वा.. खुपचं छान.. किती हुशार आणि धडाकेबाज व्यक्तिमत्त्व आहे असं वाटतं होत तूम्ही बोलत रहावं आणि आणि ऐकत रहावं... खुप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून.. अशीच कामगिरी महाराष्ट्राच्या हितासाठी तुमच्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना.. पुढील उत्कृष्ट कामगिरीसाठी खुप खुप शुभेच्छा ताई.. All the best 👍🚩🚩
@sakharamkaware86492 жыл бұрын
मस्त कमेंट
@rahulshelar51322 жыл бұрын
छान व्यक्तिमत्व धडाकेबाज आणि स्वाभिमानी
@राष्ट्रहीत2 жыл бұрын
ते ईश्वराला मानीत नाही
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@VijayWankhade-qf6xd2 ай бұрын
Hĥhvhjchjhchchcjchhchchchjcjchchjhjhjchhgjchchhhgchhghchchhcchjhchchcchcchjvchcjhcvjchhjhchhchchhjchcjgjcjhhjjhcgjhchcchhchcjhjgjhhhhhchhhghgvcjhhhjvhhhhhchhhchhcjchjhjvvcjcjhhcjhgjchjhchcvchjvchchchjjchcjvhcjhhhhchjcvjhhchhjhjhjhjchcjcjhchhjhhcjchjhcclcjhvlhcjhchjcjhchhjhjchhljhccjllllllllllllljllllllllllllllcjhjhjhjhjhjhjhjhhjjjhjhjhjvchvjchjcjjhjhchjjcvvjjhchjhchcvhjcvhhcjhjjjhjvgjjjcvjhjhjjcvjchjhjcjjjchjchhchjchhjchjhjcvjcjhjllllvjjhjĥchhcjvjhhvjvjjghjjvjjvhvjĥvjvhhjjĥhjjhjhcchjcchvjcvjhjhjhhjhjhjjhjhjjvljllchjlhjĵlhcĵljljchvjlchhjjlgcgcvhljlljhjjhllhĥjhĺlllĺhĺjljhhjjhhhhhhhhhhhhhhhhhhhhhjhjhhhjhjhhjjhhjjjhhhjjhhhjhghhjhhhhhhhggghgjghgjjhjgghgjcghlgcp0ppphhhhhihiiìiìmmhlllhkkhlhlhhlhhhhhlĺipiòioìpipp9pby8t0y9x6xc6d6rnb. Nbn. . N. B. N. T7775😊😮na no to 1:21:22 s😢
@SanjayDawrung2 жыл бұрын
ताई, तुमची मुलाखात ऐकली... तुमचा अनुभव, तुमचा अभ्यास बघून मला खुप अपेक्षा आहेत तुमच्याकडून.... देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला यश देवो आणि शिवसेना परत एकदा जोमाने पुढे येवो.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@harshadbhatane77372 жыл бұрын
ताई खूप छान बोललात... 👌 प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर दिलात मी सुरुवाती पासून पूर्ण मुलाखत ऐकली खूप छान वाटले, अतिशय निर्भीड पणे बोललात अगदी अभिमानास्पद...... तुमचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्या पर्यंत नक्की पोहोचला...
@gurubotule2282 жыл бұрын
Kiti chan bolali khotardi
@appasahebjogdand54262 жыл бұрын
निखिल सर सुद्धा भांबावले होते.
@renukagawai5647 Жыл бұрын
ताई तुमची मुलाखत सुरवाती पासून पहिली अतत्त भाराऊन आल मन गैवरून आलं तूम्ही गरिबीतून आला त हे माहीत नव्हते आम्हाला तुमचा राजकीय प्रवेश शिवसेनेला तारणारा ठरेल तुमचा कार्यातून. Dr बाबासाहेबांचे विचार तुमचा भाषणाचा मा धमतुन बहुजन समाजाला कळो हीच अपेक्षा भविका र्या स शुभेच्छा. जय भीम
@RohidasTupe-xm1geАй бұрын
.😊😊😊😊
@kiranmaske46802 жыл бұрын
मी पहिले भाषणइस्लामपुर मध्ये पाहीले होते तेव्हा मनात वाटलं होत की ताई भरारी घेणार.. तुम्हची माझा कट्टावर मुलाखत पाहुन खुप आनंद झाला. जय भिम जयमहाराष्ट्र
@prakashramane18542 жыл бұрын
Vg v vy v 5vyy gv vy vyvtvgv vt g5 vyvgg. V5vv5 5video cctv vvvyvgt tg tg vv
@abhijitkhopade34772 жыл бұрын
ताई तुमचे विचार आणि शैली संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अजून महापुरुष चे अभिवादन करून जे तुम्ही बोलता त्या मध्ये आपल्या महाराष्ट्र ची शान ठेवणारी तुम्ही एक वाक्तिमहत्व आहे🙏🙏👌👌💐💐
@prince99v2 жыл бұрын
जीवनात पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीचा दीड तासांचा इंटरव्ह्यू इतक्या एकाग्रतेने पाहिला... इंटरव्ह्यू अजून लांब चालावा आणि अजून खूप ऐकावं अशी इच्छा होती पण ABP माझा ला पण काही वेळच्या मर्यादा असतील... असो... जबरदस्त इंटरव्ह्यू आणि जबरदस्त बेबाक उत्तर सुषमा ताई.... आपल्याला खूप खूप शुभेच्छा
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@sunitanaikwade37752 жыл бұрын
पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा,
@umeshsidhaye13962 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत..👍👍 या बाईंचे भवितव्य उज्ज्वल आहे.. शिवसेनेचे नशीब म्हणुन अशी व्यक्ति मिळाली.. त्यांच्या गुणांचे चीज करण्याची जबाबदारी आता पक्षावर आहे.. अंतर्गत गटबाजी, स्पर्धा यापासून त्यांना कटाक्षाने लांब ठेवा आणि फक्त काम करू द्या..
@alkapimpalgaonkar75962 жыл бұрын
Bu sushama andhare mulakxhsy
@viveklanjekar23432 жыл бұрын
अगदी बरोबर
@ganpatchavan8552 жыл бұрын
💯🚩🚩🚩🚩🚩🚩. ताई एकदम भारी
@shekharlad43872 жыл бұрын
१०० टक्के अगदी बरोबर
@vishalsapkal91652 жыл бұрын
शिवसेनेचे nashib nahi dada ताईचे nashib chagle kin tya na शिवसेना भेटली
@mohammedbagdadi97902 жыл бұрын
उद्धव जी यांचं साहित्य शी संबंध आहे आणि शुष्माजी सुधा साहित्य आणि चळवळीतून प्रस्तुत झालेला व्यक्तिमत्व आहे तर ही एक नैसर्गिक पक्ष प्रवेश आणि विचाराचा मिलाप आहे.
@ashoknaik98452 жыл бұрын
ताई तुमचं हे भाषण माझ्यासाठी खूप भावनिक होतं. ऐकताना मी पण खुप भाऊक झालो. 😢😢😢
@ashokmarathe19572 жыл бұрын
खूप छान, ताईच्या मु्लाखत पाहून ऐकून मी भारावून गेलो, ताईच्या उज्ज्वल भविष्या साठी शिवमय शुभेच्छा ।
@viveklanjekar23432 жыл бұрын
एक अभ्यासु व्यक्तिमत्व, सुंदर वक्तृत्व , आणि खरेपणा .
@vickyboss43302 жыл бұрын
खूप छान मुलाखत दिली ताई आपण शिवसेनेला गरज आहे अशा रणरागिणीची... !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय भीम !!
@uditedit122 жыл бұрын
भारी मुलाकात रेकार्ड ब्रेक सभा शिवशेना एकच ऊद्धव ठाकरे जिंदाबाद नंबर एक भाषण
@mandarebello57052 жыл бұрын
Excellent
@gurubotule2282 жыл бұрын
Vinash kale budati shivsena
@sunilkharat88392 жыл бұрын
@@gurubotule228 BBC in of
@milindsaner82692 жыл бұрын
@@gurubotule228 जे चांगले आहे त्याला चांगले म्हणायला शिका, फक्त विरोधाला विरोध करणे कितपत योग्य आहे?
@SunitaOzarkar-yj4ov9 ай бұрын
😊😊😊😊@@sunilkharat8839
@sunilrahate81092 жыл бұрын
ताई तुमचा जीवन प्रवास आणि चापतीची गोष्ट ऐकून डोळा त पाणी आले तुमचे विचार आणि जिद्दीला सलाम
@gajananauti44572 жыл бұрын
सुषमा ताई तुमची मुलाखत तुमचे विचार मांडण्याची पद्धत तसेच अभ्यास खुप छान मुलाखत झाली तसेच तुमचे महा प्रबोधन यात्रा करणे सर्व जनमानसाला जागृती करण्याची खूप गरज आवश्यक आहे यामुळे चांगल्या महाराष्ट्र राज्य ते संबंध आपला भारत देश याकडे एक सर्व विविधतेने नटलेल्या सुसंस्कृत भारताची निर्मिती होऊ शकेल ते खुप गरजेचे आहे त्यासाठी आमच्या खुप खुप शुभेच्छा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा
@search_stop2 жыл бұрын
ABP माझा चे आभार दबलेल्या आवाजाला दिशा दिली त्याबद्दल!! आणि ताई तुम्हाला स्पष्ट वक्तव्या (कायमस्वरूपी) पुढील प्रवासासाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🤞 👍
@sunilgavali3922 жыл бұрын
Pep
@rajendrakhadse43522 жыл бұрын
Dablela Aawaj wadhawa
@kailasbhavsar27572 жыл бұрын
GOOD SPIRITS SUSHMA ADHRA WISH YOU HAPPY JARINY LIFE ENJOY
@ChandgadNews24media2 жыл бұрын
ताईचे विचार सर्वांगीण आहे..संघर्षरत आयुष्य जगल्याने व आंबेडकरी चळवळीतील जडणघडण यामुळेच ताई आज शिवसेना पक्षाचे उपनेते बनले आहेत ..पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा...
@SureshChavan-ru9rv2 жыл бұрын
ताई आपन चांगल्या पक्षात आलात, कारण ज्याला गरज आहे ,त्यांच्याकडे गेल्याने आपली किंमत वाढते। तुमच्याकडून खूप चांगल्या कामाची अपेक्षा आहे। जय महाराष्ट्र
@gurubotule2282 жыл бұрын
Budali uddhav ci soniya sena
@krishnamali32852 жыл бұрын
Very Very nice Speech. THANKS
@ruralmaharashtra80432 жыл бұрын
@@gurubotule228 मुता रितून बाहेर या अगोदर
@shivamkashid62842 жыл бұрын
@@gurubotule228 चल ये एक कटिंग चहा भर टेबल साफ कर 😂😂😂
@siddharthdhage19852 жыл бұрын
जय भीम जय महाराष्ट्र 💪👍
@dogman62532 жыл бұрын
आज पर्यंत पाहीलेला सर्वात सुंदर विचार माझा कट्यावर
@rohitahirrao29152 жыл бұрын
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" हे वाक्य बाबासाहेब ह्यांचे आहे...आज ते बघितले पण..Best of luck Tai...👍
@yogeshgaje11332 жыл бұрын
Correct
@surajpendurkar11962 жыл бұрын
बरोबर
@chhayahande73972 жыл бұрын
पण त्यांनी पक्ष चुकीचा निवडलाय त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सगळ्या पक्षांना धारेवर धरायला पाहिजे होते कुठल्याही एका पक्षात गेले की बंधन ही येतातच
@bunty9732 жыл бұрын
Rohit Ahirrao tini koncha milk payali heya tu kasa sangu sakatoas tu sobat hotass kay tavaa rao ... Jara vichar karun bola ti pagal dusarya pasha tun ali ahe uddhav ni tila diva lavayala sangitla ti andaar karat chaali ahya sanjay raut chi item gadaar bai teya pashat nai tikali etha kay tikanar .
@madhukarkalbage60332 жыл бұрын
त्याच बाबासाहेबांच्या विचारांची साथ सोडून गेल्या त्या....
@rohitkharat19312 жыл бұрын
संघर्षमय प्रेरणादायी अंधारातून प्रकाशाकडे आलेल्या सुषमाताई..💖✨✨😇
@gurubotule2282 жыл бұрын
Hindu virodhi bai
@SalveGs2 жыл бұрын
किती तो अभ्यास.... किती ते प्रभावी नेतृत्व...किती त्या बोलण्यामध्ये चुणूक....एकदम ok आहे सगळं🙏🙏
@vilasthorat99782 жыл бұрын
आभ्यासुआहे ताई खुप छान माडल
@AnitaKowale-yt6gx Жыл бұрын
@@vilasthorat9978😂🎉😂❤❤❤❤😢😢❤
@madhurimistry7852 жыл бұрын
आता पर्यंत ह्यांचा मला राग येत होता. पण ह्या सुषमा ताई इतक्या हुषार , ज्ञान अनुभव भाष्य खूप सुदंर आणि ह्या ताई ज्या पक्षात गेल्या आहेत ह्यांच्या पेक्षा हुषार तर कोणी नाही. वा खुप सुंदर मी तर तुमची वेडि झाली. नाव अधांरे आहे पण वाट मात्र प्रकाशा कडे नेणारी सुंदर अतिसुंदर🙏👏💐
@Santosh_Vinchu2 жыл бұрын
ताई...ग्रेट..कितीही वेळेस तुम्हांला ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकत रहावं लागतं..👌
@dyaneshorkhdagave3368 Жыл бұрын
जंजिराऐऐऐऐ जंजिराऐ ैऐऐऐऐऐऐैऐ
@dyaneshorkhdagave3368 Жыл бұрын
ऐ
@dyaneshorkhdagave3368 Жыл бұрын
ऐऐऐैऐऐ
@dyaneshorkhdagave3368 Жыл бұрын
ऐऐऐ
@dyaneshorkhdagave3368 Жыл бұрын
ऐऐ ैऐऐऐऐऐऐैऐ
@srushtisupe72242 жыл бұрын
आपल्या कर्तृत्वाला माझे नमन..तुमची किर्ती सर्वदूर पसरो..तुमचे यश सार्या त्रिखंडात गाजो...मनस्वी खुप खुप शुभेच्छा💐💐💐
@ravithombare10882 жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र खरोखरच मी तुमच्या समोर शिवसैनिक म्हणून नतमस्तक झालोय
@rv54862 жыл бұрын
Jaun chat mag, 😁
@pratikshinde10232 жыл бұрын
@@rv5486 bagha yache sanskar
@vinayakraozanjal80122 жыл бұрын
@@rv5486 lll"llllll
@sanjaykadale96062 жыл бұрын
मुलाखत फार छान झाली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या प्रमाणेच तम्ही प्रवास करित आहात. पण, सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे ते देशभक्तीचे,निष्ठेचे, स्वाभिमानाचे,गुणात्मकतेचे याकडेही पाहा.
@tushar63102 жыл бұрын
Great madam
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@sarjeraowagh40002 жыл бұрын
👍👌👌सुषमाताई तुमच्या मध्ये दैवी शक्ती आहे
@shivamkashid62842 жыл бұрын
खूपचं सुजानशील speech आहे ताई आनंद वाटतो तुम्ही संकटकाळात तुमच्यासारखे सुजान नेत्रुत्व उद्धव साहेबांबरोबर आहे आमचा तुम्हाला कायम पाठिंबा राहणार ताई ग्रेट ❤️❤️😘😘😘
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@prof.vidyagaikwad69802 жыл бұрын
अप्रतीम ! सर्व पैलूंवर प्रकाश टाकला आपण . अतिउत्तम भाषण . तुमच्या मधील लढाऊ बाण्याच्या सत्यावर नीष्ठा असलेल्या चळवळीतील कार्यकर्ती ला मानाचा मुजरा !!!
@jamilmulla10432 жыл бұрын
चपाती आणि डबा ची बात ऐकून डोळ्यात पाणी आले, खूप वाईट वाटले. ताई तुमच्या जिद्दी ला मनापासून सलाम. आयुष्यात एकदा तरी आपली भेट व्हावी हीच प्रार्थना👍
@PatilNarayan Жыл бұрын
Waah
@dastgirshaikh5380 Жыл бұрын
@PatilNarayan है आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआइआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआइआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
@pushpatainikam17 Жыл бұрын
@@PatilNarayanपप
@ashutoshhendwe7 ай бұрын
@@PatilNarayanby
@akshaymore46692 жыл бұрын
पूर्ण मुलाखती मधलं आवडलेल एक वाक्य ' भाजप आल तर मी कदाचित जाईल ' हे एक वाक्य तुमची विचारांशी निष्ठा दाखऊन देते 💙🙏 हि हिम्मत हे धाडस फक्त बाबासाहेबांचं रक्त बाबासाहेबांची लेक च करू शकते 💙 पुढील वाटचाली साठी मंगलमय शुभेच्छा ताई 💙🙏 जय भीम 💙🙏
@ravindrachavan93592 жыл бұрын
नाहीतर ED आहे
@akshaymore46692 жыл бұрын
@@ravindrachavan9359 कशासाठी ईडी ??
@balusaste43122 жыл бұрын
धन्यवाद ताई,,, तूझ्या देश भक्ती भाषणाला मी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब सस्ते सलाम करतो,ताई बिर्टीश राजवटीच्या काळात कितीतरी हुतात्मा झालेत ही जाणीव या गदाराना दिली पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्रा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी सेवक म्हणून करुन देतात हेही त्या सत्ता पिपासूना सांगा,
@sandipsakhare51812 жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विचार... खूपच मुद्देसूद मांडणी..., जीवनातील खडतर प्रवास सुद्धा व्यक्त करायला धाडस लागते ..great... भविष्यात आपण नक्की कोणत्या तरी मोठ्या पदावर विराजमान होणार .. हे नक्की..! अशीच सरस्वती मातेची कृपा सदैव तुमच्या जिभेवर वास करो...! !
@anjalikulkarni9412 жыл бұрын
पद नक्कीच मिळेल,पण तेव्हा आपण dn to arth raha
@minildeshmukh5022 жыл бұрын
Truly said... 👍🏻👍🏻👍🏻परिपूर्ण व्यक्तिमत्व... उत्कृष्ट वक्तृत्वशैली... निर्मळ विचार... 👍🏻👍🏻
@rajabhaubobde97752 жыл бұрын
तुम्ही
@sandeeppingalwad35752 жыл бұрын
👌👌👌👏👏
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@मोतीबाग2 жыл бұрын
छान मुलाखत
@vidhyajinde95602 жыл бұрын
खुपचं सुंदर बोलल्या सुषमा ताई 🙏🙏👌👌
@rajivchibhade98512 жыл бұрын
ताई , आपले अफाट वाचन , स्वतःबद्दल प्रामाणिकपणा , आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अतुलनीय समयसूचकता ...खूप छान ,योग्य ,आणि तंतोतंत उत्तरे .. 👌👌👌👌👌...
@kundanshende12362 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्त्व ... स्वतःच्या संघर्षातून घडल्या आहेत. This is best interview so far on Katta.. no deplomatic answers.
@kuldeep13819912 жыл бұрын
ग्रेट व्यक्तीमत्व.... अभ्यासू व संघर्षमय व्यक्तीमत्व👌👌👌
@gurubotule2282 жыл бұрын
Kashala aali uddhav budawnar
@PGaup7g2 жыл бұрын
@@gurubotule228 be a good person & try to become good listener.
@ramdasgaikwad6152 жыл бұрын
खूपच छान मुलाखत दिली ताई, आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद
@sawantsatish26152 жыл бұрын
Madam धन्यवाद तुम्ही या महाराष्ट्रचे खूप मोठे नेतृत्व आहात हे या पुढे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना मान्य करावे लागेल
@nanduzimare18162 жыл бұрын
Taaee na aamhi 20 varsha eiktoy..samvidha bye hard aahe.tyanche vyaktimatwa khup mothe ahe..
@vaibhavgaikwad7712 жыл бұрын
हे दीड तसा चाललेली तुमची मुलाखत एक मी....सुद्धा आळस आला नाही किंवा skip करू वाटल नाही. ...येवढं अभ्यास पूर्ण विश्लेषण आणि तितकच मार्मिक उत्तरे.......यावरून आता एवढच वाटत की... ही पेटलेली मशाल शिवसेनेला पुन्हा एक मोठी उभारी देईल ......आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.....आपल्याला पुन्हा ऐकायला आवडेल ......
@kadambariwable7805 Жыл бұрын
सुषमाजी, मुलाखत सुंदर झाली.तुम्ही म्हणजे 'अंगार'आहात.तो सुद्धा माणसाला 'रोटी देणारा'.हा अंगार समाजातील लोकांना राजकारणाद्वारे 'नसता निखारा पदराला बांधून घेतला 'या categary मधला वाटत नाही. Congratulations &All The Best. आणखी एक सुचवावेसे वाटते विशेष करून आज 'महिला दिन' असताना. आपण कायम-कायम एक व्यक्ती म्हणून काम कराव.केवळ महिलांना पुढे काढण्यासाठी फार फार वेळ अणि ऊर्जा,लक्ष देऊ नये.कुणी जर महिला ,"आमच्या यांना माहिती विचारा, त्यांना सगळं माहिती आहे."हे उघडपणे म्हणते त्यावेळी अशा महिलांची नेमणूक, त्यांना ही परिस्थिती असण्यात विशेष काही चूक न वाटण्याची त्यांची मानसिकता हा एक राजकीय strategy चा भाग वाटतो.ज्या महिलांना या मार्गाने जायच नसत त्या स्वतः हून मुळीच या वाटेवर जातच नाहीत.या स्वविकसित पद्धतीने काम करणा-या महिलांना या पातळीवरील तुमच्या ऊर्जा, अनुभव यांची गरज नाही . त्यामुळे तुम्ही देखील याच 'स्वविकसित' वाटेवरील महिलांना मदत करण्यासाठी च प्राधान्य देण्याच्या दृष्टीने स्वतःचा विकास प्रायः राजकारणाच्या क्षेत्रात काम करताना ठेवलात तर फार चांगले अपेक्षित असलेले बदल समाजात दिसून येऊ शकतील असं वाटत.'स्त्री' आहात 'स्त्री चे'views,अडचणी या न बोलता किंवा 'त वरून ताकभात'एव्हढ्या व्याप्त स्वरूपात लक्षात येणारच.त्याच प्रमाणे ज्या समाजातून आलेल्या आहात त्यांच्या साठी एक हळवा कोपरा आपल्या मध्ये कायम असणारच. हे स्वीकार्य असले तरीही एकंदरीतच सुशिक्षितांचे प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा हा आज नैतिक, आर्थिक पातळीवर टिकविण्याच्या दृष्टीने त्यांना सामाजिक वातावरण मिळण्यासाठी काम करण्याचे देखील भले मोठे आव्हान तुम्ही दुर्लक्षण्यापेक्षा स्वतः हून या विषयातील आव्हानांना काळाची वाट न बघता कुठेतरी हात घातलात तर शहरी नागरिकांना देखील जरा तणावरहित श्वास घेत ऊत्साहाने त्यांच्या स्वतःच्या कामात आणखी योगदान देता येईल या मुद्याचा जरुर विचार करावा ही विनंती!तुमची ही मुलाखत interestinglyपाहणा-या नागरीकांचा भविष्यात अपेक्षाभंग होऊ नये अशी सदिच्छा!कारण क्षेत्र'राजकारण'आहे हे सूज्ञ नागरीक पूर्णपणे जाणतात ! आपल्या सामाजिक योगदानाबद्दल धन्यवाद! 🙏💐🌄
@anildhavale30252 жыл бұрын
U r great...यापेक्षा जास्त शब्दांची गरजच नाही.. तुमच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा !
@vinitvinodrathod54842 жыл бұрын
Vvv i
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@sujeetgarud2 жыл бұрын
ज्यांनी आुष्यभर संघरश केला आहे त्याला ही मुलखात नक्की आवडेल आणि प्रेरणा मिळेल.. जय महाराष्ट्र 🚩
@harshadbhatane77372 жыл бұрын
Right
@ramkrishnkakad76362 жыл бұрын
अंधारे शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेत अंधार पडला
@sujeetgarud2 жыл бұрын
@@ramkrishnkakad7636 कुणाच्या तरी बुडाखली मशाल पेटली हे मात्र नक्की
सुषमा ताई आपण खुप हुशार आहात . तुमच्या मधे खुप स्पीरिट आहे आणि ऊद्धव साहेबाची साध मिळाली आपण सगळ्यानां ऊरून पुराल . उत्तम नेत्रूत्व...
@235krishna2 жыл бұрын
वाह काय बोलणी आहे तुमची. असे वाटते तुमची कविता ऐकत च राहावं. ताई तुमचा संघर्ष खूप जबरदस्त आहे. तुम्ही खरचं एक आदर्श व्यक्ती आहात.. खूप शुभेच्छा ताई 💐💐
@subhashgaikwad63172 жыл бұрын
खुप खुप छान मुलाखात खुप आनंद वाटला तुमच्या विचाराने प्रभावित झालो ..तुमचे अनुकरण करून आज पासून only उद्धव ठाकरे ..मी मराठी महाराष्ट्र .माझा "",जय महाराष्ट्र
@adityapowar48002 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांच्या नंतर आवडलेली मुलाखत म्हणजे ताई आपली हि आमच्या साठी प्रेरणादाई व आयुष्यात पुढे घेऊन जानारी आहे. ताई जस आम्ही शिव सेने साठी लढतो तसेच तुमच्या सोबत लढू आणी तुम्हाला कोणत्या माझा कट्टची गरज नाही तुमची वाट संपूर्ण महाराष्ट्राचा कट्टा पहात आहे. आणी बाळसाहेबाच्या मुलाखती जश्या पून्हा पुन्हा पाहतान ताशीच ही मुलाखत पाहीली जाईल,🙏🏹🐯🚩
@gautambavaskar27262 жыл бұрын
खरच ताई मी तुम्हाला पुठच्या वाटचाली साठी आणि आयुष्या साठी माझ्या सारख्याच्या उरलेले आयुष्य तुम्हाला मिळो जय भीम जय शिवराय
@anjalikulkarni9412 жыл бұрын
सुषमा ताई तुमचा संगर्ष प्रेरणादायक आहे
@sanjivmantri69982 жыл бұрын
अत्यंत विचारी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, पुढे आणल्या बद्दल माझा कट्ट्याचे आभार
@yashwantchaudhari42752 жыл бұрын
खुपच छान अभ्यासू व्यक्तीमत्व माझा तुम्हाला सॅल्युट जय महाराष्ट्र,जय शिवसेना
@anantmhatre51302 жыл бұрын
ताई abp माझा वर मुलाखत ऐकली खुप छान वाटलं जय महाराष्ट्र
@venkatgavhane78092 жыл бұрын
बोलघेवड़ी, वासरात लंगड़ी गाय शहाणी
@balasahebgaykar72092 жыл бұрын
☀️⛳⛳
@pradiplabade85132 жыл бұрын
ताई तुमचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे तुमचं माझ्या कट्ट्यावरचं बोलणं ऐकून मन भारावून गेलो जय भीम ,,🙏
@lokeshbawankar25432 жыл бұрын
निष्ठावंत शिवसैनिक आपले रून सात जन्मात फेङु शकणार नाहीत वाईट वेळेत साथ दिलित धन्यवाद ताई 🙏❤️
@manikraoshinde44262 жыл бұрын
ताई तुमची मुलाखत आईकताना कट्टर शिवसैनिकां बद्दल जे उदगार काढले त्यामुळे मला खूप अभिमान वाटला व न कळत माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झाले तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩
आज शिवसेनेच हिंदुत्व मांडतेय...वा रे उद्धव ठाकरे...बघता बघता संपवलीस की रे पूर्ण शिवसेना..आता फक्त शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना .. तुझी म्हणजे लाचार सेना...
@dineshborkar96342 жыл бұрын
ताई तुम्ही लोकांमध्ये जो जोश निर्माण केला त्याला त्रिवार अभिनंदन.जय महाराष्ट्र
@omprakashsawale69702 жыл бұрын
अप्रतिम आणि खिळवून ठेवणारी मुलाखत💐🙏🙏
@vishaldodake48062 жыл бұрын
अतिशय दमदार आणि तीतकीच संवेदनशील मुलाखत....सध्याच्या गलीच्छ राजकारणात इतके अभ्यासु, निर्भिड आणी प्रामाणिक व्यक्तीमत्व महाराष्ट्रास लाभले हे खरोखरच आम्हा नागरीकांसाठी आशादायी आहे...
@manasikeer52002 жыл бұрын
आत्तापर्यंतच्या मुलाखतीमधली सर्वोत्तम मुलाखत.
@rudra29152 жыл бұрын
ही खरी🐆 वाघीण आहे . पिक्चरमधली रा णा नाही.एक न एक दिवस या ताई सर्वोत्तम अशा ऊच्च पदावर जातील.इतिहास साक्षी आहे जे निस्वार्थी असतात त्यांना सर्वोच्च स्थान मिळतं 🚩🙏
@sudhirpatil97302 жыл бұрын
ABP माझा सर्वात आत्तापर्यंतचा सुंदर कट्टा सलाम ABP माझा
@vishwasjawle85372 жыл бұрын
सुषमा ताई खुप खुप खुप छान, तुमची आणि माजी गोष्ट जवळ पास खरी आहे, कदाचित माझ्या नेवसा तालुक्यातला भाषांतर करणारा कदाचित पहिला मीच होतो, इंग्रजी ते हिंदी आणि मराठी, सगळ्यात कमी शिकलेला, नववी मध्ये 3 वेळा नापास झालेला, पण तालुक्यातला कदाचित मी पहिलाच माणूस होतो, पण पाच वर्षा पूर्वी माझा अपघात झाला होता, मी मेलोच् होतो पण परमेश्वराने मला वाचवले पण आता 52% अपंग आहे पण भाषण करायला खुप आवडत , नेवासा तालुक्यातील आमदार शंकरराव गडाख साहेब यांना विचारा ते सांगतील ,असो परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो आल्या कधी इकडे तर भेटा जरूर
@shardamahamuni30702 жыл бұрын
अभिनंदन A B P माझा चे,या मुलाखती मुळे सुषमा ताईंंचे चांगले गुण,पैलू आणि आँल राऊंड व्यक्ती मत्व समाजापुढे आले! धन्यवाद! 💐🙏
@amolbhosale84842 жыл бұрын
माझा कट्ट्यावरील आतापर्यंत चा सर्वात उत्कृष्ट मुलाखात
@pspol32732 жыл бұрын
हिझड्यांच्या फौजेची सेनापती
@hrushidawange21822 жыл бұрын
🤣🤣😅
@kalyanpatil52912 жыл бұрын
, 🐓🐓😄
@shivamkashid62842 жыл бұрын
विरोधकांच्या बापाला पण ज्ञान शिकवतील एवढी सुजानशैली यांकडे आहे ग्रेट 🙏🙏🙏👏👏👏👏👏
@gajananjagtap77292 жыл бұрын
@@ajitd5249 p
@parikushali81072 жыл бұрын
सुषमाताईंची मुलाखत एकली ..... ऐकून खूप छान वाटली .....खूप काही समजले....त्यांचे बोलणेही खूप छान आहे....👍
@nandushejwal12362 жыл бұрын
शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब सर्वसामान्य हिताचे निर्णय, न्याय , हित लक्षात घेऊन अंधारे ताई मुलाखत सुंदर छान मनाला भावणारे विचार योग्य आहे शिवसेना पक्ष संघटना निश्चित फायदा होईल असे वाटते.
@dattaramkoyande10922 жыл бұрын
शिवसेनेच्या पक्षप्रमुख होण्याची योग्यता आहे ताईच्या मध्ये, सर्वोत्कृष्ट वक्रुत्व अभिनंदन ताई दसरा मेळाव्यात सर्वात सुंदर आपण भाषन केलं ते खुपचं. आवडले
@rameshsir4502 жыл бұрын
ताई जय भीम खरंच माझा डोळ्यातुन आनंदाचे अश्रु आले दसरा मेळाव्याच्या शिवसेनात.नमस्कार ताई करतो मी तुम्हाला
@El_dorado8532 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात " शिक्षण हे वाघीनी चे दुध आहे जो ते पिनार तो घूरघूरनारच " छान मुलाखात वाटली
@sanjayranjwe41702 жыл бұрын
Agdi barobar...🙏
@MrRaghavendrashastry2 жыл бұрын
वाघ गुर गुर तो आहे पण...या बाई कातडे पांघरून आहेत
@josephsamson87612 жыл бұрын
Aaik na,tc varun hindu kadhi kadhnar re
@umeshrasal67662 жыл бұрын
वाघिणीचे दूध? फक्त जातीपातीच्या राजकारणाने बरबटलेले किंवा हिंदू धर्मावर वाईट बोलून कोणी चमकत असेल तर हा लोकशाहीचा अपमान आहे, किंवा ज्यांची लायकी नाही त्यांना राजकारणात आणले जात आहे
@rupayelve98532 жыл бұрын
@@MrRaghavendrashastry ज्यांनी शिक्षण वाघिणीचे दूध सांगितले त्यांचीच लेक आहे सुषमा अंधारे मग काय जास्तच गुर गुरणार.
@geetaboramani14062 жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली 👌👌👌👍👍👍
@hiramansonawane48852 жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली ताई
@prakashsawant59482 жыл бұрын
तुमचं भाषण ऐकुन आनंदाश्रू आले.कुढे होतात तुम्ही.तुम्हाला मानाचा मुजरा. जय हिंद
@राष्ट्रहीत2 жыл бұрын
आधी बहूजण वंचित मध्ये, सगळ्या पक्षावर टीका केली नंतर यांचा परफॉर्मन्स बघून राष्ट्रवादीने घेतलं मग सेनेविरुद्ध टीका केली , मग सेनेला आवडल्या , त्यांनी घेतलं, आता परत कोणाला आवडल्यास जातील रखेल कसं असते लाड केला पैसा दिला की राहते नाहीतर दुसरा नवा ,खुंटा भी नवा बेड भी नवा टपा टप
@SanjayChavan-hw1iy2 жыл бұрын
Great tai 🙏🙏
@roshanramteke85702 жыл бұрын
Jay shivaji maharaj 🙏🙏Jay bhim 🙏🙏Jay Maharashtra 🙏🙏
@shankarphalke41472 жыл бұрын
🙏 पुरुषापेक्षा मर्दानी ताकंत आहे या स्रीमधे 👍
@jayashrijadhav51602 жыл бұрын
Start to end 1:mint ते 1 तास 24 मिन 51 ...सलाम ...each n every min Amazing ABP also ,.... महाराष्ट्र च उज्ज्वल भविष्य..100/न्याय दिला आणि देणारा नेता होणार तुम्ही
@rahulwaghmare67522 жыл бұрын
चपाती ची गोष्ट खुप touch करून गेली 😔
@armantamboli66512 жыл бұрын
Agdi barobar bollat tumhi
@vilasshinde80792 жыл бұрын
थी वेळ आमच्या वर पण आली होती 2006पर्यंत
@milindsaner82692 жыл бұрын
खरंय
@sagarkamble14157 ай бұрын
सर्व गरीब लोक या मधून बाहेर पडतात,ताई ने पण खूप बिकट परिस्थिती पहिली आणि त्यामधून बाहेर आले त्यांच्या जिद्दीला सलाम
@popatbedre96582 жыл бұрын
जिथ कमी तिथ आम्ही, असा स्वभाव असणाऱ्या तुंम्ही,,, खुप चांगला योग आहे,, संधीच सोनं करा,तुमच्यामध्ये असलेले गुन दाखवण्याची वेळ आहे,,तुमच्या मुळे शिव सेनेला आक्शीजन मिळणार आहे,,जय महाराष्ट्र
@paragrane47602 жыл бұрын
आंबेडकरी विचारधारेत प्रचंड ताकद आहे हे आज कळलं . प्रस्तापित मंडळींनी बाबासाहेब आंबेडकर मुद्दाम दडउन ठेवला आहे ह्याची जाणीव झाली . ताई तुम्हाला सलाम आणि पहिल्यांदा जयभीम म्हणतोय . मी आता आनंदानी जयभीम म्हणीन. एकदा मराठ्यांना जभिम शिकवा . वेगळे वर्ग घ्या
@vijaydevkete39502 жыл бұрын
Madam bochi kadi kadi,bolacha bhat, he tumala nantar kalnalr
@mazakonkan65782 жыл бұрын
1 no saheb jay shivray jay maharastra jay bhim jay bharat
@mohankamble97102 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत झाली मुलाखत घेणारेचे हार्दिक अभिनंदन ABP माझाचे हार्दिक अभिनंदन
@devlaljiborde49022 жыл бұрын
सुषमा ताई, जियो हजारो साल.आपल्या तोंडून प्रत्यक्ष कबीर,संत तुकाराम,गुरू रविदासजी,भगवान बुद्ध बोलत होते. तुम्ही सोसलेल्या प्रत्येक दुःखाला सलाम.ज्या प्रतिकूल परिस्थितीने तुम्हाला घडवलं त्या प्रतिकूल परिस्थितीला सलाम.आज पर्यंत मला हे दुःख होतं की मला बहीण नाही पण आज आपल्या रूपाने एक बहीण मिळाली याचा आनंद आहे.माझा तुमचा परिचयही नाही, कदाचित आयुष्यभर आपली भेटही होणार नाही पण दुःखितांना एक माय मिळाल्याचा आनंद आहे.
@tukaramgadge41012 жыл бұрын
2
@smgamer4671 Жыл бұрын
पन्नास जन
@100sp82 жыл бұрын
ग्रेट..... सुषमा मॅडम (ताई)💖
@sunitakale80512 жыл бұрын
Gerd Tae
@pushpaachari81502 жыл бұрын
Great Sushma Tai ✌️ खूप धाडसी आहात !# lam proud of you!
@आपकिखातीरनंबर12 жыл бұрын
🙏 काय खरेपणा...संघर्ष...अभ्यास...वक्तृत्व..धाडस...विनम्रता...कडकडीत सलाम.🙏 आणी हो...पत्रकार मॅडम खर बोलल्या...ठिणगी .💥 🚩जय् महाराष्ट्र 🚩
@शिर्शीमाझा2 жыл бұрын
ताई बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांना युती करावी यासाठी प्रयत्न करा
@Gho19982 жыл бұрын
@@Rajput-zi1gb हो आणि युती करून येतो तुझ्या घरी सगळ्यांना घेऊन तयार ठेव सगळ्यांना
@Akshay64272 жыл бұрын
ekdam barobr....
@shiv16172 жыл бұрын
या बामनाना झवून काढायचं अजून अडीज वर्षांनी
@akash_d_932 жыл бұрын
@@Gho1998 खतरनाक मित्रा 🤣🤣🤣
@dnyanobas2132 жыл бұрын
नं
@dayanandmuntode66892 жыл бұрын
आपण पडत्या काळातील सगळ्या अडीअडणींवर मात करण्यासाठी केलेला संघर्ष खूपच प्रेरणादायी आहे. 'मनुष्य हा परिस्थितीचा गुलाम नाही ' हेच आपण सिध्द करून दाखविले आहे.आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्या.जयभीम, जयभारत, जयसंविधान.
@deepaligaikwad35342 жыл бұрын
अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व..परखड विचार ..तुमच्या कार्याला सलाम 👍👍🔥🔥🚩🚩
@vinoddevkate81962 жыл бұрын
तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे शिवसेनेला ताई तुमी चांगला निर्णय घेतला,तुमच भाषण खुपच चांगल झाल.🚩🚩🚩🚩
@pradeepjekte69332 жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा की तुम्ही सुषमाताईंचा पूर्ण जीवन प्रवास कसा झाला आहे माहिती करून दिली सुषमाताई तुम्ही शिवसेनेत आला त एकदम योग्य निर्णय केला आहे शिवसेनाच हे आपल्यासारख्या लोकांना मदत करू शकते जय भीम ताई
@mavalaiprakashan2 жыл бұрын
ताई अतिशय छान शब्दात आपले मुद्दे मांडलेत. आपला जीवन संघर्ष अतिशय कष्टमय आहे. राजकारणात बाबासाहेबांचं नाव घेणे अपरिहार्य असल्यामुळे अनेक पक्षांकडून ते घेतलं जातं. पण आपण बाबासाहेबांनी दिलेला संदेश स्वतः आचरणात आणला.धन्यवाद
@ajinkyabodke37812 жыл бұрын
५५ वर्षात पहिल्यांदा 'जय भीम' ऐकलं दसरा मेळाव्यात........मानाचा जय भीम❤️
@tejrajbhasarkar1356 Жыл бұрын
32:35
@harshad_waghmare2 жыл бұрын
😢😢 खरचं आज डोळे भरून आले...आपला संघर्ष ऐकून..
@ganeshmunde17972 жыл бұрын
आतापर्यंत अनेक मुलाखती पाहिल्या पण इतकी सुंदर मुलाखत पहिल्यांदा बघितली
@nileshnikam81192 жыл бұрын
ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..खूप छान विचार करून बोलणे मनापासून धन्यवाद खूप छान वाटले आपले विचार ऐकून 🙏
@prafullpandhare99432 жыл бұрын
ताई, झक्कास हजरजबाबी👌🏼 हिंदुत्व, हिंदुत्व करणाऱ्या या पत्रकारालाच तुम्ही हिंदुत्वा पेक्षा जास्त महत्वाच्या सामाजिक ज्वलंत प्रश्नाच्या खुंटीला उलटे टांगले 😂😅
@paristudio62472 жыл бұрын
अप्रतिम ताई..... 3दिवस झाले आपले भाषण ऐकत आहे... Im Disiner.... काम करत करत तुमचे भाषण ऐकून एक मनात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते.... जय शिवराय जय महाराष्ट्र...जय भीम
@dhananjaydeshmukh32222 жыл бұрын
संपूर्ण मुलाखत ऐकून गर्वाने उर भरून आला सुषमा ताई 🏹 🚩 उत्तुंग उत्कृष्ट असामान्य रोखठोक सडेतोड कोणीही अगदी विरोधकांनीही पण आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा ताई 🏹✌️💪🚩🚩
@pravinwankhade44262 жыл бұрын
एक नंबर जोष मध्ये भाषण झाले ताई तुमचे सारी जनता तुमच्या पाठी मागे आहे जय भीम जय महाराष्ट्र
@sakharamjadhav74742 жыл бұрын
खूपच छान मुलाखत, जय भिम, जय महाराष्ट्र.
@jayantlonari58962 жыл бұрын
सुशमाताइ ....जरतर् चे प्रश्न् जुने पाने उकिरेड उकरुन् काढनारया प्रश्नाना राजकिय् बिजेपि खोचक् मिडीया एजन्टाना आजिबात् उतर् न् देने चाङ्ले आशे प्रश्नन दुर्लक्षच करने चाङ्ले
@ujwalapatil38562 жыл бұрын
ताई खूप छान मुलाखत जय महाराष्ट्र 🙏
@arungharde47002 жыл бұрын
सुषमाताई तुम्हाला मनापासून जयभीम
@maheshkadam75372 жыл бұрын
सुषमा ताई ह्या शिवसेनेची धगधगती मशाल आहे ..जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@ItAk76702 жыл бұрын
मला तुमचे विचार पटत नाही ,पण तुम्ही तुमचा स्वकर्तृत्वाने इथ पर्यंत पोचल्या हे कोणीही नाकारू शकत नाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! 💐💐💐
@ashvinbhagat35182 жыл бұрын
जय भीम ताई 🔥🔥अभिमान आहे तुमचा🔥🔥
@mehamudmansuri52082 жыл бұрын
पूर्ण मुलाखत पाहिली एकली खूपच छान वाटली...ताई साहेब भावी वाटचालिस शुभेच्छा.....💐💐💐 भारत जोड़ो यात्रा नंतर आपली प्रबोधन यात्रा जोरात होउ द्या जय महाराष्ट्र