मी आज पर्यंत असा गुरु चरित्र ऐकल नाही महाराज जी खर सांगतो खुप प्रसन्न वाटले असेच कथा कीर्तन प्रवचन प्रसारीत करीत रहा म्हणजे आमच्या सारख्या अज्ञानी याना खूप ज्ञान मिळेल धन्यवाद
@jaydeepkulkarni87362 күн бұрын
अतिशय सुंदर प्रवचन खूपच रसाळ वाणी नमस्कार माऊली
@sonalimaokarkelapure2744 Жыл бұрын
ज्याप्रमाणे भगवंत स्वतः तप करून त्याचे पुण्य मानवांना प्रदान करतात, त्याचप्रमाणे तुमची संपूर्ण साधना तुम्ही कीर्तनाच्या रूपाने आम्हा साधारण साधकांना प्रदान करत आहात...तुमचे कोटी कोटी धन्यवाद
@chandrakantchaudhary3445 Жыл бұрын
अगदी बरोबर
@SunitaMule-sh1qb Жыл бұрын
P❤
@prakashmithare8281 Жыл бұрын
@@chandrakantchaudhary3445😂
@rajaninandode65011 ай бұрын
Tujhe Sampoorna Sadhna Tumhen kirtanacha Rupani pradan karta Tumse chitrkut Sata Sata Koti dhanyvad
@dilipkulkarni946211 ай бұрын
खूप सुंदर प्रवचन
@rajeshwarimore15893 күн бұрын
खूप सुंदर प्रवचन.नमस्कार माऊली
@youtubeshortsvideo152 жыл бұрын
कीर्तन सुद्धा गावोगावी सक्तीचे झाले पाहिजे कारण यातून समाजाचा उध्दारच होईल
@gopichandbaji5072 жыл бұрын
नमस्कार महाराज आपल्याकडून श्रीगुरू चरित्र ऐकून मन प्रसन्न झाले अतिशय श्रवणीय ,कान देखील तृप्त झाले , महाराज आपल्या मुखातून श्रीमदभागावत आणि वाल्मिकी रामायण हे देखील ऐकायला श्रवणीय आहे 💐💐💐
@rajendrakolvankar61872 жыл бұрын
खुपच छान ़ गुरुजींच्या सुश्राव्य अमृतमय वाणीतल्या निरूपणातुन साक्षत भगवान श्री दत्तमाऊलींच्या दर्शनाचा लाभ झाला. 🌹🙏
@deepakpatil60453 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,गुरूदेव तुम्ही धन्य आहात आपली वाणी दैवी आहे तुमचे प्रवचन , कीर्तन ऐकायला मिळते हे माझे भाग्य आहे
@patilsuvidha1861Күн бұрын
Guruji tumcha ek ek vakya aksharsha shahre antat ... Amcha nashib mhnun Hindu Dharmat janma la alo ani ashi Sant Vani ,Gurucharitra cha mahima aikyla milatay.. kharch Deva tujhya charni koti koti vandan deva... Shri Gurudev Datta Shriman Narsimha Saraswati Maharaj Shripad Shri Vallabh Digambara Shri Swami Samarth Shri Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🪷🪷🌿🌿☘️☘️🔱🔱🔱🔱
@radnimamdapurkar4082 жыл бұрын
नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप वर्षांपासून गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा होती ती आज परमेश्वराने तुमच्या प्रवचनातून पूर्ण केली.खूप खूप धन्यवाद.
@sarojinimane37702 жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम बुवा आपल्यामुळे आम्हाला घरबसल्या कीर्तन श्रावणाचा आनंद मिळतो तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम असच तुम्हाला सद्गुरु दंड आयुष्य लाभो आणि आम्हाला तुमच्या मुखातून उत्तम भक्ती श्रवण होवो श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
@deepalikanitkar2818Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त,🌹🙏🙏गुरुजी खूप प्रसन्नता देणारे प्रवचन आहे.खूप आभारी आहे. साष्टांग दंडवत गुरुजी 🙏🙏
@sunnyprabhavalakar97892 жыл бұрын
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺जय सद्गुरू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सतचीत आनंद पुरषोत्तम परमात्मा परब्रम्ह सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि जय श्री अवधूत चिंतन दत्त दत्त गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम कृष्ण हरी श्रीपाद वल्लभ नरहरी अवधूत दत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा नरहरी स्वामी सद्गुरू स्वामी श्री स्वामी समर्था दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्था दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री पंतराज समर्था दिगंबरा राधे क्रिष्ण श्री राम क्रिष्ण हरी ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌺🌺 ☘️☘️श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@manishagawade35632 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.श्री गुरुदेव दत्त.मी आज पर्यंत गुरुचरित्र वाचले बरेचवेळा..पण ऐकण्यात काही वेगळाच आनंद..तुमच्या मुखातून ऐकले ते खूपच श्रवणीय.
@omkarji387 Жыл бұрын
true
@mandakinitarlekar34602 жыл бұрын
नमस्कार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खुप सुंदर अत्यंत श्रवणीय.खुप दिवसांपासून ऐकण्याची इच्छा होती.ती सद्गुरू कृपेने पुर्ण झाली.श्रीराम समर्थ.
@mahanandatadkalaskar83202 жыл бұрын
Apratim गुरुदेव दत्त
@gorakhtawade828 Жыл бұрын
ह.भ.प.श्री.माननीय महाराज यांना शिरसाष्टांग नमस्कार आम्हा गुरूचरित्र ऐकण्याचे भाग्याने मिळाले ऐकून तृप्त झालो आवाज व सुंदर स्वर एकतच राहावे असे वाटतेय.
@anitabhavsar47552 жыл бұрын
नमस्कार महाराज 🙏अतिशय सुंदर, पहिल्यांदाच ऐकतेय कान तृप्त झाले आपणास कोटी कोटी धन्यवाद, व प्रणाम 👏👏👏
@nirmalawaghmare306 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त,,नमस्कार महाराज, अतिशय सुरेख सुंदर श्रवणीय असे प्रवचन मन तृप्त झाले शतशः वंदन,
@sukahadavaishampayan67054 ай бұрын
खुप छान कथा. आपले किर्तन, प्रवचन सर्वच ऐकत राहावे वाटते. आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार.
@harishkute953910 ай бұрын
अतिशय श्रवणीय.ऐकून कान तृप्त झाले.बुवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
@manoharmadkaikar40612 жыл бұрын
श्री गुरु चरित्र आम्हास प्रत्यक्ष वाचण्याचे जमले नाही परंतु आपल्या अमृत वाणी तून ऐकून धन्य वाटते ..
@babitayedekar87802 жыл бұрын
🙏🙏खूप छान परम भाग्य आमचे एवढे सुंदर प्रवचन ऐकायला मिळते आहे धन्यवाद बुवा🙏🙏 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
सारे छान ऐकत राहावे असे बुआ आपणास प्रणाम. 🙏 एक सूचना. आपले प्रवचन चालू असताना पाठीमागील श्री दत्तगुरु ची प्रतिमा पूर्ण दिसावी🙏🙏
@vijayaandhare7225 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम गुरू माऊली
@sheetalsalve38397 ай бұрын
मला खूप आनंद झाला मला तूमचे गुरू चरित्र ऐकायला मिळाले म्हणजे तुमच्या मुखातून नमस्कार करते
@vrundarasal72762 жыл бұрын
अतिशय समाधान वाटते आम्ही भाग्यवान आहोत आपले रसाळ वाणीतून प्रवचन ऐकायला मिळते
@smitachavan4622 жыл бұрын
🙏🙏
@manjushachiwate869 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏 खूपच छान प्रवचन. मनापासून धन्यवाद 🙏
@dnyanadakulkarni_ Жыл бұрын
1:57:15 रोज ऐकावे असे रमणीय ' शांत हो श्री गुरुदत्ता ' 🙏🏻🙏🏻🙏🏻 महाराज तुमच्या आवाजात अधिक ऐकावे वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त खूप मोठी पर्वणी 🙏🏻🙏🏻
@hemamahadik480 Жыл бұрын
Kharach gurji kay ishwari krupa ahe tumchyawar. Dhanya ahet tumche aai vadil jayni asa suputra maharashtra dila, jai jai raghuveersamarth
@dilipmaind57669 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@bhushanpawar2381 Жыл бұрын
मकरंद बुवा फार सुंदर, समर्थांच्या कृपेणी कायम आम्हाला आईकायाला मिळो तुमचं कीर्तन...
@sandhyalaturkar8092 жыл бұрын
प्रणाम बुवा. तुमच्या कडून कोणत्याही विषयावर प्रवचन, किर्तन ऐकायला मिळणे म्हणजे अलभ्य लाभ आहे. गुरुचरित्रावर तुमच्या कडून ऐकायला मिळत आहे हा दुग्ध शर्करा योग आहे🙏🙏🙏
🙏🌹🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 अंबाबाई की जय 🙏🌹🙏
@dilipkolte21892 жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏🌹💐☘️🌺🙏
@archanaogale5379 ай бұрын
बुवा खूप समाधान वाटलं मुलांची कथा ऐकताना शहारे आले व डोळ्यातील पाणी थांबत नाही तुमच्या प्रवचनात शब्द अबोल होऊन जातात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला व गुरू चरीत्राला आमच्या घरी पण अनेक पिढ्या श्री गुरु चरित्र वाचनं होतंय दत्तगुरूंची क्रुपा
@merakiak1245 Жыл бұрын
Om Shree Guru Dattatreya Shripad Shri vallabhaya namaha Tumi Khub Chand explain ke
!!श्री गुरुदेव दत्त !!🙏🙏 मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
@jyotipande60842 жыл бұрын
मी तर सतत सतत ऐकत असते नमस्कार बुवा मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते 🙏🙏
@dhanashreekshirsagar63852 жыл бұрын
Avdhoot chintan shree gurudev datt 🙏🙏
@rachanapatwardhan68252 жыл бұрын
महोदय, नमो नमः।
@nirmalakasar985411 ай бұрын
खूप सुंदर प्रवचन.मनाला खूप सुखद वाटते. श्री गुरुदेव दत्त.अवधूत चिंतन.🌹🌹🌺🌺🙏🙏
@vandanadixit2843 Жыл бұрын
खुपच सुंदर वाटत ऐकुन मन अगदी प्रसन्न झालं
@rashmipatil60622 жыл бұрын
नेहमप्रमाणेच अप्रतिम🙏🏻 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@mandarsapre6232 жыл бұрын
SHREE GURUDEV DATTA🙏🙏🙏🙏🙏
@mandarsapre6232 жыл бұрын
BUVANA PN🙏🙏🙏🙏🙏
@makaranddesai48442 жыл бұрын
नमस्कार बुवा.... अलभ्य लाभच आहे हा. आपल्या अमृतवाणीतून गुरुचरित्र श्रवण करायला मीळतोय..... पुढील भाग ऐकण्यासाठी आतूर झालो आहे. जय जय रघुवीर समर्थ...
@kanchanrao6752 жыл бұрын
Prabhuji 🙏🚩💐.once we start listening it's very difficult to leave it half way.Its so intense and totally grasping that we dnt get tired but get rejuvenated 🙏jai jai raghuveer samarth 🚩🙏
@vidyachavare59272 жыл бұрын
A lot of the same here for the same here for the same here for the same here for the same here for the same here for q 0ppppppppppppppppppp
@dilipchaudhari82142 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@manishajoshi46372 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏अप्रतिम मकरकबुवांना सादर प्रणाम 🙏🙏🙏
@sureshsatav4129 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshsatav4129 Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manikpotadar9928 Жыл бұрын
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai 🙏
@pushpasurse15654 ай бұрын
जय जय गुरू महाराज गुरू पर ब्रम्ह सद्द गुरू
@jayashrikulkarni79122 жыл бұрын
jay shri ram he eikayala sudha bhagya lagate thanks shri gurudav datta
@palavidaut74042 жыл бұрын
🙏श्री गुरुदेव दत्त🙏
@jitendrabari6352 жыл бұрын
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
@kailasmahajan9852 жыл бұрын
श्रवणानंद सागरात मनसोक्त विहार झाला, खूप धन्यवाद, बुवा! आपल्या वाणीला अनुभवाची जोड आहे, नुसताच वागविलास नाही. विनोदाची पेरणी छान👌👍श्री गुरुदेव दत्त।💐
@sampadainamdar57082 жыл бұрын
खूपखूपसुंदर .कान तृप्त झाले.
@sureshsatav4129 Жыл бұрын
खरंच खूप छान गायन केले मन प्रसन्न झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshnadgir155 Жыл бұрын
Very Nice Pravachana 👌👌 Pranaam 🙏🙏
@rajivtambekar1078 Жыл бұрын
बुवा सादर प्रणाम,तुमचे प्रवचन संपूच नये असे वाटते. ईतके सुंदर कि त्याची तुलना करता येत नाही. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
@manoharmishal6922 жыл бұрын
खूप सुंदर श्रवणीय श्री गुरू देवदत्त
@sandhyamhatre64482 жыл бұрын
नमस्कार गुरूजी . अमरूताहुनी गोड. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodbhoi93932 жыл бұрын
Shri Guru dev Datt💐🙏🙏🙏🌺💐
@switanerurkar20294 күн бұрын
Om shree Guru Dattatreya🎉
@apekshashejwalkar80002 жыл бұрын
खूप छान ऐकायला मिळाले. जय श्रीराम!
@manikpotadar9928 Жыл бұрын
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai ho 🙏
@suchetajoshi497811 ай бұрын
सुंदर..मन प्रसन्न झाले..
@kusumgandhe86272 жыл бұрын
बुवा ऐकतच रहावे असे प्रवचन संपूच नये असे वाटते श्री गुरुदेव दत्त
@sureshnikam28042 жыл бұрын
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@yaminitilak2132 жыл бұрын
बुवा 🙏 आजपासून मुलुंडला येताय पण आपल्याला समोर बसून ऐकता येणार नाही म्हणून खंत वाटतेय....मनःपूर्वक नतमस्तक 🙏
@kiranjoshi39002 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@surekhaasarkar80262 жыл бұрын
घोरकष्ट निवारण स्तोत्र छान👌 आपण स्वतः अपलोड करता खुपच छान👌 जय श्री गुरुदेव दत्त 🙏
@manikpotadar9928 Жыл бұрын
Om namo ji aadya | Ved prati padya Jai jai Swa san ve dya ||Aatma Roopa ||✋❤️🙏
@vikasbhavsar24552 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌹🌹🙏🙏🚩🚩 गुरुचरित्र पारायण निरुपण खूप सुंदर समजेल अशा शब्दांत सांगत आहात, श्री गुरूदेव दत्त🌹🌹🚩🙏🙏🙏