असा गायक पुन्हा होणे नाही, My favorite Singer आपणास दीघायुषय लाभो🎉🎉🎉🎉🎉🎉
@nehabhide9661 Жыл бұрын
नमस्कार पंडीतजी आपल्या श्रीदत्त भक्तिभाव रसपूर्ण श्रीदत्त भक्तीगीत ऐकून मी नैराश्यातून बाहेर आले व प.पू .गुरूवर्य भाऊ महाराज 85 साली अचानक चुलतबहिणी कडून भेट होऊन अलभ्य लाभ आम्हांस झाला आणि सर्व अशक्य ते शक्य श्रीस्वामी कृपाच झालीच आहे .
@dattatrayabhat9479 ай бұрын
धन्यवाद जी। संगीत साम्राट अजित कडकडे जी को अनंत कोटि प्रणाम।
@navinprabhu88213 ай бұрын
कोकणच्या भूमीचा असा कोपरा कुठचा सुटला नसावा जिथे अजित कडकडे यांचं गाणं अजिबात पोहोचलं नाही. कोकणात रोज कुठे ना कुठे अजित कडकडे यांचा आवाज गुंजत असतो.
@prathameshgawade9596 Жыл бұрын
एकदम मस्त कडकडे साहेब 👍🏻👌🏻मी तुमचा फॅन आहे लहानपणापासूनच
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
अजित दादा आवाज अगदी आहे तसा आहे भगवंताची देण आहे 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@rajeshgetme2770Ай бұрын
माझे स्वप्न आहे की तुमचा आवाज तुमच्या समोर बसून ऐकावा आवाजात साक्षात परब्रम्ह वास करत आहे 🙏🙏🌹🌹🙏🙏
@shridharsutar886411 ай бұрын
असे गायन पुन्हा होणे नाही सर अफलातून गायन मनप्रसन्न झाले. प्रत्येक वेळी गाण्यात वेगळे विचार वेगळी स्वरावली 🌹🙏🏻क्या बात है 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@saritathombare127119 күн бұрын
खरच या vayatahi केवढी energy! काय oushadh घेता हो तुम्ही? मला तरी असेच वाटते की आपले गणेश बाबा तुमच्या गळ्यात अमृत ओतत असतील.
@santoshkhodke336 Жыл бұрын
तुमचे सर्व अभंगगायन ऐकुन मन मंन्ञमुग्ध होवुन एकाच देवठिकाणी स्थिरावते,स्व:ची भुलन पडून जाते.सादर आदरनिय अजितदादा🌹💐🌹🙏
@tukaramchavan46303 ай бұрын
आम्हाला तुमची भजनी ऐकून अंगावर काटा उभा राहतो कारण तुम्ही या देशाला दाखऊन दिले आहे की भजन कसं असावं. खुप खुप आयुष लाभो हीच देवा चरणी प्रार्थना आहे
@misambikabhore1140 Жыл бұрын
Khup sundar 👍👌my favorite singer
@chandrashekharmulekar318314 күн бұрын
गुरु तसा चेला, अभिषेकी बुवाना साष्टांग दंडवत, कडकडे दि ग्रेट
@pravinpatil4661 Жыл бұрын
पं श्री अजीत सर आपल्या आवाजाने मन बुद्धि अहंकार चित्त एकाग्र होते.🌺🙏🌺🌹
@vaibhavgurav1700 Жыл бұрын
अभंगाचा राजा अजित कडकडे बुवा......
@dinkarpagore17245 ай бұрын
गुरूवर्य खरच, आपले आवाजातील भक्ती गीत मन धुंद करून जाते. देवाचीच देणगी. तोड नाही
@shekhartemghare8464 Жыл бұрын
मजा आली सर,,,,आपण faaaaar पूर्वी E S L Studio la भेटलो होतो,स्वामी समर्थ चित्रपट संधर्भात,,,आपला आवाज खूप जादुई आहे ,प्रवीण दवणे,नंदू होनप,आणि आपले गाणे वाह भारीच त्रिकुट,गौळण ऐकायची तर आपल्या कडूनच.यशवंतराव ला आषाढी एकादशीला आपण नॉन स्टॉप धमाल उडवून दिली होती,असेच आपण गात रहा,आपला फोरेवर फॅन, माझे सासरे DDYande, यांच्या मुळे आपल्या भेटीचा योग आला,आता ठाणे येथे आपला कार्यक्रम ठेवा😊👍🙏🙏💐💐💐
फारच सुंदर मन एकाग्र होते असेच गात रहा आनंद देत रहा धन्यवाद पं.श्री अजित सर
@yam668 Жыл бұрын
माझे आवडते गायक.माझ्या आवडीचे भक्ती गित निघालो घेऊन दत्ताची पालखी
@Siddhrajsangeet24 күн бұрын
Wah Wah guruji khup khup chhan sunder ani sundar awaz from Balasaheb javale
@dipakpujare8162 Жыл бұрын
मन तृप्त होत तुमच गायन ऐकून
@rameshsable7557 Жыл бұрын
अदभुत अप्रतिम ऐकता ऐकता समाधि लागते।। काय आवाज किती गोड कंठ काय आलाप मंत्र मुग्ध करना अभंग। मी अनेक वर्षा पासुन आपला फेन आहो🎉🎉
@dattatrayabhat947 Жыл бұрын
God blessed Devotional Sangeet Samrat...
@DashrathVirkarАй бұрын
सद्गुची कृपा सदैव तुमच्यावर राहूद्या वीरकर आणि परिवार मुंबई
@Chocolate___girl__22Ай бұрын
अजित दादाच्या आवाजात जी जादु आहे ती ऐकून मन भरुन येते
@DattatraySitaramKatkar3 ай бұрын
अतिशय सुरेख व सुंदर आवजात गायलात श्री .अजित (दादा )कडकडे सर खूप सुंदर देवाची या द्वारी हा अभंग मला तुमचे निघालो घेऊन दत्ताची पालखी हे मला खुप आवडे मला छंद आहे गाणे गाण्याचा
@shrikantmane9147Ай бұрын
साक्षात भगवंत आलं पाहिजेत आवाज ऐकून राम कृष्ण हरी
@abhijeetborse Жыл бұрын
मन भरून आले तुम्हाला पाहून बरेच वर्ष आपण कुठे कारेकरम दिसले नाही 💐💐💐👏👏👏🙏🙏🙏
@dr.gajananzadey91603 ай бұрын
Nice bhakti song in Ajit kadkadeji voice, thanks for having on you tube
@pushpabhandary767819 күн бұрын
अप्रतिम. धिर्ग आयुष्वंत व्हा.
@shivajikale18103 ай бұрын
सुरेल,सुंदर अद्वितीय ,अद्भुत अन् स्वर्गीय आवाज !!
@arunvichare44593 ай бұрын
फार छान
@prakashkadam23543 ай бұрын
फार सुंदर स्वरबद्ध, अजित कडकडे सर 👌🙏
@prabhakartathurkar8077 Жыл бұрын
पंडित कडकडे महा. ची यापूर्वी कॅसेट ऐकली आहे.या मध्ये बरेच अभंग त्यांनी गायले आहेत.खूपच छान. मी मधून मधून त्यांचे गायलेले अभंग ऐकत असतो.प्रसन्न वाटते.जय माऊली.
@rageshreeshastri1387 ай бұрын
🙏🚩जय जय राम कृष्ण हरी! 🪔🌹🌿🙏प्रचंड उंचावरून सुरांच्या धबधब्यावरुन पडणारी सरगम सर.. अप्रतिम अत्यंत भावपूर्ण स्वर... भक्तीभावयुक्त रसपान करवून देतात आपली गायिलेली सर्वच भक्तीगीते.. हरिपाठ तर अत्यंत गोड अनमोल क्षण अनुभव देऊन जाईल इतकं प्रभावी गायन.👌🏾👌🏾👍 🙏
@ambadasparve74402 ай бұрын
राम कृष्ण हरी पंडित जी अप्रतिम 🌹🙏🌹🚩🚩
@vasudhaparadkar5000 Жыл бұрын
श्री. अजीत कडकडे आपल्या आवाज व,आपण गायलेले अभंग खूप आनंद देऊन जातात. मला वडलाची आठवण येते. कारण ते एक चांगले गायक होते .आर् एन करकरे. हे गायक.
@bharatpatil8605 ай бұрын
🙏🚩 ll जय जय राम कृष्ण हरी ll 🚩🙏
@pravinparwadkar83412 ай бұрын
This is my village i was in highschool at the time thre was fair in our village its a show from tht time 😊❤️ Ajit kadkade is owsm🔥
@pramodpahade8606 Жыл бұрын
सर, आपण इतके दिवस गायन का केले नाही, मी आपल्या गायना पासून खूप दिवस वंचित राहलो, असेस वरचे वर गात रहा हिच माऊली चरणी प्रार्थना.
@pandurangshirodkar6329 Жыл бұрын
कडकडे सर तुम्ही खुप छान गाता
@pradnyaparulekar16584 күн бұрын
नमस्कार.तुमचा आवाज ऐकला का मन प्रसन्न होते.
@vinayakbarage4701 Жыл бұрын
खूप छान! गायन आणि वादन असंच ऐकत राहावंसं वाटते.ते कधीच संपू नये असे वाटते.
@bapuraogitte68629 ай бұрын
Khupchan super mauli kotikoti vandan
@sureshyashwantrao47762 ай бұрын
गुरुबंधू भक्ती रस गंधर्व अजित कडकडे साहेब खूपच छान ❤
@prakashpainginkar7906 Жыл бұрын
Great,our Goan singer😊
@madhavdeshpande9006Ай бұрын
🎉 भक्ती संगीत सम्राट
@pareshpewekar Жыл бұрын
My favorite गायक
@Sanjay-xr9tn Жыл бұрын
जय हरी दादा 💐 ऐकतच राहावे वाटते.
@AravindSamant-qn7mh5 ай бұрын
अजून आहे तसाच आवाज आहे सर खूप छांन सादरीकरंन केलंय ❤❤❤
@AppasoKodag-o8i Жыл бұрын
खूप छान आहे मला खूप आवडले😅😮
@ashokamin79593 ай бұрын
Great melody, composition and quality combination ❤
@nareshbhatkar7976Ай бұрын
अप्रतिम ❤
@prasadsawant2623 ай бұрын
अप्रतिम..... 🙏🙏
@ramchandragosavi13907 ай бұрын
Exceptional.
@BabasahebDongre-c2d Жыл бұрын
राम कृष्ण हरी. पं. अजीत जी कडकडे गुरुजी. आपण जालना येथे. मा. फुलंब्रीकर नाट्यगृह येथे. आले असता प्रत्यक्ष गायण ऐकुण.मंत्रमुग्ध झालो. आपण एक पुष्पहार माझयाकडुण स्वीकारले. फार आनंद. आतापर्यंत मिळतोय संत ज्ञानेश्वर माऊलीचेच दर्शन झाले. असे मी मानतो... बाबुराव शास्त्री डोंगरे. सावरगाव. ह. जालना. जयहरी...
@kishorboarde7745 Жыл бұрын
शास्त्री जयहरी
@balwantmadhekar61673 ай бұрын
Khup Chan awajwee ahe. Dhanyawad!!!!
@yashwantraomane2867Ай бұрын
Ram Krishna Hari Khup khup sunder
@vyankatmali9977 Жыл бұрын
Aati god aawaz aati sunder Bhajan dhanaya aaji din❤
@revanathpatil5825 Жыл бұрын
अप्रतिम राम कृष्ण हरी
@Sachin-os8zf Жыл бұрын
Ajit sir Sweet voice Sweet Bhajen Thanku
@PR-fw4vx5 ай бұрын
सर आपण मन प्रसन्न करून टाकले, संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. आपणा सारखा पुन्हा होणे नाही
@anuradhapandit1598 Жыл бұрын
संगीतकार प्रभाकर पंडित यांची अप्रतिम चाल अजित कडकडे यांनी कॅसेटमध्ये अप्रतिम गायली आहे.❤
@truptiparab34163 ай бұрын
Ha karyakram amchagvatla ahe ,virnoda pedne Goa ,rohidas Parab ,anche he gav ahe , thanks sir kadkade Saheb amhala Anand dila, my fav singer
@vishrantinaik3160 Жыл бұрын
❤❤Apratim atishay sundar !!!
@sonamkadam4583 Жыл бұрын
खुप.छान.....गापक....आपणास.दीघांयुष. लाभो...
@bharatiysangeetkalabyvivek44783 ай бұрын
अप्रतिम।। माझे आवडते गायक।।
@hareshtalekar190011 ай бұрын
Too good..God bless u all🎉🎉🎉🎉
@bhagwanbondre-g3g Жыл бұрын
Chan uttam I liked very well. Thanks Ajitji.
@Swarkonkan Жыл бұрын
आपल्या आवाजाने मन प्रसन्न होते
@shrikantdeshpande6842 Жыл бұрын
You are one of the Great Singer.. 👏👌👍
@sitaramborchate7908Ай бұрын
Pt. Ajit kadkade ati chhan gayak aahet.
@UmeshKulkarni-r3s Жыл бұрын
Guruji aai jagdamba tumahala uttam arogya Deo ❤
@kumudininikarge4882 Жыл бұрын
Bhaktigite tumhi. Atishay sunder gata.
@nileshberde1492 Жыл бұрын
वा तबला आणि पकवाज मस्स्त दादा छान वाजवले, अजित सर खूप छान मस्त आवाज
@krishnasultane18612 ай бұрын
एकदम परफेक्ट गाताय दादा
@kiransarvankar259 Жыл бұрын
मस्तच
@shankarpatil-te1bp3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@manhardatta4721 Жыл бұрын
अती मोहक.
@baburaotayade3236 Жыл бұрын
👌Very sweet.
@RamdasDhanade Жыл бұрын
Kadkade ji pranam
@ashoknarkar11633 ай бұрын
खूप सुंदर गायन
@RamdasDhanade Жыл бұрын
Saheb aapla aawaj manala sukhad aanand detoy aaj sangitachi khupch garaj aahe dhangad dhiga gane lokanna june lok. Aavadat nahi bahwagita madhe bhagwant was karito aase manala bhidanare bhagwantanche bhajane bhavagite khup bare watate ho jai kakdeji guru deo
@marutimestry133611 ай бұрын
खूप छान आवा ज कितेक वर्ष आहे तसाच
@rekhapednekar9389 Жыл бұрын
Apratim super sir god bless you ❤️ 🙏 🙌 💖 after long time i lisan new ways 🙏 😀 😊 🙌