Рет қаралды 143,292
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील एका ॲाटोमोबील ईंजीनीअरला भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडून मशरुम फार्मिंगची संपुर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. तुम्ही देखील त्या ठिकाणी जाउन याचं प्रशिक्षण घेउ शकता. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
Florida Agro Farm
+91 94051 53070
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...