अत्यंत उपयुक्त आणी महत्वपूर्ण विषयावर माहितीचा पहीला व्हीडिओ पाहण्यात आला फारच प्रभावित करणारा आहे आणी शेतकरीवर्गास अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
@vdsagrotechnology8704Ай бұрын
धन्यवाद सर
@meghrajmagar2583Ай бұрын
छान माहिती दिलीत आणि मशीन पण चांगल्या वाटल्या. भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@vdsagrotechnology8704Ай бұрын
धन्यवाद सर
@rajendragarad6982Ай бұрын
नंबर एक नियोजन
@kisanagrotech25522 ай бұрын
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
@vdsagrotechnology87042 ай бұрын
Thank you sir 😊
@ankushmore75082 ай бұрын
खुपच अप्रतिम ❤ अशीच प्रगती करा
@vdsagrotechnology87042 ай бұрын
Thank you sir
@VasantYamgar-g3y2 ай бұрын
अप्रतिम
@pralhadpatil4208Ай бұрын
मक्का स्टांक केल्यानंतर त्याला किड लागत नाही का
@rajendragarad6982Ай бұрын
जि आय चे मटेरियल वाफरून तयार करून मिळेल का
@Revanasidhamhetre2822 ай бұрын
सर बॅग भरताना अडचण येते तर हुक सिस्टीम काय करता येते का बगा
@vdsagrotechnology87042 ай бұрын
बॅग भरताना आपल्याकडे बॅग ओढून धरायची, हूक सिस्टीम करून उपयोग नाही, उलट हूक केल्यानंतर , ज्यावेळी बॅग भरते तेव्हा हूक मधुन काढायला अडचण येते आणि ते प्रत्येक वेळी