लकी मस्त, माहितीशीर व्हिडीओ. खूप चांगल्या पद्धतीने समजवून सांगितलंत. आपल्यासाठी बिग 👍👍👍आपले मनपूर्वक धन्यवाद लकी.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@swapnilraorane59913 жыл бұрын
Mi pan order kela amazon warun aani eka khepek 20 mothya kurlya pakadlya thanks 🙏 for sharing nice info
@MalvaniLife3 жыл бұрын
Arey waa..keep it up 😊
@tejasmhatre56793 жыл бұрын
खुप छान वीडियो पैसा वसुल.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@bhaveshsurve63413 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ अतिशय चांगली माहिती दिली लकी 👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Godaround3 жыл бұрын
Chan paus and vatavaran... khup Chan nisarg ahe...
@MalvaniLife3 жыл бұрын
hoy 😊😊
@7BROTHERFISHINGPETUALANG3 жыл бұрын
I really like watching this video, it's very good for catching fish, umbrella traps
@niteshdhulap1963 жыл бұрын
सर्व प्रथम नेमहमी प्रमाणे नवीन व्हिडीओ आमच्या भेटीस आणल्या बद्दल मनापासून तुझे धन्यवाद खूप छान ट्रॅप आहे हा खूप छान माहिती दिलीस आणि दगडांच्या वरून जाताना तुझी आणि तुझ्या सहकाऱ्यांची काळजी घे बाबा.तुझ्या साठी आम्हा सर्व प्रेक्षकांन कडून बिग थम्स अप मालवणी भाषेत खूप गोडवा आहे आणि तो गोडवा तुझ्या भाषेतून जाणवतो आम्हाला असेच मधून मधून मालवणी भाषा बोलत जा खूप मज्जा येते ऐकायला आम्हाला. लकी (शेठ) मित्रा तू ऑडीयन्स स्टार आहेस आमच्या मनातला माणूस आमचा हक्काचा माणूस जो आमच्या साठी इतकी रिस्क घेऊन छान छान व्हिडीओ आमच्या साठी बनवतोस तुला खुप खुप शुभेच्छा लकी द ऑडियन्स स्टार देव बरे करो
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@suhaskambli20943 жыл бұрын
एकदम सुंदर व्हिडीओ. लय भारी मज्जा आली. 👌👌🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹
@sawantvilas52773 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🏿🙏🏿🙏🏿
@sahilnaik77843 жыл бұрын
Shree Swami Samarth
@abhijitnaik33043 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ ...ट्रॅप ची आयडिया अप्रतिम 👍👌👌👌👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@yogeshdhuri78273 жыл бұрын
एकदम भारी व्हिडिओ.. detailed information.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ravipalav34633 жыл бұрын
जबरदस्त विडिओ मालवणी भाषेत हा.
@manojchavan18173 жыл бұрын
लई भारी,
@jitendrakubal59183 жыл бұрын
Khup upyukt
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@srushtijadhav60703 жыл бұрын
रातकिड्यांचा आवाज एक नंबर ...गावाक ईल्याचो फील ईलो.
@MalvaniLife3 жыл бұрын
😊👍🏻
@kshamasawant18213 жыл бұрын
खेकडे पकडण्यासाठी हे जाळे चांगले आहे, खूप शुभेच्छा मालवणी लाईफ👍👍 देव बरे करो 🙏🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@shahajiraodesai61133 жыл бұрын
Khup Chan
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dayanandkesarkar14683 жыл бұрын
Thanks,for,yourinformation
@Dhairyyawealth Жыл бұрын
khup chan mahiti
@vilaskhaire36173 жыл бұрын
खेकडे पकडण्याचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@manojchavan18173 жыл бұрын
मी खुप vedio बघितले, मजा येते
@dileshdesai19353 жыл бұрын
new an innovative ideas dakhavtos lucky da tyabadal khup bara vatata
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@a2motivationarvindarora3263 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sanjaykedari33813 жыл бұрын
लय भारी आहे
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nileshkalgude73553 жыл бұрын
भावा असेच मासेमारी चे व्हिडिओ टाकत जा youtube वर खूप मजा वाटते बघायला👍👍👍
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sameerjoshi86203 жыл бұрын
खूप छान Video मजा आली.Crab fish trap Amazon ची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद .....
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@jayantvaze56303 жыл бұрын
Khup chhan video .mitra ratri saap vinchoo chi kaalgi ghya mala baghun bhiti vaatli.
@MalvaniLife3 жыл бұрын
👍🏻👍🏻
@udaymasurkar9963 жыл бұрын
खूप् चांगले व्हिडिओ बनवतोस, तुझा मेहनतीला सलाम, असेच व्हिडिओ बनव, पुधिल् वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
@jagannathjadhav42933 жыл бұрын
पप्पप्पप्पप्प0
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sanjaygangurde12033 жыл бұрын
Namya dada videot ghet ja .....mst vatat....khupch niragas ahe to....
@balkrishnasuware13822 жыл бұрын
खुप छान
@abubakarkshahpuri78452 жыл бұрын
Namaskar, bahot khoob, bahot khatreka kaam hai, Allah apki r Namyaki hifajat kare, achha kaam karte ho
आपला कोकण विकून टाकला आहे.ठाणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नाशिक नागपूर, इत्यादी विकून टाकले सुद्धां.
@rakeshsalunkhe98723 жыл бұрын
छान होता व्हिडिओ lucky
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sunilsurve41553 жыл бұрын
Very nice video
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much😊
@jayeshpangerkar12023 жыл бұрын
हॅट्स ऑफ लकी दादा...एवढ्या रात्री अशा प्रकारच्या व्हिडिओ बनवणं ह्यात किती कष्ट घ्यावे लागतात.... हे एवढ तरी सोप्प तर मुळीच नाय आहे...बिग 👍...देव बरे करो🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@manojchavan18173 жыл бұрын
मला खुप आवडतात व्हिडिओ, छान असतात
@nishamandavkar40883 жыл бұрын
लय भारी 👍👍👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sanjaysalunke25093 жыл бұрын
Mast...... 👍👍👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you 🙏
@jayramghogale19223 жыл бұрын
Khup Chan video video banavnya sati ghet le li mehanat la salam bhau 🙏🙏👍👍
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@prashantnandure80713 жыл бұрын
P
@MrVikramkhilare3 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ, सुंदर कोकण, विलोभनीय निसर्ग
@vaibhavdesai44943 жыл бұрын
भारी मस्त दादा अशेच विडीवो बनवत जा मस्त 👌👌👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nitindhuri8203 жыл бұрын
Khup chhan , ekdam bhari
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Ashish-kz1rc3 жыл бұрын
खुप छान असतात . व्हिडिओ पाहून मस्त आणि गावची आठवण येते .. 👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला . 🙏..
@SuperMrHemant3 жыл бұрын
P
@sujataloke51863 жыл бұрын
एकदम भारी आयडिया ...मस्तच🦀🦀
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pramodparab81053 жыл бұрын
लय भारी भावा
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@mansivichare82083 жыл бұрын
खूप खूप enjoy केला व्हिडिओ.👍👍
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@deepaliamberkar11573 жыл бұрын
Kupch Chan Mast Supar 🙏🙏🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@kavyamitra4353 жыл бұрын
Must yar
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@SAHILGHADI212 жыл бұрын
Hii sir He tumc jal aahe te kuthe vikt ghetl Please reply dya
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@ajaygotad51773 жыл бұрын
खूप छान विडिओ दादा
@shubhamkasar81063 жыл бұрын
Khup bara vatta aaplya manasacho aajav aikun
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@zarinashaikh98683 жыл бұрын
Mujhe aap ko video baht achchi lagi aur malvani bhasha to mujhe bahut pasand hai isliye mai ye video dekhna pasand karti hu thank u
@Manoj-hk1nc3 жыл бұрын
Nice.
@vforvijay81053 жыл бұрын
मस्त खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर
@roshansutar23703 жыл бұрын
दादा खूप छान मज्जा येते तुझे विडिओ पाहायला खूप वाट पाहत असतो तुझे विडिओ पाहायला, आज पण amazing ❤️❤️ love from raigad
@pratikprabhu5563 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@santoshsuryawanshi78423 жыл бұрын
खूप छान विडिओ
@rameahtamhankar9929 Жыл бұрын
trap chi cost kiti. asel amazon varun kashi magani karu.please
@subodhjadhav79983 жыл бұрын
फायनल तू मालवणी भाषा तरी वापरली.. छान ✌️✌️
@MalvaniLife3 жыл бұрын
😊😊😊
@dastageermulla4303 жыл бұрын
Very good trick and very good video brother tc.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Banjo_Premi_Kavi3 жыл бұрын
खूप खूप सुंदर दादा❤️❤️
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vimleshprasad25833 жыл бұрын
Light purchase karnyasathi link milel ka ?
@Jyoti00113 жыл бұрын
Mast video
@rajpalmotghare68683 жыл бұрын
व्हिडिओ छान बनवला भाई. पण त्या छत्री ची जाळी नाही फाटत का ?
@minakshichouthe2753 жыл бұрын
Pavsalyat shetat je khadiche /smudrache pani brte tevha shetat khup mase miltat. Khas Krun kolambi v kahi iter mase. Alibaug che lok hi masemari krtat, he mase far chavdar astat. Tyavr ek vdo bnva. Thanks
@yogeshlahange48962 жыл бұрын
Nice dada
@MalvaniLife2 жыл бұрын
Thank you so much 😊
@NNN-o4w3 жыл бұрын
Syska light कुठून घेतली मस्त आहे...link पाठवा please
@MalvaniLife3 жыл бұрын
Dada shop madhun ghetli me malvanat
@NNN-o4w3 жыл бұрын
@@MalvaniLife OK Dada
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
लकी खुपच छान विडिओ बघायला मिळतात पण जरा जपूनच काळजी घ्यावी देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
@madankoli79753 жыл бұрын
Very nice & interesting, Keep it up
@photographybyharishchandra96323 жыл бұрын
छान
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much😊
@shaileshmandavkar16693 жыл бұрын
👍❤1 नंबर व्हिडीओ असे व्हिडीओ आले की खूप मज्जा येते बगायला❤👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@aartisawant48663 жыл бұрын
लय भारी रे...🦀🦀
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dineshbhosale83073 жыл бұрын
Me first time kunala comment kartoy Tumhi doghani Ji mehnant ghevoon yevdhya bhar pavasat Ani raatri cha khekhade pakdnyacha video banavala ,kharach tumha doghanche abhinandan , Ani hope you guys will make such creative videos for us....All the best
@manojhindustani62923 жыл бұрын
maza ilo bhava
@ManikDalavi3 жыл бұрын
लय भारी.माझ्या सारखो कोणतरी मालवणीत बोलणारो कोण तरी हा बघून लय बरा वाटला.
@pushpakchivilkar93003 жыл бұрын
Wahh.. Bhava majja aali video baghayala...Mast.. 👌👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@98world433 жыл бұрын
मटन घेताना त्याने पिशवीत // ते सफेद सफेद काय टाकला दादा ??
@alimuddinshaikh60503 жыл бұрын
Very good
@chetantirodkat97843 жыл бұрын
Mast crab catching vedio. Mehanat dekhil tevadich ahe. Good luck.🤓👌👌👍
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@anilnaik73483 жыл бұрын
Watching from Goa
@hellboygamer55983 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ खुप प्रगती करां Love from PUNE ❤️
@mangeshgawde9113 жыл бұрын
भारी आयडिया...crab trap...👌👌👌 पाऊस ख़ुप आहे...👍👍👍
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@mumbaichakoli74563 жыл бұрын
खूप छान, पोगोलिची काय गरज हा पिंजरा असला तर😁😁,,👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
😊👍🏻👍🏻
@travellerpratik2963 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@omkargawde9653 жыл бұрын
Khup chan ahe tuza video baghun mi order kela ani pith lavun 300 chingul pakdle kal 1 no idea dilis bhava 👍🙏
@saurabhbansod68303 жыл бұрын
Chingul mnje
@omkargawde9653 жыл бұрын
Chingul mhnje Khaditil kolambi
@shardulchavan86843 жыл бұрын
लय भारी
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vaibhavsalvi84103 жыл бұрын
खतरों के खिलाडी.... Give me the link of that net bought from Amazon
@profittolife36903 жыл бұрын
Bhava tuche mitra changle aahet re Majaya gaavi maje Mansa nusti bhikarchot nusti jalta Navin ghar bandal tar
@pb62973 жыл бұрын
😂
@sandeshbanjoist95133 жыл бұрын
😂😂🙏
@oppenheimerj92123 жыл бұрын
😂😂😂 सगळे मराठी आपण असेच
@rohitchogale72073 жыл бұрын
mast vatla vidio
@vsorap3896 Жыл бұрын
Sopi technique kekday jhalatun kadaychey ahey ek motya thondacha PVC pipe hole madhul ghala. Patkan nigtat khekday.
Trap . Konatya.....nawane. Title ne magwaycha Price kiti? Konatya compnicha Please mention it Aani ho..trap kiti khol panyat takayacha...
@MalvaniLife3 жыл бұрын
Link description madhe dili aahe dada..pls check 😊
@riahirlekar86903 жыл бұрын
Mastach fishing videos astat dada trap sussesful zala