चांडाळ चौकड़ी [भाग १3 संपूर्ण ]मराठी वेबसिरिज chandal chaukadi [EP 13 FULL] MARATHI WEBSERISE

  Рет қаралды 1,636,631

Malran Production

Malran Production

5 жыл бұрын

यात्रेचा तमाशा ठरवण्यासाठी चांडाळ चौकडी गेलेत तमाशा केंद्रावर .आता हे तमाशा ठरवतात का स्वतः च तिथं जाऊन तमाशा करतायत ते नक्की बघा .
writer & Director by
Navnath Mohan Dhame
9545158943
भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
भाग 5 - • चांडाळ चौकडी [ भाग ५ स...
भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग #04...
भाग 3 - • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
भाग 2 - • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
भाग 1 - • चांडाळ चौकडी [ भाग ...

Пікірлер: 519
@shravanmusic
@shravanmusic 5 жыл бұрын
महाराष्ट्राला वेड लावणारी वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी प्रत्येक वेळी एक नवीन विषय गावकडच लोकांच जिवन आहे आसं मांडण्याचा प्रयत्न खूपच छान बाळासाहेब सारखी पात्रं खूपच मनोरंज एकंदरीत चांडाळ चौकडी एकच नंबर 👍👍
@lakkypawar1117
@lakkypawar1117 5 жыл бұрын
एकदम मस्त आणी खरच या महाराष्ट्रात तमाशा ही कला जिवंत राहीली पाहिजे . सलाम तुम्हा सर्वांना
@nikhilgawade5864
@nikhilgawade5864 5 жыл бұрын
देवा शप्पथ सांगतो तुमच्यासारखे संदेश आणि काॅमेडी आजपर्यंत कुठेच बघीतले नाही सलाम तुम्हा सर्वांना 👍🙏👍
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 3 жыл бұрын
तमाशाला चांगले दिवस ये्वो ही भगवंत चरणी प्रार्थना ‌🌹🌹🙏🙏👌
@ashokwaghapure5423
@ashokwaghapure5423 5 жыл бұрын
आज subscribe. केल्याच समाधान पावल. तूम्ही छत्रपतींच्या राज्यात नगरच्या घटनेचा केलेला निषेध योग्य आणी त्याचा उल्लेख करण्याच केलेल साहस एकदम आवडल. जय शिवराय , जय शंभूराजे.
@jotinimse2726
@jotinimse2726 5 жыл бұрын
Khup chan balasaheb
@sandeepkale303
@sandeepkale303 5 жыл бұрын
एकदम चांगले विचार,तमाशा कला टिकवून ठेवली पाहिजे.तात्या तुमच्या सारखे विचार करणारे लोक पाहिजे.1 नं वजबसिरीज.
@shivajishinde7981
@shivajishinde7981 5 жыл бұрын
खुप छान संदेश आहे तमाशा बद्दल चा...😊 बाळासाहेब 😁😁😁😁 साहेब बोलायच साहेब
@prashantdeshmukh6833
@prashantdeshmukh6833 5 жыл бұрын
मस्त......तात्या आणि बालासाहेब खरंच ग्रेट आहात तुम्ही.....वाईट एकाच गोष्टीचं वाटतय तुम्ही आठ दिवस वाट बगायला लावता चार दिवसाला तरी भाग बनवा....
@gousshaikh2501
@gousshaikh2501 5 жыл бұрын
अरे तंटा मुक्ती अध्यक्ष परेशान आहे तुमच्या या तंट्या मुळे आणि राम भाऊ आज्या कड अन बाप कड लय भारी सांगता राव तुमि मस्त आ या सर्व गोष्टी मध्ये बाळासाहेब 1नंबर आहे बर का ....
@yuvrajganvi9516
@yuvrajganvi9516 5 жыл бұрын
आता आमच कस बाळासाहेब बोलतीस तस लय झकास राव तूमच्या एपिसोड ची खुप आतुरतेने वाट बगत असतो मीं..❤बाळासाहेब ❤
@sanjaykadam3273
@sanjaykadam3273 5 жыл бұрын
सत्य परिस्थिती दाखविली बाळासाहेब चांगले डोळ्यात चांगले अंजन टाकले तमाशा कलावंत चांगली वागणूक देऊन ही कला जोपसलीच पाहीजे
@shivnarayangaikwad6622
@shivnarayangaikwad6622 5 жыл бұрын
छाण खुप अभिनय
@kiranthange1066
@kiranthange1066 5 жыл бұрын
लय भारी वेब सिरीज
@popatkhude7447
@popatkhude7447 5 жыл бұрын
लय छान
@pokale3487
@pokale3487 5 жыл бұрын
आजच्या एपिसोडनी महाराष्ट्रानी कलावंतीची कदर केली पाहिजे आणि आपली लोप पावत चाललेली संस्कृती वर ऊजाळा टाकण्याचा प्रयत्न केला आहे . चांडाळ चौकडी हि मराठी वेबसिरीज अत्यंत चांगल्या प्रकारचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे
@dhanrajsutar7733
@dhanrajsutar7733 5 жыл бұрын
ekdam kadddaaaakkkkkkkkkkkk...............
@popatjagdand9168
@popatjagdand9168 5 жыл бұрын
एक नंबर
@r-fb5wy
@r-fb5wy 5 жыл бұрын
तात्या, बाळासाहेब, आणि रामभाऊ 1 नंबर ऍक्टिंग
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 5 жыл бұрын
Zakkaass. .. ..team Chandal choukadi
@vikaskale1586
@vikaskale1586 5 жыл бұрын
पोटासाठी नाचते ती पर्वा कुणाची महाराष्ट्राची लोककला तमाशा 😘😘 सुईत ववला काथ्या , आमचा नेता तात्या 🤣🤣🤣🤣 राहिलेली 5 एकर फुकिंन पण नाद च पुरा करिन 😂😂😂
@pramodkayande5108
@pramodkayande5108 5 жыл бұрын
सलाम टीम चांडाळ चौकडी.... हसता हसता हसून सामाजिक संदेश....👌👌
@NRSPORTS-sq3zo
@NRSPORTS-sq3zo 5 жыл бұрын
खुप सुंदर वेबसीरिज आहे प्रतेक एपिसोड मधे एक नविन विषय आणी समाजाला एक चांगला संदेश देता आणी त्याच बरोबर मनोरंजन बाळासाहेबान्ची कॉमेडी खुप छान धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
@amarjagtap415
@amarjagtap415 5 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर
@vishalvairal3145
@vishalvairal3145 5 жыл бұрын
Mast........rambahu cha dilough. Zala purn ......1 nambar epiaod
@dnyaneshwarpavar4046
@dnyaneshwarpavar4046 5 жыл бұрын
तुम्ही प्रत्येक वेळी काहितरी नवीन दाखवता आणी ते ही काँमेडी मधुन, आज तर खुपच छान संदेश दिलात. धन्यवाद 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@bharatsonawane7684
@bharatsonawane7684 5 жыл бұрын
एपिसोड छान होता। आणि संदेश ही चांगला दिला तमाशा कलावंत हे पोटासाठी च वन वन करतात त्यांचा सन्मान केला पाहिजे
@mahadevkhandagale2201
@mahadevkhandagale2201 5 жыл бұрын
तमाशा कलावंताचे प्रश्न समोर आले छान वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन होतय खूप शुभेच्छा सर्वच टीमला
@gyandevbhadange1486
@gyandevbhadange1486 5 жыл бұрын
बाळासाहेब आणि तात्या नोम्बर एक कयरेक्टर 👌👌👌👌
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 5 жыл бұрын
विषयांची निवड उत्तम. सादरीकरणातून खूप हसवून शेवटी विचार करायला भाग पाडता ढमेसाहेब.कलाकारांच अभिनंदन. तमाशा कलाकारांना महाराष्ट्राचे सहकार्य राहील. नाराज न होता लढण ही महाराष्ट्राची परंपरा आहे.
@sureshaiwale2919
@sureshaiwale2919 5 жыл бұрын
खूप छान मेसेज आहे तामसगीरांचा खूप वाईट परिस्थिति आहे
@annasahebmhaske7010
@annasahebmhaske7010 5 жыл бұрын
मला बाळासाहेब यांची कला खूप आवडते. मि दर मंगळवार कधि येतोय ह्याची वाट बघत असतो. तूमच नाव बाळासाहेब माझं नांव अनासाहेब 😍🤩
@sachinkamble8218
@sachinkamble8218 4 жыл бұрын
तुमच्या कॉमेडी ला सस्पेन्स आणि थ्रिलर चा तडका जर असेल तर तुमची मालिका महाराष्ट्रात एक नांबर होईल . आणि हीच नाळ महेश कोठारे नी पकडली आणि त्यांचे सिनेमे पूर्ण देशात गाजले . तर तुम्ही सुधा सस्पेन्स थ्रिलर ला कॉमेडीची जोड दया ही विनंती
@digambarshinde1443
@digambarshinde1443 5 жыл бұрын
बाळासाहेब 1 नंबर
@pramodgargade1473
@pramodgargade1473 5 жыл бұрын
सुईत ववला कात्या.... आमचा नेता तात्या ..! Superb....
@sachinshirke6548
@sachinshirke6548 5 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@dhanrajgulave9988
@dhanrajgulave9988 4 жыл бұрын
नाद खुळा,फक्त काँमेडीच नाही तर त्यातून समाजप्रबोधनाचे काम करत आहे चांडाळ चौकडी, धन्यवाद
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 5 жыл бұрын
अप्रतिम विषय अप्रतिम सादरीकरण . मनोरंजन आणि समाजप्रबोधन एकाच वेळी वाह वाह. मनाला खूप भावलं. एक नंबर वेबसेरीज.
@sarakdnyanadev6832
@sarakdnyanadev6832 5 жыл бұрын
एकच नंबर . सुईत ओवला काथ्या एकच नंबर तात्या ..
@narayanwanarse5763
@narayanwanarse5763 5 жыл бұрын
मस्त बाळासाहेब
@user-zg3hq5rm3s
@user-zg3hq5rm3s 5 жыл бұрын
मस्त होता आजचा भाग खूप खूप आवडला प्रत्येक भागात तुम्ही एक चांगला मेसेज देता तमाशा कलवंतांना सरकारने अनुदान दिल पाहिजे त्या कलवंतांची काळाची गरज आहे बाळासाहेब म्हणायच साहेब विसरायच नाही
@deepakdhurekar7302
@deepakdhurekar7302 5 жыл бұрын
दारू कितीबी पिउद्या बरोबरच बोलताय बाळासाहेब... मस्त..
@BK-gi7qz
@BK-gi7qz 5 жыл бұрын
खुप छान
@anumaprakash3244
@anumaprakash3244 5 жыл бұрын
Nice😎👍
@yashlangute6680
@yashlangute6680 5 жыл бұрын
Bhu balasaheb daru pit nahi
@pratiktakale5204
@pratiktakale5204 4 жыл бұрын
Deepak Dhurekar
@pratiktakale5204
@pratiktakale5204 4 жыл бұрын
Nice
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 5 жыл бұрын
लय भारी. माझी सगळ्यात आवडती वेबसिरिज, अख्या महाराष्ट्रांला वेड लावनारी वेबसिरीज. धन्यवाद.
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद
@rahulsonawane2276
@rahulsonawane2276 5 жыл бұрын
तात्या चे जॅकेट बदली करा
@dattakamble1845
@dattakamble1845 5 жыл бұрын
खरोखरची मालिका चांडाळ चौकडी ही एकदम चांगली आहे ह्या कलाकारांनी विचार मांडले ते अत्यंत चांगले विचार असे विचार प्रत्येक गावातील माणसाने केला तर कलाकारांना कोणताही त्रास होणार नाही आणि तमाशा ही कला कायमस्वरूपी जिवंत राहील अशी मी अपेक्षा करतो सर्व कलाकारांचे आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@sarjeraochavan5124
@sarjeraochavan5124 5 жыл бұрын
Maharashtra chi1no websirij
@rahulb2903
@rahulb2903 5 жыл бұрын
बाळासाहेब कड़क
@khomnesanjay4567
@khomnesanjay4567 5 жыл бұрын
लय भारी
@vinayakyadav7957
@vinayakyadav7957 3 жыл бұрын
मंगला आजी 👌👌
@ashokpachpute7405
@ashokpachpute7405 5 жыл бұрын
निषेध करण्याची लाज वाटते ईतकी निंदनीय गोष्ट
@gauravugale5127
@gauravugale5127 5 жыл бұрын
नादात जाऊ नको हा लायकीत रहा एक च नंबर डायलॉग बाळासाहेब 👌👌
@user-qv2fj6vp5m
@user-qv2fj6vp5m 5 жыл бұрын
चांडाळ चौकडी आपले नाटक आणि आपला अभिनय अतिशय छान आहे
@maheshdeshmukh3384
@maheshdeshmukh3384 5 жыл бұрын
एक नंबर आहे ही वेबसेरीज
@user-ck5xr5mt6c
@user-ck5xr5mt6c 5 жыл бұрын
एक च नंबर
@sachinbandage7105
@sachinbandage7105 5 жыл бұрын
वा बाळासाहेब वा मानले पाहीजे तमाश कलाकारना काय त्रास होतो ते तुम्‍ही सांगतेले तुम्‍ही दरवेळी काहीतरी नवीन संदेश घेऊन येता तुमचे वेबसीरिज मी न चूकता बघतो आणि बाळासाहेब महत्‍तवच ............. दारू कमी प्‍या लोक घाबरतात तुम्‍हाला 😀😀😀😀😀. सचिन बंडगे इचलकरंजी जिल्‍हा कोल्‍हापुर ता. हातकणंगले
@gangaambildhage3785
@gangaambildhage3785 5 жыл бұрын
तमाशा खरच महाराष्ट्राची शान आहे. बदलत्या काळानुसार जेव्हा तो बंद होईल तेव्हा महाराष्ट्रातली एक कला लोप पावलेली असेल.
@shrikanttakbhate6655
@shrikanttakbhate6655 5 жыл бұрын
Khup chhaan ek no
@vitthalsukale8602
@vitthalsukale8602 5 жыл бұрын
यातुन दिलेला संदेश अप्रतिम असाच आहे....तात्या शेवट छान केला...कलाकार जगला तर कला जगेल....चांडाळ चौकडीला मनाचा मुजरा .....👌👌👌👌
@sheshraokale4679
@sheshraokale4679 5 жыл бұрын
नंबर वन आणि खरच तमाशा कलावंतांना खास करून महीला कलावंतांना मान दिला पाहिजे बाकी काय बाळासाहेब आणि रामभाऊ एकदम झक्कास अभिनंदन सर्वांचे
@rushiwaghmare7450
@rushiwaghmare7450 5 жыл бұрын
उभ्या महाराष्ट्रात आज वादळ चाललाय एक नंबर तात्या
@sandiptalekar9236
@sandiptalekar9236 5 жыл бұрын
सुंदर एक नंबर एपिसोड छान आहे
@dhavalanadekar6883
@dhavalanadekar6883 5 жыл бұрын
Superrrrrrrrrr एकच नंबर
@sachinhagawane1501
@sachinhagawane1501 5 жыл бұрын
मस्त आहे आपले सर्व कलाकार
@rushikeshmore5992
@rushikeshmore5992 5 жыл бұрын
आत्ता पर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड एक नंबर आत्ता फक्त तमाशा दाखवा . Great Job 👍
@dn1734
@dn1734 5 жыл бұрын
पाणी अनमोल आहे. शहरीभाग व गावाकडील भागातील पाणी 💧काटकसर करुन बचत कसे करता येईल यावर विचार करून एपिसोड बनवावा ही विनंती 🙏 🙏 🙏 🙏 बाकी एकनंबर झकास 😊😊
@manojs6002
@manojs6002 5 жыл бұрын
Khup chan balasaheb
@tushargaikwad7561
@tushargaikwad7561 5 жыл бұрын
सर्व तमाशा कलावतांना सलाम माझा,आणि सर्व वेबसीरीजमधील कलाकार खुप चांगला संदेश आमंच्या पर्यंत पोहचला आजच्या भागात त्यामुळे तुमंचे खुप खुप आभार मानंतो..
@satishyadav9006
@satishyadav9006 5 жыл бұрын
बाळासाहेब इतका भारी अभिनय खरच दारु पिवून करतात काय एक नंबर अभिनय बाळासाहेबांचा
@kiranawale8713
@kiranawale8713 5 жыл бұрын
आम्ही, सगळे बारामतीकर प्रेमळ,,,हुषार,,, कष्टाळू, ,समजीक 💪👌💪👌💪👌💪👌
@Nita_Kiran_nita
@Nita_Kiran_nita 5 жыл бұрын
Khara vishy madla ahe tumhi mst
@patilandsons1739
@patilandsons1739 5 жыл бұрын
एकट्याने गाडी आणलिय चालत जवा.. जय बाळासहेब...
@kunalarjun6153
@kunalarjun6153 5 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या अभिनयाला तोडच नाही. बाळासाहेब आणि रामभाऊ खूप मस्त जोडी आहे.
@apsarpathan7869
@apsarpathan7869 5 жыл бұрын
एक चांगला संदेश दिल्याबद्दल विशेष आभार खरच तमाशा हि कला जिवंत राहीली पाहिजे कलाकाराचा आदर केला पाहिजे बाकी (बाळासाहेब कडक)
@hiteshkale5948
@hiteshkale5948 5 жыл бұрын
तरण्या कीती ? अऩ बांड कीती? एकदम मस्त रामभाऊ
@arifpathan4191
@arifpathan4191 5 жыл бұрын
सूईत ववला कात्या धरून आणलाय तात्या 🤣🤣🤣🤣🤣👍🌹
@avinashjagdale5698
@avinashjagdale5698 5 жыл бұрын
बाळासाहेब लई भारी कॉमेडी.. आणि मध्ये मारलेल्या पंचाने तुफान विनोदनिर्मिती होते..
@tukaramsutar8560
@tukaramsutar8560 5 жыл бұрын
मस्त चांगला संदेष दिला
@deepakkhandekar9736
@deepakkhandekar9736 5 жыл бұрын
नाद भरी राव तुम्हा सर्व कलाकारांना माझा सलाम.,,
@manojpatil7090
@manojpatil7090 5 жыл бұрын
खूप छान सामाजिक संदेश 👌 Superhit siries ❤
@amolshinde5706
@amolshinde5706 4 жыл бұрын
सगळ्यात एक नंबर कॉमेडी बाळासाहेबांची आणि रामभाऊची
@harshalkumbhar6535
@harshalkumbhar6535 5 жыл бұрын
Kharach khup bhari vatl episode pahun
@nitinaghav4375
@nitinaghav4375 5 жыл бұрын
मस्त अहे जगतील वास्तविक परिस्थिती दाखवली आहे
@payvaatproduction
@payvaatproduction 5 жыл бұрын
सर्वच एपिसोड खुप छान,मस्त काँमेडी व काँमेडीतुन समाजाला चांगला संदेश
@sanjaybade7556
@sanjaybade7556 5 жыл бұрын
कलावंतावर झालेल्या हल्याच निषेध करतो
@sameershaikhsir
@sameershaikhsir 5 жыл бұрын
मस्त..१नंबर..
@yashwantbhilare9706
@yashwantbhilare9706 5 жыл бұрын
आजच एपिसोड सर्वात उत्तम होता, काळाची गरज आहे तमाशा टिकवणे, जो या माणसांवर हल्ला झाला त्याचा निषेध
@maheshpisal2201
@maheshpisal2201 5 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर👌🏼
@maheshkakade4860
@maheshkakade4860 5 жыл бұрын
नाद खुळा
@chetankashilkar3637
@chetankashilkar3637 5 жыл бұрын
एकदम छान एपिसोड बनवता तुम्ही अशीच चालू दे वेब सिरीज मस्त
@atulsalunkhe8183
@atulsalunkhe8183 5 жыл бұрын
मस्त
@rajujadhav9753
@rajujadhav9753 5 жыл бұрын
1 नंबर
@rahulchavan7368
@rahulchavan7368 5 жыл бұрын
आपल्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आपण केलेली कामगिरी अतिशय उत्कृष्ट बाळासाहेब आपण अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे सांगितले त्याबद्दल आभार आणि आजचा भाग अतिशय छान झाला
@prashantlagad1988
@prashantlagad1988 5 жыл бұрын
Ekach number Tatya .. good Message for society
@mymercy6579
@mymercy6579 5 жыл бұрын
1 number sandesh 🙏👏👌👌👌
@vishalgawande4402
@vishalgawande4402 5 жыл бұрын
खूप छान वेबसीरीज
@rameshchavan4528
@rameshchavan4528 5 жыл бұрын
1no balaheb lai bhari kam he tumcha
@Vaibhav_VJ_9293
@Vaibhav_VJ_9293 5 жыл бұрын
मस्त विषय होता एकदम, बाळासाहेब तर एकदम दमदार आहेत.
@maheshdeshmukh3384
@maheshdeshmukh3384 5 жыл бұрын
कडक
@kiranbhat2633
@kiranbhat2633 5 жыл бұрын
1नंबर
@gauravugale5127
@gauravugale5127 5 жыл бұрын
सुईत ववलाय काथ्या धरून आणलाय तात्या अंबादास 👌👌
@devrajkaradkar5014
@devrajkaradkar5014 5 жыл бұрын
खूप छान विचार मांडले तात्यासाहेब..
@laxmansidankar2971
@laxmansidankar2971 5 жыл бұрын
आज ,,, शेवटी खुप चांगला संदेश दिला आभारी आहे खुप सुंदर
@pradeeplahane8023
@pradeeplahane8023 5 жыл бұрын
Navnath Sir you are great
@kanifnathdhole8622
@kanifnathdhole8622 5 жыл бұрын
खूपच छान विषय मांडला आहे
@rajendrabhandwalkar5109
@rajendrabhandwalkar5109 5 жыл бұрын
Khup prernadai episode aahe Aaplya bhashet lay bhari keep it up hats off you oll team
@ajayvarkute5778
@ajayvarkute5778 5 жыл бұрын
खुप मस्त
@babanghutukade7277
@babanghutukade7277 5 жыл бұрын
महाराष्ट्र भर नव्हे तर सात समुद्राच्या पार कीर्ती होऊ देत ही तुम्हांला सर्व टीम हार्दिक शुभेच्छा खूपच छान एपिसोड
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 7 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 189 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН