कोकणातील माडाची "गोडी माडी" | कशी तयार होते पोय मध्ये माडी | Make Palm Wine

  Рет қаралды 380,950

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मित्रांनो या लॅाकडाउनच्या काळात आपण बरेच व्हीडीओ आपल्या चॅनलवर प्रसारीत करीत आहोत ज्यामध्ये तुम्हाला शेतीची, मासेमारीची, मत्सपालनाची, कोकणातील व्यवसायांची, खाद्यसंस्कृतीची अशी बरीच माहिती मिळत आहे. तुमच्याकडुन कमेंटद्वारे येणाऱ्या छानछान प्रतिक्रिया नविन व्हीडीओ बनवायला उत्साह देतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत ती माडाच्या म्हणजेच नारळाच्या झाडापासुन माडी कशी मिळते. पोय कशी बांधली जाते? पोयेला मारा कसा देतात? माडी हे पेय काय आहे? त्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो? आणि झाडावरुन काढलेल्या माडीचे कधी व किती सेवन करावे याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा...
#मालवणीलईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 1 000
@usnaik4u
@usnaik4u 3 жыл бұрын
पुन्हा एकदा आचरेकर मामांसाठी बिग 👍🏻. मामांचा आवाज सरकार पर्यन्त पोचू दे आणि त्यांच्या समस्या सुटू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏻 देव बरे करो👍🏻
@siddheshbandekar_mh0160
@siddheshbandekar_mh0160 3 жыл бұрын
मामांचे मेहनतीला सलाम🙏🙏...आता पर्यंत पहिलेला सर्वात छान vlog आहे👍👍
@rameshbhoir6904
@rameshbhoir6904 2 жыл бұрын
खूप मेहनतीचे काम आहे.सरकारने ह्या लोकांना स्वस्तात लायसन्स द्यायला हवे
@balasahebdhakane6010
@balasahebdhakane6010 2 жыл бұрын
Mama is grey man
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 3 жыл бұрын
मीत्रा खुप रिस्की काम आहे काकांना मनापासुन सलाम काका काळजी घेऊन काम करा सरकार ने अशा लोकांचा नक्कीच विचार केला पाहीजे छान माहितीपूर्ण विडिओ
@sureshchhallani7061
@sureshchhallani7061 2 жыл бұрын
मामांचे स्किल, प्रयत्न,मेहनत व तळमळ अवर्णनीय!!!सॅल्युट मामा...
@jitumasale4859
@jitumasale4859 3 жыл бұрын
मामांचे जे परिश्रम आणि त्यांनी केलेले आव्हान हा खूप तळमळीचा होता त्याच बरोबर लकी भाऊ ही जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली हा मानण्या जोगा होता
@ravipatil207
@ravipatil207 2 жыл бұрын
खरे आहे.
@sitaramkumbhar8288
@sitaramkumbhar8288 2 жыл бұрын
लकी... खूपच छान व्हिडिओ. मामांना मानाचा मुजरा. कोणत्याही प्रकारचे संरक्षण सामग्री न वापरता माडावर दिल्या चढून माडी काढणे वाटते तेवढे सोपे नाही हे लक्षात येते. पुन्हा एकदा मामांना नमस्कार. जय महाराष्ट्र!! जय शिवराय!! जय कोकण !!
@sulochanamohol5618
@sulochanamohol5618 Жыл бұрын
आफाटश्रम
@bajiraomungrkar8896
@bajiraomungrkar8896 2 жыл бұрын
मी कोकणातलाच आहे .पण आता पर्यंत माडी कशी काढली जाते .माहित नव्हते .अतिशय सुंदर प्रकारे मामानी दाखवले .सलाम त्यांच्या धैर्याला .ह्या मागे किती कष्ट असतात हे पिणार्याना कळत नाही .आम्ही सदैव आपले ब्लॉग पहातो .
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊 Keep watching Malvanilife
@shashikantwarang8995
@shashikantwarang8995 3 жыл бұрын
काय बोल्तलस आणि काय लिव्तलस....तू आणि मामान ..... घरातल्या खुर्चीत बसून माडाच्या टोकावर नेऊन बसव्लस... सलाम तूका आणि मामाक.👍👍👍👍👍
@vaibhavtambe7269
@vaibhavtambe7269 3 жыл бұрын
आज पहिल्यांदाच पाहिलं की माडी कशी मिळते, दादा तुझ्या मुळे हे शक्य झालं आणि मामांना खुप सॅल्यूट आहे की खरंच खुप जोखमीच काम आहे हे.इतकी तंतोतंत माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दोघांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 3 жыл бұрын
प्रात्यक्षिक करून दाखविले जे वाखाणण्याजोगे आहे. स्किल फुल काम. अभिनंदन दोघांचं! 🙏👍
@nareshk5083
@nareshk5083 2 жыл бұрын
फार सुंदर माहिती. माडी कशी बनवतात ते बघायचे होते तुमच्या व्हिडीओद्वारे ते बघायला मिळाले. काका या वयातपण फार मेहनत घेतात.
@dr.nileshsuryawanshi7471
@dr.nileshsuryawanshi7471 2 жыл бұрын
खरंच खूप मेहनतीचे आणि धोका पत्करून केलेले काम आहे. आज पहिल्यांदाच इतकी विस्तृत माहिती मिळाली. मामा आणि त्यांच्या सारख्या शेकडो कोकणवासीयांना सलाम 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@vishalbhogale6900
@vishalbhogale6900 3 жыл бұрын
खूप अवघड काम आहे हे खूप छान माहिती दिलीत भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@VijayPatil-uo6zy
@VijayPatil-uo6zy 3 жыл бұрын
अप्रतिम 👌👌विडिओ. अणि एक like मामा साठी, 👍अगदी परिपूर्ण माहिती दिली... 😊
@anilramrajrajpal4244
@anilramrajrajpal4244 3 жыл бұрын
Mama is very generous. He is humble. Nature's Nectar !! Jai Hind, Jai Maharashtra !!
@ssatam09
@ssatam09 3 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ 👌👌 Like केलं आहे 👍👍👍 मामानी दिलेली माहिती खूपच सुंदर 👌
@maharashtra0719
@maharashtra0719 3 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय भंडारी
@ramakantvengurlekar9917
@ramakantvengurlekar9917 2 жыл бұрын
तुम्ही जे माडी कशी काडतात ते सविस्तर दाखवलं खूप खूप छान वाटलं ससून डॉक फक्त ऐकून माहीत होते पण तुम्ही जे दाखवलत फार उपयुक्त माहिती दिली खुप खुप आभारी आहोत
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@mailcameo77
@mailcameo77 2 жыл бұрын
Excellent camera work. Mama captured all necessary actions beautifully (with your help of course) Mama clearly is an expert and also shared all the necessary information with his crisp explanation. The best part of the video is the display of Mama's humility. He is an ideal example of a down to earth Malvani man who has no ego despite his talent and knowledge. I hope the annual increase in their licence fee is stopped immediately and kept at a fair value. Hoping to meet mama soon.
@aadiwasiking9124
@aadiwasiking9124 3 жыл бұрын
Mama cha voise khup bhari Aahen ❤️... Aani Good english 🥰
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
लकीदादा,अप्रतिम विडिओ होता, तु खरंच लकी आहेस, नावाप्रमाणे, ह्या सोनेरी क्षणांचा साक्षीदार आहेस, धन्यवाद, असो मामांच्या परिश्रमांचं फळ त्यांना लवकरच मिळो ही प्रार्थना आपण सर्वजण करुया, धन्यवाद. 👌👌👍👍🙏🙏
@Shrisindu.83
@Shrisindu.83 3 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ आणि माहिती. मामांचे हे रोजचे परिश्रम खरोखच वाखांजोगे आहेत. त्यांची या व्यवसाय प्रती कळकळ मनाला चटका देते. अपेक्षा आहे की तुमचा या काम मुळे ती सरकार दफ्तरी पोहचो ही आशा.
@Tiger_2001
@Tiger_2001 3 жыл бұрын
मामा खूप छान 💖
@santoshsuryawanshi1
@santoshsuryawanshi1 2 жыл бұрын
मामांनी जीवावर उदार होऊन आम्हा सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवली त्याबद्दल मामाची खूप खूप आभार
@rakeshkarkare5521
@rakeshkarkare5521 3 жыл бұрын
मामा खूपच मेहनती आहेत आणि प्रामाणिक आहेत खरोखरच त्यांच्या या माडि व्यवसायात खूपच परिश्रम आहेत त्यांच्या या मेहनतीला आमचा सलाम.
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे वेगळ्या विषयावरचा एपिसोड.माडी काढण्याची प्रक्रिया खूप अवघड,वेळखाऊ आणि किचकट आहे.धन्यवाद लकी तुला अगदी इतक्या सविस्तर पणे दाखवल्या बद्द्ल त्याहीपेक्षा मामांनी पूर्ण प्रक्रियेचे वर्णन खुप छान केले. माडावरून नारळ काढणे अथवा माडी काढण्यासाठी जीवावरचा धोका पत्करावा लागतो याची कल्पना फारच थोड्या लोकांना असेल ती आता ह्या माध्यमातून दूर झाली असेल. ह्या व्यवसायातील धोक्यामूळे नारळ काढणारे त्यांना पाडेकरी म्हटलं जाते त्यांच्या सोबत लग्न करावयास मुली नकार देतात असे ऐकलं आहे.
@vinishamainkar6843
@vinishamainkar6843 2 жыл бұрын
What a study really appreciable 👏👏👏 Salute to your skill and hardwork MAMA🙏
@milindkelkar518
@milindkelkar518 3 жыл бұрын
Great! Efforts are appreciated. Its not an easy TASK. I learned about MADI in 3rd standard. Later I had been to KOKAN for at least 20 - 25 times with my own vehicle. But with tis video I came to know about the process & also their tough life. My next Kokan visit will have a different approach too. I salute to entire team. I suppose no doubt MAMA is also one of the team member.
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 Жыл бұрын
बापरे किती ती मेहनत असते आचरेकर मामांसाठी सलाम एकतर झाडावर नुसते चढायचे म्हणजे किती कठीण त्यात वर जाऊन एवढे करायचे लकी तू हा व्हिडीओ केलास म्हणून तुझे पण आभार त्याच्या मुळे आम्हाला ही सगळी माहिती मिळाली खरच सरकारने ह्यांच्या सारख्या लोकांना काही मानधन दिले पाहिजे की पुढे ही प्रथा चालू राहिली पाहिजे जर एवढी मेहनत करून जीवावर उदार होऊन कामे करून जास्त पैसे मिळत नसतील तर ते का ही कामे करतील खरच गावककडेल लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याना सुख सोयीं मिळवून दिल्या पाहिजे🙏🙏👍
@prasadwadke1824
@prasadwadke1824 2 жыл бұрын
मामा खुपच खतरनाक काम करत आहेत. जबरदस्त ! 🙏🙏👌👌👍👍🚩🚩
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 жыл бұрын
Mama Lai Bhari 👌👌🎺
@sangeetad.f.2535
@sangeetad.f.2535 3 жыл бұрын
Well shot,... from close quarters... excellent !!!👍👍👍 for Mama and Lucky Dada..
@mpungaliya
@mpungaliya 2 жыл бұрын
ताडी गोळा करणे किती जोखमीचे आणि कष्टाचे काम आहे हे ह्या व्हिडीओ मुळे कळाले .जो इतकी मेहनत करून ताडी गोळा करतो त्याला त्या मानाने खूपच कमी पैसे मिळत असावेत असे वाटते . छान व्हिडीओ व व्यवस्थित माहिती दिली या बद्दल मामा आणि लकी दादा याना धन्यवाद .
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@ganeshjangam4474
@ganeshjangam4474 3 жыл бұрын
लकी दा व्हिडीओ चा शेवट भावनिक होता ❤ परिपूर्ण माहिती 👌
@prafullarwade
@prafullarwade 3 жыл бұрын
Beshtach Bro.. very complex process but the end result is heavenly
@tulshidaspatil516
@tulshidaspatil516 3 жыл бұрын
This man is real hero. Very dangerous work of this man. I like this video .
@sunilkoli375
@sunilkoli375 3 жыл бұрын
जे काही दाखवतोस ते सारं अकल्पित ,मामांच्या प्रात्यक्षिकाला,सुमधुर भाषेत समजवून सांगण्याला आणि मेहनतीला सलाम ,अप्रतिम vlog , big thums up for LUCKY 👍👍👍
@udaymainkar7282
@udaymainkar7282 2 жыл бұрын
बापरे ! माडी बनविण्या साठी प्रचंड मैहनत लागते ते कळले. खरंच शासनाने यांना मदत करायला पाहीजे. व हा व्हीडिओ एव्हढ्या कौशल्याने बनविल्या बद्दल तुमचे खुप कौतुक व अाभार !!!
@faseehsaiyyed1358
@faseehsaiyyed1358 2 жыл бұрын
Thanks to MAMA & You for this Cultural & Natural activities
@suhaschitnis
@suhaschitnis 3 жыл бұрын
Great video. I had madi before but never knew how they do they extract it, now I know….so much hard work involved !
@Prasadshelar9898
@Prasadshelar9898 2 жыл бұрын
मामा खरंच खूप मेहनती आहेत. त्यांनी अगदी सगळी प्रक्रिया एवढी रिस्क घेऊन केली त्याबद्दल खुप् खूप आभारी आहोत. मला सुधा ह्या मामाच्या वाडी वर यायला आवडेल. कुठे आहे हि वाडी.. जमलं तर आम्हाला पण घेऊन चला तिकडे
@vkarale46
@vkarale46 3 жыл бұрын
मामा चे कष्ट खूप greatful आहेत , आणि भाषेवरील त्यांची पकड दाद देण्यासारखी आहे मित्रा तू जेव्हा बोलायला एखादा शब्द गडबडीत चुकतो तेव्हा मामा ते शब्द अचूक बोलतात हे लक्षात घेण्यासारखे आहे
@dhirajkamble4352
@dhirajkamble4352 3 жыл бұрын
Mehanati mama 👍👍👍👍
@sushantkamble4532
@sushantkamble4532 2 жыл бұрын
हे खुप रिस्की काम आहे मामांसाठी त्याचे हे प्रयत्न या व्यवसायप्रति great. लकी आपण बनवलेला हा vloge इतका इंटरेस्टिंग होता की हे बघूनच अनुभवायला पाहिजे.👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@pradeepjadhav9788
@pradeepjadhav9788 2 жыл бұрын
मामांचे खूप अभिनंदन हा जो व्हिडीओ आपण दाखविला तो अतिशय माहिती पूर्ण आहे असा प्रकारचा व्हिडिओ आज पर्यंत कुणी बनविला नसेल मी सुद्धा मालवण तालुक्यातील चाफेखोल गावचा आहे मी यांचे सर्व विडिओ बघतो खूप छान ऑल दि बेस्ट
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@alokwalke1
@alokwalke1 3 жыл бұрын
Mama had amazing information. Thanks for conveying. Wishing mama plenty of success. My entire family loved watching
@MrSudhirhire
@MrSudhirhire 3 жыл бұрын
Nice video. Mama's work is very hard and skillful. Must respect & properly compensate their efforts while purchasing. Cheers Note: Govt. must reduce license fees for such indigenous products to help survival of the craft. Can tax non-indigenous products heavy if required.
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 3 жыл бұрын
कीती रीस्की आहे हे असे फांदीवर बसून काम करणे ते पण ऊन वारा पाऊस तिन्ही त्रिकाळ. आमची आजी आम्हाला सकाळची ताजी निरा काढल्या बरोबर प्यायला द्यायची, खरच,औषधी आहे. उंबरगावला आमची ताडाची झाडे ताडी काढण्यासाठी दिलेली होती. खरच त्या मामाना सलाम👍👍
@DrsachchidanandPardeshi
@DrsachchidanandPardeshi 2 жыл бұрын
लै भारी माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sebyrod5490
@sebyrod5490 3 жыл бұрын
Thank you brother..God bless u all
@tinasoureen2595
@tinasoureen2595 3 жыл бұрын
Great information, thanks to you and mama 🙏🙏🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@DEEPAKGUPTA-pt8id
@DEEPAKGUPTA-pt8id 2 жыл бұрын
मी नार्थ इंडियन आहे आणि माझा जन्म मुंबईत झाला आहे परंतु माला कोंकण आणि मराठी संकृति खुप आवडतो मस्त ब्लॉगिंग केला आहे दादा big thums up आहे मामा साठी।
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ
@rupalsawant5527
@rupalsawant5527 3 жыл бұрын
Informative vlog...he aaple paramparik businesses govt should encourage these people & our new generation can learn & start to earn rather coming to Mumbai & do job
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 3 жыл бұрын
Mama doing hardworking and risky job hats off to him Lucky sir thanks for such informative video
@samitashelar2781
@samitashelar2781 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ एवढी खोलवर माहिती कोठेही मिळणार नाही मामांसाठी big thumbs 👍👍👍👍
@sainathpawar6721
@sainathpawar6721 2 жыл бұрын
हे खूप खूप छान आहे तूम्ही आम्हाला खूप चांगला संल्ला दिला खूप खूप आभार आहे तूचे आमच्या पन घरी आहे नारळाची झाडे पन आम्हाला काही माहित नवते ते तूंम्ही सांगितले खुप छान अगदी मनापासून शूभेंच्या
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@ajitdhamanaskar7427
@ajitdhamanaskar7427 2 жыл бұрын
It's amazing and more amazing is your photography skill. The Mama told the fact and need government support!!
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
YES 😊👍👍
@prashantshridhar7782
@prashantshridhar7782 2 жыл бұрын
Hats off to Mama & you too. For making this amazing video with details like no body had ever done before 🙏🚩जय महाराष्ट्र 🚩
@pramodpetkar3088
@pramodpetkar3088 3 жыл бұрын
आरमारा वरील लढवय्ये युद्ध संपल्यानंतर बेकार झाले . उपजिवीके साधन शोधू लागले अर्थात त्यांचे लक्ष माडा कडे गेले . तो समाज अर्थात भंडारी समाज. आपल्या पूर्वजांचे जीवन किती कष्ट दायक होते याची आठवण आपण करून दिली. खूप खूप धन्यवाद एक वेगळा व्हिडिओ सादर केला अभिनंदन लय भारी जय भंडारी
@sadashivbapat4306
@sadashivbapat4306 2 жыл бұрын
मामा लई भारी आहे , आपल्याला एकदम आवडला , मामान माहीती खूप छान दिली , मामाच काम खूपच मेहनतीच आहे , आपल्याला अनूभव आहे दिवसातून तिस चाळीस वेळा नारळावर चढणे उतरणे म्हणजे हाड खिळखीळी करून घेणे .. माडी घ्यायला मामाच्या गावाला नक्की भेट देणार ठरल .
@amitkadam9404
@amitkadam9404 2 жыл бұрын
Hi, mama after u suggested we tried to find u on KZbin. And here we are, found your video. We met at talebazzar while having madi, hopefully you remember. 'Malvani life' we enjoy your videos to the core. Be it fishing, catching crabs extracting madi we have enjoyed them all. Keep doing the good work 👍. When I feel like visiting native place and can't, I watch your videos. Thank you for the content. 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you for the kind words 😊
@sanjadsanjad
@sanjadsanjad 2 жыл бұрын
Nice
@itube3787
@itube3787 3 жыл бұрын
Best process of preserving madi Best unique content you always show us Add your watermark in center of video
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
खूपच कष्टाचे, आणि जीवावर उदार होऊन ही माडी काढली जाते. आणि खूप शरीराला उपयुक्त अशी आहे. खरचं मामांच्या ह्या मेहनतीला 🙏🙏आणि इतकी छान अगदी माहिती आम्हाला दिल्या बद्दल लकी, तसेच व्हिडिओ.साठी 👍👍👍एकदम छान व्हिडिओ.
@rminde6752
@rminde6752 2 жыл бұрын
सर्वात अप्रतिम व्हिडीओ.
@vikasparab9323
@vikasparab9323 3 жыл бұрын
Amazing hard work Mama.....💯🔥🌹🙏 Gbu
@vivekkudalkar5246
@vivekkudalkar5246 2 жыл бұрын
Very good detail vedio, lot of efforts are required daily for obtaining Madi I feel for climbing the tree, now a days available climbing m/c, along with personal harness should be used to reduce the efforts and risk Regards Vivek Kudalkar Wyri Malvan.
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
👍👍😊😊😊
@maheshthakur9874
@maheshthakur9874 2 жыл бұрын
मामाची माडी तू चाखली पण त्याचा अनुभव आम्ही चाखला खूप छान.
@manjushreepednekar6982
@manjushreepednekar6982 Жыл бұрын
Prachand mehanat.. jabardast
@anitalenus4022
@anitalenus4022 3 жыл бұрын
Such an amazing video. Lots of hard work. ❤mama is awesome.
@ganeshmore_77
@ganeshmore_77 3 жыл бұрын
Yes anita
@prakashchandrakhakurdikar3376
@prakashchandrakhakurdikar3376 2 жыл бұрын
फारच सुंदर माहिती. सरकारने कोणताही कर या व्यवसायात लावू नये असे वाटते. धन्यवाद.
@JAYSH333
@JAYSH333 3 жыл бұрын
👌👌
@dineshpalav6451
@dineshpalav6451 3 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@shaileshbolade3016
@shaileshbolade3016 2 жыл бұрын
मामा तुम्ही ग्रेट आहात,आम्हाला कल्पना आहे तुमच्या कष्टाची, आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईची,,,,,,सरकारला लवकर जाग येऊं देत,आणि माडाच्या उंचीचे धनांचे डोंगर तुमच्या घरात उभे राहू देत,,,,, मामा एक सांगणे आहे,,, ही तुमची कला व तुमचा अभ्यास व ज्ञान हे जोपासून वाढीस लावा,,,,असे तुमच्या सारखे अनेक उद्योजक तयार करा,,,,,,व आपली माडी दिवसातून दोनदा परदेशी पाठवा,,,,,🙏
@vikramdesai5632
@vikramdesai5632 2 жыл бұрын
Thanks to the all members of this episode and taken this wonderful effort in educating on the Madi. Never realised that so much hard work goes on daily basis for the entire process. Hats off to the Mama and the entire community engaged in this daily lively hood 🙏🏽🙏🏽🙏🏽
@maheshk2675
@maheshk2675 2 жыл бұрын
Please madi rate tell ok bye cu
@rangnathpatil1727
@rangnathpatil1727 8 ай бұрын
😂❤😂qa
@dushyantshetty5241
@dushyantshetty5241 3 жыл бұрын
I don't think that most of people may be aware that this much effort are put in for extracting Maddi. Very well executed vedio showing the complete process. Take care 🙂
@bhushanbarve4299
@bhushanbarve4299 Жыл бұрын
खरोखरचं फार जिकरीच आणि खुंप कष्ट पडणारं काम. एव्हडी मेहेनत घेऊन एका वेळी एका माडा वरून जेमतेम एक ग्लास माडी निघते. या कष्ट कऱ्यांना सरकारने विशेष सवलती दिल्या पाहिजेत. जर सरकार वायनरी ला प्रोत्साहन देत असेल.तर तसं यांना ही द्यायला हवं. कारण हे पूर्णपणे नैसर्गिक व आरोग्यदायी पेय आहे. परदेशी दारू वरील कर कमी करणाऱ्या सरकार ला हे सहज शक्य आहे.
@marathiagrobusiness
@marathiagrobusiness 3 жыл бұрын
एकच न. व्हीडीओ आहे
@sampathirave823
@sampathirave823 Жыл бұрын
माडी तयार करणे किती मेहनतीचे, जिकरिचे ,कष्टाचे,व कुशल काम आहे .हे आत्ता समजले,जिवावर उदार होऊ ण हे काम करावे लागत आहे त्याचा योग्य तो मोबदला शासनाने नक्कीच दिला पाहिजे.मला माडी खुप आवडते मी कोकणात गेल्यावर भरपुर माडी पितो परंतु अलिकडे माडी मिळणेच मुश्किल झाले आहे. खुप छान फोटोग्राफी व माहिती दिली.👌👌👍🙏
@maheshkarmalkar7319
@maheshkarmalkar7319 3 жыл бұрын
🏝👍
@devkambli970
@devkambli970 3 жыл бұрын
Can I know the reason from the person who has click at thump down . I was shivering when the gentle man was climbing and making video at the top. Lots of effort r required in this work. Salute to this gentle man. Govt should take into consideration the point which is raised about increase in License fee. Compare to all business in kokan this one is very very risky.
@subhashparit1885
@subhashparit1885 3 жыл бұрын
मला वाटतंय काही लोकांना म्हणजे जी वय वर्षे 50 पेक्षा जास्त आहेत त्यांना अजूनही like बटन(👍👎) समजत नाही, सुशिक्षित असूनही. त्यातल्या काहींचा उद्देश like करण्याचा असतो पण dislike 👎होत असावा. तुम्ही स्वतः अशा लोकांचं निरिक्षण केल्यावर समजेल की काहींना तर फक्त फोन करणे एवढेच काय ते येत बाकी intentionally कोण video ला dislike करेल अस मला वाटतं नाही. त्यामुळे dislike सुद्धा एखाद्याचा like समजून असे नवनवीन video मालवणी life बनवत रहावे
@swapsakpal08
@swapsakpal08 2 жыл бұрын
जबरदस्त खुप महत्वाची माहिती सांगितली आहे
@vasantthakur1619
@vasantthakur1619 2 жыл бұрын
खुप कष्टाची काम आहे सलाम
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 3 жыл бұрын
Great video. First time I came to know the danger and trouble Mama and others like him have to go through. I hope the Government takes cognizance of this trade and provides them with better implements, know-how, insurance and lesser taxes. Thanx for making this video. Dhanyawaad.
@ravibagwe9203
@ravibagwe9203 2 жыл бұрын
👍God bless you
@anilchavan8543
@anilchavan8543 3 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री गणेशाय नम:॥卐🌅 🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ ॥卐🌅 🛕 🌹🌹🌷🌷🌺🌺 🛕 🙏🙏🙏🙏🙏 👍👍👍👍👍🌴🧗🌴🧗🌴🧗🌴🧗⚱⚱🥛🥛🥛🥛🥛😋😋😋😋😋 😛😛😛😛😛👌👌👌👌👌
@chandrakantpatil7843
@chandrakantpatil7843 2 жыл бұрын
ताडी विषयी माहितीचा हा सर्वात चांगला व पहिला video तुमचाच आहे सलाम आहे तुम्हाला
@gorakhkene3757
@gorakhkene3757 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.
@sandeeppawar1406
@sandeeppawar1406 2 жыл бұрын
अप्रतिम video!
@sbahulkar
@sbahulkar 2 жыл бұрын
खूप छान प्रात्यक्षिक माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@aniljadhav12010
@aniljadhav12010 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली लकी मित्रा 👍🏻👍🏻👍🏻
@narendrapadvi6459
@narendrapadvi6459 2 жыл бұрын
मामा हा मामा असतो तुमचं आमचं सेम असतो मामा खूप परिश्रम घेत आहे . खूप छान मामा नमस्कार .
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 3 жыл бұрын
खूपच छान विडीओ आणि छान माहिती दिली.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ganpatbagwe7865
@ganpatbagwe7865 3 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रयोग छान माहिती दिली आहे
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
@avinashchavan2054
@avinashchavan2054 3 жыл бұрын
अप्रतिम शास्त्रीय माहिती दिलीत, मामांचे कष्ट खुप आहेत.,
@siddharthsalvi9061
@siddharthsalvi9061 3 жыл бұрын
Jabardast.. sunder video.. 👍
@vijaykubal2788
@vijaykubal2788 3 жыл бұрын
Khup chan Cangli mahiti dilya baddal mamanche aani tumche khup khup aabhari aahot
@sandeepmore4468
@sandeepmore4468 3 жыл бұрын
Khup chan video
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna 2 жыл бұрын
खूपच सुंदर!
@rameshwagh9415
@rameshwagh9415 2 жыл бұрын
दोघांचे खूप खूप आभार..अप्रतिम असा माहितीपूर्ण व्हिडिओ
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sushantpawar3417
@sushantpawar3417 Жыл бұрын
छान माहिती 🙏🏻
@ashabagade5968
@ashabagade5968 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili dyanyavad
@ajaygotad5177
@ajaygotad5177 3 жыл бұрын
खुप छान
@vikaslad5110
@vikaslad5110 3 жыл бұрын
मामाच्या कामाला एक लाइक तर नकीच बनतो. वीडियो खुपच भारी होता.
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 59 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 47 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 59 МЛН