Рет қаралды 11,261
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मीत्रांनो कोकणात सर्वच उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. पण सर्वांचा आवडीचा सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाच्या काळात संपुर्ण कोकणात आनंदाच आणि उत्साहाच वातावरण असते. मुंबईहून चाकरमानी गावाकडे येतात, बंद घरे उघडतात, घरात रंगरोगंटी होते, विद्युत रोशणाई आणि बाप्पांची आरस केली जाते. यंदाच्या काळात करोनामुळे काही निर्बंध असले तरी जो तो आपल्या परिने नियंमांचे पालन करुन उत्सव साजरा करतोय. आज या व्हीडीओमध्ये आपण आपल्या बाप्पाचा आगमन सोहळा आणि उत्सवाचा पहिला दिवस पाहणार आहोत….
#मालवणीलाईफ #trending #viral #kokan #festival #ganeshotsav #ganpati #decoration #gajanan #sindhudurg #ganeshchaturthi #ganesh #ecofriendly #ganeshchaturthi #gajanan #homemade #modak #modakrecipe #utsav #festival #ganeshfestival #malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram.....