खूप छान सादरीकरण बेटा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझे पुढचे भविष्य खूप चांगले आहे तुझा आवाज खूप छान आहे, आणखीन मेहनत कर खूप रियाज कर संगीतामध्ये एक म्हण आहे. रियाज करेंगे तो राज करेंगे
@VaishnaviShejulMusic2 ай бұрын
हो काका...खूप खूप धन्यवाद 😊🙏
@mohinisavarkar8548Ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉
@meerawagh8534Ай бұрын
मंजुळआवाज वैष्णवी बेटा👍👌👌🥰उज्ज्वलभविष्यासाठी खूप शुभेच्या💐💐
@tukaramavhale9721Ай бұрын
खूपच सुरेल keep it up Vaishnavi beta🙏🙏🙏
@uttamtayade38152 ай бұрын
अत्यंत सुंदर ताल तालबद्ध लयबद्ध सुमधुर आवाजात भजन सादर केले आहे. 🙏🏿🙏🏿हार्दिक अभिनंदन🙏🏿🙏🏿