Рет қаралды 13,568
Makrand Patil vs Arunadevi Pisal Vs Purushottam Jadhav : Wai Vidhansabha चा पुढचा आमदार कोण ? News
मंडळी सातारा जिल्हा म्हणजे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या विचारांचा म्हणजेच काँग्रेस आणि अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र 2014 च्या मोदी लाटेनंतर शरद पवारांच्या या बालेकिल्ल्याला धक्के बसायला सुरुवात झाली. २०१९ च्या निवडणुकांदरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारचा गड ढासळू लागला. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवारांपुढील साताऱ्यातील आव्हान अधिक गहिरे झाल्याचे दिसून आले. सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा शरद पवारांना कायम साथ देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या वाई मधील वर्चस्वाला प्रथमच आव्हान निर्माण झाले आहे. याचे कारण काय आहे? सविस्तर जाणून घेऊया..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#wai
#makrandpatil
#udyanrajebhosale
#marathinews
#मराठीबातम्या
#nitinkakapatil
#vishaychbhari
#विषयचभारी
wai vidhansabha,
makarand patil,
vidhan sabha 2024,
bol bhidu,
vishaych bhari,
vishay bhari,
vishayach bhari,
hello maharashtra news,
hello maharashtra,
madananna pisal,
madan pisal,
laxmanrao patil,
shrinivas patil,
laxman tatya patil,
nitinkaka patil,
nitin patil,
wai news,
madan bhosale,
shashikant shinde,
udayanraje bhosale,
marathi news,
ramraje nimbalkar,
ajit pawar,
मराठी बातम्या