोण विचारत रे शमण्या
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 3 жыл бұрын
नाना पटोले काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात अधिक उभारी देतील, बाळासाहेब थोरतानी दिलीच उभारी पण त्याहून अधिक उभारी नाना देतील.
@aadeshsanap5608
@aadeshsanap5608 3 жыл бұрын
😂😂😂🤣
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 3 жыл бұрын
@@aadeshsanap5608 अंधभक्त आहे तू, तुला नाही कळणार
@aadeshsanap5608
@aadeshsanap5608 3 жыл бұрын
@@kushalwankhede8575 तू सतरंजी उचल्या गुलाम सोनिया शेनिक🤣🤣😂😂
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 3 жыл бұрын
@@aadeshsanap5608 तुझ्या सारखा पैसे घेऊन comment करणारा नाही मी अंधभक्त
@digambarvadagaonkar5784
@digambarvadagaonkar5784 3 жыл бұрын
वीज बिलासाठी आता आंदोलन करूया का?
@ishasystemssoftware6666
@ishasystemssoftware6666 3 жыл бұрын
अभिनंदन नाना भाऊ खुपच सुंदर मुलाखत झाली
@anjirpawar9700
@anjirpawar9700 3 жыл бұрын
अभिनंदन साहेब बीड जिल्ह्यामध्ये लक्ष घाला
@akaramansari8700
@akaramansari8700 3 жыл бұрын
Right bhava..Beed madhe Congress lai khali geli aahe
@rahulsuralkar1081
@rahulsuralkar1081 3 жыл бұрын
वा नाना💐💐💐 बेरोजगारांचे प्रश्न आपन मांडले त्याबद्दल आभार
@jagdishhkpatil8158
@jagdishhkpatil8158 3 жыл бұрын
नाना पटोले बेस्ट चॉईस एव्हर by Inc नाना निश्चितच काँग्रेसला उभारी देतील यात शंका नाही👍
@jeevanpatil2488
@jeevanpatil2488 3 жыл бұрын
नानासाहेब मनापासून धन्यवाद😘💕 तुम्ही तरी तरुण वर्गाच्या नोकर भरतीवर विधान केले, एकच अपेक्षा आहे नानासाहेब, 2014 पर्यंत काँग्रेस/ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार होतं तेव्हा पर्यंत रेल्वे अप्रेंटीस पास विद्यार्थ्यांना one time Setlmemt GR. नुसार नोकर्या देण्यात आल्या परंतु 2014 नंतर मोदी सरकारने GR चेंज केला आणि रेल्वे अप्रेंटीस पास विद्यार्थ्यांना बेरोजगार केले, 20% कोटा देण्यात आला त्यातही फारसा फायदा अप्रेंटीस धारकांना होत नाही... तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून द्या वा ही अपेक्षा व नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
नाना पटोले आगे बडो हम तुम्हारा साथ है.. 🖐🖐🖐🖐🖐💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍🇮🇳
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
काँग्रेस पक्षाचा विजय असो.. 🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@satishsuryawanshi1545
@satishsuryawanshi1545 3 жыл бұрын
नाना साहेब पटोले यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.आपण ओबीसी समाजाला न्याय देऊ शकाल हीच अपेक्षा करतो.
@HU8494
@HU8494 3 жыл бұрын
काँग्रेस न पं. नेहरू इं. गांधी रा. गांधी यांना विसरू नये
@sunilsarode8683
@sunilsarode8683 3 жыл бұрын
नेता असावा तर नाना साहेब सारखा 💐💐💐💐
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होणार.. 🖐🖐🖐🖐🖐💐💐💐💐💐👍👍👍👍💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✌✌✌✌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@bandutawar7137
@bandutawar7137 3 жыл бұрын
नाना पाटोले साहेबांच्या व्यक्तीमत्वामुळे त्यांच्या काळात निश्चितच काॅग्रेंस पक्षाला उभारी मिळेल हा विश्वास वाटतो...
@pramodkumarfule1020
@pramodkumarfule1020 3 жыл бұрын
नानाभाऊ पेक्षा नानासाहेब हे नाव तुम्हाला खऱ्या अर्थाने शोभून दिसेल अशा पद्धतीने आपली माझा कट्यावर मुलाखत ऐकून वाटत आहे .
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 3 жыл бұрын
बंडखोर व्यक्तिमत्वच राजकारणात टिकतो याच उदाहरण नाना आक्रमकपणा बाकीच्यांना भारी पडेल .... काँग्रेसला अच्छे दिन येईल❣️🙏
@gyaanseeker3339
@gyaanseeker3339 3 жыл бұрын
good to see people like nana getting power.
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
विचार छानच आहेत.आता कृती होने गरजेचे आहे. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा.
@akshayraut9022
@akshayraut9022 3 жыл бұрын
नाना पटोले झिंदाबाद
@akaramansari8700
@akaramansari8700 3 жыл бұрын
My Real Hero 💖
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
काँग्रेस पक्षाचे भावी मुख्यमंत्री.. नाना पटोले साहेब.. 🖐🖐🖐🖐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
@gayatripatil8759
@gayatripatil8759 3 жыл бұрын
नाना पटोले जिंदाबाद
@Samrat-Mom
@Samrat-Mom 3 жыл бұрын
लोक रस्त्यावर नाही, याचे मूळ कारण सांगायच म्हणजे मीडिया ने खरे मुद्दे लोकांसमोर आणली नाही, खरी बाजू मांडली नाही, लोकांची दिशभूल करते मीडिया
@jaybhim711
@jaybhim711 3 жыл бұрын
खरच अभिमान वाटते आमच्या भंडारा जिल्हाचा माणूस एका मोठ्या पक्षांचे नेतृत्व करतो..
@krushnatpatil9823
@krushnatpatil9823 3 жыл бұрын
एकदम उत्कृष्ठ मुलाकत नानाजी
@BALRAJAVINASHRATHOD
@BALRAJAVINASHRATHOD 3 жыл бұрын
एक चागले कॉंग्रेस नेते नाना पटोले साहेब यांना खूप खूप शुभेच्छा 🙏
@vishnuthroat4433
@vishnuthroat4433 3 жыл бұрын
नाना पटोले साहेब अभिनंदन
@lado538
@lado538 3 жыл бұрын
Good Nana jay Congress 👌👌👍👍
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
नाना पटोले साहेबांच मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.. 💐💐💐
@gajanandeshmukh8971
@gajanandeshmukh8971 3 жыл бұрын
राज्यात नाना पटोले यांच्या माध्यमातून काँग्रेसला आश्वासक चेहरा मिळाल्यासारखे वाटते.
@navnathsolat846
@navnathsolat846 3 жыл бұрын
अभिनंदन भाऊ
@thodatumbhipadlo7149
@thodatumbhipadlo7149 3 жыл бұрын
We want nana ...bhau as our chief minister 💯
@ओन्लीमराठी-भ8थ
@ओन्लीमराठी-भ8थ 3 жыл бұрын
लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाचे पक्षाचे शासन असले तरी लोकप्रतिनिधींना दिला गेला पाहिजे. कारण ते लोकांचे प्रतिनिधी असतात.
@rameshwarkale477
@rameshwarkale477 3 жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा पटोले साहेब
@balukharat9676
@balukharat9676 3 жыл бұрын
अभिनंदन साहेब नमस्कार
@sanketjagadhane5149
@sanketjagadhane5149 3 жыл бұрын
9:58👌👌👌ज्ञानदा खुप छान दिसतेस ग तू...
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 3 жыл бұрын
नविन प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@gayatripatil8759
@gayatripatil8759 3 жыл бұрын
Great Leader Nana Patole
@jeevanpatil2488
@jeevanpatil2488 3 жыл бұрын
आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केंद्रातून/राज्यातून नास्तानाबुत करा, नानासाहेब तुम आगे बढों हम तुम्हारे साथ हैं।
@manvmitranews
@manvmitranews 3 жыл бұрын
मा.नानाजी पटोले साहेब हे भारताचे प्रधान मंत्री होवोत हीच सदिच्छा धन्यवाद. कारण त्यांना समाजाच्या हितासाठी कार्याला वाहून घेण्याची कला अवगते असेच मला वाटते!
@aadeshsanap5608
@aadeshsanap5608 3 жыл бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣
@arunlahane778
@arunlahane778 3 жыл бұрын
😀😀😀😝😝😯
@vcpadar
@vcpadar 3 жыл бұрын
Great leader nana bhau
@SAHIL-su5yo
@SAHIL-su5yo 3 жыл бұрын
Nana patole🔥 Baap ahe Maharashtra Congress party ch Nxt chief minister 🔥🔥🔥🔥 Modi hatao desh bachav
@MrHoney5777
@MrHoney5777 3 жыл бұрын
Big fan nana big fan🙏🔥
@lokeshp7844
@lokeshp7844 3 жыл бұрын
कॉंग्रेस खरच ग्रेट आहे पद देतांना खरच खूप देत नाना तर खरच congress वाढणार कॉंग्रेस 🔥✌
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
एक नंबर नेते.. नाना पटोले साहेब💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@yogeshkadhavane2454
@yogeshkadhavane2454 3 жыл бұрын
Super saheb
@shivshankartichkule4053
@shivshankartichkule4053 3 жыл бұрын
वारे नाना तेरा खेल तुने kiya Sabo फेल # from sakoli विधानसभा # शेवटी खेल khiladiyonka hai 👍 👍
@krishnaholambe1725
@krishnaholambe1725 3 жыл бұрын
नाना पटोले ग्रेट
@prathmeshjadhav6101
@prathmeshjadhav6101 3 жыл бұрын
कोणीही होऊ दे प्रदेशाध्यक्ष पण जो पर्यंत राहूल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तोपर्यंत कॉग्रेस ला अच्छे दिन येणार नाही🙅🙅
@prashantgomase791
@prashantgomase791 3 жыл бұрын
Great leader nana bhau 👌
@tusharchaudhari1546
@tusharchaudhari1546 3 жыл бұрын
जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यांची काँग्रेस ला गरज आहे ..लोक परिवर्तनाला तयार आहेत फक्त योग्य नेतृत्व पाहिजे जे लोकांमध्ये कायम राहून लोकांचा आवाज बनेल .नाना पटोले पदला योग्य न्याय देतील ही अपेक्षा आहे
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 3 жыл бұрын
भारतात आताच्या घडीला एक नंबर नेता आहेंत आदरणीय नाना पटोले साहेब आता जनतेचे राज्य येणार हे १००% आणणार हेच खरे आहें. नाना हें १००% ओबीसीचें दैवत आहेंत. ।।जय गोपिनाथ।। ।।जय भगवान।।
@gjananpatil6342
@gjananpatil6342 3 жыл бұрын
नाना
@मधुकरपहूरकर-थ1ट
@मधुकरपहूरकर-थ1ट 3 жыл бұрын
जय नाना पटोले साहेब. किसान ना प्रश्न संशद मध्ये कूरूझाली न डगमगता राजीनामा मोदी जी कडे देऊन मोकळे झाले असे नाना भाऊ पटोले
@avikawasnik5035
@avikawasnik5035 3 жыл бұрын
Nana hai to sabh kuch Mumkin hai. Best wishes for Nanabhau.
@udeshumasare9221
@udeshumasare9221 3 жыл бұрын
Correct sir salute
@ItAk7670
@ItAk7670 3 жыл бұрын
नाना ते नितीन गडकरींना पाडलं नाही तर निवृत्त होईल ते वाक्य परत एकदा म्हणा 🙄🙄
@patil615
@patil615 3 жыл бұрын
नाना लई भारी.....
@devendrapawar3039
@devendrapawar3039 3 жыл бұрын
Welcome, Nana
@popatmore4039
@popatmore4039 3 жыл бұрын
अभिनंदन
@bhaskarhingade9317
@bhaskarhingade9317 3 жыл бұрын
नाना पटोले साहेब खुपच छान खरेच साहेब पक्षाला आता तुमची गरज आहे
@aniketpanmand9207
@aniketpanmand9207 3 жыл бұрын
भावी केंद्रीय मंत्री नाना पटोले
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 3 жыл бұрын
नाना भाऊ पटोले हे खरे शेतकरी नेते आहेत गोरगरीब बेरोजगार युवकांनचे मनातले विचार जननारे आहे त्यांना पूढील कार्य साठी शुभेच्छा
@sumitingale3163
@sumitingale3163 3 жыл бұрын
Great leader he is always ready for the challenges.
@pravingore4122
@pravingore4122 3 жыл бұрын
हा नेता जरा तरी कॉंग्रेस ला उभारी देईल असे वाटतय
@nehalabhare3039
@nehalabhare3039 3 жыл бұрын
हो
@malikniyaz68
@malikniyaz68 3 жыл бұрын
Best of luck NANA Saheb.
@gajananrane6254
@gajananrane6254 3 жыл бұрын
कॉंग्रेस पक्ष हा त्यागातून उभा राहीलेला पक्ष आहे, हे विसरून चालणार नाही!
@AN-cd9ev
@AN-cd9ev 3 жыл бұрын
राष्ट्रवादी ला पुरुन उरनारे नेतृत्व
@ratnakarvrao
@ratnakarvrao 3 жыл бұрын
nana good think do positivly keep it up all people support to you THANKS
@pankajtajne6912
@pankajtajne6912 3 жыл бұрын
मा. आदरणीय साहेब, आपण व आपले सरकार अथवा कोणतेही सरकार शिक्षकांना न्याय देवू शकणार नाही. याचे कारण माणसांनी जमीन वर उभे राहून आकाशाला हात लावणे आहे.
@akashkarande1730
@akashkarande1730 3 жыл бұрын
वेळेच्या पहिले आणि नशीबापेक्षा जास्त कोणाला कधी काही मिळाले नाही 👌
@studycorner974
@studycorner974 3 жыл бұрын
Good personality
@ABCD-oc1wk
@ABCD-oc1wk 3 жыл бұрын
OBC मुख्यमंत्री zala pahije
@कृषीउद्योग-ढ5ण
@कृषीउद्योग-ढ5ण 3 жыл бұрын
नोकर भरती चालू करा खास करून पोलीस भरती
@blockbusterhungama7556
@blockbusterhungama7556 3 жыл бұрын
GREAT Aggressive Leader
@udeshumasare9221
@udeshumasare9221 3 жыл бұрын
Good questions raised
@ayajuddinkhan9587
@ayajuddinkhan9587 3 жыл бұрын
Good Orator Nanabhau Patole with confidence have well answered the question arise by journalists in abp katta...😥👍👍
@ghanshambhise713
@ghanshambhise713 3 жыл бұрын
आम्ही जनतेचे नोकर आहोत41.00👌👌👌
@ganeshmukund7701
@ganeshmukund7701 3 жыл бұрын
वारे,नांना,खरच,खु,,,,प,grade,man,👍👍👍
@subhashdhuri4518
@subhashdhuri4518 3 жыл бұрын
NANA Saheb ABHINANDAN, CONGRESS PARTY LA PARAT CHANGE DIVAS AANAYCHCHI QUALITY TUMCHA MADHE AAHE. ALL THE BEST.
@solkarsuraj26
@solkarsuraj26 3 жыл бұрын
अभिनंदन सर 💐💐💐
@nareshneharkar1646
@nareshneharkar1646 3 жыл бұрын
Best of luck. Still we have best politicians like nana. Keep it up 👍
@anantpawar7704
@anantpawar7704 3 жыл бұрын
गडी लै खुश आहे
@चांगभलआदेश
@चांगभलआदेश 3 жыл бұрын
काँग्रेस आणि बीजेपी चा करार झालेला असावा दहा वर्षे तुम्ही दहा वर्षे आम्ही ईव्हीएम है तो मुनकीन है
@Clande25
@Clande25 3 жыл бұрын
Great
@shaileshpowar67
@shaileshpowar67 3 жыл бұрын
After long time a good interview 👍
@gangthadesp9092
@gangthadesp9092 3 жыл бұрын
Grate Nana Saheb 🌷
@diptishigvan6828
@diptishigvan6828 3 жыл бұрын
Nana😘🙏👏
@shubhamsonune8940
@shubhamsonune8940 2 жыл бұрын
😘
@akshayjadhao8671
@akshayjadhao8671 3 жыл бұрын
नाना पटोले 👑👑👑
@pruthvirajchavan4626
@pruthvirajchavan4626 3 жыл бұрын
Nana the boss's👑
@vitthalraomeshram1300
@vitthalraomeshram1300 3 жыл бұрын
मा पटॉलेजि।पटलेते निर्भीडपणे कार्यकर्तेच