Рет қаралды 208,401
#BolBhidu #DagdushethGanpati #PuneGaneshotsav
आज गणेश चतुर्थी, कित्येक घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाला असेल. पुढचे दहा दिवस सगळीकडे उत्सवाचं वातावरण असेल. पण काहीही म्हणा गणेशोत्सवाची खरी मजा येते ती पुण्यातच. 'गणपती बघायला जाऊ' असं म्हणत देशभरातून पुण्यात भाविक येतात. तेव्हा त्यांच्या दोनच इच्छा असतात त्या म्हणजे मानाच्या गणपतींचं दर्शन घ्यायचं आणि दगडूशेठला जायचं. पुण्यात गणपती बघायला येणारा कुठलाही माणूस दगडूशेठचं दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाही. पण प्रत्येक जण दगडूशेठलाच का जातो ? या गणपतीचा नेमका इतिहास काय आहे ? आणि सगळ्या जगात हा गणपती प्रसिद्ध कसा झाला ? हेच या व्हिडीओमधून जाणून घेऊयात.
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.li....
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
No person who comes to see Ganapati in Pune goes back without seeing Dagdusheth. But why does everyone go to Dagdushetha? What is the exact history of this Ganpati? And how did this Ganpati become famous all over the world? Let's learn this from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/