सचिन खूप छान व्हिडिओ अस्त्तात तुझे फार माझा येते पाहायला आणि खास करून पावसात घरात बसून गाव ची फील येते
@maheshsalvi35016 ай бұрын
नारालिंपोरणीमा जवळ येते य कोळी बांधवांचा पारंपरिक तो सं गाणी नृत्य तुझ्या channel मार्फत पाहायला आवडेल आम्ही सर्व जण घरातील तुझे वलोग पाहतो खूप छान वाटत
@vijayrane9417 Жыл бұрын
जन्म व्हावा तर कोकणात.नशीबवान आहेस बाबा ❤
@sarveshnarvekar6560 Жыл бұрын
छान 📸 व्हिडिओ... Mangroov आणि काजन चे 📸 बगून मला माझ्या १९९६ वर्ष चा अनुभव याद आला... मी माझ्या बाबा बरोबर ... त्यच्या कधावर बसून मची पकडायला जाईचा... Nice 👍 video...keep prompting fish video... Dev bare Karu... ❤
@mayursatoskar8527 Жыл бұрын
लकिदा मस्तच ❤❤❤ Amazon chya जंगलापेक्षा भारी
@rajeshpawaskar9241 Жыл бұрын
सचिन व्यवस्थित माहिती सांगत होते ,भला माणूस आहे ते,जनरली फिशरमन नीट बोलत नाहीत आमच्याशी ,देव तुमच्या दोघांचे भले करो🙌
@जयमहाराष्ट्र-भ1छ Жыл бұрын
तो व्लाॕगर आहे त्यामुळे असेल...👌
@vilaskhaire3617 Жыл бұрын
खेकडे पकडण्याचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
@shaileshkadam650 Жыл бұрын
खुप छान विडिओ लकी भाऊ देव बरे करो जय गगनगिरी
@siddeshteli7547 Жыл бұрын
*ekdum mast ek alambi soducho ani kaducho video kar*
@jayramghogale1922 Жыл бұрын
Khup Chan khekade pakadle 👍👍
@ashokadkar2692 Жыл бұрын
खुप छान आहे असेच मजे दार विडियो तयार करा 🙏🙏👌👌👍👍
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
@namdevhindlekar2942 Жыл бұрын
छान रोज खेकडे पकडायला जाता खाणावळ कधी शुभेच्छा
@vidyadharrane74106 ай бұрын
Bhava mast
@vinayakparab9782 Жыл бұрын
खूप छान विडीओ लकी दादा 👌👌🌹🌹
@vishvasapte3936 Жыл бұрын
१ नंबर लकी...
@mahendraghadi8903 Жыл бұрын
❤❤❤❤❤ कधी पासून वाट बघीत हूतय ह्या वीडियोची .पहिली लाईक माझी .पहिली कमेंट माझी.देव बरे करो❤❤❤❤❤❤
@jyotytalawadekar3658 Жыл бұрын
Khup chan video
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤
@ajaybhoir8903 Жыл бұрын
Nice mast jam bhari no
@snehasurve8280 Жыл бұрын
Kup chhan
@Fishingmypassion Жыл бұрын
मस्तच विडीओ...👌👌👌👌👌👌👌👌👌
@MalvaniLife Жыл бұрын
Video 30 min cha ... comment 1 min madhye 🤣🤣🤣🤣
@Fishingmypassion Жыл бұрын
तुमचे आणि युवक भाऊ ( crazy about fishing and cooking ) चे विडीओ भन्नाट च असतात आधी कमेंट करुन मग संपूर्ण विडीओ पहायचा...👌👌👌👌
@Fishingmypassion Жыл бұрын
@@MalvaniLife पण तुम्ही मात्र आमचे विडीओ कधी पाहतच नाही...🤣🤣🤣🤣 कधी पुण्याला आले तर आमच्या सोबत पण एखादा विडीओ बनवा..🐟🐟🐟🐟
@MalvaniLife Жыл бұрын
हो पुण्याला आलो की नक्की भेटू 👍😊
@Fishingmypassion Жыл бұрын
धन्यवाद भाऊ...🙏🙏
@prafullarwade Жыл бұрын
Jabardast bhawa... Big Thumbs up to Sachin Dada! Parwa Rohan barobar tamboshi cha report, aaj Sachin Dada barobar crab cha report... Mastach.. Tu ata Lucky with Lucky series suru kar 😀👍🏻🤟🏻
@rupeshhumane4116 Жыл бұрын
Great Sachin dada
@prathameshchaugule5185 Жыл бұрын
Pagolichi price Kay aahe. Mla havya hotya.
@ajaykale4592 Жыл бұрын
दादा पागोली किती रुपया मध्ये मिळेल
@behappywithnature8408 Жыл бұрын
Lucky you really lucky enjoy👍
@milindtambe2447 Жыл бұрын
Bhava recipe pan dakhav
@maheshk2675 Жыл бұрын
Very good information very nice dada okay bye cu
@ginis0011 Жыл бұрын
एरिया कुठला आहे ते सांग विकी भाऊ आणि लकी भाऊ
@maheshk2675 Жыл бұрын
Very good nice dada your all information okay bye cu
@2anirudha Жыл бұрын
I was waiting for this only ❤
@dnyanusawant2181 Жыл бұрын
Mala pahijet 6 pagolya kiti honar prices
@sindhudurgproperties1086 Жыл бұрын
❤
@vikaspekhale4979 Жыл бұрын
My lai bhari
@rohitparab3627 Жыл бұрын
❤❤❤❤
@Me_AkashJadhav Жыл бұрын
Nice video ...Keep it up 🥰🥰🥰🥰
@bhushangarud4973 Жыл бұрын
10th ❤👍
@malinisawant2181 Жыл бұрын
❤❤😋😋👍👍💐💐
@B-xe7cj Жыл бұрын
श्रावण पाळता की नाही तुम्ही?
@varshamulekar6579 Жыл бұрын
👍👌
@koli5699 Жыл бұрын
पगोलीला मोरीचे मास घरुनच बांधून का नाही आणत (पूर्व तयारी घरीच का नाही करत)
@avadhootrajemane Жыл бұрын
To increase watch time
@behappywithnature8408 Жыл бұрын
after retirement 4 years I will come to settle there lucky
@nileshbhagat9019 Жыл бұрын
Sachin chi hade majbut aahe mhanun. nahitar lucky bhai la hodi tun nene sadhe kam nahi
@MalvaniLife Жыл бұрын
🤣🤣🤣
@avadhootrajemane Жыл бұрын
लकी एव्हडी रिस्क घेऊन नको विडीओ बनवू, Subsribers नी काही Pressurise नाही केलेल तुला, आम्ही दुसऱ्या कोकणी KZbinrs चे विडीओ बघू
@ddpatil2450 Жыл бұрын
Please keep pagoli 18 nos for me for enjoying I will collect personally
@sachingirap3373 Жыл бұрын
अरे बाबा आता तूझे खेकडा पुराण बंद कर . रोज रोज खेकड्याचे विडिओ कंटाळा आलाय.
@MalvaniLife Жыл бұрын
बाकीचे तुम्ही बघत नाही ना दादा.... आहेत की इन्फॉरमेटिव्ह व्हिडीओ. लोकांच्या मनोरंजनासाठी करावे लागतात. कारण माहितीपूर्ण व्हिडीओ बघणाऱ्यांपेक्षा मनोरंजनात्मक व्हिडीओ बघणारे लोक जास्त आहेत दादा.
@sachingirap3373 Жыл бұрын
@@MalvaniLife त्याचबरोबर एक गोष्ट सांगतो कि कोकणावर एवढ्या खोलवर जाऊन तुम्ही विडिओ बनवतात ते जेवढे माहितीपूर्ण वाटतात तेवढेच कोकणाच्या विनाषास कारण आहेत. बर्याच गोष्टीवर विडिओ बनवतात त्यामुळेच कोकणात परप्रांतीय घुसखोरी वाढत चाललीय. कोकण विकले जात आहे. कोकण झाकलेली मुठ आहे झाकलेलीच राहूदे.
@aditinarkar7403 Жыл бұрын
इतर KZbin channel वर जेव्हा अशा negative comments येतात तेव्हा youtubers चुकीच्या पद्धतीने react करतात. पण तु खुप समंजस पणे उत्तर दिलेस.खरेतर youtubers ना चांगल्या- वाईट दोन्ही comments स्वीकारता आल्या पाहिजेत.सगळ्यानी छान छान बोलावं ही अपेक्षाच चुकीची आहे.आणि ते तुला कळलंय.म्हणुन तु समोरचा दुखावणार नाही अशा पद्धतीने reply दिलास. खुप छान. मन: पुर्वक शुभेच्छा... बाकी देव बरेच करणार आहे.
@MalvaniLife Жыл бұрын
देव बरे करो 👍😊
@rajfishingtacklepune2155 Жыл бұрын
Kisi Ko fishing Road ya reel ho to mujhe contact karo